सुंदर mandatai सर्व मुमुक्षू sadhak संतांना माझा नमस्कार धन्यवाद आम्ही aabhari आहोत
@vd.varshajoshi.43843 жыл бұрын
🙏🙏अतिशय सुंदर मनापासून आत्मीयतेने श्रोत्यांना बालके समजून माऊलीच्या प्रेमाने सांगितले. वेदांताची आवड, प्रेम निर्माण होवो ही सदिच्छा.
@lofi_edits062 ай бұрын
जयजयराम
@rajaniborle66986 жыл бұрын
पूज्य मंदाताईंनी अमृत उपनिषदातील गहन तत्व इतक्या सहज सोप्या रसाळ भाषेत व्यवहारातील उदाहरणे देऊन समजाऊन सांगितले त्याबद्दल त्यांचे उपकार मानावे तेवढे थोडेच. त्यांना माझे शतशः प्रणाम.
@alkagoenka497 Жыл бұрын
अप्रतिम विवेचन साष्टांग नमस्कार , ताईच्या चरणी शतशः नमन 🙏🙏
@manjiriinamdar85 Жыл бұрын
परमपूज्य मंदाताई यांना माझे शतशः प्रणाम !
@vidulagokhale9714 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद आम्हाला छान ऐकायला मिळाले.
@bobgametech41904 жыл бұрын
Oghavti rasal Vani aaikun me dhanya zale.aayojakanche khup khup aabhar
@lofi_edits062 ай бұрын
जय जय रघुवीर समर्थ
@shyamaladeshpande28532 жыл бұрын
अतिशय अप्रतिम शब्दच. नाही.
@smitabhagwat13 Жыл бұрын
🙏🙏🙏
@radhikaghate92083 жыл бұрын
🙏🙏🙏🙏
@ashvindalvi9797 Жыл бұрын
त्या पुस्तिके ची प्रत मिळेल कां? PDF Form मधील पण चालेल
@sandhyabhopale829210 ай бұрын
पूजनीय मंदा ताई नी अमृत बिन्दू उपनिषद खुप प्रेमाने व सहज सुलभ करुन सांगितले .ती प्रत कुठे मिळेल का