Aaditya Thackeray Full Speech Mahim : मनसे गुजरातसाठी लढणारा पक्ष, काकांवर पुतण्याचा पहिला वार!

  Рет қаралды 15,423

ABP MAJHA

ABP MAJHA

Күн бұрын

Пікірлер: 362
@vitthalkharat7469
@vitthalkharat7469 2 сағат бұрын
Only mahesh Sawant ❤
@gurushravan9641
@gurushravan9641 2 сағат бұрын
Sawant....I'm South Indian.. we all give votes for mashal
@SS-cz7nj
@SS-cz7nj 2 сағат бұрын
मी मराठी माझे मत बाजप,real सेना, real ncp युतीलाच. ह्या वसुलीखोर MAV ठाकरे परिवार, लँडमाफिया पवार फॅमिली अजिबात नाही. 🙄😡
@topmemes5019
@topmemes5019 Сағат бұрын
महेश सावंत 100% निवडून येणार
@ParkasRaaj-kc8sj
@ParkasRaaj-kc8sj 57 секунд бұрын
स्वप्न बघणाऱ्याला कोण आडवू शकत नाही😂
@krushnasawant3619
@krushnasawant3619 2 сағат бұрын
सुसंस्कृत ,सुशिक्षित, शांत,संयमी,आभ्यासू माणूस
@gawadesachin1722
@gawadesachin1722 Сағат бұрын
😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂 कोण आदुबळ
@RiderAniket0728
@RiderAniket0728 Сағат бұрын
निवडणुकीनंतर औरुंगजेबाची जयंती साजरी करा भडव्यानो.
@prashantkamble4374
@prashantkamble4374 Сағат бұрын
Kasala abhas maharastrat khattyat ghalayla
@SscgdPolicebharti
@SscgdPolicebharti 44 минут бұрын
😂😂😂😅😅
@RAVIRAJ-y1f
@RAVIRAJ-y1f 42 минут бұрын
आदित्य thakre हा झाटू डुक्कर आहे. समोर भेटला कि चोपणार कुत्र्याला
@madhusudandhote4630
@madhusudandhote4630 Сағат бұрын
बाळासाहेबांच्या घरात उद्धवजीच्या पोटी आदित्यच्या रुपात महाराष्ट्राला रत्न आणि हिरा मिळाला आहे.खूप खूप शुभेच्छा आणि अभिनंदन आदित्य ठाकरे 🎉
@hiteshsawant3623
@hiteshsawant3623 Сағат бұрын
Adityddin Khan hirva jihad tyapalikade kahi nahi rahila aata🌱🌱
@rangraosankpal1839
@rangraosankpal1839 34 минут бұрын
​@@hiteshsawant3623तू घाल फेकू व शहा खाली.
@ashokmhatre3631
@ashokmhatre3631 Сағат бұрын
मनसेचे engine गुजरातला पोचल.
@abhishekjarhad2307
@abhishekjarhad2307 Сағат бұрын
मराठी माणसावरती अन्याय झालावरती राजसाहेब आठवतात सगळ्यांना
@Shelkeanand0043
@Shelkeanand0043 Сағат бұрын
19 वर्षं घरि बसल्या वर कसं😂काम होणार
@vilaspitale2035
@vilaspitale2035 Сағат бұрын
फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे, आदित्य... महेश सांवत,महाराष्ट्र तुम्ही वाचवणारच..🎉🎉
@abhishekjarhad2307
@abhishekjarhad2307 Сағат бұрын
1989-1990 राज ठाकरे यांच वय जेमतेम 20-21. शिवसेनेत तेव्हापासून सक्रिय. 1992 ला राजसाहेब ठाकरे 23 वर्षाचे असताना त्यांनी जालन्यात पहिली जाहीर सभा घेतली शिवसेनेसाठी. शिवसेना प्रमुख एकटे महाराष्ट्रभर फिरू शकत नव्हते. अशात या 22-23 वर्षाच्या मुलाने भारतीय विद्यार्थी सेना स्थापन केली आणि संपूर्ण महाराष्ट्रातून तरुण वर्ग शिवसेनेकडे आकर्षित केला. 1995 ला 26 वर्षीय राज ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकी साठी शिवसेनेसाठी निवडणूक campaign आखला, त्यासोबत जाहीर सभा घेतल्या आणि शिवसेनेचा झंझावात युवकांनी डोक्यावर घ्यायला सुरुवात केली. बाळ ठाकरे यांच्यावरील बरच ओझं इथं कमी झालं. तेव्हाही मनोहर जोशी,आनंद दिघे, नारायण राणे ही मंडळी सेनेत होती पण यांच्यात संपूर्ण महाराष्ट्रातून युवकांना पक्षाकडे आकर्षित करण्याची कुशलता तेव्हा नव्हती, तेव्हा राज ठाकरे यांनी 22-23 व्या वर्षी ही जबाबदारी पार पाडली आणि ती ही यशस्वीरीत्या. या सगळ्यात उद्धव ठाकरे तर कुठेच नव्हते, ते लंडनला फोटोग्राफी मध्ये व्यस्त होते आणि संजय राऊत, अनिल परब यांना राजकारणात कोण ओळखत पण नव्हत तेव्हा. 1992 ते 2003 राज ठाकरे एकटे समर्थपणे विद्यार्थी चळवळ, जाहीर सभा, दौरे यांच्या माध्यमातून पक्ष जोरदार वाढवत होते आणि त्याचा result ही सेनेला भेटत होता. 1998-99 च्या सुमारास उद्धव ठाकरे लंडन वरून आले आणि त्यानंतर ही त्यांचा राजकीय क्षेत्राशी संबंध नव्हताच, ते आपल्याच दुनियेत असायचे. मग 2000 ला अचानक अस कायतरी झालं की बाळ ठाकरे यांच्या सभोवती जे 4-5 कारकून, बडवे तयार झाले त्यांनी अचानक उद्धव ठाकरे यांना पुढे आणलं, कारण राजसाहेब ठाकरे यांची कार्यपद्धती त्याना झेपणारी नव्हती. उद्धव ठाकरे पक्षात कार्यरत झाले आणि 2 वर्षात सेनेचे कार्याध्यक्ष झाले, तरीही राजसाहेब ठाकरे यांनी बाळ ठाकरे यांचा निर्णय मान्य केला. पण उद्धव ठाकरे कार्याध्यक्ष झाल्यानंतर सुभाष देसाई, अनिल परब, संजय राऊत यांच्याकडे एकप्रकारे सेनेची सूत्र आली. मग महानगरपालिका निवडणुका, विधानसभा, जिल्हा परिषद अशा प्रत्येक ठिकाणी सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या समर्थकांना डावलण्याला सुरुवात झाली. निवडणुकीत राज समर्थकांची तिकीट कापायला सुरुवात झाली. राज ठाकरे यांची आक्रमक कार्यपद्धती झेपणार नाही म्हणून उद्धव कार्याध्यक्ष झाले त्यानंतर राज ठाकरे यांना मीटिंग, मेळावे, पक्ष कार्यक्रम यापासून दूर ठेवू लागले. आता इतकं सगळं होत असताना ही कोणता dashing नेता पक्षात राहील ?? आणि याबद्दल बाळ ठाकरे यांना कल्पना असून ही त्यांनी मुलाचा बचाव करण्यासाठी शांत राहणे पसंद केले. आता तुम्हीच सांगा राजसाहेब ठाकरे यांच्या जागी दुसरं कोणी असत तर काय केलं असत ? लोक म्हणतात राज ठाकरे काकाचे नाही झाले तर लोकांचे काय होतील ? अरे राज ठाकरे काकांचेच होते पण एका टप्प्यावर काका राज ठाकरे यांचे नाही झाले आणि हेच सत्य. आणि आजचे विशीतील आणि तिशीतील शिवसैनिक राज ठाकरे यांना बंडखोर, गद्दार, खंजीर खुपसला वगैरे म्हणत आहेत, अरे बाळांनो एकदा सुरुवातीपासून अभ्यास करा तुमच्या पक्षाचा, इतिहास जाणून घ्या. सत्य आपोआप जाणून घ्याल.
@sagarshikhare7128
@sagarshikhare7128 Сағат бұрын
Ekdam barobar
@swarajdesai6980
@swarajdesai6980 43 минут бұрын
💯barobar
@nilp5752
@nilp5752 20 минут бұрын
1 nomber ❤❤
@anantmhaskar9686
@anantmhaskar9686 2 сағат бұрын
मनसे, हा पक्ष गुजरातला विकतीलेला आहे
@RAVIRAJ-y1f
@RAVIRAJ-y1f 40 минут бұрын
चूप re लांड्या मूर्ख त्या चुत्या आदित्यला तर चोपणार आहेच सोबत tula पण फटके पडतील
@santoshsalvi1989
@santoshsalvi1989 2 сағат бұрын
गुजरात ला मतदान करु नका
@madhusudandhote4630
@madhusudandhote4630 Сағат бұрын
आदित्य ठाकरे जिंदाबाद तुमच्या कडून महाराष्ट्र ला खूप अपेक्षा आहेत 🎉
@maheshitale
@maheshitale Сағат бұрын
Bayle aahet yanchaa kadun aamhalaa nahi garj
@bharatidsouza789
@bharatidsouza789 Сағат бұрын
Aditya Thackeray speaks with facts ... Young educated n cultured person
@mky9339
@mky9339 Сағат бұрын
महेश सावंत... जिंकणार...
@BuaratChivilkar
@BuaratChivilkar Сағат бұрын
AADITYA THACKERAY SAHEB JINDABAD ♥️🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@pramodsawant7659
@pramodsawant7659 2 сағат бұрын
Mahesh Sawant
@tausifjasnaik9211
@tausifjasnaik9211 Сағат бұрын
सॉलिड स्पीच ❤️
@Knight07953
@Knight07953 2 сағат бұрын
गुजराती मनसेचा विजय असो..
@vikasperenkar3446
@vikasperenkar3446 2 сағат бұрын
सोनीयाची चाट्या लायलीत राहा ..
@Rajput-g9q
@Rajput-g9q Сағат бұрын
😂😂
@prashantkamble4374
@prashantkamble4374 Сағат бұрын
😂😂
@mohammadyasinsaudagar5979
@mohammadyasinsaudagar5979 Сағат бұрын
राज ठाकरे चा पोरगा या निवडणूक मध्ये पराभूत होत आहे ! ना बापाचे काही कर्तुत्व फक्त तोंडालापणा आणि आता फालतू हिंदू मुस्लिम , ना पोराचे काही सामाजिक काम ! 👍💐
@maheshgarude2963
@maheshgarude2963 56 минут бұрын
खूप शिकलेला तरुण हॅट्स ऑफ यू
@santoshsalvi1989
@santoshsalvi1989 2 сағат бұрын
महेश सावंत तुम्ही जिन्कणार
@bhaskarsangle4717
@bhaskarsangle4717 2 сағат бұрын
हा मनत होता संपलेल्या पक्षा वर बोलत नाही आज का बोलतो भीती वाटते का
@manoharjoshi1293
@manoharjoshi1293 2 сағат бұрын
घे सुपारी बोल दुपारी
@mithungurav1996
@mithungurav1996 Сағат бұрын
Fatali tyachi
@RiderAniket0728
@RiderAniket0728 Сағат бұрын
Bjp sobat jevha सत्ता चाटत होता ७ वर्ष तेव्हा तुम्हला पण मतदान करायला नको होत….तुमीपण गुजरात वाल्यासोबत बसलेला….नुसती सत्ता चटायची भले हे काँग्रेस सोबत का जाव लागेल पण सत्ता पाहिजे फक्त….मी ह्या वेळेस MNS लाच मतदान करणार.
@maddyutalwad9349
@maddyutalwad9349 Сағат бұрын
मनसे आणि उबाठा मध्ये जमीन असमान चा फरक आहे. सर्व सामान्यांसाठी लढवणारा पक्ष म्हणजे मनसे.
@mayuranagolkar4997
@mayuranagolkar4997 2 сағат бұрын
आदर्श व्यक्तिमत्व आदित्य ठाकरे साहेब🎉🎉
@vikasperenkar3446
@vikasperenkar3446 2 сағат бұрын
तुज्या खालची झाटा
@sarangdharlahamge6143
@sarangdharlahamge6143 Сағат бұрын
महाराष्टची शान आहे राजसाहेब
@LoveMusicEntertainment
@LoveMusicEntertainment 27 минут бұрын
Only mns❤❤❤
@HemantGondhali
@HemantGondhali 2 сағат бұрын
महेश सावंत 100% येणार
@prakashsitaprao8817
@prakashsitaprao8817 Сағат бұрын
Ekdam barobar adityaji
@sagar1817
@sagar1817 Сағат бұрын
तुम्ही काँग्रेस साठी लढता
@nileshgaikwad8367
@nileshgaikwad8367 2 сағат бұрын
Mns 🚂
@121vaibhav
@121vaibhav Сағат бұрын
बारीक आवाज... आणि कुठं मनसेला ललकारतोस... माहीम मध्ये फक्त मनसेच 🔥🚩
@राजेश-ख1थ
@राजेश-ख1थ Сағат бұрын
आवाज कसा आहे ते महत्वाच नाही तर लढण महत्वाच आहे,आदित्य ठाकरे हे सातत्याने गुजरातमध्ये जाणाऱ्या उद्योगावर बोलत आहे पण राज ठाकरे हे ed ची नोटीस आल्यापासून कधीच कुठल्या गोष्टीवर बोलले नाही आणि म्हणतात एक दोन उद्योग गुजरातला गेले तर काय हरकत आहे असा माणूस स्वाभिमानी कसा असेल.
@121vaibhav
@121vaibhav Сағат бұрын
@राजेश-ख1थ कुठं खोटं रेटतोयस ... 30 वर्ष bjp बरोबर संधान होतं... युतीच्या काळातच धंदे गुजरात मध्ये गेलेत यांच्याच संमतीने... खोटं बोलायला पण प्रमाण लागतं.. एवढं अंधभक्त होऊन कसं चालेल?... आणि खांग्रेसी झाले ते तर पापच केल्यासारखं आहे मुख्यमंत्री पदासाठी 😖
@राजेश-ख1थ
@राजेश-ख1थ 46 минут бұрын
@@121vaibhav चाळीस पैशासाठी असल्या कॉमेंट करणे बंद कर,आता आठ दिवसापूर्वी नागपूर मधे मिहान ला येणारा टाटा एअरबस प्रकल्प मोदींनी गुजरातला नेला आणि त्याच प्रदर्शन मोदींनी केले ही वास्तविकता आहे, वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प तळेगाव ला येणार होता त्याची जागा निश्चित झाली होती आणि नंतर सरकार पाडल त्यानंतर झालेल्या पहिल्याच अधिवेशनात शिंदे म्हणाले की तो वेदांतावला येणार आहे आणि 400 कोटीची गुंतवणूक आणणार आहे हे जर खोट असेल तर एकदा चाळीस पैसे बाजूला ठेवून ते अधिवेशन बघून घे त्यानंतर देवेंद्र फडणवीस हे वेदांता फॉक्सकॉनच्या CEO ला भेटले आणि काही दिवसातच तो प्रकल्प ढोलेरा येथे नेण्याचा निर्णय घेतला आणि त्यानंतर तो प्रकल्प देशातून बाहेर गेला ही वास्तविकता आहे. चाळीस पैशासाठी कमीत कमी महाराष्ट्राशी गद्दारी करू नका
@SANTOSHASuryawanshi
@SANTOSHASuryawanshi 2 сағат бұрын
1 no saheb ❤
@mangeshbarad8586
@mangeshbarad8586 2 сағат бұрын
Only मनसे
@rajanpawar6332
@rajanpawar6332 2 сағат бұрын
गूजरातसाठी लढणारी मनसे.
@topmemes5019
@topmemes5019 2 сағат бұрын
घे सुपारी उठ दुपारी 😂
@akashicaniwill
@akashicaniwill 2 сағат бұрын
Only on mns🚩🚩🚩🚩🚩🙏🏻🙏🏻🙏🏻
@Shriraj07
@Shriraj07 Сағат бұрын
Ek number aahe Aditya 🎉🎉🎉
@hiteshsawant3623
@hiteshsawant3623 Сағат бұрын
Adityddin zala aahe hirva jihad🌱🌱
@WamanParab-g5k
@WamanParab-g5k 2 сағат бұрын
Only mns king honar ❤❤❤
@devnathmadhavi5881
@devnathmadhavi5881 Сағат бұрын
अडीच वर्षे सोडलं तर पुर्वी मोदींचं चाटत होतास ना तेव्हा चालते
@PrakashKadam-c5q
@PrakashKadam-c5q Сағат бұрын
Are tuza modich tynchi chat hota
@Shelkeanand0043
@Shelkeanand0043 Сағат бұрын
जर तुला जगायची माहीती नसते तेव्हा आणी मित्रा ची चाटायला लागते तेव्हा असंच होतं
@nitindeshmukh367
@nitindeshmukh367 2 сағат бұрын
यांच्या पायाखालच‌‌ी वाळू सरकली आहे
@balugadadaki11
@balugadadaki11 Сағат бұрын
संपलेल्या पक्षावर कशाला झक मारायला बोलतो
@abhishekjarhad2307
@abhishekjarhad2307 Сағат бұрын
2019 ला तुम्हाला नाही समजला का आपली गुजराती शिवसेना होती तेंव्हा ... मुख्यमंत्री पद भेटल नाही म्हणुन मोदी वाईट झाले
@Shelkeanand0043
@Shelkeanand0043 Сағат бұрын
का😂 बाबा मुख्यमंत्री गुजरात चा हवा का तुला
@jaid__191
@jaid__191 2 сағат бұрын
आदित्य ठाकरे 🚩🔥
@PrakashKhapre
@PrakashKhapre 23 минут бұрын
Aadity साहेब एक दिवस महाराष्ट्र चा मुख्यमंत्री असणार 100%
@pankajlambe9225
@pankajlambe9225 Сағат бұрын
हे बंधू अंबानी च्या लग्नात ठुमके लावनार् बाहेर आल्यावर गुजराती विरोधी दाखवणार...दुटप्पी भूमिका नुसती...
@rjstudiopruthvirajjadhav0320
@rjstudiopruthvirajjadhav0320 2 сағат бұрын
जनाब उध्वस्त ठाकरे 😂😂
@swaraj0076
@swaraj0076 2 сағат бұрын
टरबूज
@rohitgajakosh5273
@rohitgajakosh5273 Сағат бұрын
​@@swaraj0076 ghe ghalun gandit tuja Ani ubt cha
@sameersayyed6253
@sameersayyed6253 Сағат бұрын
Modichatu😂
@sunilauti2078
@sunilauti2078 54 минут бұрын
सुपारी बहाद्दर रंगबदलू बद्दल न बोलणेच चांगल.. सुसंस्करी अभ्यासू नेतृत्व म्हणजे आदित्यजी ❤
@pradipbhosale4011
@pradipbhosale4011 2 сағат бұрын
Aditya future of Maharashtra
@sumeetvedak339
@sumeetvedak339 48 минут бұрын
आदित्य ठाकरे, वरुण सरदेसाई सारखे उच्च शिक्षित आणि हुशार उमेदवारांना निवडून देणं राज्याच्या विकाासाठी गरजेचं आहे. भारत हा तरुणाचा देश आहे. त्यामुळे तरुण नेते पुढे जाणं गरजेचं आहे..
@kiranrathod5491
@kiranrathod5491 43 минут бұрын
२०२४ विधानसभा पूर्ण भाषणात माझा पक्ष चोरला , चिन्ह चोरला , बॅग तपासली. 😂😂😂😂😂😂😂😂😂😂 लोकांच्या विकासावर बोल काय तरी 😂
@hareshparab961
@hareshparab961 36 минут бұрын
Maan liya Bhai ne faad Diya 🔥🔥🔥🔥
@bharatpawale5793
@bharatpawale5793 2 сағат бұрын
Mahesh sawant hard worker ,common man will win
@pravinchavan7350
@pravinchavan7350 47 минут бұрын
हवेचा आवाज जर मोठा आसता ना... तर दुसरा कवट्या महाकाळ च आहे... संपलेल्या पक्षावर भरपूर बोलता की साहेब 😂😂😂
@kiranrathod5491
@kiranrathod5491 45 минут бұрын
ज्याचा बापाचा खास मित्र अंबानी आहे हे अंबानीसाठी काम करतात नाणार oil रिफायनरी उध्दव ठाकरे विरोध केला. अंबानी oil रिफायनरी चालावी. हेच गुजरातीसाठी काम करतात , त्याचा लग्नात जावून पण नाचतात.😂
@suhaspatil7168
@suhaspatil7168 Сағат бұрын
तू काय केले. कशाला बोलतोस
@rohitsonawane9352
@rohitsonawane9352 Сағат бұрын
स्वतः च भाऊ त्याच्या लग्न मध्ये मागे नाचतो
@santoshsalvi1989
@santoshsalvi1989 2 сағат бұрын
शाह मोदी हटाव राज्य बचाव
@sahadevnaik5056
@sahadevnaik5056 2 сағат бұрын
Only mashal 🚩🚩
@nitindeshmukh367
@nitindeshmukh367 2 сағат бұрын
ओन्ली अमित ठाकरे
@Gurubalwant
@Gurubalwant Сағат бұрын
MNS ❤❤
@Sahilgaurat58
@Sahilgaurat58 Сағат бұрын
अरे लाज वाटायला पाहिजे तुम्हाला राज साहेबांबद्दल असं बोलायला 😡😡
@DYS1959-9Ys
@DYS1959-9Ys Сағат бұрын
आता काय जनाब ला मतदान करायच त्या पेक्षा मनसे ला मतदान करेल💯
@vaibhavkale6123
@vaibhavkale6123 Сағат бұрын
Tula nawab mhnun ki mazya lvdya mhnun sgn ki zara bochyaa😂😂😂😂
@ommehta3442
@ommehta3442 54 минут бұрын
आम्ही मनसेला वोट देण्याचे ठरवले आहे.. अमित राज ठाकरे - मनसे
@hareshparab961
@hareshparab961 43 минут бұрын
Yenar... Mahesh Sawant yenar 🎉🎉❤
@bhaskarnileshchaudhari8561
@bhaskarnileshchaudhari8561 2 сағат бұрын
मनसे गुजराती साठी लढणारा ..मग केम छो वर वरळी कशाला बोला होता ..तुझा घरच्या सारखे नाही अंबानीच्या लग्नात जाऊन नाचतात ..स्वतःच बागायचं मग दुसऱ्यांना बोलायचा ..आणी बाईचा आवाज काढायचा पाहिला बंद कर
@OnlineVarsity2024
@OnlineVarsity2024 2 сағат бұрын
😂😂👍
@WamanParab-g5k
@WamanParab-g5k Сағат бұрын
Only mns win ❤❤
@Zyxabcef
@Zyxabcef Сағат бұрын
फक्त आणि फक्त महाराष्ट्र नवनिर्माण सेना ❤❤❤❤❤❤
@nitindeshmukh367
@nitindeshmukh367 2 сағат бұрын
पडणार आहे महेश सावंत
@rahulkhose4093
@rahulkhose4093 2 сағат бұрын
Mns
@tejashhbadhey
@tejashhbadhey 2 сағат бұрын
काही Tension घेऊ नका. अमित साहेब ठाकरे निवडून आणि जिंकूनच येतील
@sameersayyed6253
@sameersayyed6253 Сағат бұрын
Jast tension tulach distoy😂
@konkansrushti3802
@konkansrushti3802 Сағат бұрын
तुम्ही तत्वाशी गद्दरी केली आणि या महाराष्ट्राची वाट लावली
@WamanParab-g5k
@WamanParab-g5k Сағат бұрын
Breaking newe ❤❤❤ Mns win honar.. Lihun theva sarvani ❤️
@abhishekjarhad2307
@abhishekjarhad2307 Сағат бұрын
केम छो वरळी.... हे गुजरात साठी कोणाचं बॅनर होत आदित्य साहेब
@AshokNikam-o8x
@AshokNikam-o8x Сағат бұрын
आदित्य साहेब जिंदाबाद महेशदादा विधानसभेत असणार आहेत माहीमकरांचा आपला माणुस महेशदादा
@KundlikThite-pi3my
@KundlikThite-pi3my Сағат бұрын
आदित्य साहेब मुंबई आपली आहे बाळासाहेबांची
@hiteshsawant3623
@hiteshsawant3623 Сағат бұрын
Aditya Saheb Congress che zale pan😂😂Hirva Jihad🌱🌱
@secondhomeproperty8174
@secondhomeproperty8174 13 минут бұрын
कडक भाषण
@AmitGhorad
@AmitGhorad Сағат бұрын
फक्त अमित ठाकरे ❤❤❤
@gawadesachin1722
@gawadesachin1722 Сағат бұрын
आदुबळ तुम्ही काय केलं वरळी मधे हे सांगा . वरळी मध्ये मागच्या ५ वर्षात काय केलं ते बोला .
@suhaspatil6384
@suhaspatil6384 2 сағат бұрын
तु सावरकर द्वेष्टा पक्षा बरोबर आहेस,तु 370कलम परत आणणार असे म्हणणाऱ्या पक्षाबरोबर आहेस
@NilkanthKamble-q3z
@NilkanthKamble-q3z 2 сағат бұрын
सावरकर आणि ३७० कलम तुझ्या बोच्यात घाल,अंबानी अडानीला जमिनी घेण्यासाठी तो कलम हटवलाय झाट्या...आणि ब्राम्हण rss च्या सावरकरच्या आईचा भोक,आमचे उद्योग गुजरातला चाललेत,पोरं बेरोजगार झालेत, भरत्या बंद आहेत,पेपर फुटी होतायत,शेतकऱ्यांचे कर्ज माफ नाही होत,शेतकऱ्यांच्या मालाला भाव नाही....ओन्ली महाविकास आघाडी जिंदाबाद...जय शिवराय❤❤❤❤
@mukeshnikam6785
@mukeshnikam6785 Сағат бұрын
बदक साहेब
@bharatawate30390
@bharatawate30390 Сағат бұрын
खूप सुसंस्कृत नेता भावी मुख्यमंत्री
@CreativeYuvraj
@CreativeYuvraj 2 сағат бұрын
पायखलची वालू सरकली म्हनून कहिही बोलत आहे
@abhijeetsundecha2419
@abhijeetsundecha2419 2 сағат бұрын
निवडून येणार तर अमित राजसाहेब ठाकरे च...🚩
@subodhambre8589
@subodhambre8589 2 сағат бұрын
संपनो की दुनिया. आज तर भाजप ने देखील लाथ मारली. 😂😂😂
@topmemes5019
@topmemes5019 2 сағат бұрын
😂🤣
@mv9818
@mv9818 2 сағат бұрын
Faltu बोलू नये
@Rajput-g9q
@Rajput-g9q Сағат бұрын
महेश सावंत विजयी होणार
@subodhambre8589
@subodhambre8589 Сағат бұрын
@@mv9818 तुला फालतू वाटत असेल, पण सत्य बोलतोय.
@mggoatfarme6945
@mggoatfarme6945 Сағат бұрын
साहेब तुम्ही सेनेची काँग्रेस बनवले आहे बस झालं आता काय बोलू नको
@prakashkondhalkar6352
@prakashkondhalkar6352 19 минут бұрын
40 गेले जाऊद्या 90 निवडून आणू 🚩🚩🚩जय महाराष्ट्र माझा 💪💪💪
@abhishekjarhad2307
@abhishekjarhad2307 Сағат бұрын
वरळीत बगा आधी.... लोकांची कामे mr India सारखे गायब झाला होता तूम्ही आता पर्यंत
@nilp5752
@nilp5752 8 минут бұрын
आयला हा अंबानीच्या लग्नात शेवटच्या लाईन मध्ये नाचणार🕺💃🕺💃 आणि आपल्या प्रचारात गुजुराष्ट्र, गुजू म न से बोलणार...😂😂😂
@mithungurav1996
@mithungurav1996 Сағат бұрын
Hechya adhi gujaratyanch kon chatat hot te amhala changl mahiti ahe
@santoshsalvi1989
@santoshsalvi1989 2 сағат бұрын
सुपारी सम्राट महाराजा राज हटाव राज्य बचाव
@SagarPatil-l3w
@SagarPatil-l3w 2 сағат бұрын
Mahesh sawant jiknar 🔥
@SanjayLengare-jg2ui
@SanjayLengare-jg2ui 2 сағат бұрын
🚩जय महाराष्ट्र जय शिवराय जय भवानी जय शिवाजी 🚩 जय अमित साहेब
@jsm4633
@jsm4633 Сағат бұрын
आणि तुम्ही काँग्रेस ला शरण गेलेले
@santoshsalvi1989
@santoshsalvi1989 2 сағат бұрын
मत नस्लेला पक्ष मनसे
@KaziGs-ue1qt
@KaziGs-ue1qt 42 минут бұрын
100% barobar
@amagondaloni2142
@amagondaloni2142 2 сағат бұрын
Amit yenar
@abhishekjarhad2307
@abhishekjarhad2307 Сағат бұрын
25- 30 वर्ष मुंबई महानगर पालिका शिवसेनेने लुटली
@AshviniPadyal
@AshviniPadyal 35 минут бұрын
ह्यावेळी मनसे 😊😊😊
@kushaljain7509
@kushaljain7509 50 минут бұрын
Jai Maharashtra
@NirmalaManjrekar-m8g
@NirmalaManjrekar-m8g 2 сағат бұрын
Excellent speech in short time covered all' the important points Aditya Thakre well done Ganpati Bappa Morya Ya Mashal Mashal ZindaBad.
@secondhomeproperty8174
@secondhomeproperty8174 6 минут бұрын
संयमी नैतृत्व आदित्य ठाकरे … महाराष्ट्राने उद्धव ठाकरेंचे हात बळकट करा.
@SanketPawar-gb8mx
@SanketPawar-gb8mx 2 сағат бұрын
Mashal ❤
@nilak1257
@nilak1257 41 минут бұрын
आदित्य ठाकरे...nice leader..good Quality to be leader
@sandeshbhoir2391
@sandeshbhoir2391 Сағат бұрын
माहीम मध्ये मशाल पेटणार 🚩🚩🚩🚩
When Cucumbers Meet PVC Pipe The Results Are Wild! 🤭
00:44
Crafty Buddy
Рет қаралды 28 МЛН
ТЫ В ДЕТСТВЕ КОГДА ВЫПАЛ ЗУБ😂#shorts
00:59
BATEK_OFFICIAL
Рет қаралды 3,7 МЛН
Из какого города смотришь? 😃
00:34
МЯТНАЯ ФАНТА
Рет қаралды 1,9 МЛН
When Cucumbers Meet PVC Pipe The Results Are Wild! 🤭
00:44
Crafty Buddy
Рет қаралды 28 МЛН