Aaditya Thackeray live: उत्तर पश्चिम मतदारसंघ मतमोजणी प्रकरण, आदित्य ठाकरेंची पत्रकार परिषद

  Рет қаралды 38,988

Mumbai Tak

Mumbai Tak

Күн бұрын

#MumbaiLiveTV #shivsena #uddhavthackeray
उत्तर पश्चिम मतदारसंघ मतमोजणी प्रकरण, आदित्य ठाकरेंची पत्रकार परिषद
#RPT0283

Пікірлер: 76
@suvarnapatilkupachchan276
@suvarnapatilkupachchan276 3 ай бұрын
यावर सर्व शिवसैनिकानी आंदोलन, मोर्चा काढला पाहिजे 🔥🔥
@bhausahebavhad6443
@bhausahebavhad6443 3 ай бұрын
Returning Officer ला अटक करा. त्याची नार्को टेस्ट करा.
@babusuryawanshi7931
@babusuryawanshi7931 3 ай бұрын
आदित्यजी इवीएम विषयी जे बोलले ते एकदम सत्य आहे, अनिल मसी टाईप आहे
@GaneshShejwal-uh6uq
@GaneshShejwal-uh6uq 3 ай бұрын
अमोल किर्तीकर साहेब विजयी आहेत जय महाराष्ट्र
@sharadnagre8587
@sharadnagre8587 3 ай бұрын
मोठे आंदोलन उभे करा जेणे करून परत कुठल्याही सरकारी अधिकारी कर्मचारी यांची हिम्मत झाली नही पाहिजे
@balaindian1061
@balaindian1061 3 ай бұрын
सुप्रीम कोर्ट ने लवकरच निर्णय द्यावे
@rohinimahadikrohinimahadi3047
@rohinimahadikrohinimahadi3047 3 ай бұрын
GREAT ADITYA THAKER ❤❤❤❤❤
@sachinkurhade7696
@sachinkurhade7696 3 ай бұрын
😂😂 sushant singh prakran mahiti te pan open kara mang
@tivlya-bavlya922
@tivlya-bavlya922 3 ай бұрын
​​​​@@sachinkurhade7696 - नुसत तोंडी आरोप करून काय उपयोग. केंद्रात राज्यात तुमचीच सरकारे आहेत तरी या प्रकरणी का शेपूट घालून बसलेत
@arti5444
@arti5444 3 ай бұрын
उत्तर पश्चिम महाराष्ट्रात परत निवडणूक घ्यावी,
@bhausahebavhad6443
@bhausahebavhad6443 3 ай бұрын
मोदी-शाह, सुप्रीम कोर्ट, निर्वाचन आयोग और मिडिया का देश में रावण राज चालू है।
@meenaskitchen1397
@meenaskitchen1397 3 ай бұрын
Talented mantri
@PradipGote-q8s
@PradipGote-q8s 3 ай бұрын
जय संविधान
@sunilpatil8720
@sunilpatil8720 3 ай бұрын
Great Aditya Thakre saheb
@S.V.Deshmukh
@S.V.Deshmukh 3 ай бұрын
😂😂😂
@S.V.Deshmukh
@S.V.Deshmukh 3 ай бұрын
शिल्लक सेना आपल्या बालेकिल्ल्यात ठाणे, कल्याण आणि कोकणातून तडीपार झाली ... खरी जळजळ शिंदे यांचे सात वाघ निवडूण आले इथे आहे ..! उबाठाचे नऊ आले हे पेंग्विन साठी लजास्पद आहे...!😂
@kundanpatil5898
@kundanpatil5898 3 ай бұрын
हुशार आणि अभ्यासू
@shrawanbhuwania3220
@shrawanbhuwania3220 3 ай бұрын
जय महाराष्ट्र साहेब
@bhausahebavhad6443
@bhausahebavhad6443 3 ай бұрын
देश में दो बार चुनाव हो। बैलेट पेपर से चुनाव हो।
@sssss4534
@sssss4534 3 ай бұрын
देशात कमीत कमी 70 ते 80 जागा व बीजेपी मी खूप मोठा घोळ केला आहे ईव्हीएम मध्ये😢 देशातील 80% जनता बीजेपी च्या विरुद्ध असून बीजेपी 240 सीट आणू शकत नाही😢
@S.V.Deshmukh
@S.V.Deshmukh 3 ай бұрын
येड्या EVM हॅक झाल असत तर ४०० पार झाल्या असत्या 😂😂😂
@AVINASHP-mo4ju
@AVINASHP-mo4ju 3 ай бұрын
घंटा आयोग च्य डोळे सामोर लोकशाही चे वस्त्रहरण चालू होते , , निवडणूक अधिकारी पण . याला शामील होते 👈👈👈
@SurakhaBhujbal-d3z
@SurakhaBhujbal-d3z 3 ай бұрын
टायर मद्धे घाला आणि लावण्या झोडा आरोपींना
@arunbarde8270
@arunbarde8270 3 ай бұрын
या प्रकरणात निवडणूक निर्णय अधिकारी हे दोषी दिसत आहे.त्यांना पदावरून दूर करून चौकशी होणे गरजेचे आहे.परत असे प्रकार घडणार नाहीत.
@ravinderghanekar5937
@ravinderghanekar5937 3 ай бұрын
भाजप देश संभालू शकत नाही
@kundanpatil5898
@kundanpatil5898 3 ай бұрын
सुशिक्षित आणि संस्कारी
@bhausahebavhad6443
@bhausahebavhad6443 3 ай бұрын
नरेंद्र मोदी भारत का चार्ल्सस शोभराज है।
@suvarnapatilkupachchan276
@suvarnapatilkupachchan276 3 ай бұрын
८% जनता लोकशाहीच्या बाजूने आहे २%भाजपच्या बाजुने तरी यांचे २४० ,सीट कसे येतात यावर आंदोलन करा RSS ला काही तरी सांगा ब्यालेटपेपरवर मतदान घ्या 🙏🙏सत्य मेव जयते 🙏🙏
@vitthaldalimbkar7710
@vitthaldalimbkar7710 3 ай бұрын
कोणत्या शाळेत हे गणित व शिक्षण मिळते
@bhausahebavhad6443
@bhausahebavhad6443 3 ай бұрын
हर एक निर्वाचन क्षेत्र के परिणाम की गणना वीवीपैट यूनिट के पर्चियों के माध्यम से उम्मीदवारों द्वारा प्राप्त मतों की गणना करके की जानी चाहिए।
@aniltanawde1158
@aniltanawde1158 3 ай бұрын
निवडणूक आयोगावर लोकांचा विश्वास राहिला नाही.
@dineshpatil3015
@dineshpatil3015 3 ай бұрын
आदित्य ठाकरे एक नंबर आभ्यासु नेता आहे 🔥🔥🔥🔥
@gunjanpardhi4024
@gunjanpardhi4024 3 ай бұрын
Please, demand ballat paper election in Vidhansabha
@banumathinaidu4558
@banumathinaidu4558 3 ай бұрын
Yes very right 👍👍👍👍👍👍👍👍 massage sachi ka seth begwan hi juto ka muha kala ho na chahiye
@umeshsalvi8102
@umeshsalvi8102 3 ай бұрын
चॅलेंज स्विकार करणार का❓ दम असेल तर स्विकारा! नाही तर कबूल करा दम नाही! मस्क यांनी ही आव्हान स्विकारतील का❓
@priyankabhamare9268
@priyankabhamare9268 3 ай бұрын
खरच खूप वाईट आहे धुळे येथे सुद्धा असाच प्रकार घडला होता पण तत्परता दाखवत तेथे अनुचित प्रकार टळला
@UdayNatu
@UdayNatu 3 ай бұрын
Take reelection again and give justice to Both candidate.
@IliyasBhagwa
@IliyasBhagwa 3 ай бұрын
Thakre.sahab.aanduln.huna.cahiye
@devendramajarekar9597
@devendramajarekar9597 3 ай бұрын
या पुढे च इलेक्शन वोलेट पेपर होऊन जाऊदे
@pundlikbachhav1369
@pundlikbachhav1369 3 ай бұрын
Yala mhantat khndani
@rajshinde-sf8pq
@rajshinde-sf8pq 3 ай бұрын
crupt ani rapis party ahey hey crupt bjp sarkar
@shivajinagwe3590
@shivajinagwe3590 3 ай бұрын
ऊ ठा साहेबांसोबत न राहता सामान्य जनतेत जा नेहमी साहेबासोबत राहाता लहाण आहे का मंत्री राहीलेना ईतर कायऀकत्याना पदे द्या मोठे व्हाल
@umeshdhote1917
@umeshdhote1917 3 ай бұрын
Evm उघडण्याचा app होतं तर 21 जागेवर वापरायला पाहिजे होतं शिंदे साहेबांनी . काय फेकत आदू बाळा.. 🥳🥳
@dineshpatil3015
@dineshpatil3015 3 ай бұрын
निवडणूक आयोग भाजप ला विकले आहे
@SandeshBhosale-x5y
@SandeshBhosale-x5y 3 ай бұрын
App ने EVM हॅक करता येते का?
@ShrikantHande
@ShrikantHande 3 ай бұрын
EVM hatao kejriwal ko bachao
@umeshsalvi8102
@umeshsalvi8102 3 ай бұрын
सुशांत सिंग रजपूत च्या घरचे सी सी फूटेज कुठे गेलं?
@laxmanshirsat9380
@laxmanshirsat9380 3 ай бұрын
सीबीआय तपास करीत होती ना? त्यांना काही मिळाले असते तर मोदी, शहा कंपनी गप्प बसली असती काय?
@umeshsalvi8102
@umeshsalvi8102 3 ай бұрын
@@laxmanshirsat9380 गायब केल्यावर ट मिळणार? 🤣
@sanjayyedme934
@sanjayyedme934 3 ай бұрын
इविएम पोल खोल
@sanjeevwagh5384
@sanjeevwagh5384 3 ай бұрын
Chinah & party chorleli astana navin paksh astana 9seat nivdun alay tumchakade sagle astana phakt 7seat nivdun alya te pann 1seat dhapli
@babasahebmane6086
@babasahebmane6086 3 ай бұрын
BJP bhrashtachri party ahe.
@S.V.Deshmukh
@S.V.Deshmukh 3 ай бұрын
शिल्लक सेना आपल्या बालेकिल्ल्यात ठाणे, कल्याण आणि कोकणातून तडीपार झाली ... खरी जळजळ शिंदे यांचे सात वाघ निवडूण आले इथे आहे ..! उबाठाचे नऊ आले हे पेंग्विन साठी लजास्पद आहे...!😂
@NandkumarThakur-q6t
@NandkumarThakur-q6t 3 ай бұрын
याचे सूत्रधार मुख्यमंत्री आहेत त्यांची नार्को टेस्ट करा आणि अटक करा
@anispatel9846
@anispatel9846 3 ай бұрын
अरे अश्या भरपुर जागा देशात जिंकल्यात भाजप ने तुम्ही झोपल्यात त्याला आम्ही काय करणार जनतेने जनतेचा काम केला
@Dinesh-pr1wx
@Dinesh-pr1wx 3 ай бұрын
अमोल कितींकर साहेब विजयी आहेत जय महाराष्ट्र🚩🚩🚩🚩
@gunjanpardhi4024
@gunjanpardhi4024 3 ай бұрын
CM pressure mule ti seat win zali .....
@shrawanbhuwania3220
@shrawanbhuwania3220 3 ай бұрын
जय अमोल कीर्तिकर
@Surekha-xg7cs
@Surekha-xg7cs 3 ай бұрын
सुशांत सिंग राजपूत आणि दिशा चे सीसीटीव्ही फुटेज तुम्ही गायब केले होते
@madhutambe5834
@madhutambe5834 3 ай бұрын
EVMच्या विरोधात शिवसेना उतरेल का?
@sachinkurhade7696
@sachinkurhade7696 3 ай бұрын
Sagale natki ahe
Как подписать? 😂 #shorts
00:10
Денис Кукояка
Рет қаралды 7 МЛН
An Unknown Ending💪
00:49
ISSEI / いっせい
Рет қаралды 54 МЛН
The Joker wanted to stand at the front, but unexpectedly was beaten up by Officer Rabbit
00:12
Как подписать? 😂 #shorts
00:10
Денис Кукояка
Рет қаралды 7 МЛН