No video

Aaditya Uddhav Thackeray LIVE: EVM, Ravindra Waikar v Amol Kirtikar Election वर पत्रकार परिषद

  Рет қаралды 51,705

BBC News Marathi

BBC News Marathi

2 ай бұрын

#bbcmarathi #UddhavThackeray #ShivSena
रविंद्र वायकर विरुद्ध अमोल कीर्तिकर - मुंबईतल्या या निवडणुकीने देशाचं लक्ष वेधलं आहे. त्यातच EVMचा विषय पुन्हा ऐरणीवर आल्यामुळे इंडिया आघाडीचे नेते संशय व्यक्त करत आहेत.
पाहा यावर शिवसेना (UBT)चे आमदार आदित्य ठाकरे, अनिल परब यांची पत्रकार परिषद शिवसेना भवनातून लाईव्ह...
ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
www.bbc.com/ma...
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
www.bbc.com/ma...
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi

Пікірлер: 138
@user-vf6lg5uz1s
@user-vf6lg5uz1s Ай бұрын
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे, जय महाराष्ट्र, ओरिजनल शिवसेना पक्ष प्रमुख श्री उद्धवजी ठाकरे जिंदाबाद
@bhausahebavhad6443
@bhausahebavhad6443 2 ай бұрын
वंदना सुर्यवंशी यांचे फोन रेकार्ड तपासा. त्यांची live नार्को टेस्ट करा.
@vaishampayanmayekar2818
@vaishampayanmayekar2818 2 ай бұрын
साहेब, 100% विजय फक्त मशाल, मशाल आणि फक्त मशाल. जय महाराष्ट्र साहेब
@bhausahebavhad6443
@bhausahebavhad6443 2 ай бұрын
देशात रावण राज चालू आहे. विरोधी पक्षाला काय करावे आणि काय करु नये समजत नाही. कारण न्यायालयाकडून, निवडणूक आयोगाकडून आणि प्रशासनाकडून न्याय मिळत नाही. देश अतिशय गंभीर परिस्थितीतून जात आहे.
@KALPANACHAUDHERI-kk4bw
@KALPANACHAUDHERI-kk4bw 2 ай бұрын
Jo paryant virodhak sattet yet nahi to paryant desh gambhir paristit ahe😂😂
@godofliberty3664
@godofliberty3664 2 ай бұрын
महाराष्ट्रात पेशवाई आणायचा प्रयत्न सुरू आहे.
@mahendrasingrathod59
@mahendrasingrathod59 2 ай бұрын
निकालात गडबड तर नक्की झाली आहे असे दिसते.
@sachinsandhe766
@sachinsandhe766 2 ай бұрын
अमोल कीर्तिकर साहेब विजय
@puredesi6278
@puredesi6278 2 ай бұрын
kzbin.info/www/bejne/pJyYloWofNmspZIsi=96dNP3uxvCG2XWS4
@ashokkalaskar7955
@ashokkalaskar7955 2 ай бұрын
अमोल कीर्तिकर साहेब विजयी झाले होते आणि विजयच होतील
@janardanpalshetkar7213
@janardanpalshetkar7213 2 ай бұрын
पत्रकार काय करताहेत?खरी बाजू पत्रकारांनी शोधायची व सत्य जनतेसमोर मांडायची असते.हे जर यंत्रणेवर अंकुश ठेवणार नसतील तर लोकशाही कशी जगणार?
@rameshwarrathore3645
@rameshwarrathore3645 2 ай бұрын
पत्रकार २०१४ पासून मरण पावला आहे त्याला आता GodiMedia म्हणतात
@bhausahebavhad6443
@bhausahebavhad6443 2 ай бұрын
कपिल सिब्बल सारखे चांगले वकील द्या.
@dharmajbagale6846
@dharmajbagale6846 2 ай бұрын
फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद
@bhausahebavhad6443
@bhausahebavhad6443 2 ай бұрын
पाठपुरावा करा. हयगय करुनये.
@user-ob2qk2zd4n
@user-ob2qk2zd4n 2 ай бұрын
फक्त उद्धव ठाकरे साहेब
@bhagwankorgaonkar6039
@bhagwankorgaonkar6039 2 ай бұрын
परब साहेब कोणाला मोकाट सोडणारे नाहीत. पण शेवटी ते इलेक्शन कमिशन आहे. Don't let loose the election commission.
@prakashgadre1311
@prakashgadre1311 Ай бұрын
Take this matter to ICJ, Hague
@deardoll997
@deardoll997 2 ай бұрын
भाजपाच्या 9 सीट आणि शिवसेना मा.उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या 10 सीट होणार ही भाजपसाठी लाजीरवाणी गोष्ट ठरणार म्हणुन केलेली बेईमानी आहे.
@SubhashPatole-yh3fm
@SubhashPatole-yh3fm Ай бұрын
👌👍
@godofliberty3664
@godofliberty3664 2 ай бұрын
सगळे पत्रकार "सांग काम्या आणि हो नाम्या" असं काम करत आहेत. त्यांनी स्वतः काहीतरी व कोठूनही बातम्या शोधून काढायचे असते ते काम पत्रकार करतच नाहीत. पत्रकार सत्तेत असलेल्या सरकारला प्रश्न न विचारता विरोधी पक्षालाच जास्त प्रश्न विचारतात.
@shetkatimitra
@shetkatimitra 2 ай бұрын
Only udhav ठाकरे साहेब
@bhausahebavhad6443
@bhausahebavhad6443 2 ай бұрын
या प्रकरणाशी संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांची live नार्को टेस्ट करा. लगेचच सत्य बाहेर येईल.
@godofliberty3664
@godofliberty3664 2 ай бұрын
आम्हाला महाराष्ट्रात गुजरात धार्जिणे सरकार नकोच आहे
@prashantkamble4374
@prashantkamble4374 2 ай бұрын
😂😂😂radkya gapp
@puredesi6278
@puredesi6278 2 ай бұрын
kzbin.info/www/bejne/pJyYloWofNmspZIsi=96dNP3uxvCG2XWS4
@gulfampathan1279
@gulfampathan1279 Ай бұрын
Tu gapre sadakya​@@prashantkamble4374
@sadananddalvi6475
@sadananddalvi6475 Ай бұрын
अंधा, तू जा देवळा समोर फुल विकायला,त्याच कामाचे आहेत अंध​@@prashantkamble4374
@bhausahebavhad6443
@bhausahebavhad6443 2 ай бұрын
वेळ न दवडता न्यायालयात याचिका दाखल करा.
@kavitagaonkar2311
@kavitagaonkar2311 Ай бұрын
सत्यमेव जयते!... अमोलदादाला न्याय मिळालाच पाहिजे
@bhausahebavhad6443
@bhausahebavhad6443 2 ай бұрын
NDA ने हेरफेर करून 295 जागा जिंकल्या?
@RAJPADALKAR
@RAJPADALKAR 2 ай бұрын
निवडणूक अधिकारी संशयस्पद वाटत आहे बनवाबनवी झालेली दिसत आहे
@sharadmhatre3123
@sharadmhatre3123 2 ай бұрын
वंदना सूर्य वंशी ह्यांची कसून चौकशी करण्यात यावी.🚩
@dadasahebtambe5535
@dadasahebtambe5535 Ай бұрын
अमोल कीर्ती कर विजय झाले आहे फक्त एकच पक्षप्रमुख शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे तुम आगे बढो हम तुम्हारे साध है जय महाराष्ट्र
@godofliberty3664
@godofliberty3664 2 ай бұрын
बीजेपी हटाओ देश बचाओ
@asaramdarade7428
@asaramdarade7428 2 ай бұрын
भाजप लावों देश बचाव
@keepsocialdistance1643
@keepsocialdistance1643 Ай бұрын
😂😂😂😂 फावडा हटवला मायनो हटवली😂😂😂😂
@bhausahebavhad6443
@bhausahebavhad6443 2 ай бұрын
तुम्ही न्याय कोणाकडे मागणार आहात? इथे न्यायालयात, निवडणूक आयोगात आणि प्रशासनात गद्यार बसलेले आहेत.
@keepsocialdistance1643
@keepsocialdistance1643 Ай бұрын
😂😂😂😂 घे दणादण आपटुन
@ashokkore2882
@ashokkore2882 2 ай бұрын
जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩🚩
@arunhindustani4157
@arunhindustani4157 Ай бұрын
Satya च विजय शिवसेना उबट म्हणजेच खरी शिवसेना
@rameshwarrathore3645
@rameshwarrathore3645 2 ай бұрын
ही भाजपा सत्तेवर आली तेव्हापासून किती बारीक बारीक गोष्टींची setting करत आहे 😮😮😮 चंदीगड ची live settings सर्वांनी बघितली आहेच
@h.r.achrekar617
@h.r.achrekar617 Ай бұрын
जय महाराष्ट्र साहेब
@balaindian1061
@balaindian1061 2 ай бұрын
उमेदवार जिंकले आहे पण निवडनुक आयोग ने अनिल मसे जसे खेले तसेच झाले असाव
@bhausahebavhad6443
@bhausahebavhad6443 2 ай бұрын
देश के न्यायालय में बैठे हुए ज्यादातर न्यायाधीश राष्ट्रद्रोही है। न्यायालय में आरक्षण लागू होना बहुत महत्वपूर्ण है।
@bharatpawale5793
@bharatpawale5793 2 ай бұрын
Obsolutaly correct narration by adv. Parab saheb. Lokshahi vachalich pahije
@bhausahebavhad6443
@bhausahebavhad6443 2 ай бұрын
Returning Officer बेरोजगार आहे.
@mohanshinde6143
@mohanshinde6143 2 ай бұрын
अखेर कीर्तिकर च विजयी होणार.
@nandkumarnalawade5439
@nandkumarnalawade5439 2 ай бұрын
सदर लोकसभा मतदारसंघातील सर्व १७ सी फॉर्मवरील मतदानाची बेरीज जी सर्व उमेदवारांकडे उपलब्ध असते व प्रत्यक्ष मतमोजणीच्या वेळची मतदानाची गोळाबेरीज ह्यामध्ये फरक आढळून आला होता काय ? पोस्टल मतदानाच्या मतमोजणीमध्ये दोन्ही उमेदवारांना मिळालेली मते ईव्हीएम मधील मतांमध्ये मिळविल्यावर कोणाला किती मते मिळाली हे सहज समजून घेणे शक्य आहे. फेरीनुसार मतदानाची विभागणी मिळाली नसेल तर पक्षाचे प्रतिनिधी तेथे नेमके काय काम करीत होते ? ह्याचाही खुलासा होणे गरजेचे आहे.
@samarthsagar7795
@samarthsagar7795 Ай бұрын
परब साहेब आपण अस्या वेळी त्या ठिकाणी धावून जायला हवं होत
@sarthak1369
@sarthak1369 2 ай бұрын
Ek namber bolat saheb, amol saheb he jinkale aahet, bjp 👎
@vidhyadharkadam5862
@vidhyadharkadam5862 Ай бұрын
वेळ का लावताय कोर्टात जाण्यासाठी. नाहीतर निकाल हा पुढच्या निवडणुकीच्या वेळी लागेल.
@vikastarle9128
@vikastarle9128 Ай бұрын
उद्धव बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद
@bharatidsouza789
@bharatidsouza789 2 ай бұрын
Fight for justice ...
@prakashgadre1311
@prakashgadre1311 Ай бұрын
International Court of Justice कडे मॅटर न्या
@ratnakarkamble3527
@ratnakarkamble3527 Ай бұрын
अमोल भैय्या 101% विजेता आहेत
@shivajibharati3793
@shivajibharati3793 2 ай бұрын
निवडणूक अधिकारी आणि घपळा करणारे नेते यांना रुमण्याने मारा... आदित्य साहेब
@sunitachavan6643
@sunitachavan6643 Ай бұрын
😂😂 हो बरोबर आहे रुमण्याने मारले पाहिजे
@gulabbobade2497
@gulabbobade2497 Ай бұрын
निवडणूक आयोग भाजपचा गुलाम वाटतो . आयोग हाच सर्वात मोठा महा भ्रष्ट्राचार .निकाल दिल्यानंतर हेराफेरी वाटतो .
@prakashgadre1311
@prakashgadre1311 Ай бұрын
हा फार मोठा अन्याय आहे..
@ramchandrashelke914
@ramchandrashelke914 Ай бұрын
अमोल किर्तीकर विजयी आहेत ते लवकर निर्णय लागला तर किर्तीकर विजयी होनार
@ratnakarkamble3527
@ratnakarkamble3527 Ай бұрын
Amol bhaiya Vijay height
@user-zq6wv4nr3d
@user-zq6wv4nr3d 2 ай бұрын
विजय आपलाच
@puneri_wisdom
@puneri_wisdom 2 ай бұрын
Aut❤
@pawarrakesh6398
@pawarrakesh6398 Ай бұрын
🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
@anilkumardhuldhule6463
@anilkumardhuldhule6463 Ай бұрын
नक्कीच गडबड आहे
@rajeshpanchal4100
@rajeshpanchal4100 Ай бұрын
EVM मशीन ने कीर्ती कर 1वोट ने जिंकले असा निकाल दिला पण post ने आलेले मतदानात 48 मतांने ते हरले असा निकाल लागला मग EVM दोषी कसे. इतर हरलेले ठिकाणी भाजप ही पद्धत का नाही वापरली?
@subhashmore9029
@subhashmore9029 Ай бұрын
न्यायालयाने सद्सद्विवेक बुद्धी ने न्याय दिला पाहिजे, हे भाजप सरकार देशात अराजक निर्माण करतील असे वाटते
@popatkharat293
@popatkharat293 2 ай бұрын
Right
@shankarpawar6223
@shankarpawar6223 Ай бұрын
लवकरात लवकर पिटिशन दाखल करा
@prabhakarture1798
@prabhakarture1798 2 ай бұрын
Ti seet UBT nech jinkli aahe
@vikastarle9128
@vikastarle9128 Ай бұрын
महाविकास आघाडी जिंदाबाद
@dnyaneshwargaikwad7066
@dnyaneshwargaikwad7066 2 ай бұрын
Amol kirtikar win zale 💯
@DadasoMali-fj4oj
@DadasoMali-fj4oj Ай бұрын
अमोल चा विजय, वायकर यांनी ढापला.
@prakashgadre1311
@prakashgadre1311 Ай бұрын
ICJ, Hague, त्यांच्याकडे हे matter घेऊन जा
@anantgaikar5483
@anantgaikar5483 Ай бұрын
साहेब ठाकरे 48 सीट घ्या पण बकरी ईदच्या दिवशी राम राम लिहून कुरबानी दिली जाणार होती त्याच्या विषयी बोल 9 सिट अल्या आणि बाळासाहेबांचे विचार सोडले कॉग्रेस सोबत घरोबा केला योग्य नाही
@keepsocialdistance1643
@keepsocialdistance1643 Ай бұрын
😂😂😂😂😂 असचं जिंकल्याच मिरवत राहा.खरा खासदार दिल्लीत😂😂😂😂
@vikastarle9128
@vikastarle9128 Ай бұрын
अमोल कीर्तिकर विजयी
@ravindrajadhav733
@ravindrajadhav733 2 ай бұрын
कोट फक्त तारीख देते
@narayanbhoye9569
@narayanbhoye9569 Ай бұрын
बेलेट पेपर पण मोजायला पाहिजे होते.
@prakashgadre1311
@prakashgadre1311 Ай бұрын
Elon musk chi मदत घ्या
@vishalthasale742
@vishalthasale742 Ай бұрын
कोर्टात जाऊन फायदा काय. या पूर्वीचे कोर्टाने निर्णय दिले का. काहीही होणार नाही. टाइम पास होणार फक्त
@raufshaikh4081
@raufshaikh4081 2 ай бұрын
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@pandurangsavant7404
@pandurangsavant7404 2 ай бұрын
Mumbai sathi one hundred five hutame dilet aani maharashtra la vachvale aahe Hindu harday samrat and uddhav thakre shivsena zindabad jai bhavani jai shivray
@sharadtamboli6990
@sharadtamboli6990 Ай бұрын
Chitting zali
@jafarbhandari7275
@jafarbhandari7275 Ай бұрын
Audio issue
@pandurangsavant7404
@pandurangsavant7404 2 ай бұрын
Abki bar b j p tadipar har har Mahadev Jai bhavani jai shivray
@Sandesh.Paudwal
@Sandesh.Paudwal Ай бұрын
Lok sabha yenaar lavkar ach Evm Evm chalu rahilach pahije ....
@nagnathmane711
@nagnathmane711 Ай бұрын
बजप हटाव मोहिम सुरू करा
@cricketdiwana123
@cricketdiwana123 2 ай бұрын
अगदी योग्य वागणूक दिली पत्रकारांना. एक प्रश्न -एक प्रश्न करत सगळे उठून गेले. कारण हेच पत्रकार विकले गेलेले आहेत. ... आणि लगेच bjp चे हस्तक म्हणून काम करतील. या नंतर पत्रकारांना सुद्धा तेवढंच भाव द्यायचा जितके ते deserve करतात. 🚩
@prasadshanbhag4215
@prasadshanbhag4215 2 ай бұрын
If enterprise compromised let mva have re election for 31 elections.
@pavaskarsavita2900
@pavaskarsavita2900 Ай бұрын
Evm मशीन पहा
@prakashsuroshe3514
@prakashsuroshe3514 Ай бұрын
मग तुमच्या 30 सीट्स कश्या आल्यात
@pandurangsavant7404
@pandurangsavant7404 2 ай бұрын
Sanvidhan bachao desh bachaou evm hatao Desh bachao Modi NDA bjp sarkar hatao Desh bachao
@sandeeppatil1939
@sandeeppatil1939 Ай бұрын
Hindustanat kay da ahe ka nahi
@bajiraogaikar8384
@bajiraogaikar8384 2 ай бұрын
Amol kirtikar vijayi bhav
@ajitkambli4973
@ajitkambli4973 Ай бұрын
Ed Sarkar Kay karnar ajun
@AshishSawant-mt5bv
@AshishSawant-mt5bv 2 ай бұрын
EVM fakth UP , Rajasthan, Bangal , Paschim Maharashtra madhe vyastith chalale.🤭😂
@nadimpatel7202
@nadimpatel7202 2 ай бұрын
Bjp vale maratha ,jay bhim, Muslim madhe fut padtata aani rajya kartat sarva sobat yetil tevacha Maharashtra chi pragati hoil
@anandgosavi9647
@anandgosavi9647 Ай бұрын
निच मिंधे
@prabhakarture1798
@prabhakarture1798 2 ай бұрын
Lachar shindya
@user-sk3jc8hb2z
@user-sk3jc8hb2z 2 ай бұрын
Up Maharashtra maddhe parat election karra 😅
@pandurangsavant7404
@pandurangsavant7404 2 ай бұрын
BJP hatao Desh bachao
@bhausahebavhad6443
@bhausahebavhad6443 2 ай бұрын
या प्रकरणाशी संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांची live नार्को टेस्ट करा. लगेचच सत्य बाहेर येईल.
@mohanshinde6143
@mohanshinde6143 2 ай бұрын
बीजेपी हटाव देश बचाव.
@pandurangsavant7404
@pandurangsavant7404 2 ай бұрын
BJP hatao Desh bachao
@pandurangsavant7404
@pandurangsavant7404 2 ай бұрын
BJP hatao Desh bachao
Ouch.. 🤕
00:30
Celine & Michiel
Рет қаралды 36 МЛН
Викторина от МАМЫ 🆘 | WICSUR #shorts
00:58
Бискас
Рет қаралды 6 МЛН
Ouch.. 🤕
00:30
Celine & Michiel
Рет қаралды 36 МЛН