सत्ताधारी आदिवासी विरोधात आहे हे आता सिद्ध झालेले आहे.आता आदिवासीं समोर एकच मार्ग.२५ आमदारांनी आदिवासी पक्ष स्थापन करावे.
@sameermeghvali1778Ай бұрын
India madhe sarva adivasi amdaar ni navin adivasi paksha sthapan kela pahije
@rb7015Ай бұрын
😂😂😂 kra ydpstano
@deepak7507Ай бұрын
@@juganupatle7115 या वेळेस यांना आदिवासी चा प्रसाद मिळणार हे नक्की
@MsAbhijeet21Ай бұрын
शिंदे हा मजूर्डा CM आहे. याला आदिवासी भागात फिरकुन पण देऊ नका.
@DM-rg2xnАй бұрын
To aala ka kadhi firaya tumachya tikd😅
@RakeshValvi-e5qАй бұрын
इलेक्शन लागले का हे पुढारी येतात . मतदान मागायला..
@umeshpawade8073Ай бұрын
आज पर्यंत चा निहक्रिय 50 खोके वाला मुख्यमंत्री आहे हा
@Chetanlahare143Ай бұрын
तुझी का जळाली 😂😂😂@@DM-rg2xn
@kkuu3352Ай бұрын
हा सर्व प्लॅन फडणवीस टरबूजचा आहे
@PrakashDhangareАй бұрын
साहेब आदिवासी समाजासाठी कुठलीही भूमिका घ्या आम्ही सर्व समाज तुमच्या मागे तन मन धनाने रस्त्यावर उतरू जय आदिवासी जय जोहार
@Alexa20002Ай бұрын
पेसा मुद्दा लवकरात लवकर मार्गी लावा
@nitinghatal7091Ай бұрын
टीव्ही वरती मोठ मोठ्या जाहिराती येतात की हे सरकार सर्व सामान्याच सरकार ... इथे आमदार खासदारांना भेटी साठी वेळ दिला जात नाही तर सर्व सामान्यांना कस काय वेळ देतील ...हे सरकार आदिवासी विरोधी सरकार आहे अस वाटत
@KarunaPawara-vs9jqАй бұрын
जिरवा साहेबांना धन्यवाद आपण लढत आहात❤❤❤ जय जय जोहार जय आदिवासी❤❤
@sameermeghvali1778Ай бұрын
इंडिया मध्ये आदिवासीनचा नवीन आदिवासी पक्ष स्थापन करा म्हणजे आपली पण सत्ता येईल
@veer999-wz1dsАй бұрын
आदिवासी पक्ष निर्माण व्हायला पाहिजे...
@rakeshpawara143Ай бұрын
आदिवासी समाजाची अपमान सहन करणार नाही... यांना यांची जागा दाखवू
@sureshsawant9000Ай бұрын
आदिवासी समाजाचे 25 आमदार असताना सुद्धा डॉक्टर पायल चढविला न्याय देऊ शकले नाहीत सोबत राहून ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी तुमच्यासाठी एवढ्या सवलती दिल्या तुम्ही बाबासाहेबांसोबत गद्दार झालेले आहेत त्यांनी बाळासाहेबांसोबत सुद्धा गदर झालेले आहे बाळासाहेब आंबेडकर स्वतः आदिवासींची लढाई लढत आहेत जर आत्मपरीक्षण करायचा असेल तर येणाऱ्या विधानसभेला वंचित बहुजन आघाडीचे उमेदवाराला निवडून देण्यात यावे
@adivasi_culture2812-n2bАй бұрын
जय आदिवासी जय जोहार जय सेवा
@Shubham-sw5jrАй бұрын
Bhau नेत्यांचा ताफा रोखा ....नेत्यांच्या गाड्या जाळा...उग् का गरीब तर मध्यमवर्गीय लोक प्रवास करतात राव बस ने रोड ने ....काही दिवसा पूर्वी मराठा समाजाने असाच केलं होत....ट्रेन चुकली मित्राची delhi ची 6 हजार नुकसान
@king_111.Ай бұрын
मुख्यमंत्री शिंदे चा जाहीर निषेध 😡
@NilTalpeАй бұрын
आदिवासी भागात धरणे बांधा फक्त पाणी पिण्यासाठी.... आदिवासी विरोधी सरकार आहे जाहीर निषेध...
@Jadugar.2121Ай бұрын
रस्ता ,पाणी आणि बिजली रेल्वे रोको आंदोलन चालू करा सर्व आदिवासी समाज तुमचा सोबत आहे❤❤ जय आदिवासी,जय बिरसा❤❤
@nnssttuyyАй бұрын
आदिवासी लोकांनी आपल्या समाजासाठी जागे होऊन एकत्र येऊन लढायला पाहिजे आणि आपले हक्क मिळवू
@tanajijadhav351Ай бұрын
या सरकारचा जाहीर निषेध एकनाथ चा गणपती लवकरच विसर्जन होईल.😡
@a..1201Ай бұрын
विसर्जन असं करा डिपॉजिट जप्त झालं पाहिजे आम्ही मराठा असून सुद्धा तुमच्या पाठीशी आहोत
@daksh.d.lohakare1912Ай бұрын
मुख्यमंत्री शिंदे यांचा जाहिर निषेध याना आता जागा दाखन्याची वेळ आली आहे जय आदिवासी
@mahadeogund232Ай бұрын
आदिवासी समाजातील बांधवांनी मिंदेला महाराष्ट्रात फिरू देऊ नये
@Aakanksha-xo9dpАй бұрын
डोंगर दोऱ्या खऱ्यातून जर आदिवासी समाज पेटला तर विजवायला नामुंकिन आहे ❤ जय जोहार ❤जय आदिवासी
@sureshsawant9000Ай бұрын
काय फायदा होणार नाही येणाऱ्या विधानसभेमध्ये वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार निवडून आणा ज्याने करून वंचित बहुजन आघाडी जास्तीत जास्त आदिवासी उमेदवार देणार आहेत आदिवासी किती हिंदू म्हणला तुला हिंदू कधी जवळ करणार नाहीत फक्त बाबासाहेब आंबेडकरांनी बाबासाहेब आंबेडकर हे किंवा मात्रा आहे की एससी एसटी ओबीसी चे प्रश्न सोडवण्यासाठी सक्षम आहेत
@vijendrajoshi3068Ай бұрын
या सरकार चा जाहीर निषेध! बघू आत्ता कसं निवडून येतात आता हे सरकार पडल्या शिवाय राहणार नाही जय जोहार जय आदिवासी 🚩🚩
@nitinsarukte9618Ай бұрын
हे सरकार नक्कीच पडणार!!
@ravindramundhe2415Ай бұрын
जाहीर निषेध मुख्यमंत्रीचा
@ashvingavit7877Ай бұрын
सत्तेत असणारे अपक्ष म्हणून लढा नाही तर स्वतः पक्ष स्थापन करा
@musiclv974Ай бұрын
काम झाल मग विचारा च नाही... ही लायकी आहे त्याची...तर आदिवासी सर्व आमदार स्वता पार्टी तयार करा आणि आपला मुख्यमंत्री बनवा.... हे लोकं नहीमी प्रमाणे आपला वापर करून घेतात...पहल उध्दव होते आता शिंदे आहे दोनी एकच धाग्या वर चे आहेत..😂😂
@KV.llll3149Ай бұрын
कर्तव्यचुकार सरकार चा जाहीर निषेध. जय आदिवासी !!!
@rahuljadhav4995Ай бұрын
आदिवासी एकजुटीचा विजय असो ❤
@nandkumargawandaofficial9882Ай бұрын
17 संवर्ग #PESA भरती
@nitinghatal7091Ай бұрын
या सरकारचा जाहीर निषेध
@r.s.p.adhikari.spcialpolic1820Ай бұрын
शिंदे बोगसच्या बाजूने असल्याचे चित्र... Gr काढण्यात गुंतलेले.. घुसखोरी करण्यास प्रोत्साहन निवडणुकीच्या दृष्टीकोनातून देत आहेत. जय बिरसा जय जोहार..
@NilTalpeАй бұрын
आदिवासी विरोधी सरकार आहे जाहीर निषेध...
@prabramhanandmadavi6388Ай бұрын
झिरवळ साहेब....👌👌👌👍👍👍
@BigBull__01Ай бұрын
जय आदिवासी🚩🚩
@सचिनजाधव-ल5मАй бұрын
आदिवासीनो तुम्हाला मराठा समाजाचा जाहीर पाठींबा.?? आजिबात एसटीत घुसखोरी करुन देऊ नका..!!
@arunvasave5937Ай бұрын
महाराष्ट्र चे अदिवासी२५ आमदार व४ खासदार यांनी एक त्रित यावे व सदर बाब क्रिया शिल करावी🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@nileshvalvi6373Ай бұрын
आता एकच उपाय फिर करे उलगुलान दाखवा आदिवासी पावर जय आदिवासी
@abhishekbande6429Ай бұрын
जय आदिवासी..
@SambhajiMaghade-x4tАй бұрын
जय आदिवासी 🔥🚩🙏
@funentertainmenteducation2303Ай бұрын
जाहीर निषेध शिंदे सरकारचा जय एकलव्य जय आदिवासी 🚩🚩🚩
@PravinDjxjgjrАй бұрын
धनगर समाजाने पण रस्ता रोको हे आंदोलन करा त्या सिंदे सरकार ला गाम फुटला पाहिजे कारण धनगर समाजा चा सरकार ने खुप फायदा घेतला आहे जय मल्हार 🙏🏾
@prashantmahakal9010Ай бұрын
जय आदिवासी ❤
@NakulDhokeRoxАй бұрын
अट्रेसिटी दाखल करा
@PandurangPole-fz9mbАй бұрын
काहीपण अत्रोसिती अशी होतच नसते😂
@NakulDhokeRoxАй бұрын
@@PandurangPole-fz9mb कशी होते मग
@balasahebgayake2275Ай бұрын
झिरवळ ला एकदा पाडा . लई वळ वळ करत आहे ST आरक्षनातून उभा टाकतो बाकीच्या जमातीला स्थान देत नाही फक्त 46 पैकी 16 जमातीच फायदा घेत आहेत बाकीच्या जमाती आरक्षण फायदा कोणत्या बेस वर बंद आहे ते एकदा सरकारने बघावे व त्यांना फायदा मिळवून द्यावा .
@sonyavasave9315Ай бұрын
बगस लंकाची zhirvad साहेबाना गरज नाही फक्त आदिवासी लकच निवडून आणतील
@vijaykhupse3489Ай бұрын
45 जमाती फायदा घेतात तुला कोण बोललं 16 जमाती च फायदा घेतात अस
@bapparawal9709Ай бұрын
आदिवासी शाळांतून जेवण तरी उत्तम देत जाणे तेवढेच पुण्ण्य लाभेल. कधीतरी माणूस म्हणुन त्यांचा विचार करावा.
@anuragrathod8749Ай бұрын
👍
@siddheshwarvansale9590Ай бұрын
RSS च्या मुख्यमंत्र्यांनी आदिवासी समाजाला त्यांची लायकी दाखवली. जाहीर निषेध.
@sureshsawant9000Ай бұрын
आदिवासींना या आरएसएस वाल्याचा वाचकाला जातील तर येणाऱ्या विधानसभेला वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार निवडून आणा ज्याने करून आरएसएस वाल्याला आणि सुवर्ण लोकांना वंचित बहुजन आघाडीचे एक मात्र असा पर्याय आहे
@dk14797Ай бұрын
जो जनतेच काम करतो जनता त्याची खोलून करते आणि जो जनतेची खोलून मरतो जनता त्यालाच मतदान करते ही परिस्थिती आहे देशाची 🙃🙃🙃🙃
@prakashshelke3381Ай бұрын
Jay adivasi jay birsa🏹🏹🏹🏹
@prakashshelke3381Ай бұрын
आदिवासी विरुधी सरकार 🏹🏹🏹
@sst5762Ай бұрын
जय आदिवासी जय जोहार 🇮🇩🇮🇩🇮🇩🇮🇩
@ravindrakhurkute7407Ай бұрын
जय आदिवाशी
@purushottambhusare832Ай бұрын
मिंधे सरकारचा जाहीर निषेध, आदिवास समाजाने मतदान देतांना विचार करा, सत्ताधारी व विरोधी पक्षनेते दोन्हीही आदिवासी प्रश्ना वरती बोलायला तयार नाही
@pawanpendor5349Ай бұрын
JAY Johar
@rahulpradhan9Ай бұрын
हे सगळे लाचार आमदार आहेत, समाजाशी यांना काही देणं घेणं नाही, आता फक्त इलेक्शन साठी स्टंट चालु आहे, एवढ्या दिवस कोणासोबत होता साहेब लोकहो.❤
@I_Love_My_India_45_Ай бұрын
कितीही लाचार असो पण आज त्यांची समाजाला गरज आहे आणि त्यांना समाजाची.. कारण आमदारांशिवाय प्रतिनिधित्व करायला आदिवासी संघटना एवढ्या आर्थिक दृष्ट्या ताकतीच्या नाहीत.. आज विरोध नाही केला तर तूच म्हणशील आदिवासी आमदार काय करत आहेत आणि केला तरी म्हणतोय election साठी करत आहेत.. एवढं लक्षात ठेवा छतीसगढ मध्ये आदिवासी मुख्यमंत्री आहे पण BJP चा puppet बनलाय.. एवढा विरोध होऊन देखील अडाणी ने जंगल साफ केलेच.. जर तिकडे पण ते आमदार एकत्र झाले असते तर काहीतरी झालं असते..
@arunshid1795Ай бұрын
आदिवासी पक्ष निर्माण करावा लागेल
@rahulsonawane6679Ай бұрын
एकनाथ मातला आहे त्याला आदिवासी विधानसभेत दाखवतील 😡😡😡
@ShankarJadhav-x2mАй бұрын
टरबुज आहे खरा एकनाथ फकत सही पुरता खरा मादरचोद टरबुज
@jayeshtoke4220Ай бұрын
पेसा भरती झालीच पाहिजे
@nileshshelke316Ай бұрын
चलो मुंबई चलो मुंबई चलो मुंबई 04/10/24 🏹🇮🇩 05/10/24 सखल आदिवासी समाज उपस्थिती रहा ठिकाण: मंत्रालय
@DailygoalsforpreprationАй бұрын
धनगरांना एसटी मिळाल आदिवासी राखीवजागा धनगरजातीच्या ताब्यात येतील,केंद्र सरकारच्या नोकऱ्या,सार्वजनिक क्षेत्रातील ,IIT, IIM,NEET,UPSC,IAS,IPS,ARMYमध्येलाभ घेतील.आदिवासी सावध उपवर्गीकरणाला विरोध करा
@Aakanksha-xo9dpАй бұрын
शिंदे सरकारचा जाहीर निषेध ❤ जय आदिवासी झिरवाळ आहे
@d.m.thakre1922Ай бұрын
झक मारायला गेले होते मग तिथं समजत सर्व आता
@ramsontakke6316Ай бұрын
धनगर नेत्यांनो शिका रे काहीतरी यांच्याकडून .
@SachinMahale-rb2ltАй бұрын
सरकार मधून बाहेर पडा
@pramodsonawane416Ай бұрын
47 जमाती असून फक्त ठराविक 12 जमाती सर्व लाभ घेत आहेत. बाकी 33 जमातीला लाभ मिळु देत नाही. हे कसले आदिवासी चे नेते. सर्व निधी हे खात आले आहेंत. ह्यांनी सर्व आदिवासी चा कधी विचार केला नाही, त्यांची प्रगती केली नाही. निवडणूक आली की, यांचे जुने रडणे सुरु, आदिवासी वर अन्याय होत आहे. CM साहेबाना हे लक्ष्यात आले आहे.
@ramkumare4631Ай бұрын
Cm साहेब असे करत असतील तर कसे होणार मायबाप सरकार आपल्या पोरा वर अन्याय करतो काय मूहजोरी पणा
@satwakorke5703Ай бұрын
जय आदिवासी, जय बिरसा
@ManojGJ-lr4fpАй бұрын
महाराष्ट्र शासनाने जात जनगणना करावी आणि सगळ्यांना आरक्षण वाटून द्यावे दुसऱ्या पण महाराष्ट्रात जाती आहेत त्या खूप गरीब असूनही त्यांना अद्याप सरकारी कुठलीही नोकरी लागली नाही त्या जातीसाठी बोला तुम्ही
@vikigaikwad9704Ай бұрын
Jay adivasi Jay bhil
@GulabValvi-df8ejАй бұрын
मुख्यमंत्री जाहिर निषेध 😡😡😡
@dadabhand4041Ай бұрын
*ST आरक्षण आमच्या हक्काचे नाही कुणांच्या बापाचे* *जोपर्यंत ST आरक्षणाची अमंलबजावणी होत नाही तोपर्यंत महाराष्ट्रातील धनगर समाज शांत बसणार नाही आता आर की पार आता धनगर समाज माघार नाही घेणार* *महाराष्ट्रातील धनगर समाजाचे पिवळ वादळ उठले आहे आता* *एक धनगर कोटी धनगर* *जय मल्हार जय अहिल्यादेवी जय धनगर कट्टर धनगर* *सकल धनगर समाज महाराष्ट्र राज्य* 🚩💪💪💥🚩💥💪💥💪
@ankushpadvi3993Ай бұрын
आरक्षण च उपभोग घेण्यासाठी आदिवासी म्हणुन जन्माला यावं लागतं तुम्ही आदिवासी नाही हे हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टाने सागितलं आहे जय आदिवासी
@deepak7507Ай бұрын
खिलारे खिलारे काय करताय, खूप सारे पुरावे आहेतं धांगड(धनगड नव्हे) आणि धनगर वेगळे आहे हे prove करायला, तुमचेच लोक तुम्हाला मूर्ख बनवत आहे, सवलती साठी आदिवासी मध्ये घुसायला पाहत आहे. एकीकडे मराठा OBC मध्ये यायला विरोध करीत आहत आणि दुसरीकडे ST चे स्टेटस मागत आहेत, बंद करा हा दुटप्पी पना याने तुम्हाला काही घंटा मिळणार नाही.TISS,TRTI चे अहवाल, कोर्ट ने काय आदेश देईल, पाहता ना. तेंव्हा हे बंद करा त्याने काही होणार नाहीं
@samadhanpansare7743Ай бұрын
आदिवासी मध्ये एकुण 46 जमाती आहे तुम्ही फक्त 16 जमाती आरक्षणाचा फायदा घेत आहेत याचा तुम्ही विचार केला पाहिजे @@ankushpadvi3993
@dadabhand4041Ай бұрын
@@ankushpadvi3993 😂😂😂😂 मस्त जोक
@VaibhavShelke-yx2rhАй бұрын
🔔🔔🔔🔔
@gajendrarengade2673Ай бұрын
आता फक्त धनगराना st आरक्षण ❤❤
@deepak7507Ай бұрын
केळ खा
@r.s.p.adhikari.spcialpolic1820Ай бұрын
खाजगी शाळामध्ये रोस्टर बदलून मोठ्या प्रमाणात आदिवासी पदावर. इतर कास्ट चे उमेदवार रुजू करूनसंस्था चालकांचा आरक्षण संपवण्याचा मेहकर तालुका बुलढाणा जिल्ह्यातजोरदार प्रयत्न..
@rahulchaure295Ай бұрын
मेला आता मुख्यमंत्री. आमदारांना भेट देत नाही सामान्य माणसांच काय होईल
@ramdasgavit8225Ай бұрын
जय आदिवासी!🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹
@jacks246Ай бұрын
शिंदे चे तोंड दाबा आता.. मुंबई la जाणारे पाणी बंद करा बरोबर लाईन वर येतील हे...
@rajeshdakhore9084Ай бұрын
Brobr
@mahigavit1204Ай бұрын
Ek Number ❤
@vilasborse6027Ай бұрын
जय मल्हार
@SarkariBabu-m1dАй бұрын
जय मल्हार जय अहिल्या देवी 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 तुम्ही आम्हाला हक्काच्या आरक्षणाला विरोध करत हाय ना. तुम्हाला पण धनगर समाज दाखवून देईल तुमची जागा
@deepak7507Ай бұрын
अरे तुम्हाला TRTI, TISS च्या अहवालाने अगदीं स्पष्ट सांगितलं आहे धांगड आणि धनगर वेगळे आहेत, दोन वेळा कोर्टात तोंडावर पडला तरी सुधारत नाही, सवलती साठी आदिवासी मध्ये यायला पहात आहे, खरे तर त्या रिक्षा वाल्यावर आणि तुमच्या वर atrocity दाखल केली पाहिजे त्याशिवाय तुम्ही लोक सुधारणार नाहित. तुम्ही कितीही आपठा ST चे स्टेटस आणि सवलती तुम्हाला मिळणारं नाही, कारण तुम्ही धनगर आहे धांगड नाही. तुमचेच लोक तुम्हाला मूर्ख बनवीत आहे
@balasahebsansare-nq6swАй бұрын
येळकोट येळकोट जय मल्हार धनगर एकजुटीचा विजय असो.🔥🔥💪💪💪
@adiii_the_explorerАй бұрын
शिंदे साहेब तुमचा एकही आमदार पडू देणार नाही फक्त योग्य ते निर्णय द्या .... जय मल्हार जय शिवराय 💛🙏🏻
@apparaomahanwar9819Ай бұрын
तुम्ही सर्व आमदार राजीनामा द्यावा, व घरी जावा बघु काय होतय
@harshaldhangar2012Ай бұрын
जय मल्हार जय अहिल्या आरक्षण भेटणारचं
@deepak7507Ай бұрын
केळ घे
@sitaramvadekar6149Ай бұрын
नाही भेटणार
@harshaldhangar2012Ай бұрын
@@sitaramvadekar6149 वेळेवर कडेल आता सांगून फायदा नाहीये
@ajitsid8094Ай бұрын
Ok 👍
@superbIndianАй бұрын
🔥🔥🔥🔥🔥
@rohitgavli1112Ай бұрын
Sarkarcha jahir nishedh
@yogesh2162Ай бұрын
धनगर आरक्षण अंमलबजावणी झालीच पाहिजे अन्यथा सरकारला त्यांची जागा दाखवून देऊ
@brijeshmahala56Ай бұрын
Jay Adiwasi
@cd5832Ай бұрын
Good
@cbyt011Ай бұрын
एकनाथ शिंदेचा जाहीर निषेध😡😡😡
@ArunShikare-m4mАй бұрын
सर्व आदिवासी आमदारानीं सरकार मधून बाहेर पडले पाहिजे
@vlogs...1987Ай бұрын
बेजबाबदार सरकार .....
@nitinsarukte9618Ай бұрын
मुख्यमंत्र्यांना आदिवासी समाजाविषयी थोडीशी तरी आपुलकी आहे का?
@nileshshelke316Ай бұрын
मुंबई प्याक करणे आता जय आदिवासी 🏹🏹🇮🇩🇮🇩
@priyaduga1287Ай бұрын
Ya sarkar kade jar amdar sarkhya vekti sathi jar ved nasel tar he jantesathi ky ved kadhtil...yanna atta ghari basayla have...Tyanna aramachi garaj ahe..
@pravinvasave6595Ай бұрын
Adivasi pradesh nirmaan kela pahije.
@kotnakpandurang1926Ай бұрын
జై ఆదివాసీ హైవే బంద్ కార్యక్రమం రేపు
@shubhamdhamore1319Ай бұрын
नरहरी झुरळ आदिवासी समाजाचा नेता आहे का पक्ष बदलणारा सरडा
@gajendrarengade2673Ай бұрын
झिरवळ करू नको वळवळ तुझा होईल खुळखुळा😂😂😢😅
@dnyaneshwartungar0729Ай бұрын
तु काय ऊपटनार आहेस
@Sturbun_illusionАй бұрын
Lvdya adiwasi ahe na ki tula medhr udun ghyayeche ahet