Congratulations dear Entire team for Awesome makingv Aai Ekvira song
@rajeshpatil33814 жыл бұрын
या वर्षी आलेल्या कोरोना आपत्तीमुळे एकविरा आईची यात्रा व पालखी सोहळा रद्द करण्यात आलेला आहे. तरी माझ्या प्रत्येक आगरी कोळी बांधवांची आईला भेटण्याची ईच्छा असणारंच. तरी आपणां सर्वाना कळकळीची विनंती आहे की आपण कुठे ही बाहेर गर्दी न करता आपआपल्या घरातुनच एकविरा आईला "आय मी आलु तुझे भेटीला" अशी मन:पुर्वक साद घालुया..
@nirmalakoli76784 жыл бұрын
Congrats song ly Bhari pn yogesh dada aawaj jra rdlela vatla ...are brobr aai chi palkhi nay zali ya vrshi.....mnun chaitacha sn pn Aamcha suna suna gela....😥😥😥