प्राध्यापक प्रशांत जी मोरे सर मलाआपल्या कविता फारच आवडतात मी आपल्या कविता वारंवार ऐकत असतो. असे वाटते कविता ऐकतच रहाव्यात.तुमच्या कविता ऐकून मी पण कविता गायन करण्याचा प्रयत्न करतो. कवी. बी. शंकरराव
@Sohambawankule8927 ай бұрын
मायवरील कविता ऐकाव्याशाच वाटतात मोरे सर उत्तम चाली आणि गोड गळा.
@shankarbhadge8810 Жыл бұрын
सरजीआपलं मोठेपण मला फारच भावल आपण इतर कवींच्या कविता देखिल सुरेख आवाजात सादर करतात. माझे दोन काव्यसंग्रह प्रकाशित झाले आहेत. १. तहानलेल्या वाटेवर २. व्याकुळ नजर भुकेली कवी. बी. शंकरराव
@anildongre2849 Жыл бұрын
अभिनंदन प्रशांत भाऊ
@sureshgayke91822 жыл бұрын
व्वा क्या बात है! कवि दयानंद व मोरे सर दोघांनाही ग्रेट सॅल्युट 🙏
@nageshgiri-lt6mt Жыл бұрын
मोरे सर आपला आवाज अंतर्मनाला.भेदून पार आता जातोय....खुप छान सर