No video

Aaichya Hatcha - Mom's Recipes | ft. Savita Prabhune & Padmaja Prabhune |

  Рет қаралды 241,597

Bharatiya Touring Party

Bharatiya Touring Party

Күн бұрын

As Navratri is upon us, we are back with the new episode of Aaichya Hatcha with the actor and lawyer Savita Prabhune cooking along with her mother Padmaja Prabhune. Watch them making sweet and savory types of Indian style pancakes and more. Stick till the very end for the detailed recipes. subscribe to Bharatiya Touring Party!
भांडभजं
साहित्य:
चण्याचे पीठ
मिरची
कोथिंबीर
टोमॅटो
कांदा
मीठ
हळद
लाल तिखट
पाणी/ ताक
कृती:
चण्याच्या पिठात मीठ, हळद, लाल तिखट, पाणी अथवा ताक घालून मिश्रण एकजीव करून त्यात बारीक चिरलेली मिरची, कोथिंबीर, कांदा व टोमॅटो घालून मिश्रण पुन्हा एकत्र करून घ्यावे. गॅसवर तवा गरम झाला की तेलात थोडी मोहरी तडतडू द्यावी व हिंग घालून बेसनाचे मिश्रण तव्यावर ओतून दोन्ही बाजूने चांगले भाजून घ्यावे.
चिंच-गुळाची मिरची
साहित्य:
उकडलेल्या मिरच्या
चिंचेचा कोळ
गूळ
मेथीचे दाणे
मोहरी
हिंग
कृती:
फोडणीच्या भांड्यामध्ये गरम तेलात मोहरी, हिंग, मेथीचे दाणे, चिंचेचा कोळ भाजून घ्यावा. उकडलेल्या पाण्यासकट मिरच्या फोडणीत घालून त्यात गुळाचे खडे टाकून भाकरी, पोळी किंवा भातासोबत चिंच-गुळाची मिरची सर्व्ह करावी.
गुळाचे थालीपीठ:
साहित्य:
कणिक
मीठ
दूध
गूळ
तेल
तूप
कृती:
सर्वप्रथम दुधात गूळ विरघळून घ्यावा. कणकेत मीठ व तेल घालून गोड दुधात कणिक फक्त बोटांनी वरच्यावर मळून घ्यावी. कणिक थापून त्यावर बोटं उठवून तव्यावर तेल घालून मंद आचेवर भाजून घ्यावे. थालीपीठावर तुपाची धार घालून सर्व्ह करावे.
Visit bhadipa.com/ for more videos and events!
Follow us on :
/ bhadipa
/ bhadipa
/ bha2pa
For more comedy & entertainment, subscribe to Bharatiya Digital Party!
/ bharatiyadigitalparty
Credit List-
Featuring :
Savita Prabhune
Padmaja Prabhune
Directed by: Omkar Jadhav
Cinematographer: Aditya Divekar, Ankush Kulal
Creative Producer: Anusha Nandakumar
Editor: Anuja Bhandare
Sound: Sourabh Morgaonkar
Production: Prajakta Salbarde
Production Assistant- Kedar Naidu
Social media team: Neel Salekar, Pooja Parab, Aniket Jadhav, Karan Sonawane
Creatives: Prajakta Newalkar
Subtitles: Prachi Hankare
Transport- Shubh Tours and Travels- Mahadev Koli

Пікірлер: 352
@Bha2Pa
@Bha2Pa 3 жыл бұрын
तुम्ही सणासुदीला आईच्या हातच्या कोणत्या पदार्थाची आतुरतेने वाट पाहत आहात? आम्हाला comment मध्ये सांगा.
@akshaykhandekar638
@akshaykhandekar638 3 жыл бұрын
वाटली डाळ, पुरण, शिरा( रव्याचा, गाजराचा, कणकेचा, दुधीचा) खीर, अक्च्युअली सगळंच..
@Bha2Pa
@Bha2Pa 3 жыл бұрын
वाह साई! 😋😋😋
@Bha2Pa
@Bha2Pa 3 жыл бұрын
खरंय, पण गोडधोडाची मजाच वेगळी!😋
@akshaykhandekar638
@akshaykhandekar638 3 жыл бұрын
@@Bha2Pa 😊😊😊
@rakeshshinde1554
@rakeshshinde1554 3 жыл бұрын
Ukadiche Modak:)
@ranisaheba1
@ranisaheba1 3 жыл бұрын
यातल्या आईचे व्यक्तिमत्त्व अगदी शब्दाशब्दातून झळकते. खूप प्रगतिशील विचारांची आई आहे. तरी 'कुणी उपाशी राहता कामा नये' म्हणणारी. सलाम!
@ShalakaLSM
@ShalakaLSM 3 жыл бұрын
खुप सुंदर! सविता ताई आणि त्यांच्या आई फक्त स्वयंपाकात सुगरण नसुन विचारात सुद्धा सुगरण आहेत.💕
@krushnakulkarni
@krushnakulkarni 3 жыл бұрын
स्वैपाक नाही आला म्हणजे फार काही बिघडत नाही, जगात करण्यासाठी इतरही खूप गोष्टी आहेत या उद्बोधनाची समाजाला फार गरज आहे! फारच सहज आणि सुंदर शब्दात सांगितलंय प्रभुणे मॅडम यांनी!
@AnkitaNaokarkar
@AnkitaNaokarkar 3 жыл бұрын
दोघांचा दिलखुलासपणा खूप भावला 😁 अस्सल मराठी माणसाची ओळख : 0% नाटकी, १००% निखळ ✅
@rakeshshinde1554
@rakeshshinde1554 3 жыл бұрын
Aai bharich asate, but this Mom has got personality which has grace of Platinum and Strength of Titanium.
@prasadnandivadekar9161
@prasadnandivadekar9161 3 жыл бұрын
Titanium 🤔
@ashwinimhaske4431
@ashwinimhaske4431 3 жыл бұрын
काकू खूप आवडल्या☺️ ..जेवलेलं अजून खाली गेलं तरी संध्याकाळी जेवायला काय करणार हे तर अगदी मनापासून पटलं आहे 😅
@himaniparasnis4080
@himaniparasnis4080 3 жыл бұрын
कौतुक कौतुक कौतुक... सविता ताई, तुमच्या आई चे विशेष कौतुक... मानाचा मुजरा, त्यांचे कर्तृत्व ऐकून... माझ्यात त्यांच्या या गुणांचा एक टक्का तरी येऊदे असा आशीर्वाद मला द्यायला सांगा, कृपया...
@yummythings_foryou6152
@yummythings_foryou6152 3 жыл бұрын
I am so facinated with her thoughts... cooking is not everything we have so much to do in Life....what a great lady 🙏I wish I could meet her n spend some time!
@prasadsathe6722
@prasadsathe6722 3 жыл бұрын
दोन छान व्यक्तींची आज ओळख झाली, मस्त वाटलं. हा एपिसोड बाप झालाय🤘😃
@Bha2Pa
@Bha2Pa 3 жыл бұрын
खूप आभार प्रसादजी appreciate केल्याबद्दल.🙂👍
@harshadaparulekar5594
@harshadaparulekar5594 3 жыл бұрын
Agreee
@snk0911
@snk0911 3 жыл бұрын
मराठी घरातले पारंपारिक पदार्थ, साधं-सुध घरगुती वातावरण आणि माय लेकीतल्या लाख मोलाच्या गप्पा गोष्टी ..........'आईच्या हातचं' is such an amazing concept....... मी भारताबाहेर आहे पण तुमचे videos घराची ओढ लावतात !
@suchitrasurve3263
@suchitrasurve3263 3 жыл бұрын
खूप छान. पदार्थांपेक्षाही तुम्हा दोघीमधला संवाद खूपच आवडला. आईंविषयी जाणून अधिक छान वाटलं.
@rohitambede6711
@rohitambede6711 3 жыл бұрын
ह्या सिरीज मधला बेस्ट भाग होता हा, पुन्हा दुसऱ्यांदा पाहताे आहे
@anjalirashmin5675
@anjalirashmin5675 3 жыл бұрын
आत्ता पर्यंत च्या सगळ्या भागांमधील हा भाग खुपच आवडला..असं वाटलं जसं माझी मम्मे आणि मीच गप्पा मारतोय जेवण बनवता बनवता..so natural
@jaithakar8488
@jaithakar8488 3 жыл бұрын
आधुनिक आणि प्रगतशील विचारांच्या आईला मनापासून नमस्कार,🙏🙏
@vinitadas7485
@vinitadas7485 3 жыл бұрын
खूप खूप मस्त episode 👍👌सविता तुमच्या आईं चे विचार खूप प्रगल्भ आहेत, छान व्यक्तिमत्त्वाची ओळख या कार्यक्रमा मुळे झाली 🙏 पदार्थ नक्की करून बघणार. 👍
@abhishekash8466
@abhishekash8466 3 жыл бұрын
गुळाच्या थालिपीठाला आम्ही दशम्या म्हणतो .. आधीच्या काळी हा पदार्थ घेऊन लोकं प्रवास करत .. जास्त दिवस टिकतो .. Edit फरक इतकाच हे थालीपीठ सारखं केलंय माझी पोळीसारखं लाटते आणि हो आजचा भाग खूप मस्त झाला !!!👍
@priyakarmarkar987
@priyakarmarkar987 3 жыл бұрын
"kadhi kadhi mala palun javasa vatta" prateek aai cha patent dialogue 😂
@ashvinikishor5451
@ashvinikishor5451 3 жыл бұрын
😂😂😂😂😂
@rk-mx1ym
@rk-mx1ym 3 жыл бұрын
Mala attahi vatatay palun jav kuthetari udya amchya kade divasbhar gas nasnar ahe tar mala itka anand zalay ki kay sangu
@priyakarmarkar987
@priyakarmarkar987 3 жыл бұрын
@r k enjoy 😂
@diptibhosale1198
@diptibhosale1198 3 жыл бұрын
Haha agdi बरोबर... माझ्या आईला तर सारखं काहीतरी बनव किंवा हे दे ते दे केलं ना की आई म्हणायची "हो बापाने फुकटचा गडी आणून ठेवलाय तुमच्या साठी"😂😂😂
@asw7309
@asw7309 3 жыл бұрын
@@diptibhosale1198 अगदी बरोबर 😊
@sakshi1284
@sakshi1284 3 жыл бұрын
One of the best episodes... Because of the other topics that they talked about. Interesting and fulfilling lives!
@user-bc9bf6sz9u
@user-bc9bf6sz9u 3 жыл бұрын
Liked the fashion swap.. आई modern look आणि लेक पारंपारिक look👍😁
@Bha2Pa
@Bha2Pa 3 жыл бұрын
❤️❤️❤️
@tejaswinirahalkar5128
@tejaswinirahalkar5128 3 жыл бұрын
Ho😍😍😍
@jia_sangeet2040
@jia_sangeet2040 3 жыл бұрын
आज पूर्ण दिवस माझा मन उदास होता, पण हा episode ♥ सुरू झाला आनी एक smile 😃 आली ज़णु काय माझीच भेट झाली माझ्या आईशी.😍💕💞💌
@2008aa6
@2008aa6 3 жыл бұрын
They seemed genuine and loved their personality, Savita as well as Padmajatai, so comfortable in their own skin!
@krushnakulkarni
@krushnakulkarni 3 жыл бұрын
पदार्थांचं माहीत नाही पण आईच्या आणि मुलीच्या नात्यातले बंध, विचारांची प्रगल्भता आणि सुंदर कौटुंबिक वातावरण याची झलक नक्की बघायला मिळाली! भांडभजं येत पण इतर दोन पदार्थ बनवून पहातो. जगण्यासाठी खायला काहीतरी बनवता आले पाहिजे या शाखेचा मी ही स्वयंसेवक आहे!
@virgoveena5590
@virgoveena5590 3 жыл бұрын
Ohhh vvvvvnice and really savita ur mom great and nice her thinking,taughts,and dont her i am soooo loving ur mom and salute her god bless ur loving fmly beta
@binubhawari4598
@binubhawari4598 3 жыл бұрын
Aaincha ek interview zala tr chan vatel tyanchya Life badal khup intresting personality ahet tya Tyanchya jivanakde bghnyacha drishtikon mla far avdla
@shoonnya
@shoonnya 3 жыл бұрын
तुमच्या आई विचारांनी काळाच्या पुढे होत्या, आहेत. त्यांना सलाम!
@smitagodse4173
@smitagodse4173 3 жыл бұрын
कित्ती गोड वाटतंय मायलेकींच्या गप्पा ऐकायला, आणि एकदम वेगळे पदार्थ बघायला. १ नंबर आहे एपिसोड🤘🤘🤘😍😍😍❤️❤️❤️
@sonalishinde1854
@sonalishinde1854 3 жыл бұрын
Kharach chan
@Sona-jv7bc
@Sona-jv7bc 3 жыл бұрын
पदार्थही छान आणि तुमच्या दोघींच्या नात्यातील देवाणघेवाण ही छान...
@rupaamolik6538
@rupaamolik6538 3 жыл бұрын
So cute Mom said "saway nasli ki asa hote" ha ha ha reminds me of my mom love the sweet thalipit will attempt it . Savita love your videos
@prernap1699
@prernap1699 3 жыл бұрын
थालीपीठ उलट ताना " सवय नसली की हे अस होत" अस म्हंटल्यावर जे काय हावभाव आलेत सविताजीच्या चेहऱ्यावर 😂😂😂😂 प्रत्येक आई अशीच कशी असते ?? 😂😂😂 पण भारीच सगळ.. येऊ देत एपिसोड अजून 😁
@sharmishtha9403
@sharmishtha9403 3 жыл бұрын
आतापर्यंत चा सगळ्यात आवडलेला एपिसोड,👍🤘 मस्तच आई आणि मुलीच्या गप्पा, साधं,सोप्पे पदार्थ, खूप जास्त enjoy केलं. प्रभुणे मायलेकींचा अजून एक एपिसोड बघायला आवडेल❤️
@shamashreevechalekar5368
@shamashreevechalekar5368 3 жыл бұрын
सुंदर एपिसोड.... कारण नुसत्या खाण्याच्या गप्पांपेक्षा वैचारिक प्रगल्भता दिसतेय त्या दोघींच्या नात्यात 👍❤️
@rujutakadam
@rujutakadam Жыл бұрын
One of my favourite episodes in this series. Keep coming back to it often.
@shraddhashah7326
@shraddhashah7326 3 жыл бұрын
Khupach chan ahet kaku, Uccha vichar and Sathi vichar sarani che uttam example ahet kaku...
@musicfun8270
@musicfun8270 3 жыл бұрын
हा भाग मस्तच खुलला आहे... अगदी खुमासदार गप्पा दोघींच्या आणि आई च व्यक्तिमत्त खूपच आवडलं ♥️♥️♥️♥️
@ganeshmagar3770
@ganeshmagar3770 3 жыл бұрын
Kiti chaan aste naa aai ani lekichi maitri..aaj khup kahi shikayala milale tumcha doghin kadun. Recipe pan ani ayushyaat kontya goshtinna priority dyaychi ani kontya nahi hey hi .khup chaan vatle video baghun..ani ho...mi majhya aai la ha video share karat ahe.Thankyou for such good video..🤗🤗🤗❤️❤️❤️❤️🌷🌷🌷🌷🌷🌷
@anilkadam6854
@anilkadam6854 3 жыл бұрын
सविता ताई खुप भाग्यवान आहात किंबहुना सगळेच जे आपल्या आईच्या हातचं मध्ये, आई सोबत पदार्थ करतात (आईच्या हातचं) तुम्हा सगळ्यांच्या हेवा वाटतो,माझी आई अवकाळी गेली पण तुम्ही सगळे मला माझ्या आई सोबत परत नेता आईच्या हातचं चर्या निमित्ताने धन्यवाद त्याबद्दल.मी पण आई कडून बरेच छान छान पदार्थ शिकलो आणि माझ्या पुतणिला ते शिकवले (तीची आई तीच्या लहानपणी गेली)आज लग्न होऊन ती पुण्यात असते आणि सुगरण म्हणुन तीची वाहवा होते ना फार बरं वाटतं.
@jyotisonawane9794
@jyotisonawane9794 3 жыл бұрын
Her mother has really good view of thinking. As she correctly pointed out there are lots of things to do other than cooking.
@prajaktarane3947
@prajaktarane3947 3 жыл бұрын
This was one of the best video till now. Itki parwani hoti aikayala ani pahayal jara hi kantala nahi ala aiktana khupach chan. Waiting for more and more of such videos
@supriyadesai5474
@supriyadesai5474 3 жыл бұрын
Mother and daughter are so progressive and worldly .. esp the mother despite her generation ... simple living and high thinking ...
@tanujajachak6614
@tanujajachak6614 3 жыл бұрын
Recipes are definitely good but more interesting and enjoyable is watching this mother daughter duo ,I hv had the good fortune of knowing them and beign wt them both together personally and thy both are an amazing women, it's a pleasure to watch them and know them a complete force to reckon with .kaku ur an incredible women and hats off to u for making savita such an awesome person...
@tarkeshwarimane6969
@tarkeshwarimane6969 3 жыл бұрын
You are right. Mother is fabulous and lovely
@namitarepe5450
@namitarepe5450 3 жыл бұрын
Kitti sundar ahe ha episode..! Best!
@rekhamate6648
@rekhamate6648 3 жыл бұрын
अप्रतिम विचार आणि त्याप्रमाणेच आचारही.... खूप सुंदर आहेत दोघी मायलेकी 👌👌😍 🙏🙏
@shahanerenuka29
@shahanerenuka29 3 жыл бұрын
The mom is super duper progressive ❤️❤️❤️
@dnyanesh.15
@dnyanesh.15 3 жыл бұрын
Simple living high thinking!
@vrushalidusane8264
@vrushalidusane8264 3 жыл бұрын
Gappa itakya chaan hotya ki recipe sathi punha pahava lagtoy 😊 Aai chya shevtachya kahi vakyat kiva anubhavat khup khol arth ahet..tyaveli tyana vatala hota ki vaya sobat varna bhed haluhalu nahisa hoil..pan aaj amhi ajun suddha hyach apekshet ahot ki amhi mhatare hoi paryant tari bhedbhav sampel
@pritighotkar5375
@pritighotkar5375 3 жыл бұрын
भन्नाट आहे तुमचे हे हीचॅनेल. नवीन नवीन पदार्थ तर माहित होतातच पण आयुष्यात बरेच काही आहे जाणून घेण्यासारखे हे समजते. 😘😘😘👍
@Bha2Pa
@Bha2Pa 3 жыл бұрын
धन्यवाद प्रीती 😀❤️
@2010Melodies
@2010Melodies 3 жыл бұрын
Wow what amazing thoughts!Episode chalat rahava sampuch naye asa watla.Doghinnchya gappa ekdum genuine aahet.Phoney kivva artificial kivva cool cha dikhava nahi.Pan vichar mulaatach apratim aslyamule tya doghi super cool watlya Esp Padmaja ma'am.definitely worth repeat watch!!
@SwapnaliShrikhande
@SwapnaliShrikhande 3 жыл бұрын
Yet another best episode! Padmaja tai has such an amazing life, maybe there should be an episode just on her! :)
@harshadajoshi3841
@harshadajoshi3841 3 жыл бұрын
हो, हा एपिसोड खरंच खूप सुंदर झालाय! पदार्थही छान आणि आईनं मारलेल्या कोपरखळ्याही रम्य!! खूप छान रिफ्रेशिंग वाटला एपिसोड! भाडिपा, भाटूपा आम्ही तुमचे आयुष्यभर फॅन राहणार हो! तुम्ही काळजीच सोडा!!
@ashwiniingale2317
@ashwiniingale2317 3 жыл бұрын
खूप सुंदर व्हिडिओ. Full of wisdom and wit. Feels good to see these beautiful people cooking food and telling secret recipes of life! ❤️
@medhakulkarni9229
@medhakulkarni9229 3 жыл бұрын
फार सुरेख भाग आहे हा,मजा आली बघायला.
@sumitragholap2509
@sumitragholap2509 3 жыл бұрын
Aai mastch , asha aai mulech changli lekre ghadtat , sajag hotat
@shrutinahar830
@shrutinahar830 3 жыл бұрын
This fills up my chest with so much warmth. Such a beautiful series!
@snehalpawar3821
@snehalpawar3821 3 жыл бұрын
Khupach sundar bhag hota ha..Love you both..:)
@Raghunathmankuskar
@Raghunathmankuskar 3 жыл бұрын
काकू खूप आवडल्या
@atarjun1179
@atarjun1179 3 жыл бұрын
Kiti chan aahet ya maay leki...heva vatav ashya jolly n humorous aai milali tumhala....kaku ashyach chan hasa tumhi khoop chan manus aahat
@jyotimane9385
@jyotimane9385 3 жыл бұрын
Speechless ....kharach aai Ani mulicha nata kiti sundar ahe
@purvabhaskar7025
@purvabhaskar7025 3 жыл бұрын
खूप छान व्हिडीओ होता . पण या आई ला मी खरचं मानलं की ज्या गोष्टी म्हणाला की किचन चां पुढं गेले पाहिजे म्हणून बेस्ट मॅडम
@joyofcreationcrochet7456
@joyofcreationcrochet7456 3 жыл бұрын
माझी आई सुद्धा मला नेहमी म्हणायचे मी आयुष्यभर स्वयंपाक करायचा च आहे. तिने माझ्याकडून स्वयंपाक यावा अशी अपेक्षा कधीच केली नाही. पण आता मी उत्तम स्वयंपाक करते, आवड असल्यामुळे.
@becv105anushkaawate2
@becv105anushkaawate2 3 жыл бұрын
आई खूप छान वाटल्या....... Such a beautiful soul ☺️☺️☺️🤗🤗
@manasideshpande4872
@manasideshpande4872 3 жыл бұрын
Savay nasli ki.. Bhandi Kami ... Kiti typical aahe Aai...Loads to love...
@lauukikmhatre4993
@lauukikmhatre4993 3 жыл бұрын
Im surely going to try, चिंचा गूळचि मिर्च... Very nice episode.
@prianca9907
@prianca9907 3 жыл бұрын
Ha best episode hota hya series cha :) ❤😊👍 so organic, pure massst ekdum. Tinhi recipes masst vaatlya, definitely trying :) Ushira aale pahayla , but worth watching!
@leenapatilk
@leenapatilk 3 жыл бұрын
Tempting!!!! Savita is multi talented and the best cook( sugaran)...have not met her mother yet..but have heard lots of stories..both these girls are very inspiring!!!!
@joyofcreationcrochet7456
@joyofcreationcrochet7456 3 жыл бұрын
या आईच्या विचारांसारखे सगळ्यांचे विचार झाले तर फार बरं होईल.
@truptikhot6321
@truptikhot6321 3 жыл бұрын
Khup chan episode tai ani kaku ekdam mast kaku tr khup chan ani pragatshil vicharanchya aahet
@vijaykadam3897
@vijaykadam3897 3 жыл бұрын
Great great गप्पा....खुप छान आठवणी!!
@violetsarelavender
@violetsarelavender 3 жыл бұрын
आई A1 आहेत.. , या आईचं शास्त्र 1 नंबर! 👌 सुंदर माय लेकीचं नातं 💐
@aishwaryakulkarni3323
@aishwaryakulkarni3323 3 жыл бұрын
Kiti chaann... chemistry mastaa...kaku khup gooddd😊😊
@jyotimaurya812
@jyotimaurya812 3 жыл бұрын
Sunder striya aani sunder vichar .👌👌
@baalah7
@baalah7 3 жыл бұрын
A Warm Episode with contrasting generational views, Mother's eats to live and Child lives to eat 😊 Rarely I watch a complete Marathi episode but this was engrossing and humbling experience
@uttaraification
@uttaraification 3 жыл бұрын
Such a wonderful, warm film. It has not only recipes, but history also.. Lovely
@aksnangare
@aksnangare 3 жыл бұрын
“Ekach number”.....Punyacha patent aahe😇 Kaku Rocks
@nissimpatki345
@nissimpatki345 3 жыл бұрын
loved this episode and kakunche vichar tar khup aawadle, lots of love snd respect to you both mai leki🙏😊😘
@dhanshridhopaokar1531
@dhanshridhopaokar1531 3 жыл бұрын
पद्मजा ताईंचे विचार प्रेरणदायी आहेत
@truptijeer5542
@truptijeer5542 3 жыл бұрын
अफलातून माय लेक दिसल्या आज😃😃......मस्त झालाय हा एपिसोड.....
@moonshine72369
@moonshine72369 3 жыл бұрын
Sweet mother and daughter :)
@greenlife3189
@greenlife3189 3 жыл бұрын
Thank you for the subtitles. What an amazing mom and daughter combo! Kudos to your mother and her thinking. She is way ahead of her times!
@harshadacharikar7036
@harshadacharikar7036 3 жыл бұрын
Khup chan episode hota...plz asech episode upload kara ani ashach aai ani lekichya jodya nivada ...tya amruta khanvilkar sarkhya nahi..
@Dk3191
@Dk3191 3 жыл бұрын
One of the best episodes because of interesting dialogues and facts of their lives. Loved it.
@abhas8187
@abhas8187 3 жыл бұрын
15:46सवय नसली की असं होतं,😅😅😅आई किती मिश्किल आहे.
@madhavibauskar5700
@madhavibauskar5700 3 жыл бұрын
I follow this series regularly. One of the best episodes. 🙏🙏
@Bha2Pa
@Bha2Pa 3 жыл бұрын
Thank you.🙂
@ravipriyasrecipes
@ravipriyasrecipes 3 жыл бұрын
खूपच छान सवांद आहे दोघीत ऐकतच राहावं वाटते
@niveditapawade1964
@niveditapawade1964 3 жыл бұрын
Her moms is so classy n witty..
@rohinikulkarni5571
@rohinikulkarni5571 2 жыл бұрын
Padmaja mam beautiful thinking , great women ❤️❤️
@surabhijoshi8412
@surabhijoshi8412 3 жыл бұрын
Kaku full savage aahet 😂😂❤️❤️❤️❤️
@rasikabhurke9782
@rasikabhurke9782 3 жыл бұрын
Khup goad naata asta Aai sobat...ani tyat mast gappa...chhan episode ahe...majhi Aai govyachi aslyamule tichya haatcha 'Mangana' ani pudding chi khup athvan yete
@muktaambhere
@muktaambhere 3 жыл бұрын
व्वा मॅडम मस्तच... आम्हीही येतो भांडबज खायला....पण भांडण करून नाही तर आनंदाने....👌👌
@nehachavan7262
@nehachavan7262 3 жыл бұрын
One of the best and relaxing video I have seen amongst the series!
@swatipatil3220
@swatipatil3220 3 жыл бұрын
खूप छान व्यक्ती ची ओळख झाली
@manishakanetkar8923
@manishakanetkar8923 3 жыл бұрын
Padarth agadi uttamach. Pan Aai mulichi chemistry tyahun uttam.
@rajalkar1934
@rajalkar1934 3 жыл бұрын
सुखद!!! Pasta Grannies आणि आईच्या हातचं पाहिलं की आजीच आठवते. जेवण आणि किस्से एकत्र!!
@kppv5393
@kppv5393 3 жыл бұрын
#bha2pa #SavitaPrabhune #PankajaPrabhune kiti cha jodi aahe mai lekichi ani kharach kaku was so modest abt everything💖💖😊. Wadapav chya recepi cha kisaa was epic. Hasun hasun pot dukhayla lagla😆😆😆. I m definitely preparing gulacha thalpit and chincha gumachi mirchi💖💖💖 God bless u all😇💖
@sadhanavaidya3119
@sadhanavaidya3119 3 жыл бұрын
खरंच उपाशी राहू नये एवढा स्वयंपाक मुला, मुलींना यावा
@appsapps4780
@appsapps4780 3 жыл бұрын
Khup sundar episode...tyahun sundar mayleki...👌👌
@ketakibhide185
@ketakibhide185 3 жыл бұрын
Aajiche age kay purvi che lokanchi tabyet superb aai ani muliche naate khoop chan aplya manatle boltat ekmekijawl aai chya manat kay ahe ani mulichya manat kay he barobar olakhtat
@shilpagujar2483
@shilpagujar2483 3 жыл бұрын
Kup chan,maam aple paramparik padarth dakhwa ,mast watla vedio.
@muktakilledar1541
@muktakilledar1541 3 жыл бұрын
Bhadipa ani bhatupa jagat bhari... And this concept (aaichya hatch) ti pn jagaaat bhari.. ❤❤❤
@prasadghule8936
@prasadghule8936 3 жыл бұрын
Best bha2pa आईच्या हातच.. एपिसोड.. ♥️♥️♥️
@artist_ratan
@artist_ratan 3 жыл бұрын
Such a beautiful camaraderie between mother n daughter. 🙏🏻 Very Nice. ❤️
Aaichya Hatcha - Mom's Recipes | ft. Indrajeet More & Smita More | #bha2pa
13:53
Bharatiya Touring Party
Рет қаралды 228 М.
Anarse - Marathi Short Film | #DiwaliSpecial | @maginajewellery | #BhaDiPa
14:56
Bharatiya Digital Party
Рет қаралды 888 М.
Unveiling my winning secret to defeating Maxim!😎| Free Fire Official
00:14
Garena Free Fire Global
Рет қаралды 9 МЛН
English or Spanish 🤣
00:16
GL Show
Рет қаралды 6 МЛН
Seasoned Actor Savita Prabhune on Dil Ke Kareeb with Sulekha Talwalkar !!!
45:18
Today's Special S02 EP 21: ft. Virajas Kulkarni & Shivani Rangole
36:53
Rajshri Marathi
Рет қаралды 1,1 МЛН
Unveiling my winning secret to defeating Maxim!😎| Free Fire Official
00:14
Garena Free Fire Global
Рет қаралды 9 МЛН