Watch new mejwani video here - kzbin.info/www/bejne/pmebg4qQoLd2m80
@gaurikadam67422 жыл бұрын
my favourite actor love you reshma didi
@dr.anaghakulkarnim.d.phdsc59202 жыл бұрын
Sohappy, you are eating so healthy food, credit goes to your Aai. Stay healthy, slim, beutiful. Love you.
@shraddha_bhosale_vlogs93372 жыл бұрын
नमस्कार ताई श्रद्धा भोसले या चॅनलला नक्की भेट द्या प्लीज धन्यवाद 🙏
@स्नेहक्रांती Жыл бұрын
रेश्मा ताई मला तुमची भूमिका खूप आवडते, कार्तिक दादा पण खूप आवडतं, सर्वात जास्त मला तुमची जोडी आवडते तुम्हाला प्रत्यक्षात भेटावसं वाटतं
@shubhangishelar90822 жыл бұрын
Reshma Tu mala khup aavdte ❤👌👌👌tuzi deepachi bhumika khup chhan ahe parantu kadhi kadhi khup kantalwane vatate
@sanjaymorya99252 жыл бұрын
Jabardast madam aarakshan aani swarakshan tumcha swabhav pan aani garibach jewan number 1madam. Jay Maharashtra jay hind jay bharat.
@swamimaya80322 жыл бұрын
Khupch chhan ayee hi ayeech asate
@nehanc39842 жыл бұрын
खूप छान दीपा अशीच कायम आनंदी राहात जा तुझा आहार खूपच पौष्टिक व हेल्दी आहे वतू मला खूप खूप आवडतेस व तुझी मालिका पण आवडते मी तयाला एक नंबर देते 😍😍😍❤❤❤👌👌👌👌👌👍👍👍तुझीच दुसरी आई समज
@amrutakhakurdikar64042 жыл бұрын
रेश्मा, तुला या आधी एका सिरियल मध्ये नायिकेच्या बहीणीच्या भूमिकेत पाहिले होते. तेव्हा मला तू त्या नायिकेपेक्षा जास्त आवडली होतीस. आता या दीपाच्या भूमिकेत काळ्या मेकअपमध्ये अजिबात बघवत नाही. तो मेकअप नीट नसतो. कधी पार काळवंडून ठेवतात तर कधी चक्क गोरी दाखवतात..कपडे तर फारच विचित्र दिलेले आहेत. खरं तर रंग काळा असला तरी कितीतरी मुली खूप आकर्षक आणि स्मार्ट दिसतात..नाकडोळे शार्प दाखवून त्यातही रूप खुलवण्याची कला मेकअप मध्ये साधायला हवी. कपडेही बरे द्यायला हवे. जर एखादा डाॅक्टर एवढा प्रेमात पडत असेल आणि सासू-सासरे दीर एतके जीव लावत असतील तर ती नायिका तितकी गुणी वाटायला पाहिजे, तितकी वाटत नाही. तुला या भूमिकेचा सूर सापडलेला नाही. फक्त गयावया करीत बोलणे म्हणजे अभिनय नव्हे. कॅम-यासमोर प्रभाव दाखवण्याच्या खूप जागा तू गमावत आहेस. या सिरायलचे निर्माते, लेखक, दिग्दर्शक यांनी तुला वाया घालवले असून सिरियल फार सपक करून ठेवली आहे. तू तेजश्री प्रधानला फाॅलो कर. तिच्यासारखे स्वतःच्या व्यक्तीमत्वाचा ठसा उमटवणा-या भूमिकांमध्ये स्वतःचे रंग भरत जा, तरच रंग माझा वेगळा होईल
@ujwala56352 жыл бұрын
दिपाचे कपडे खूपच जुने व मळकट दाखवले आहेत
@nivantkavale42032 жыл бұрын
Very nice Reshma❤️👍🙏
@mangalachuri22172 жыл бұрын
दीपा किंवा रेश्मा ताई तुम्ही मला खूप खूप आवडतात तुमची सिरीयल एक नंबर
@85Pooja2 жыл бұрын
So sweet
@latagujar90782 жыл бұрын
दिपा मला तू खूप खूप आवडतेस. खूपच छान दिसतेस. सिरीयल मध्ये तूझे काम एकदम मस्त. अशीच हसत रहा, आम्हाला रंग माझा वेगळा मध्ये भेटत रहा. तुझा डबा म्हणजे त्यातिल खाऊ मस्तच.
@sanjanatai89672 жыл бұрын
खूप छान.. 👌👌👌
@priyankapaygude75822 жыл бұрын
Next video Gauri Sukh mhanje nakki kay asta
@bhaktisavalekar8522 жыл бұрын
Nashtya pasun dabbe aahet mhanje kay 6 wajtach jate ki kay kamala? Aani ghari kewha jate ratri fakt zopayla ki kay
@poojaadangale4046 Жыл бұрын
😘😘
@tanvimayurikatkar68892 жыл бұрын
Mst 😊
@आम्हीथिएटरवाले2 жыл бұрын
👍👍
@gaurisactionworld21192 жыл бұрын
Harshada Khanvilkar mam cha pan video banva please
@kalpanadandekar52312 жыл бұрын
छान
@prachivilasyalgukarprachiv77632 жыл бұрын
अप्पू चा व्हिडीओ करा
@pravinandjack71662 жыл бұрын
आज 2 वाजता| Aaj 2pm la uthlo | Marathi vlogger 😱vlog#2 kzbin.info/www/bejne/g17TfoV_grKYmMk
@sampadabhoir4042 жыл бұрын
so sweet reshma nice
@nalinidamania68672 жыл бұрын
मास मच्छी खाते का ? त्यातल काय आवत 👍
@bhimashankarkamble2342 жыл бұрын
एवढा खाऊन पण, सुकट बोंबील वाणी का, खाण बोकडाच आणि अंग लाकडाचं,असं माझी आजी म्हणायची त्या वेळी diet fight तसलं काही ही नव्हात
@RohiniKulkarni-k9eАй бұрын
Ti Kay bolali ti roj nahi khat tumchyasarkhe mahun fhugat nahi ti tumchyasarkha😂