बाबा सिद्दीकी हत्याकांड!फालतू टूलकिट दाखवून कोणाला वाचवलं जातंय?हत्येमागची खरी कारणं फक्त DIGI9 वर!

  Рет қаралды 25,343

aakar DIGI9

aakar DIGI9

Күн бұрын

#babasiddiquinews #lawrencebishnoi #lawrencebishnoiegroup #babasiddiquemurder #maharashtrapolitics

Пікірлер: 393
@adinathjadhav8233
@adinathjadhav8233 2 сағат бұрын
बॉलीवुड को इतना दुःख तो रतन टाटा के निधन पर भी नही हुआ, जितना बाबा सिद्दीकी पर हो रहा है.😡
@ushajoshi4339
@ushajoshi4339 2 сағат бұрын
रतन टाटा एक सज्जन देशप्रेमी व्यक्ती होती त्यांचा अशा फिल्मी लोकांना काहीच फायदा होत नसणार
@babasahebgund413
@babasahebgund413 2 сағат бұрын
भाजप ची चाल 😮😮😮
@Pandu-fn1le
@Pandu-fn1le Сағат бұрын
देशद्रोही ठाकऱ्या मुख्यमंत्री असताना महाराष्ट्रात अत्यन्त वाईट परिस्तिथी होती.
@alanx9777
@alanx9777 Сағат бұрын
हो बरोबर आहे
@adinathjadhav8233
@adinathjadhav8233 Сағат бұрын
@@ushajoshi4339 अगदी बरोबर आहे
@panditwagh8993
@panditwagh8993 2 сағат бұрын
मला आज कळालं बाबा सिद्दिकी सारखा माणूस बिहार मधून मुंबईला येऊन 400 कोटी कमावतो, व आम्ही महाराष्ट्रातले मराठी लोक गावाकडे बकऱ्या वळून दोन टाईम जेवणाचे देखील कमवत नाही
@ArunaKhopade-w6g
@ArunaKhopade-w6g 2 сағат бұрын
विचार करा . झिंदाबाद मुर्दाबाद केल्यावर काय मिळणार? आता तरी डोळे उघडा . बटेंगे तो कटेंगे. आपापसात भांडू नका . आपण हिंदू आहोत. कळकळीची विनंती आहे . शिंदे साहेब, फडणवीस साहेब यानांच मतदान करा .
@AkshayKumar-fz7nw
@AkshayKumar-fz7nw Сағат бұрын
​@@ArunaKhopade-w6gjoparyant marathyani obc cha dna arakshan denar nahi toparyant amhi phakt marathech asnar hindu nahi
@babasahebgund413
@babasahebgund413 Сағат бұрын
@@panditwagh8993 फडणवीस ने महाराष्ट्र नासवला टरबुज्या 😂😂😂
@shashikulaye9270
@shashikulaye9270 Сағат бұрын
Barobar bolty​@@ArunaKhopade-w6g
@koen7681
@koen7681 Сағат бұрын
Uddhawast ThukChatre /Wakad phata la ya veles election mde harva... Lokani layki dakhvli paije.. aaj prynt sagl lutun yani apli Ghar bharlit.. reservation cha ghol krun thevlay..n ata govt la ulat vichart ahet..
@MsDownloader40
@MsDownloader40 2 сағат бұрын
काल तिरंग्याचा अपमान झाला, फार वाईट वाटले.
@babasahebgund413
@babasahebgund413 Сағат бұрын
तुम्ही कधी पासून तिरंगा ध्वज चा मान ठेवायला लागले.😢😢😢
@alanx9777
@alanx9777 Сағат бұрын
मला ही तेच मनात आले
@ikpathan1019
@ikpathan1019 29 минут бұрын
तुम्ही कधी नागपूर हेड quarter वर फडकवला का कधी.
@leenaaaaaaaa
@leenaaaaaaaa Сағат бұрын
बाबा सिद्दिकीचे अंत्यसंस्कार राजकीय इतमामात करण्यात यावे हा एकनाथ शिंदे यांचा राजकीय स्वार्थासाठी घेतलेला चुकीचा निर्णय आहे 😡 श्रीदेवी बाबा सिद्दिकी यांनी देशासाठी किंवा राज्यासाठी काय योगदान आहे सत्ता आहे म्हणून कोणालाही काहीही द्यावे यावर सर्वांनी बोललं पाहिजे 🙏🏻
@alute431
@alute431 2 сағат бұрын
उद्धव ठाकरे के काल में तो अंबानी के घर के बाहर शस्त्रों की कार रखी गई थी उसका क्या हो गया
@balasahebkatke7443
@balasahebkatke7443 2 сағат бұрын
पितळ ,पिवळा डगला उघडा पडला. सगळेच मा. देवेंद्र जी वर उठले आहे. बुचक्यांना गृहमंत्रीपद डोळ्यात सलते. पण पण अकेला देवेंद्र सबकुछ समर्थ है. जय श्री राम. जय शिवराय. फक्त भाजपा+मित्रपक्ष.
@babasahebgund413
@babasahebgund413 Сағат бұрын
देवेंद्र फडणवीस ने महाराष्ट्र नासवला टरबुज्या 😂😂😂
@VasantHardikar
@VasantHardikar Сағат бұрын
तरीही आपण फडणवीसांच्या पाठीशी ठाम पणे उभे राहिले पाहिजे आणि राहू ही
@मालवणीभंडारी
@मालवणीभंडारी Сағат бұрын
दाऊदच्या सहकाऱ्यांचा अशाप्रकारे हत्या होत असतील तर या सरकारचे अभिनंदन.
@ashokbarve429
@ashokbarve429 17 минут бұрын
चांगली बातमी. करावं तसं भराव. पण. रेल्वेच्या अधिकाऱ्यांना दमदाटी करणारा गेला. काही वाईट वाटुन घेऊ नये
@abhaykhare5930
@abhaykhare5930 7 минут бұрын
सरकार कुटलं. थँक्स टू बिष्णोई लाँरेन्स
@mandy6530
@mandy6530 2 сағат бұрын
हा बाबा सिद्दिकी मेल्याचं दु:ख त्याच्या कुटुंबियांपेक्षा इतरेजनानाच जास्त झालेल आहे.
@swapnapandit478
@swapnapandit478 Сағат бұрын
ज्यांना आपल्या स्वतःचे आईबाप जाण्याचे दुःख झाले नसेल अशांना दुःख झालय ना
@sunilthokal3365
@sunilthokal3365 Сағат бұрын
@@mandy6530 सगळ्याच पक्षांच्या नेत्यांना
@generalknowledge4all
@generalknowledge4all Сағат бұрын
Aaplyakade aale ka te khanda magayla
@Earthen-u2f
@Earthen-u2f 2 сағат бұрын
चार दिवस बाबा बाबा चाललंय, जसा काय बाबा म्हणजे धुतल्या तांदळाचा
@surajpawar-8729
@surajpawar-8729 2 сағат бұрын
लॉरेन्स बिष्णोई ने स्वछता अभियान चालू केल आहे!
@kalpanaraipalle7228
@kalpanaraipalle7228 53 минут бұрын
😂😂😂हिंदू चा पण नंबर भाई चारा बंद करण्यात😂😂😂😂
@weoneuser1917
@weoneuser1917 44 минут бұрын
अब हिंदु भाई किसीको चारा बनायेगा 😂🙏​@@kalpanaraipalle7228
@SomnathPandit-z1d
@SomnathPandit-z1d 2 сағат бұрын
आमचे दादा..... प्रभाकर दादा एकच नंबर... मुर्ती लहान किर्ती महान...... जय जय श्री स्वामी समर्थ.
@roochimalhotra5985
@roochimalhotra5985 2 сағат бұрын
बिश्नोई गैंग जार इतकी पावरफुल सही तर एका पावरबाज़ कुमतीला का उड़वत नाहीं ?? महाराष्ट्राच भल होइल
@babasahebgund413
@babasahebgund413 Сағат бұрын
केळ घी 😂😂😂
@VasantHardikar
@VasantHardikar Сағат бұрын
ठंडा करके लेने का
@kalpanaraipalle7228
@kalpanaraipalle7228 57 минут бұрын
हिंदू हिंदू कडे खरीदारी करण्याची अकल लवकर देव देवो
@kalpanaraipalle7228
@kalpanaraipalle7228 55 минут бұрын
दिवाळी आली आणि सर्व जाहिरात हिरव्या रंगाची आणि एक महिला हिंदू बाकी मुस्लिम थोड लक्ष द्यावे मग कळेल हिंदू सणाला मुस्लिम जाहिरात का भाई चारा कसा वाढेल है
@kalpanaraipalle7228
@kalpanaraipalle7228 54 минут бұрын
हिंदू नी दिवाळी जाहिरात लक्ष देऊन बघा खरीदारी पण हिंदू कडे चं करा
@mayurdixit3077
@mayurdixit3077 2 сағат бұрын
पुढचा भाग लवकरात लवकर टाका,, कारण हाच विचार माझ्या मनात सुद्धा आला होता
@mahavirjain402
@mahavirjain402 2 сағат бұрын
बहुत ही निर्भीक पत्रकार, सर आपका दीवाना हू मै 🎉
@shrirangdhawale7831
@shrirangdhawale7831 2 сағат бұрын
पालघर साधू आठवा कसाब आठवा ९३ आठवा आसना खाली संशयास्पद बॅग आहे का बघा कोणाचे सरकार होते ?
@babasahebgund413
@babasahebgund413 Сағат бұрын
फडणवीस ने महाराष्ट्र नासवला टरबुज्या 😂😂😂😂😂
@rahulbarde6671
@rahulbarde6671 2 сағат бұрын
आम्ही ह्याचं सटीक विश्लेषण ची वाट बघत होते.
@suchetadhamane1659
@suchetadhamane1659 Сағат бұрын
प्रभाकरजी, सत्याची बाजू प्रकाशात आणणारे माहितीपूर्ण विश्लेषण. धन्यवाद
@nitinjadhav6469
@nitinjadhav6469 2 сағат бұрын
एकदम अचूक आणि निर्भिड पत्रकारिता
@ramchandradeshmukh7716
@ramchandradeshmukh7716 2 сағат бұрын
एकदम परफेक्ट माहिती
@DagduBodkhe-oh3dm
@DagduBodkhe-oh3dm Сағат бұрын
साहेब महाविकास आघाडीचे नेते शरद पवार याच्या काळात बॉम हल्यात 157 लोक ठार झाले नागपुर आधिवासी मोर्चेत " एकशे सतरा लोक ठार झाले मावळ येथे शेतकरी 18 लोक गोळ्या घालून ठार केले तेव्हा साहेबतर म मुख्यमंत्री होते का राजीनामा दिला आसता तर आज महाराष्ट्रात आनंदात नांदला आसता
@dattatraymohite565
@dattatraymohite565 2 сағат бұрын
व्होरा कमिटीचा अहवाल प्रसिद्ध करा शिंदे आणि फडणवीस यांनी पुढाकार घेऊन येवढे कराच सर्व काही स्पष्ट होईल 🎉🎉🎉
@govindfatik606
@govindfatik606 2 сағат бұрын
काका कडे लक्ष द्या, दाउदचा माणूस आहे पण विपक्षात गेला म्हणून तर नाही ना उडवला
@ramsutar8851
@ramsutar8851 24 минут бұрын
प्रभाकर जी खूप छान विश्लेषण केलात त्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद .
@anitabade7226
@anitabade7226 2 сағат бұрын
खूप छान माहिती देता सर ❤💯 टक्के खर .😊
@milindlele7458
@milindlele7458 2 сағат бұрын
धाग्यांचा गुंता सोडविण्याचा तुमचा यशस्वी प्रयत्न आवडला. पुढील भागात पुर्ण यशस्वी होणार ही खात्री अख्ख्या राज्यातील जनतेला आहे. देव करो वेळी अवेळी राज्य संकटात सापडणे कायमस्वरूपी बंद हो.
@sandeeppawar3617
@sandeeppawar3617 Сағат бұрын
सुशांतसिंग राजपूत व दिशा सालीयनवाल च्या मर्डर केस घ्या वेळेस कुठ गेले होते हे बाॅलीवुड वाले... तेव्हा का नाही दिले राजीनामे तेव्हाच्या मूख्य मंत्री व गृहमंत्री यांनी त्या केस च काय झाल
@insan-8087
@insan-8087 2 сағат бұрын
Kahi bola sir kal tiranga tyachya aangavar takun chuk keli,tirangyacha aapman jhala🇮🇳 jai hind
@Justfewminutes1
@Justfewminutes1 2 сағат бұрын
Tumchya fadanvis la smjl pahije na😅😅
@insan-8087
@insan-8087 2 сағат бұрын
@@Justfewminutes1 fadanvis kay majha sasta aahe kay 🤣😂😅
@samidhabhusawalkar1981
@samidhabhusawalkar1981 32 минут бұрын
​@@Justfewminutes1जनतेच्या आग्रहाखातर करावं लागतं सर्व.
@prakashdavane992
@prakashdavane992 Сағат бұрын
👌नक्कीच जनतेला याची मागील बाजू पण समजली पाहिजे
@rangnathkarad82
@rangnathkarad82 2 сағат бұрын
सगळे निवडणुकीच्या पुर्वी जाणुन बुजुन आहे
@jotibapatil8861
@jotibapatil8861 Сағат бұрын
जनता सगळ जाणतो की हा प्रकार पहिल्यांदाच झाला नाही तेच्या साठी ग्रह मंत्रीचा राजीनामा कशाला हवा
@roopalipatil3051
@roopalipatil3051 Сағат бұрын
सामान्य माणसाला काही धोका नाहीये, असले उद्योग करणार्‍यांनाच धोका असतो
@mahavirjain402
@mahavirjain402 2 сағат бұрын
पालघर में साधुओं की हत्या किसके शासन काल में हुई ? भूल गए क्या ?
@vidyapatil2023
@vidyapatil2023 Сағат бұрын
मनसुख हिरेन सुशांतसिंग राजपूत दिशा सलीयन गोवारी हत्त्या कांड मावळ हत्त्या कांड तेव्हा हाच सडक्या तोंडाचा होता ना
@kalpanaraipalle7228
@kalpanaraipalle7228 53 минут бұрын
😂😂😂😂
@bhagannanalla7725
@bhagannanalla7725 Сағат бұрын
आंधळा दळतंय कुत्र पीठ खातय कोण कोणाला वाचवते काहीच समजले नाही फक्त एकच टारगेट गृहमंत्री?
@pramodkandale-dm8yw
@pramodkandale-dm8yw 2 сағат бұрын
Perfect Prabhakarji 👌👌👍👍
@pradeepsurywanshi5579
@pradeepsurywanshi5579 Сағат бұрын
साहेब आपण काळजी घ्या आपण खुप सेन्सिटिव्ह मुदयाला हात घातला आहे खुप काळजी वाटते आपण काळजी घ्या सूर्यवंशी साहेब
@shekharsd
@shekharsd 2 сағат бұрын
कोणाला नाहक बळी देऊन प्रकरण दाबल जाईल सुशांत, दिशा केसच पुढे काय झाले?
@madhuripawar7747
@madhuripawar7747 2 сағат бұрын
फडणवीस यांनी राजीनामा दिल्यावर गुन्हे थांबणार आहेत का?
@anitabade7226
@anitabade7226 2 сағат бұрын
नाही अजून वाढतील . खंडणी वसूल सरकार आल्यावर.
@ushajoshi4339
@ushajoshi4339 2 сағат бұрын
चोरांना तिजोरीच्या किल्ल्या ताब्यात पाहिजेत दुसरे काय असणार
@maheshshedsale3088
@maheshshedsale3088 2 сағат бұрын
मग तर सगळी कडे अंदाधुंदी माजेल आणि दर महिना वसुली सुरू होईल
@babasahebgund413
@babasahebgund413 Сағат бұрын
फडणवीस ने महाराष्ट्र नासवला टरबुज्या 😂😂😂
@kalpanaraipalle7228
@kalpanaraipalle7228 52 минут бұрын
​@@anitabade7226मुस्लिम वाढतील
@atulghare8341
@atulghare8341 Сағат бұрын
अप्रतिम माहिती दिल्याबद्दल आपले मनःपूर्वक अभिनंदन
@jitendrapatil5326
@jitendrapatil5326 2 сағат бұрын
सूर्यवंशी साहेब तुमचा इशारा कोणाकडे आहे तो कळला आम्हाला कारण ह्या माणसाने मोठ्या मोठ्या लोकांना देशोधडीला लावला आहे
@amithanamshet8526
@amithanamshet8526 2 сағат бұрын
Ekdum correct
@dattatrayajadhav3166
@dattatrayajadhav3166 2 сағат бұрын
आपल्या म्हणण्यानुसार स्वतः ला वाचवण्यासाठी सीद्दीकी ला संपवल यात सिद्दी की चा ही द़ोष आहे स्वतः जवळ पुरावे ठेवून हा काय लोनचे करत होता का?
@amoladhore2591
@amoladhore2591 2 сағат бұрын
लसणीचे अभिनेते
@kirantendulkar9975
@kirantendulkar9975 2 сағат бұрын
Waiting for next video
@ankitgawande8269
@ankitgawande8269 2 сағат бұрын
म्हणजे सुशांत प्रकरण दबले एकदाचे
@babasahebgund413
@babasahebgund413 Сағат бұрын
भाजप है तो सब मुमकिन है.
@shivadasshiva5650
@shivadasshiva5650 2 сағат бұрын
आता देवभाऊ सोडणार नाहीत हे नक्की.
@babasahebgund413
@babasahebgund413 Сағат бұрын
देवा भाऊ. 😂😂😂 टरबुज्या म्हण साधं सोपं 😂😂😂😂
@shitaloak4362
@shitaloak4362 Сағат бұрын
​@@babasahebgund413पाच वर्ष महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आणि गृहमंत्री राहणारा माणूस टरबूजा🤔🤔 आणि आपण कमेंट आणि फक्त कमेंट करणारे साहेब😂
@ashwinis1562
@ashwinis1562 Сағат бұрын
​@@babasahebgund413tumhala jastach tras jhala ahe asa didtay. Sagli kade reply det ahat phadanvis ni tujha aie ani baikola 1500nahi dile ka
@mrs.swatipunde483
@mrs.swatipunde483 9 минут бұрын
​@@babasahebgund413इतक्या खालच्या थराला जाऊन कॉमेंट करणारे त्यांची लायकीच दाखवतात. अशा बिनडोक माणसांकडे दुर्लक्ष करावे. जसे मा. फडणवीस साहेब करतात. 😂
@abhaykhare5930
@abhaykhare5930 5 минут бұрын
​@@shitaloak4362हे भ.... साहेब
@santosh29785
@santosh29785 2 сағат бұрын
विरोधकांना माहित आहे पण गृह खात्याला याची कल्पना नाही माहिती नाही 😂😂
@rakeshwagale5819
@rakeshwagale5819 34 минут бұрын
इतका सुंदर सटिक विश्लेषण खर तुमची वैचारिक शैली भिन्न आहे बरेच विषय पटल्या सारख वाटला पहिल्यांदा एक वेगळी व्यक्ती आहात आपण हे जाणवला 💯🙌🏻
@sunitaghogare2888
@sunitaghogare2888 2 сағат бұрын
निशाणा फक्त फडणवीस!
@abhaylonkar9127
@abhaylonkar9127 Сағат бұрын
बाबा सिद्दिकी Tool kits कमीत कमी 5 ते 25 कोटी रुपयांची उलाढाल असणार. यात शंका नाही. असो.
@vikasdeshmane1014
@vikasdeshmane1014 2 сағат бұрын
भारीच 👍👍👍कि..
@avinashkale5637
@avinashkale5637 2 сағат бұрын
You are great!
@parkashgala2336
@parkashgala2336 58 минут бұрын
जब तक सलमान खान बिश्नोई समाज से माफी नहीं मागता तब तक ऐसी वारदातें नहीं रुकेगी।। जय महाराष्ट्र।।। जय हिंद।।
@sunilkelkar5886
@sunilkelkar5886 Сағат бұрын
❤ एक आपण अभ्यासपूर्ण विश्लेषण केलय आपण.हे tool kit च दिसतय.❤👌👌👌
@balasahebkatke7443
@balasahebkatke7443 2 сағат бұрын
नमस्कार प्रभाकर जी. 😂😮
@Swatik-o1u
@Swatik-o1u 2 сағат бұрын
Good evening सूर्यवंशी सर ☕
@vijayjha5038
@vijayjha5038 2 сағат бұрын
well said
@rohitpawar6290
@rohitpawar6290 Сағат бұрын
वाट पाहतोय या विषयावरील विश्लेषण ऐकायला. 🙏
@ganpatparsekar2576
@ganpatparsekar2576 15 минут бұрын
प्रभाकर राव तुम्हाला खूप माहिती आहे व आम्हाला परत परत ऐकायला आवडते. खरोखर छान.
@bhaidhupkar1787
@bhaidhupkar1787 Сағат бұрын
लय भारी राव . डोकच बधीर झालया .
@rajendrapatil-j3h
@rajendrapatil-j3h 2 сағат бұрын
बाबा सिद्दीकीला सरकारी इतमामात अंतिम संस्कार शिंदे सरकार ने का केला.त्याच्यावर इडीने भ्रष्टाचार केल्याने केस केली आहे.मग शिंदे सरकारने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल.
@pradeepbahirat658
@pradeepbahirat658 57 минут бұрын
प्रभाकर जी - खूप इंटरेस्टिंग analysis केलत. उत्सुकता वाढली. उशिरा देतोय- विजयादशमीच्या शुभेच्छा
@SuhasKatrale-de4jb
@SuhasKatrale-de4jb 2 сағат бұрын
ज्यांचे बाप दादा gele ते radat आहेत
@SureshKenjale-py1wt
@SureshKenjale-py1wt 36 минут бұрын
मराठा समाज असाच बिनकामी रहावा आणि परंपरेणे यांच्या सोबत राहुन सतरांज्या उतलत रहावा , चापलुसी करतं रहावा याची बरोबर व्यवस्था केली तरी सुद्धा तब्बल ५५ वर्ष मराठा जागा झाला नाहीं इती भाऊ तोरसेकर विचार करा ५५ वर्षात किती पिढ्या बर्बाद केल्या .
@chandrashekharmhatre3900
@chandrashekharmhatre3900 Сағат бұрын
धन्यवाद.
@pralhadsonar87
@pralhadsonar87 Сағат бұрын
ही स्पर्धा दोन अतिरेकी संघटनांची आहे, घडलेली घटनातून हे उजेडात येत आहे, पण दोघीही संघटनाचे मोरखे जसे अमेरिकेने लादेनला खातं केले तसे मोदी सरकारचे राज मध्ये या संघटना नेस्तनाबूत होवोत
@subhashkhomne2022
@subhashkhomne2022 Сағат бұрын
महाराष्ट्राला लागलेली कीड कधी संपणार याचीच वाट पहात बसावे लागणार.
@pratiklavhale5541
@pratiklavhale5541 Сағат бұрын
हा कोण होता?? भारत रत्न??? ऐवढी हाय हाय, याने महाराष्ट्र राज्य, देशात काय योगदान दिले???
@AdityaKadampro
@AdityaKadampro 2 сағат бұрын
मला तर वाटतय त्याच्या मुलांनीच मारलंय त्यांना..
@AnilDeshmukh-l2i
@AnilDeshmukh-l2i 2 сағат бұрын
Waiting for your next episode
@jaywantpatwardhan7515
@jaywantpatwardhan7515 43 минут бұрын
महाराष्ट्र यातील एक म्हातारा नेता याचा हात यामागे असावा असे नाही ना
@alute431
@alute431 2 сағат бұрын
Tool kit पोलिस उघड का करत नाहीत
@bajiraonikam8216
@bajiraonikam8216 Сағат бұрын
धन्यवाद, सुर्यवंशी जी,
@sunilthakur7662
@sunilthakur7662 2 сағат бұрын
सुशील, आकार व ईतर राईट विंग वाल्यांना तुतारी मदत देऊ लागलीय. झुका दिया
@abhaylonkar9127
@abhaylonkar9127 Сағат бұрын
सुंदर अप्रतिम लेख आहे नको ती नशा उतरली जनतेची. कर्म तैसे असे त्याचे फळ तसेच प्राप्त करून दिले जाते. हे त्रिवार सत्य वचन आहे. असो. पुणे.
@pralhadhindalekar1260
@pralhadhindalekar1260 Сағат бұрын
Dhanyawad-Namaskaar
@sulbhaparanjpe8236
@sulbhaparanjpe8236 2 сағат бұрын
बाप रे!भयंकर आहे सगळं.
@vinayaksuryaji9576
@vinayaksuryaji9576 Сағат бұрын
Very very very good statement.nice presentation God bless you.mr Baba siddique funeral done with state honaur is not proper step, undigestable.jai Hind jai bhole nath.
@pandhrinathsonawane9977
@pandhrinathsonawane9977 18 минут бұрын
तुमचं म्हणणं बरोबर आहे
@CA-Devendra_Apte
@CA-Devendra_Apte Сағат бұрын
सूत्रधार सापडणार नाही दाभोलकर हत्याकांडाचा सूत्रधार तरी कुठे सापडला फक्त आरोपी सापडले.
@sandipmandlik5317
@sandipmandlik5317 2 сағат бұрын
बाबा लां मारणारा मुंबईचा आहे हे नक्की
@rameshkini8619
@rameshkini8619 2 сағат бұрын
साहेब मोठे दुख म्हणजे त्यची सरकारी ईतमामा नें का केली
@bharatihawaldar5311
@bharatihawaldar5311 2 сағат бұрын
OMG !🙄
@mansingraoghatage9649
@mansingraoghatage9649 2 сағат бұрын
सुसू ताई ची प्रतिक्रिया????
@vitthalbhalerao790
@vitthalbhalerao790 47 минут бұрын
तुकमचे कौशल्य चांगले आहे....पण...ते चांगल्या आणि महाराष्ट्राच्या हितासाठी वापरावे ..ही सद्दीच्या
@milindphatak2150
@milindphatak2150 Сағат бұрын
Great ,awaiting for next episode
@atulybharat1407
@atulybharat1407 5 минут бұрын
तो कोण आहे अज्ञात त्याने भारता मध्ये पण यावे. ग्रेट अज्ञात माणूस 🪔🚩🙏🌹🇮🇳🇮🇱
@zakirsayyed6182
@zakirsayyed6182 24 минут бұрын
good one
@nagrajmarthe2687
@nagrajmarthe2687 2 сағат бұрын
🙏🙏🙏
@sudhirpatil4893
@sudhirpatil4893 Сағат бұрын
गुड 👌👌
@chitss7454
@chitss7454 9 минут бұрын
U said it..बिष्णोई च्या नावाची तुतारी उगाच वाजतेय.. 👍👍👍waiting for next vid clip..
@shubhanginayar1965
@shubhanginayar1965 Сағат бұрын
मविआ सत्तेसाठी काहीही करतील मतदारांनी सावध असावं
@lowandslow......6283
@lowandslow......6283 Сағат бұрын
Second part lavkar plz khrch khup bhri ❤❤❤❤
@pradipmanjarekar6181
@pradipmanjarekar6181 2 сағат бұрын
निवडणूक होईपर्यंत सरकारने प्रसिद्ध व्यक्तींना धक्का लागू नये याची काळजी घ्यावी.
@pandurangjoshi2726
@pandurangjoshi2726 2 минут бұрын
भाऊ कीती 😊झणझणीत बोलता निलाजरेपण -----गिताच्या ओळीसुध्दा शरमल्या असतील
@subhashchaudhari3961
@subhashchaudhari3961 Сағат бұрын
Jay shriram
@sheilaireland3961
@sheilaireland3961 Сағат бұрын
Excellent analysis PrabhakR bhau, we pray that aapli marathi janata remains strong, not get swayed, and continue to support Mahayuti🙏
@makrandmadkholkar2216
@makrandmadkholkar2216 Сағат бұрын
लॉरेन्स बिष्णोई ने करामती काका कडे एकदा काय ते लक्ष द्यायला पाहिजे महाराष्ट्रातील गलिच्छ राजकरण कायमचे संपून जाईल आणि सदैव रामराज्य येईल राज्यात
@poonampawale1346
@poonampawale1346 Сағат бұрын
असं असेल तर नवाब मलिक आणि प्रफुल्ल पटेल ह्यांच्याकडे पण लक्ष दिले पाहिजे जे सध्या महायुती मध्ये आहेत😅
@SK-xo4hy
@SK-xo4hy 25 минут бұрын
सगळ्यांचा म्होरक्या तोच आहे टोळी प्रमुख😂😂
@shireesha1212
@shireesha1212 Сағат бұрын
Very interesting!
@shubhangirane3386
@shubhangirane3386 2 сағат бұрын
❤❤❤
@vishwaschavan7653
@vishwaschavan7653 Сағат бұрын
Mastta Prabhakarji. Lage Raho
когда не обедаешь в школе // EVA mash
00:51
EVA mash
Рет қаралды 4,4 МЛН
Миллионер | 1 - серия
34:31
Million Show
Рет қаралды 2,7 МЛН
Officer Rabbit is so bad. He made Luffy deaf. #funny #supersiblings #comedy
00:18
Funny superhero siblings
Рет қаралды 18 МЛН
когда не обедаешь в школе // EVA mash
00:51
EVA mash
Рет қаралды 4,4 МЛН