मुलाखत घेणारा आणि देणारा दोघांकडून ना काही ऐकण्यासारख ना काही बघण्यालायक.
@chandrashekharghumare4342 Жыл бұрын
जनतेचा टाईम.पास दुसरं काही नाही
@vishnujadhav827 Жыл бұрын
Barobar chutya giri 🤣🤣
@yuvrajjadhav628 Жыл бұрын
लायकी नसलेले दोघेही टिका मोदीजी वर करतात
@Jayhanuman231 Жыл бұрын
@@yuvrajjadhav628त्या फेकू मोदीची लायकी आहें का
@temptechengineering3503 Жыл бұрын
अजित पवार सरकार मध्ये सामील झाल्यामुळे या मुलाखतीत खोके शब्द मिसिंग होता😂😂
@pravinkulkarni8752 Жыл бұрын
उद्दव ठाकरे जेवढे जास्त बोलतात तेवढा ते किती बालिश आणि अपरिपक्व आहे हे सिद्ध होते
@shradhadhavale1813 Жыл бұрын
हलकट आणि बुद्धी हीन कृतघ्न माणूस नेता म्हणायच्या लायकिचा नाही बारकी टोमणे बहाद्दर
@AbcAbc-il5iw Жыл бұрын
नागडा करून ठोकला संजू ने😂😂😂😂
@girishadannavar1574 Жыл бұрын
@@AbcAbc-il5iw😂😂😂👍
@RohanSurve-d5j Жыл бұрын
ही जोडगोळी राजकीय नाही नाटकीय आहे,है ते वारंवार सिध्द करत असतात, नशिबाने म्हणा किंवा कपटी पणाने म्हणा मुख्यमंत्री पद मिळाले ते पण सांभाळता आले नाही ,देशात एक राहुल , आणि महाराष्ट्रात दोन आऊल ,म्हणजे घुबड ,जे स्वतःलाच उलटे. टांगून घेतात ,आणि विष्ठा कशी करतात ते माहीतच असेल,
@varadajoshi5679 Жыл бұрын
केविलवाणी अवस्था झाली आहे उबाठाची.
@parshantbhangepatil Жыл бұрын
कलानगर चा टोमणे श्वर भांडुपचा देवानंद यांची मुलाखत😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
@pravinkulkarni8752 Жыл бұрын
घरगडी उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतो की इज्जत घेतो हे समजत नाही. उत्तम विस्लेषण साहेब. हार्दिक अभिनंदन करतो
@deepakwagle5107 Жыл бұрын
उद्धव: संजय कशी चालली आहे तुझी संपर्क मोहीम ? २०२४ निवडणूक आहे ना ध्यानात ? संजय म्हणाला : साहेब मोहीम फारच चांगली चालली आहे . सर्व कार्यकर्त्यांशी मी संपर्क केला. त्यांचा जोश न भूतो न भविष्यन्ति असा आहे. सर्वानी आपल्यापासून प्रेरणा घेऊन मला अगदी ठाम पणाने ग्वाही दिली. उद्धव : सांग सांग काय ग्वाही दिली ? संजय : ते म्हणाले की आम्ही सुद्धा पुढील निवडणुकीत उद्धव साहेबांसारखे काम करू अगदी घरात बसून आणि खोली बंद करुन . उद्धव : वाह किती निष्ठावंत आहेत माझे हे कार्यकर्ते . ह्याबद्दल मी नक्कीच आदित्यला शाबास्की देइन . त्याची वज्रमूठ कामाला आली. संजय : साहेब, सुषमा अंधारे पण अगदी आपल्या घरातल्या बंद खोलीतून दिवा न लावता अंधरातून सतत काम करीत आहेत . त्यांच्यावर सुद्धा आपली नजर असू द्या. उद्धव : अर्थातच . पण तू मला सांग की तू ही संपर्क मोहीम इतक्या कमी वेळात कशी संपवली? संजय : साहेब अगदी घरी बसून आणि माझ्या बंद खोलीतूनच मी सर्वांना फोनवर संपर्क केला. काही झाले तरी मी तुमचा सर्वश्रेष्ठ निष्ठावंत आहे साहेब आणि तुमच्याच तालमीचा पहलवान आहे . उद्धव : उद्धवस्य भाग्यं संजयस्य चरित्रं मोदी न जानती कुतो देवेंद्र?..
@SamratParit Жыл бұрын
संजय राजाराम राऊत गृह कुकुटेश्वर यांची मुलाखत घेत होते की, मुलाखत देत होतें हेच कळत नव्हत 😂😂😂
@niketkuvalekar3505 Жыл бұрын
पुचाट विरुद्ध पादरट अशी मुलाखत असेल ती आम्ही वाचणार नाही व बघणार ही नाही.
@deepakgurav7369 Жыл бұрын
😂😂😂 👌🏻👌🏻 भारिच सांगितले
@aniruddhanamjoshi9486 Жыл бұрын
😂
@rakeskpashte465 Жыл бұрын
😂😂😂😂😂
@sureshgaikwad7950 Жыл бұрын
😅😅😅😂😂😂
@ketandamle7729 Жыл бұрын
पादरट 😝😝😝😝 यांच्या मूळेच वायु प्रदुषण वाढल आहे
@ShantiDooot Жыл бұрын
उद्धव ठाकरे साहेब बहुतेक शाळेत गेलेच नसावेत, त्यांनी सगळे पेपर घरी बसून लिहले असतील आणि ते शाळेत नेऊन दिले आणि पास झाले असतील. ते आता या वयातही तेच करतात, घरी बसून स्वतः च पेपर सेट करतात आणि ते नंतर वाचून दाखवतात आणि त्यालाच ते "मुलाखत" म्हणतात.
@subhashjoshi8492 Жыл бұрын
😀😀
@rohinibhagodia4659 Жыл бұрын
💯👍
@chandrashekharghumare4342 Жыл бұрын
😂😂
@Jayhanuman231 Жыл бұрын
ही फेकू ची मुलाखत नव्हती
@chinmaydesai2014 Жыл бұрын
💯 % correct 😂😂
@pramoddongre5008 Жыл бұрын
मोठया कुळात जन्म झाला म्हणून माणूस मोठा होत नाही. चालण्यात ढंग नाही, थकलेला चेहेरा, बोलण्यात ढंग नाही, शरीर साथ देत नाही. नशीबाने CM पद मिळाले होते, बिन खात्याचा कारभार पाहिला.
@rohinibhagodia4659 Жыл бұрын
Very true
@growthcentre5242 Жыл бұрын
💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯👍🙏
@deshpande0123 Жыл бұрын
मोहनदास ची मुल कुठे आहेत?ते तर गांधी कुटुंबातले......तर ठाकरे काय?
@balajisinari5659 Жыл бұрын
मुलाखत म्हणजे रेवडीवाल्याची मुलाखत, गंडेरीवाल्याने घेतली.
@prafullabhingarde4527 Жыл бұрын
सुंदर . कमेंट
@yogitajadhavar7019 Жыл бұрын
हे उद्धव ठाकरे आमचं हिंदुत्व असं नाही तसं नाही यापुढे जायनाचं झालेत,,, 😂😂किती सिद्ध करावं लागतय त्यांनाच हे आणि दुसऱ्याला शिकवतोय 😂😂
@singham8245 Жыл бұрын
हे bjp सांगते
@Unmeshkadam0055 Жыл бұрын
नांदेडचा आहेस का मित्रा 😁
@ranjitjadhav6145 Жыл бұрын
उद्धवचे भाषण ऐकून श्रीमंत शब्दसंग्रह असलेली माय मराठी भाषा खूप गरीब वाटते... पश्यतापासाठी सामान्य प्रतिक्रीया अरेsssरेssssssपुन्हा आsssssरे
@rakeshswami11 Жыл бұрын
अजित दादांच्या युतीमध्ये सामील झाल्यापासून हे दोघे विदूषक बनले आहेत.
@sharads.2067 Жыл бұрын
हास्य जत्रा पहायला गेले काय मी परत येईन म्हटले काय आणि इकडे या दोघांनी मिळून हास्य जत्रा स्वताचं सुरू केली काय आहे की नाही कमाल
@chandrashekharghumare4342 Жыл бұрын
चला मागून हवा जाउद्या 😂😂😂😂😂
@deepakwagle5107 Жыл бұрын
उद्धव: संजय कशी चालली आहे तुझी संपर्क मोहीम ? २०२४ निवडणूक आहे ना ध्यानात ? संजय म्हणाला : साहेब मोहीम फारच चांगली चालली आहे . सर्व कार्यकर्त्यांशी मी संपर्क केला. त्यांचा जोश न भूतो न भविष्यन्ति असा आहे. सर्वानी आपल्यापासून प्रेरणा घेऊन मला अगदी ठाम पणाने ग्वाही दिली. उद्धव : सांग सांग काय ग्वाही दिली ? संजय : ते म्हणाले की आम्ही सुद्धा पुढील निवडणुकीत उद्धव साहेबांसारखे काम करू अगदी घरात बसून आणि खोली बंद करुन . उद्धव : वाह किती निष्ठावंत आहेत माझे हे कार्यकर्ते . ह्याबद्दल मी नक्कीच आदित्यला शाबास्की देइन . त्याची वज्रमूठ कामाला आली. संजय : साहेब, सुषमा अंधारे पण अगदी आपल्या घरातल्या बंद खोलीतून दिवा न लावता अंधरातून सतत काम करीत आहेत . त्यांच्यावर सुद्धा आपली नजर असू द्या. उद्धव : अर्थातच . पण तू मला सांग की तू ही संपर्क मोहीम इतक्या कमी वेळात कशी संपवली? संजय : साहेब अगदी घरी बसून आणि माझ्या बंद खोलीतूनच मी सर्वांना फोनवर संपर्क केला. काही झाले तरी मी तुमचा सर्वश्रेष्ठ निष्ठावंत आहे साहेब आणि तुमच्याच तालमीचा पहलवान आहे . उद्धव : उद्धवस्य भाग्यं संजयस्य चरित्रं मोदी न जानती कुतो देवेंद्र?..
@letstalkwithsvh16 Жыл бұрын
उद्धव ठाकरे हे इतके बालिश आहेत की त्यांचे frustration सारखं दिसून येतेय.😮
@parshuramshinde9109 Жыл бұрын
सार्वजनिक रित्या आपलीच आपण आपल्याच नोकराकडून कशी तासून घेवून लाल करून घ्यायची हे या मुलाखती मधून दिसले. वर मर्द आहे याविषयी जनतेच्या मनात परत एकदा शंका जागृत करून दिली?
@vishwastripure6010 Жыл бұрын
माझे कुटुंब माझी जबाबदारी..फावडया माझी जनता माझी जबाबदारी शिंदे साहेब 😃😃😃😃😃😃😃😃😃😃😃😃😃
@deepakwagle5107 Жыл бұрын
उद्धव: संजय कशी चालली आहे तुझी संपर्क मोहीम ? २०२४ निवडणूक आहे ना ध्यानात ? संजय म्हणाला : साहेब मोहीम फारच चांगली चालली आहे . सर्व कार्यकर्त्यांशी मी संपर्क केला. त्यांचा जोश न भूतो न भविष्यन्ति असा आहे. सर्वानी आपल्यापासून प्रेरणा घेऊन मला अगदी ठाम पणाने ग्वाही दिली. उद्धव : सांग सांग काय ग्वाही दिली ? संजय : ते म्हणाले की आम्ही सुद्धा पुढील निवडणुकीत उद्धव साहेबांसारखे काम करू अगदी घरात बसून आणि खोली बंद करुन . उद्धव : वाह किती निष्ठावंत आहेत माझे हे कार्यकर्ते . ह्याबद्दल मी नक्कीच आदित्यला शाबास्की देइन . त्याची वज्रमूठ कामाला आली. संजय : साहेब, सुषमा अंधारे पण अगदी आपल्या घरातल्या बंद खोलीतून दिवा न लावता अंधरातून सतत काम करीत आहेत . त्यांच्यावर सुद्धा आपली नजर असू द्या. उद्धव : अर्थातच . पण तू मला सांग की तू ही संपर्क मोहीम इतक्या कमी वेळात कशी संपवली? संजय : साहेब अगदी घरी बसून आणि माझ्या बंद खोलीतूनच मी सर्वांना फोनवर संपर्क केला. काही झाले तरी मी तुमचा सर्वश्रेष्ठ निष्ठावंत आहे साहेब आणि तुमच्याच तालमीचा पहलवान आहे . उद्धव : उद्धवस्य भाग्यं संजयस्य चरित्रं मोदी न जानती कुतो देवेंद्र?..
@rameshbapardekar5571 Жыл бұрын
Nice
@pradeepvaidya9087 Жыл бұрын
सुर्यवंशीजी,फारच मजेशीर बोलता राव. उद्धव ठाकरेंनी दिली आणि राउतांनी घेतलेली म्हणतांना पाॕज घेऊन मुलाखत ऐकतांना हसू आले😊
@akshatatakkar9505 Жыл бұрын
छानच पॉज घेतला सरांनी,हसू आवरत नव्हते 😂😂
@MamtaShelar-w3b Жыл бұрын
ही मुलाखत म्हणजे हलकटपणाचा कलस
@bharatihawaldar5311 Жыл бұрын
काॅमेडी म्हणून सुद्धा बघवत नाही.
@madhukarchawhan8299 Жыл бұрын
धरण फोडणारा खेकडाच मुलाखात घेतो आहे. हा माणूस ५० + वर्षाचा असून, अजूनही बालिशपणे बोलतो आणि वागतो ;हे फारच विचित्र वाटते !
@vinayakprabhu2112 Жыл бұрын
He has grown in age but he is of mandh budhi balak
@tsc2708 Жыл бұрын
Aho to 68 vayacha aahe
@raghunathpande5883 Жыл бұрын
Healthy Khare
@chandrashekharghumare4342 Жыл бұрын
त्याच्यावर वाकडे महाराजांनी काळी जादु केली आहे 😅😅😅😂😂😂
@yuvrajjadhav628 Жыл бұрын
अक्कल शून्य अनुभव शून्य प्रगती शून्य (राज्याची) अहंकार भरपूर टोमनी भरपूर बाकी काही नाही
@vaibhavagate1713 Жыл бұрын
माझे कुटुंब माझी जबाबदारी, संपूर्ण महाराष्ट्राची तुमची जबाबदारी, माझीच लाल म्हणण्याची घेणार खबरदारी 😂
@shitaloak4362 Жыл бұрын
अनिल Thatte नी पण व्हिडिओ केलाय. व्हिडिओच्या शेवटी त्यांनी सामना चा अंक तुकडे-तुकडे करून टाकून दिला🤣🤣
@deepakwagle5107 Жыл бұрын
उद्धव: संजय कशी चालली आहे तुझी संपर्क मोहीम ? २०२४ निवडणूक आहे ना ध्यानात ? संजय म्हणाला : साहेब मोहीम फारच चांगली चालली आहे . सर्व कार्यकर्त्यांशी मी संपर्क केला. त्यांचा जोश न भूतो न भविष्यन्ति असा आहे. सर्वानी आपल्यापासून प्रेरणा घेऊन मला अगदी ठाम पणाने ग्वाही दिली. उद्धव : सांग सांग काय ग्वाही दिली ? संजय : ते म्हणाले की आम्ही सुद्धा पुढील निवडणुकीत उद्धव साहेबांसारखे काम करू अगदी घरात बसून आणि खोली बंद करुन . उद्धव : वाह किती निष्ठावंत आहेत माझे हे कार्यकर्ते . ह्याबद्दल मी नक्कीच आदित्यला शाबास्की देइन . त्याची वज्रमूठ कामाला आली. संजय : साहेब, सुषमा अंधारे पण अगदी आपल्या घरातल्या बंद खोलीतून दिवा न लावता अंधरातून सतत काम करीत आहेत . त्यांच्यावर सुद्धा आपली नजर असू द्या. उद्धव : अर्थातच . पण तू मला सांग की तू ही संपर्क मोहीम इतक्या कमी वेळात कशी संपवली? संजय : साहेब अगदी घरी बसून आणि माझ्या बंद खोलीतूनच मी सर्वांना फोनवर संपर्क केला. काही झाले तरी मी तुमचा सर्वश्रेष्ठ निष्ठावंत आहे साहेब आणि तुमच्याच तालमीचा पहलवान आहे . उद्धव : उद्धवस्य भाग्यं संजयस्य चरित्रं मोदी न जानती कुतो देवेंद्र?..
@jyotidesai8671 Жыл бұрын
आजची मुलाखत म्हणजे उंदराला मांजराची साक्ष. आपणच आपली आरती ओवाळून घेतात तीही आपल्याच माणसांकडून.दोघांच्या बुद्धिची किव करावी कि काय?
@chandrakantpanchal1316 Жыл бұрын
आणि ती मुलाखत दाखवणारी मराठी न्यूज चॅनेल म्हणजे पैशा साठी रसातळाला गेलेली पत्रकारिता
@vilaspadave4472 Жыл бұрын
उद्धवजींची मुलाखत घ्यायला संजय राऊत शिवाय दुसरा पत्रकार जन्माला आला नाही का?
@deepakwagle5107 Жыл бұрын
उद्धव: संजय कशी चालली आहे तुझी संपर्क मोहीम ? २०२४ निवडणूक आहे ना ध्यानात ? संजय म्हणाला : साहेब मोहीम फारच चांगली चालली आहे . सर्व कार्यकर्त्यांशी मी संपर्क केला. त्यांचा जोश न भूतो न भविष्यन्ति असा आहे. सर्वानी आपल्यापासून प्रेरणा घेऊन मला अगदी ठाम पणाने ग्वाही दिली. उद्धव : सांग सांग काय ग्वाही दिली ? संजय : ते म्हणाले की आम्ही सुद्धा पुढील निवडणुकीत उद्धव साहेबांसारखे काम करू अगदी घरात बसून आणि खोली बंद करुन . उद्धव : वाह किती निष्ठावंत आहेत माझे हे कार्यकर्ते . ह्याबद्दल मी नक्कीच आदित्यला शाबास्की देइन . त्याची वज्रमूठ कामाला आली. संजय : साहेब, सुषमा अंधारे पण अगदी आपल्या घरातल्या बंद खोलीतून दिवा न लावता अंधरातून सतत काम करीत आहेत . त्यांच्यावर सुद्धा आपली नजर असू द्या. उद्धव : अर्थातच . पण तू मला सांग की तू ही संपर्क मोहीम इतक्या कमी वेळात कशी संपवली? संजय : साहेब अगदी घरी बसून आणि माझ्या बंद खोलीतूनच मी सर्वांना फोनवर संपर्क केला. काही झाले तरी मी तुमचा सर्वश्रेष्ठ निष्ठावंत आहे साहेब आणि तुमच्याच तालमीचा पहलवान आहे . उद्धव : उद्धवस्य भाग्यं संजयस्य चरित्रं मोदी न जानती कुतो देवेंद्र?..
@rakeshgharat4245 Жыл бұрын
Sanja cha ❤ da bahutek ubt la avadat asava 😂😂😂
@vijaygawande1751 Жыл бұрын
खरंतर राजकारण हे घरकोंबड्याचा खेळ नाही, त्याने हे सोडून अलिप्त आयुष्य जगावं. परंतु लायकी नसताना जर एखादे काम केले तर काय होऊ शकते,याचं उत्तम उदाहरण म्हणजे घरकोंबडं होय.
@deepakwagle5107 Жыл бұрын
उद्धव: संजय कशी चालली आहे तुझी संपर्क मोहीम ? २०२४ निवडणूक आहे ना ध्यानात ? संजय म्हणाला : साहेब मोहीम फारच चांगली चालली आहे . सर्व कार्यकर्त्यांशी मी संपर्क केला. त्यांचा जोश न भूतो न भविष्यन्ति असा आहे. सर्वानी आपल्यापासून प्रेरणा घेऊन मला अगदी ठाम पणाने ग्वाही दिली. उद्धव : सांग सांग काय ग्वाही दिली ? संजय : ते म्हणाले की आम्ही सुद्धा पुढील निवडणुकीत उद्धव साहेबांसारखे काम करू अगदी घरात बसून आणि खोली बंद करुन . उद्धव : वाह किती निष्ठावंत आहेत माझे हे कार्यकर्ते . ह्याबद्दल मी नक्कीच आदित्यला शाबास्की देइन . त्याची वज्रमूठ कामाला आली. संजय : साहेब, सुषमा अंधारे पण अगदी आपल्या घरातल्या बंद खोलीतून दिवा न लावता अंधरातून सतत काम करीत आहेत . त्यांच्यावर सुद्धा आपली नजर असू द्या. उद्धव : अर्थातच . पण तू मला सांग की तू ही संपर्क मोहीम इतक्या कमी वेळात कशी संपवली? संजय : साहेब अगदी घरी बसून आणि माझ्या बंद खोलीतूनच मी सर्वांना फोनवर संपर्क केला. काही झाले तरी मी तुमचा सर्वश्रेष्ठ निष्ठावंत आहे साहेब आणि तुमच्याच तालमीचा पहलवान आहे . उद्धव : उद्धवस्य भाग्यं संजयस्य चरित्रं मोदी न जानती कुतो देवेंद्र?..
@babajimhaske2539 Жыл бұрын
उद्धव ठाकरे येणार राऊत त्यांची घेणार या शब्दा मध्ये गॅप घेतला सर तुम्ही😂😂
@harishchandrarane2855 Жыл бұрын
राऊत मुद्दाम फिरकी घेत होते. संजय राजाराम राऊत ह्याला
@chandrakantpanchal1316 Жыл бұрын
😂
@panchsheelaraut9426 Жыл бұрын
Pause
@rajendratupert7921 Жыл бұрын
उध्दटरावांची कोणीही मुलाखत घेत नाही, राऊत शीवाय
@nitinasar8968 Жыл бұрын
Samana has world patients of UT and his family.
@tsc2708 Жыл бұрын
Mumbai tak pan janabali Uddhavoddin cha channel aahe, lokshahi channel pan tyachach aahe
@deepakwagle5107 Жыл бұрын
उद्धव: संजय कशी चालली आहे तुझी संपर्क मोहीम ? २०२४ निवडणूक आहे ना ध्यानात ? संजय म्हणाला : साहेब मोहीम फारच चांगली चालली आहे . सर्व कार्यकर्त्यांशी मी संपर्क केला. त्यांचा जोश न भूतो न भविष्यन्ति असा आहे. सर्वानी आपल्यापासून प्रेरणा घेऊन मला अगदी ठाम पणाने ग्वाही दिली. उद्धव : सांग सांग काय ग्वाही दिली ? संजय : ते म्हणाले की आम्ही सुद्धा पुढील निवडणुकीत उद्धव साहेबांसारखे काम करू अगदी घरात बसून आणि खोली बंद करुन . उद्धव : वाह किती निष्ठावंत आहेत माझे हे कार्यकर्ते . ह्याबद्दल मी नक्कीच आदित्यला शाबास्की देइन . त्याची वज्रमूठ कामाला आली. संजय : साहेब, सुषमा अंधारे पण अगदी आपल्या घरातल्या बंद खोलीतून दिवा न लावता अंधरातून सतत काम करीत आहेत . त्यांच्यावर सुद्धा आपली नजर असू द्या. उद्धव : अर्थातच . पण तू मला सांग की तू ही संपर्क मोहीम इतक्या कमी वेळात कशी संपवली? संजय : साहेब अगदी घरी बसून आणि माझ्या बंद खोलीतूनच मी सर्वांना फोनवर संपर्क केला. काही झाले तरी मी तुमचा सर्वश्रेष्ठ निष्ठावंत आहे साहेब आणि तुमच्याच तालमीचा पहलवान आहे . उद्धव : उद्धवस्य भाग्यं संजयस्य चरित्रं मोदी न जानती कुतो देवेंद्र?..
@rakeshgharat4245 Жыл бұрын
Ubt la ata kutra pan nahi vicharat 😂
@suryaprakash6783 Жыл бұрын
अरनब गोस्वामी ने जर उद्धव ठाकरेची मुलाखत घेतली तर काय होणार..हा विचार करूनच हसायला येत 😂
@mohan1795 Жыл бұрын
चड्डी तच मुतेल...
@jayvantabhosle7081 Жыл бұрын
Kay manav udhav badal kahi mazhakde ata sabd urle nahit
@nitinasar8968 Жыл бұрын
By listening name only he will suffer heart attack.
@vikaslondhe2922 Жыл бұрын
काय मझाक करताय राव !😂
@rajangurjar2183 Жыл бұрын
सोलपटून काढेल अर्णब याला. ततपप होईल.टिनपाट विनोदही सुचणार नाही.
@Neha9-b3s Жыл бұрын
प्रभाकरदादा, अशांना महत्त्व देऊन तुम्ही तुमचा अत्यंत मौल्यवान वेळ वाया घालवलांत.
@Raja-up6yv Жыл бұрын
हा उबाठा बाबा जितका जास्त तोंड वाजवेल, तितका जास्तीत जास्त जनतेसमोर उघडा पडत जाईल ! 'कॉमेडी सर्कस' याशिवाय दुसरा शब्दच नाही.
@harishchandrarane2855 Жыл бұрын
भाऊंनी तर बिनपाण्याने केली आहे, बाळासाहेब काय मागे ठेऊन गेलात सूर्याची पिल्ले
@vikaskulkarni446 Жыл бұрын
Thod thamba tumhi pan padal ki
@deepakwagle5107 Жыл бұрын
उद्धव: संजय कशी चालली आहे तुझी संपर्क मोहीम ? २०२४ निवडणूक आहे ना ध्यानात ? संजय म्हणाला : साहेब मोहीम फारच चांगली चालली आहे . सर्व कार्यकर्त्यांशी मी संपर्क केला. त्यांचा जोश न भूतो न भविष्यन्ति असा आहे. सर्वानी आपल्यापासून प्रेरणा घेऊन मला अगदी ठाम पणाने ग्वाही दिली. उद्धव : सांग सांग काय ग्वाही दिली ? संजय : ते म्हणाले की आम्ही सुद्धा पुढील निवडणुकीत उद्धव साहेबांसारखे काम करू अगदी घरात बसून आणि खोली बंद करुन . उद्धव : वाह किती निष्ठावंत आहेत माझे हे कार्यकर्ते . ह्याबद्दल मी नक्कीच आदित्यला शाबास्की देइन . त्याची वज्रमूठ कामाला आली. संजय : साहेब, सुषमा अंधारे पण अगदी आपल्या घरातल्या बंद खोलीतून दिवा न लावता अंधरातून सतत काम करीत आहेत . त्यांच्यावर सुद्धा आपली नजर असू द्या. उद्धव : अर्थातच . पण तू मला सांग की तू ही संपर्क मोहीम इतक्या कमी वेळात कशी संपवली? संजय : साहेब अगदी घरी बसून आणि माझ्या बंद खोलीतूनच मी सर्वांना फोनवर संपर्क केला. काही झाले तरी मी तुमचा सर्वश्रेष्ठ निष्ठावंत आहे साहेब आणि तुमच्याच तालमीचा पहलवान आहे . उद्धव : उद्धवस्य भाग्यं संजयस्य चरित्रं मोदी न जानती कुतो देवेंद्र?..
@matrixmind76 Жыл бұрын
बुळा विरूद्ध खुळखुळा हे शिर्षक द्यावं या मुलाखतींला 😂😂😂😂
@rajuchavan9382 Жыл бұрын
Mastch
@mohan1795 Жыл бұрын
😜🤭👍
@deepakwagle5107 Жыл бұрын
उद्धव: संजय कशी चालली आहे तुझी संपर्क मोहीम ? २०२४ निवडणूक आहे ना ध्यानात ? संजय म्हणाला : साहेब मोहीम फारच चांगली चालली आहे . सर्व कार्यकर्त्यांशी मी संपर्क केला. त्यांचा जोश न भूतो न भविष्यन्ति असा आहे. सर्वानी आपल्यापासून प्रेरणा घेऊन मला अगदी ठाम पणाने ग्वाही दिली. उद्धव : सांग सांग काय ग्वाही दिली ? संजय : ते म्हणाले की आम्ही सुद्धा पुढील निवडणुकीत उद्धव साहेबांसारखे काम करू अगदी घरात बसून आणि खोली बंद करुन . उद्धव : वाह किती निष्ठावंत आहेत माझे हे कार्यकर्ते . ह्याबद्दल मी नक्कीच आदित्यला शाबास्की देइन . त्याची वज्रमूठ कामाला आली. संजय : साहेब, सुषमा अंधारे पण अगदी आपल्या घरातल्या बंद खोलीतून दिवा न लावता अंधरातून सतत काम करीत आहेत . त्यांच्यावर सुद्धा आपली नजर असू द्या. उद्धव : अर्थातच . पण तू मला सांग की तू ही संपर्क मोहीम इतक्या कमी वेळात कशी संपवली? संजय : साहेब अगदी घरी बसून आणि माझ्या बंद खोलीतूनच मी सर्वांना फोनवर संपर्क केला. काही झाले तरी मी तुमचा सर्वश्रेष्ठ निष्ठावंत आहे साहेब आणि तुमच्याच तालमीचा पहलवान आहे . उद्धव : उद्धवस्य भाग्यं संजयस्य चरित्रं मोदी न जानती कुतो देवेंद्र?..
@adnyat Жыл бұрын
उत्तम 👌
@amarbachate0204 Жыл бұрын
प्रश्न विचारणारा स्वतःच अगोदर उत्तर देत होता 😂😂😂😂😂
@ShreeSwamiSamarth-u9z Жыл бұрын
राऊंतांच्या सरपंटी चेंडूवर उद्धव ठाकरे यांचा उत्तुंग षटकार..
@deepakgurav7369 Жыл бұрын
😅😅😂😂 👌🏻
@priyankamhatre6980 Жыл бұрын
👌
@Vijay-G. Жыл бұрын
शिवाय नो बॉल वर एक हिट फ्री.... 😂😂😂
@deepakwagle5107 Жыл бұрын
उद्धव: संजय कशी चालली आहे तुझी संपर्क मोहीम ? २०२४ निवडणूक आहे ना ध्यानात ? संजय म्हणाला : साहेब मोहीम फारच चांगली चालली आहे . सर्व कार्यकर्त्यांशी मी संपर्क केला. त्यांचा जोश न भूतो न भविष्यन्ति असा आहे. सर्वानी आपल्यापासून प्रेरणा घेऊन मला अगदी ठाम पणाने ग्वाही दिली. उद्धव : सांग सांग काय ग्वाही दिली ? संजय : ते म्हणाले की आम्ही सुद्धा पुढील निवडणुकीत उद्धव साहेबांसारखे काम करू अगदी घरात बसून आणि खोली बंद करुन . उद्धव : वाह किती निष्ठावंत आहेत माझे हे कार्यकर्ते . ह्याबद्दल मी नक्कीच आदित्यला शाबास्की देइन . त्याची वज्रमूठ कामाला आली. संजय : साहेब, सुषमा अंधारे पण अगदी आपल्या घरातल्या बंद खोलीतून दिवा न लावता अंधरातून सतत काम करीत आहेत . त्यांच्यावर सुद्धा आपली नजर असू द्या. उद्धव : अर्थातच . पण तू मला सांग की तू ही संपर्क मोहीम इतक्या कमी वेळात कशी संपवली? संजय : साहेब अगदी घरी बसून आणि माझ्या बंद खोलीतूनच मी सर्वांना फोनवर संपर्क केला. काही झाले तरी मी तुमचा सर्वश्रेष्ठ निष्ठावंत आहे साहेब आणि तुमच्याच तालमीचा पहलवान आहे . उद्धव : उद्धवस्य भाग्यं संजयस्य चरित्रं मोदी न जानती कुतो देवेंद्र?..
@DigamberPatil-hn3gs Жыл бұрын
अप्रतिम व्हिडिओ आणि तोही शंभर टक्के बरोबर सुद्धा अभिनंदन आपले साहेब
@जयशिवराय-स3ढ Жыл бұрын
ह्या घरात बसून लसूण सोलणाऱ्या फवड्याला बरे झाले हाकलले ,नाही तर गेल्या एक वर्षात याने आणखी खूप उत्तमात केला असता, हिंदूंवर आणखी अत्याचार केले असते, डॉ शिंदे झिंदाबाद
@deepakwagle5107 Жыл бұрын
उद्धव: संजय कशी चालली आहे तुझी संपर्क मोहीम ? २०२४ निवडणूक आहे ना ध्यानात ? संजय म्हणाला : साहेब मोहीम फारच चांगली चालली आहे . सर्व कार्यकर्त्यांशी मी संपर्क केला. त्यांचा जोश न भूतो न भविष्यन्ति असा आहे. सर्वानी आपल्यापासून प्रेरणा घेऊन मला अगदी ठाम पणाने ग्वाही दिली. उद्धव : सांग सांग काय ग्वाही दिली ? संजय : ते म्हणाले की आम्ही सुद्धा पुढील निवडणुकीत उद्धव साहेबांसारखे काम करू अगदी घरात बसून आणि खोली बंद करुन . उद्धव : वाह किती निष्ठावंत आहेत माझे हे कार्यकर्ते . ह्याबद्दल मी नक्कीच आदित्यला शाबास्की देइन . त्याची वज्रमूठ कामाला आली. संजय : साहेब, सुषमा अंधारे पण अगदी आपल्या घरातल्या बंद खोलीतून दिवा न लावता अंधरातून सतत काम करीत आहेत . त्यांच्यावर सुद्धा आपली नजर असू द्या. उद्धव : अर्थातच . पण तू मला सांग की तू ही संपर्क मोहीम इतक्या कमी वेळात कशी संपवली? संजय : साहेब अगदी घरी बसून आणि माझ्या बंद खोलीतूनच मी सर्वांना फोनवर संपर्क केला. काही झाले तरी मी तुमचा सर्वश्रेष्ठ निष्ठावंत आहे साहेब आणि तुमच्याच तालमीचा पहलवान आहे . उद्धव : उद्धवस्य भाग्यं संजयस्य चरित्रं मोदी न जानती कुतो देवेंद्र?..
@Jayhanuman231 Жыл бұрын
अंधभक्ता कोरोना काळात फेकू मोदी आणी टरबूज घराघरात फिरत होता का
@rajendrajain6194 Жыл бұрын
Dhanyawad ji Jay Hind Jay maharastra je naav aiku shakat nahi te naav UT, Raut rocks UT khallas Jay Hind Jay
@chayakotkar7608 Жыл бұрын
कशाला बघतात,दर्जा हिन मुलाखत,आम्हाला तर त्या लोकांचा आवाज ही आवडत नाही 😂😂😂
@harishchandrarane2855 Жыл бұрын
झाडाची पालवी ऐवजी अंकुर म्हणतो हा बाजीराव
@deepakwagle5107 Жыл бұрын
उद्धव: संजय कशी चालली आहे तुझी संपर्क मोहीम ? २०२४ निवडणूक आहे ना ध्यानात ? संजय म्हणाला : साहेब मोहीम फारच चांगली चालली आहे . सर्व कार्यकर्त्यांशी मी संपर्क केला. त्यांचा जोश न भूतो न भविष्यन्ति असा आहे. सर्वानी आपल्यापासून प्रेरणा घेऊन मला अगदी ठाम पणाने ग्वाही दिली. उद्धव : सांग सांग काय ग्वाही दिली ? संजय : ते म्हणाले की आम्ही सुद्धा पुढील निवडणुकीत उद्धव साहेबांसारखे काम करू अगदी घरात बसून आणि खोली बंद करुन . उद्धव : वाह किती निष्ठावंत आहेत माझे हे कार्यकर्ते . ह्याबद्दल मी नक्कीच आदित्यला शाबास्की देइन . त्याची वज्रमूठ कामाला आली. संजय : साहेब, सुषमा अंधारे पण अगदी आपल्या घरातल्या बंद खोलीतून दिवा न लावता अंधरातून सतत काम करीत आहेत . त्यांच्यावर सुद्धा आपली नजर असू द्या. उद्धव : अर्थातच . पण तू मला सांग की तू ही संपर्क मोहीम इतक्या कमी वेळात कशी संपवली? संजय : साहेब अगदी घरी बसून आणि माझ्या बंद खोलीतूनच मी सर्वांना फोनवर संपर्क केला. काही झाले तरी मी तुमचा सर्वश्रेष्ठ निष्ठावंत आहे साहेब आणि तुमच्याच तालमीचा पहलवान आहे . उद्धव : उद्धवस्य भाग्यं संजयस्य चरित्रं मोदी न जानती कुतो देवेंद्र?..
@punjaramborhade3644 Жыл бұрын
ही मुलाखत ठाकरे साहेबांना शोभली नाही,राऊत सोडून इतर कुणी मुलाखत घेतली तर त्यात तुम्ही कशी उत्तर देता याला जास्त महत्व आल असत,
@shyamkorde584 Жыл бұрын
प्रभाकर साहेब तुम्हाला सलाम कारण तुम्ही तुमचा किमती वेळ देवून त्यांची मुलखात ऐकली त्या साठी .कारण भाऊचा व्हिडिओ बघितला त्यात त्यांनी त्याच्या अपेक्षा कश्या पूर्ण केल्या ते समजले . मी सकाळी बातम्या ऐका साठी टीव्ही लावला तर ह्या जोड जोडीची मुलखात चालू होती मी एक मिनिट सुद्धा बघू शकलो नाही ते तुम्ही चाळीस मिनिट सहन केले🙏
@स्वप्निल-य5भ Жыл бұрын
0.34 😂😂😂 सध्या राऊताने उद्धव ठाकरेंची घेतलेली....... मुलाखत.😂😂😂😂 या घेतलेल्या सस्पेन्स ला लय हसलो राव.!!
@जयमहाराष्ट्र-फ7घ Жыл бұрын
उध्दव-राऊत मुलाकात म्हणजे मी साबण लावतो तुम्ही चोळत बसा
@panchsheelaraut9426 Жыл бұрын
😅एक नंबर
@haridasbobade7250 Жыл бұрын
खरच सूर्यवंशी साहेब तुमच बोलण म्हणजे प्रत्येक शब्द ऐकण्या सारखे असतात खरच तुमच्या सारख्या खर्या स्पष्ट बोलणाऱ्या वक्त्यांची आज महाराष्ट्राला गरज आहे तूर्त येवढेच धन्यवाद
@mangalparihar8006 Жыл бұрын
पोचाट मुलाखत पोचाट घेणार काय अपेक्षित आहे यांच्याकडून????
@chandrashekharghumare4342 Жыл бұрын
सगळा कारभारच पुचाट😂😂😂😂😂
@milindlele7458 Жыл бұрын
प्रभाकर जी खर सांगतो तुमच्या प्रेक्षकांनी ही मुलाखत बघितली नाही. कारण तुम्ही या विडियोत पहिल्या तीन मिनटात सार सांगितला. पुढे एक मागतो आणि दुसरा देतो असेच वर्णन ह्या मुलाखतीच्या माध्यमातून पुढे आले. आमच केविलवाणे हास्य स्वतः लाच जाणवले. तुम्ही चांगला समाचार घेतला.
@sharadpatil8384 Жыл бұрын
सुंदर आणि सत्य विश्लेषण प्रभाकरजी 👍💪👌🙏
@hanamantjagtap6907 Жыл бұрын
एकच नंबर साहेब विश्लेषण गोरगरिबांची देव एकनाथराव शिंदे मुख्यमंत्री जय हरी विठल राम कृष्णहरि 🚩🚩🚩🚩
@chitrarekhadandekar9703 Жыл бұрын
मी अशा मुलाखती बघत नाही पण तुम्ही आमच्यासाठी बघून विश्लेषण करता खरच धन्य आहे तुमची
@nirbhaykanekar662 Жыл бұрын
त्याची कोरोना तील मुलाखत बघून कपाळावर हात मारला होता
@shantanuphalke2934 Жыл бұрын
महाराष्ट्राच्या राजकारणातील "होपलेस" माणूस 🤣🤣🤣🤣
@deepakwagle5107 Жыл бұрын
उद्धव: संजय कशी चालली आहे तुझी संपर्क मोहीम ? २०२४ निवडणूक आहे ना ध्यानात ? संजय म्हणाला : साहेब मोहीम फारच चांगली चालली आहे . सर्व कार्यकर्त्यांशी मी संपर्क केला. त्यांचा जोश न भूतो न भविष्यन्ति असा आहे. सर्वानी आपल्यापासून प्रेरणा घेऊन मला अगदी ठाम पणाने ग्वाही दिली. उद्धव : सांग सांग काय ग्वाही दिली ? संजय : ते म्हणाले की आम्ही सुद्धा पुढील निवडणुकीत उद्धव साहेबांसारखे काम करू अगदी घरात बसून आणि खोली बंद करुन . उद्धव : वाह किती निष्ठावंत आहेत माझे हे कार्यकर्ते . ह्याबद्दल मी नक्कीच आदित्यला शाबास्की देइन . त्याची वज्रमूठ कामाला आली. संजय : साहेब, सुषमा अंधारे पण अगदी आपल्या घरातल्या बंद खोलीतून दिवा न लावता अंधरातून सतत काम करीत आहेत . त्यांच्यावर सुद्धा आपली नजर असू द्या. उद्धव : अर्थातच . पण तू मला सांग की तू ही संपर्क मोहीम इतक्या कमी वेळात कशी संपवली? संजय : साहेब अगदी घरी बसून आणि माझ्या बंद खोलीतूनच मी सर्वांना फोनवर संपर्क केला. काही झाले तरी मी तुमचा सर्वश्रेष्ठ निष्ठावंत आहे साहेब आणि तुमच्याच तालमीचा पहलवान आहे . उद्धव : उद्धवस्य भाग्यं संजयस्य चरित्रं मोदी न जानती कुतो देवेंद्र?..
@radhikakulkarni7621 Жыл бұрын
प्रभाकर, तुम्ही पुन्हा मुलाखत बघणार????? धन्य!
@diliparbooj6644 Жыл бұрын
आज पंतप्रधान मोदी जी दिल्ली येथे बहारदार भारत मंडपम चे उद्घाटन करीत आहेत.. तसेच आज कारगिल विजय दिवस आहे याचा मराठी मिडिया यास पत्ताच नाही आहे ..
@nitinasar8968 Жыл бұрын
HMV Marathi media is interested and lives only on MVA parties and their leaders. They are not interested in positive events.
@ShrikantYelgunde Жыл бұрын
Correct Sir
@babasonarade9884 Жыл бұрын
मिडिया काॅंग्रेसी विचारसरणीची असल्याने ते कारगील विजय दिवस साजरा करत नाहीत.
@Di_Ajit Жыл бұрын
म्हणजे हि मुलाखत तुम्ही ऐकली/बघितली, अरेरे बिच्चारे तुम्ही, आम्हाला सांगण्यासाठी कायकाय करावं लागतं...
@skadam3945 Жыл бұрын
प्रत्येक भाषणात असल्या फालतू शाब्दिक कोटी वेगवेगळ्या कशा सुचत असतील? 😅😅
फक्त माझकुटुंब। माझी। जबाबदारी। शिदे। डोगराळ वाडीला। गेलेत। पावसात
@RahulGaikwad-gh3om Жыл бұрын
वाईट उठा समर्थकांचे वाटते
@rameshghode9962 Жыл бұрын
एकपात्री नाटक छान होतं पक्षी, प्राणी, निर्सगाची सहल बाबत माहीतीत भर पडली जागतीक दर्जाची मुलाखत,(कोणतेही व्हीजन नसलेली)
@deepakwagle5107 Жыл бұрын
उद्धव: संजय कशी चालली आहे तुझी संपर्क मोहीम ? २०२४ निवडणूक आहे ना ध्यानात ? संजय म्हणाला : साहेब मोहीम फारच चांगली चालली आहे . सर्व कार्यकर्त्यांशी मी संपर्क केला. त्यांचा जोश न भूतो न भविष्यन्ति असा आहे. सर्वानी आपल्यापासून प्रेरणा घेऊन मला अगदी ठाम पणाने ग्वाही दिली. उद्धव : सांग सांग काय ग्वाही दिली ? संजय : ते म्हणाले की आम्ही सुद्धा पुढील निवडणुकीत उद्धव साहेबांसारखे काम करू अगदी घरात बसून आणि खोली बंद करुन . उद्धव : वाह किती निष्ठावंत आहेत माझे हे कार्यकर्ते . ह्याबद्दल मी नक्कीच आदित्यला शाबास्की देइन . त्याची वज्रमूठ कामाला आली. संजय : साहेब, सुषमा अंधारे पण अगदी आपल्या घरातल्या बंद खोलीतून दिवा न लावता अंधरातून सतत काम करीत आहेत . त्यांच्यावर सुद्धा आपली नजर असू द्या. उद्धव : अर्थातच . पण तू मला सांग की तू ही संपर्क मोहीम इतक्या कमी वेळात कशी संपवली? संजय : साहेब अगदी घरी बसून आणि माझ्या बंद खोलीतूनच मी सर्वांना फोनवर संपर्क केला. काही झाले तरी मी तुमचा सर्वश्रेष्ठ निष्ठावंत आहे साहेब आणि तुमच्याच तालमीचा पहलवान आहे . उद्धव : उद्धवस्य भाग्यं संजयस्य चरित्रं मोदी न जानती कुतो देवेंद्र?..
@shilpabhalerao1688 Жыл бұрын
प्रभाकर सर ज्यांनी आपल्या आयुष्यात कामचूकारपणा केलाय त्यांना शिंदे यांनी केलेले कार्य काय समजणार? तसेच पंतप्रधान सारख्या व्यस्त माणसाने त्यांच्या कामाची दखल घेऊन त्यांच्या सहकुटुंबासमोर त्यांच्या कामाची प्रशंसा केली हे यांना काय समजणार? असो. असेच वडिलांसमोर मुलाचे कौतुक होणे हे भाग्य सर्वांना लाभो हीच सदिच्छा 🙏🏻
@indiafirst1684 Жыл бұрын
आज ऐकला podcast म्हणजे मुलाखत असच म्हटले विश्व प्रवक्ते, हास्य जत्रा होती
@deepakwagle5107 Жыл бұрын
उद्धव: संजय कशी चालली आहे तुझी संपर्क मोहीम ? २०२४ निवडणूक आहे ना ध्यानात ? संजय म्हणाला : साहेब मोहीम फारच चांगली चालली आहे . सर्व कार्यकर्त्यांशी मी संपर्क केला. त्यांचा जोश न भूतो न भविष्यन्ति असा आहे. सर्वानी आपल्यापासून प्रेरणा घेऊन मला अगदी ठाम पणाने ग्वाही दिली. उद्धव : सांग सांग काय ग्वाही दिली ? संजय : ते म्हणाले की आम्ही सुद्धा पुढील निवडणुकीत उद्धव साहेबांसारखे काम करू अगदी घरात बसून आणि खोली बंद करुन . उद्धव : वाह किती निष्ठावंत आहेत माझे हे कार्यकर्ते . ह्याबद्दल मी नक्कीच आदित्यला शाबास्की देइन . त्याची वज्रमूठ कामाला आली. संजय : साहेब, सुषमा अंधारे पण अगदी आपल्या घरातल्या बंद खोलीतून दिवा न लावता अंधरातून सतत काम करीत आहेत . त्यांच्यावर सुद्धा आपली नजर असू द्या. उद्धव : अर्थातच . पण तू मला सांग की तू ही संपर्क मोहीम इतक्या कमी वेळात कशी संपवली? संजय : साहेब अगदी घरी बसून आणि माझ्या बंद खोलीतूनच मी सर्वांना फोनवर संपर्क केला. काही झाले तरी मी तुमचा सर्वश्रेष्ठ निष्ठावंत आहे साहेब आणि तुमच्याच तालमीचा पहलवान आहे . उद्धव : उद्धवस्य भाग्यं संजयस्य चरित्रं मोदी न जानती कुतो देवेंद्र?..
@Prashant_P1412 Жыл бұрын
Sanjay raut घेणार.........मुलाखत😂😂😂
@shriramsakhalkar-blissyog2744 Жыл бұрын
जो पर्यंत पक्ष खाजगी मालमत्ता म्हणून परिवार चालवतात तो पर्यंत अशे बिन लायकीचे बावळट नेते म्हणून आपल्याला कपाळी येणार. ह्यांना घरी बसवणे जरुरीचे आहे.
@chandrakantpanchal1316 Жыл бұрын
परफेक्ट शब्द
@madhusudanmokashi8182 Жыл бұрын
किळसवाणी मुलाखत ..... तेच तेच ऐकवत नाही .
@kadubalkarpe6370 Жыл бұрын
दादा तुम्ही एखाद्या वेळेस मुलाखत घेतली तर आनंदच होईल तुमच्या प्रेक्षकांना बघा जमतका
1 भाऊंनी सांगीतलं की भ्रमनिरास झाला नाही. एकदम बरोबर. 2 हा शो हास्य जत्रेचा रेकॉर्ड तोडणार.
@ashokdeshmane9661 Жыл бұрын
एक सोंगाड्या आणि दुसरा नाच्या एकत्र आल्यास बतावणी शिवाय दुसरं काय होणार.
@hgbhawe Жыл бұрын
कसला आलंय वारसदार, कौटुंबिक पक्ष नकोच आहेत, आम्हाला गरज नाही उबाठाची त्याच्या शिवसेनेची....
@yogipawar1866 Жыл бұрын
घेतलीली...(pause)..... मुलाखत😂
@narendratendolkar261 Жыл бұрын
अकार्यक्षम, थिल्लरपणा हाच स्थयीभाव असणाऱ्या, कसलीही पात्रता नसणाऱ्या व्यक्तीला केवळ वंशज म्हणूनच पक्षप्रमुखपद मिळाले की हे असेच होणार.
@devendrajoshi7707 Жыл бұрын
अहो सूर्यवंशी तुम्हीच म्हणालात ना कष्टाळू मुख्यमंत्री आणि कष्ट टाळू मामू.
@pramodkandale-dm8yw Жыл бұрын
अर्णब गोस्वामी यांनी मुलाखत घ्यावी.
@vijayprabhu3511 Жыл бұрын
वाहिनी साहेबांन कडून हिं मुलाखत Approved करून घेतली होती का ? 😅
@pravinbotre1883 Жыл бұрын
मुलाखत घेणारा त्रितिय पंथी. मुलाखत देणारा , बायल्या. विषय कुटुंब नियोजन. अशी मुलाखत , वाटते .😮 😜
@panchsheelaraut9426 Жыл бұрын
😂
@anuj_patil12 Жыл бұрын
अनिल थत्ते नी काय इज्जत काढली आहे उद्धवउद्दीन च्या मुलाखत ची😂 चैनल वर सामना फाडून दाखवला आणि फेकून दिला 😂😂
@ideasmtg8059 Жыл бұрын
कोणत्या you tube channel war ?
@anuj_patil12 Жыл бұрын
@@ideasmtg8059 Mudda bharat ka shyam giri ji
@AkshayShinde-mi5ly Жыл бұрын
सुर्यवंशी साहेब राम राम याच विडिओची मी वाटच पहात होतो खरोखरच बावळट पणाचा कळस केला आहे या दोघांनी याला टोमणे मारण्याशिवाय काहीही येत नाही हे खरच विदुशक वाटतात.
@rangraochavan1616 Жыл бұрын
खूप महत्त्वाचे विश्लेषण, धन्यवाद.
@manojkulkarni6067 Жыл бұрын
उद्धव ठाकरे व आदू बाळ यांना इतके सगळे बघून, जोखून ही पाठिंबा देणारे काय विचार करून देतात हे समजणे मुश्किल आहे!!
@Newsreactioandanalysis Жыл бұрын
जनसामान्यांच्या मनातुन उतरलेला आतल्या गाठीचा माणूस
@harishchandrarane2855 Жыл бұрын
एक नंबर जळकुटा
@AbhiRam54321 Жыл бұрын
शिक्षकांनी पूर्ण प्रयत्न केले असणार पण सगळेच व्यर्थ.
@जयशिवराय-स3ढ Жыл бұрын
कालची उरलेली शिळी बिर्याणी संजयला दिली असेल ह्या मुलाखतीचा मोबदला म्हणून
@Shabana19091 Жыл бұрын
नॉटीची ती 'ऐक शरद! उबाठा गारद' सहजच ऐतिहासिक मुलाखत आठवली राव 🫵😝🤣😂
@Ravindra181262 Жыл бұрын
भाऊ ना एकल ४० मिनीटे वाया जाणार अस ठरवून बसलो तसच झाल म्हणुन आपेक्षा पुर्ण झाली
@RajeshPathak-v7q Жыл бұрын
ही मुलाखत म्हणजे स्वतःच्याच शेपटीने गुदगुल्या करण्यासारखा आहे. असं म्हटल्यास वावगं ठरू नये
@satyshilratnakar2553 Жыл бұрын
अप्रतिम व्हीडीओ. यथार्थ वर्णन व विश्लेषण. हार्दिक अभिनंदन व शुभेच्छा-रत्नाकर.
@sunilmundhada8328 Жыл бұрын
प्रभाकर सूर्यवंशी = शानदार विश्लेषण। हिन्दी मे भी बनाए
@chandrashekharJ6691 Жыл бұрын
Uddhav ji ale ani Raut yani tyanchi ghetli nantar tumcha jaanvel as pause ani nantar Mulakhat ha Shabd. Great
@balasahebkatke7443 Жыл бұрын
या दोघांनी आता शिवकालीन कला आहे ,*हावभाव , हाताने संकेत करुन नांव ओळखणे ही कला सादर करावी, मनोरःजन होईल , बहुरुपी , जयश्रीराम ,
@anantparanjpe250 Жыл бұрын
ही मुलाखत म्हणजे महाराष्ट्राची हास्य जत्रा! काहीही कामधंदा नसल्यामुळे दोघे मिळून एकमेकांचा टाईम पास करत आहेत, एकमेकांना उगी उगी करत आहेत. मस्त करमणूक केली दोघांनी. असे एपिसोड्स अधून मधून करीत जा.
@paragg7859 Жыл бұрын
असल्या मुलाखती एखादा पाचव्या वर्गातला लहान मुलगा सुद्धा चांगल्या प्रकारे देऊ शकेल. उद्धव ठाकरेचे बालपण अजून संपलेले नाही त्याचा फायदा सर्व घेतायेत.
@TheSanjaygiri Жыл бұрын
काय सर... सगळीच काढली राव 😂
@saurabhwad1967 Жыл бұрын
महाराष्ट्राची हास्यजत्रा साठी उमेदवारी मिळते का??? यासाठी प्रयत्न केले जात असावेत.
@vikasgharatmro5279 Жыл бұрын
पत्रकार रुबीया लियाकत ह्यांच्या समोर मुलाखत द्यावी.
@OfficeOfPPM Жыл бұрын
रुबीका लियाकत
@nandkumarborse4245 Жыл бұрын
अडीच वर्ष मुख्यमंत्री घरी बसून मा़झेघर माझे कुटुंब व शंभर कोटी हप्ता वसुली.हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे .