वक्फ वाचवायची कशी? सोबत उबाठा आणि ओवैसी!

  Рет қаралды 80,348

aakar DIGI9

aakar DIGI9

Күн бұрын

Пікірлер: 662
@pradeepwadhavane7581
@pradeepwadhavane7581 Күн бұрын
उबाठाला येत्या BMC निवडणुकीत पूर्णपणे झोपवलं पाहिजे.
@GorakhnathMohite-u6e
@GorakhnathMohite-u6e Күн бұрын
Ubathala yatia srva nevadnukit purnapane zopavle phayzech
@ggggffffffffffff
@ggggffffffffffff Күн бұрын
फोद्रा फाडून टाकला पाहिजे
@madhavisamant4517
@madhavisamant4517 22 сағат бұрын
@@pradeepwadhavane7581 Yes
@govindfatik606
@govindfatik606 22 сағат бұрын
उबाठा च्या मांडीत मिरची लावलेला दंडा घालावा मुंबईकरांनी
@madhavisamant4517
@madhavisamant4517 22 сағат бұрын
@@pradeepwadhavane7581 उबाठा आणि काँग्रेस..वर पूर्णपणे Ban..
@kishorvayande2482
@kishorvayande2482 Күн бұрын
मुंबईकर हिंदूंनी मतदान करण्या आधी विचार करावा उभाठा ला मतदान म्हणजे स्वतःचा विनाश
@adinathjadhav8233
@adinathjadhav8233 Күн бұрын
अगदी योग्य ते बोलले आहेत साहेब
@dattachavan6878
@dattachavan6878 Күн бұрын
Ubt ला मत म्हणेज विनाशाला आमंत्रण
@madhavisamant4517
@madhavisamant4517 22 сағат бұрын
@@kishorvayande2482 अगदी बरोबर
@Rsh_technical
@Rsh_technical 19 сағат бұрын
Tyala 13 seat ale pan raj Thackeray la nahi far vait vatta
@somnathmadane443
@somnathmadane443 Күн бұрын
अशा हिंदू खासदार यांना निवडून देणारे खरे हिंदू मुर्खपणा आहे
@Robloxthrgreat
@Robloxthrgreat 10 сағат бұрын
😊😊😊😊😊0p
@sandhyasawant1729
@sandhyasawant1729 6 сағат бұрын
Arvind Sawant la parel chya hinduni nivdun diley
@dattatraymohite565
@dattatraymohite565 Күн бұрын
अरविंद सावंत आणि कल्याण बॅनर्जी सारख्यांना मतदान करणाऱ्यांनी आपली सूंथा करून घ्यावी व खुशाल मत द्यावीत
@Menaka-m4x
@Menaka-m4x Күн бұрын
यांना पाकिस्तान आणि बांगलादेश मधे काय चाललय याची कल्पना तरी आहे का???
@basveshwarkanje995
@basveshwarkanje995 Күн бұрын
भाजप द्वेषाची भावना उबाठा ला इतकी झाली की उबाठा आता ओवैशी च्या बाजूला जाऊन उभा राहिला......
@abhisheksamindre5224
@abhisheksamindre5224 11 сағат бұрын
बरोबर आहे मुसलमानांनी मतदान केल त्यांना ते त्यांच्या बाजूनी बोलणारच आहे हिंदूंनी नाही केल मुस्लिम मतावर त्यांचे खासदार निवडून आले होते मग त्याच्यात चूक के अरविंद सावंत साहेबाच काही चुकल नाही बरोबर
@pravinkulkarni8752
@pravinkulkarni8752 Күн бұрын
मुस्लिम प्रेमी जनाब उध्दव ठाकरे याला राजकारणातून कायमचे नेस्तनाबूत करणे गरजेचे आहे
@mahendrakokate644
@mahendrakokate644 Күн бұрын
ते आपल्या सुज्ञ हिंदू मतदारांच्या हाती आहे.. नाहीतर रेवडी वाटपाच्या मागे जाल
@ravindrayezarkar6466
@ravindrayezarkar6466 Күн бұрын
आकार डिजि9 च्या तमाम चाहत्यांनो एक मनाने संकल्प करूया हिंदू विरोधी विधेतः हा उबाटा ला कायमस्वरूपी घरी बसवूया
@adinathjadhav8233
@adinathjadhav8233 Күн бұрын
अगदी खरे आहे 💯 %
@rajeshbhutkar409
@rajeshbhutkar409 Күн бұрын
Nich UBT...
@rameshmalpedi7667
@rameshmalpedi7667 Күн бұрын
🙏🚩 Hari Om 🙏
@Menaka-m4x
@Menaka-m4x Күн бұрын
सगळ्याच हिंदुविरोधी खासदारांना , खासकरून कांग्रेस मग ती राष्ट्रवादी असो की तृणमूल असो
@purushottampaunikar8291
@purushottampaunikar8291 19 сағат бұрын
@@Menaka-m4x aani ubt la pan sodu neka muslim vote karita ha tamam hindu bandhavano he shabd pan visarala yala pan bm c madhe udhavast kara
@santoshyegaonkar892
@santoshyegaonkar892 Күн бұрын
जोपर्यंत वक्फ बोर्ड मातोश्रीवर आपला हक्क सांगणार नाही तोपर्यंत यांना जाग येणार नाही
@tanajigaikwad3577
@tanajigaikwad3577 Күн бұрын
वक्फ बोर्ड कसे हक्क सांगणार कारण वक्फ बोर्ड वाचविण्यासाठी उद्ध्वस्त ठाकरेची त्यांना गरज आहे.
@mahendrakokate644
@mahendrakokate644 Күн бұрын
परिवार व मुलांसाठी लाचार आहे तो.. बापाचे हिंदुत्वाचे विचार सोडले.. हिंदू मराठी जनतेनी सावधान
@surendrakelkar5575
@surendrakelkar5575 Күн бұрын
फक्त हेच नाही तर जे वक्फ बोर्डाच्या बाजूने उभे आहेत त्या सर्वांच्या मालमत्तेवर वक्फ बोर्डाचे हक्क सांगावा म्हणजे बरे होईल. मग पहा हे काय करतात.
@vishalpagdhare4972
@vishalpagdhare4972 Күн бұрын
हिरव्या मतांसाठी मातोश्री पण जिहाद्यांना देऊन टाकतील.
@gajanankulkarni3596
@gajanankulkarni3596 Күн бұрын
Khar ahead sir
@suhasalve9016
@suhasalve9016 Күн бұрын
हा विषय घेतल्याबद्दल अनेक धन्यवाद ! मिया अरविंद सावंत यांनी घेतलेल्या भूमिकेबद्दल कोणीतरी बोलावे अशी इच्छा होती. परळ आणि लालबागच्या खासदारांची अशी भूमिका निराशाजनक आहे. खरंच आज बाळासाहेब असायला हवे होते.
@manasijadhav2725
@manasijadhav2725 Күн бұрын
जो नेता वक्फ बोर्डला पाठिंबा देतो त्याला आम्ही मतदान करणार नाही. त्याला आम्ही पूर्णतः नाकारतो. 🎉🎉🎉🎉🎉
@jaysingchindage6507
@jaysingchindage6507 Күн бұрын
ठाकरेची.प्रापरटी वफने घ्यावी
@madhavisamant4517
@madhavisamant4517 Күн бұрын
Right.... मगच हा उध्दव ठाकरे ताळ्यावर येईल
@JayprakashSamant
@JayprakashSamant Күн бұрын
अगदी बरोबर बोललात मी तुमच्या मताशी सहमत आहे🙏🙏
@JayprakashSamant
@JayprakashSamant Күн бұрын
🙏🙏
@susheelchauhan7759
@susheelchauhan7759 Күн бұрын
'आमीन' भाउप्राण (भाईजान)🤑🤑🤢
@JayprakashSamant
@JayprakashSamant Күн бұрын
@@susheelchauhan7759 😆😆👌👌🙏🙏
@gundappawakade539
@gundappawakade539 Күн бұрын
मुंबई महापालिका निवडणुकीत उभाटा उद्धव ठाकरे गटाला आघाडी पक्षाला धडा शिकवला पाहिजे हिंदू जागरूक होणे काळाची गरज बंधुंनो
@rajendrachincholikar-r4h
@rajendrachincholikar-r4h Күн бұрын
कोणत्याही परिस्थितीत हिंदूंचं हित जपल गेलंच पाहिजे
@suhasinidhuri1115
@suhasinidhuri1115 Күн бұрын
वक्फ बोर्डला सांगा सुप्रिया सुळे पवार व धनंजय मुंडे यांच्या जमिनीवर मालकी सांगा.अमाप जमिनीवर हडपल्या आहेत ह्यांनी .
@amrutadhawde1140
@amrutadhawde1140 14 сағат бұрын
अगदी बरोबर आहे.
@sudhakarshinde7175
@sudhakarshinde7175 Күн бұрын
मुस्लिम जसे धर्म कट्टर असतात तसेच आपले पाहिजे
@shrikrishnafansalkar8446
@shrikrishnafansalkar8446 Күн бұрын
सावंतांना आणी उद्धव ठाकरे यांच्या स्वार्थी राजकारणींना सर्व महाराष्ट्रातील नागरिकांच्या निदर्शनास आणावा, म्हणजे परत उद्धव ठाकरे यांना एक सुद्धा मत मिळायला नको
@vitthalmahamuni3059
@vitthalmahamuni3059 Күн бұрын
आता चर्चा नकोच; फक्त वक्फ बोर्डाच्या ताब्यातील स्थायी व जंगम मालमत्ता जप्त करणे, एवढेच करा. जय श्रीराम... 🚩
@purushottampaunikar8291
@purushottampaunikar8291 18 сағат бұрын
te hi honar aahe 70 percent up madhe jaga waqf board ne badkavalya aahe aata tar buldojer jorat suru aahe up madhe te sarv masjid majar bandhun jaga hadapali aahe te sarv todnar aahe report tayyar aahe notice pan gelya aahe aata bjp sarkar sarvi kade buldojer chalnar aahe 2025 varsh dhamal honar aahe
@sudhakardesai2084
@sudhakardesai2084 Күн бұрын
वक्फ बोर्ड विधेयकाला मुस्लिमांच्या भूमिकेला पाठिंबा देऊन उध्दव ठाकरेंनी जी भूमिका घेतली ते म्हणजे बुडत्याचा पाय खोलात अशी परिस्थिती निर्माण करून घेतली आहे.
@manglatikale3140
@manglatikale3140 Күн бұрын
आता मात्र तो खोल पाण्यात बुडालाच पाहिजे.
@sureshgaikwad5804
@sureshgaikwad5804 Күн бұрын
खुलेआम बांधकाम होते आणि हिंदू झोपलेला आहे हेच खरे आहे
@jayrajsalokhe4997
@jayrajsalokhe4997 Күн бұрын
वक्त बोर्ड पूर्वी कोणाला माहित होते, मोदी आल्यानंतर सगळ्यांना समजलं
@sunilguntiwar6642
@sunilguntiwar6642 Күн бұрын
किती मोठे भारत आणि हिंदु विरोधी छुपे षडयंत्र रचले होते या काँग्रेसने
@kishoralhat4645
@kishoralhat4645 Күн бұрын
अगदी बिन बोभाट कारभार चालला होता, हिंदूंचा कॉन्ग्रेसवर अंध विश्वास होता राव .
@purushottampaunikar8291
@purushottampaunikar8291 19 сағат бұрын
@@sunilguntiwar6642 waqf board haz subsidy worship act article 370 criminal act jyat muslim doshi asel tar tyana sodnyat yave fakt bahusankhayak hindu na doshi tharvanyat yave ha pan kayda honar hota manmohan singh cha kalat pan tyala khup virodh zala rohingyana delhi madhe jamini indira gandhi ni dillya shadyantra he hot ki bharat la muslim rastra banwun ithe congress cha rajya rahav he dhoran neharu pasun hot aata tari party la olakha aani gada yana tyat ubt pan samil aahe
@Raj-i6e3m
@Raj-i6e3m Күн бұрын
उभाठा ने स्वतःच्या फायद्यासाठी महाराष्ट्राची पूर्ती वाट लावून ठेवलीये
@DiscoveriesofIndia
@DiscoveriesofIndia Күн бұрын
बरोबर आहे. सर.. ऊठ हिंदू जागा हो संघर्षाचा धागा हो.. देश आणि देव धर्मासाठी सर्व काही..
@BekesudhirGovind
@BekesudhirGovind Күн бұрын
ऊद्धव सूर्याजी पिसाळच निघाला की. इतिहासात त्याचे नांव सुवर्ण अक्षरात नोंदले जाईल. अभिनंदन.
@555कोव्हिड
@555कोव्हिड Күн бұрын
🤣🤣🤣😝😝 घरकोंबड्याला सणसणीत चपराक
@Lucky_Milestone
@Lucky_Milestone Күн бұрын
पिसाटलेले😂😂😂😂
@pradeepwadhavane7581
@pradeepwadhavane7581 Күн бұрын
काळया अक्षरात राव !
@purushottampaunikar8291
@purushottampaunikar8291 18 сағат бұрын
udhav la aata bmc madhe tyachi aukat dakhavayala pahije janab udhav thakreuddin vote karita ek vela namaj pan vachel ha
@User1967zqa
@User1967zqa Күн бұрын
होय मी हिंदू आहे जय छत्रपती शिवाजी महाराज
@lalitjain8849
@lalitjain8849 Күн бұрын
खान्ग्रेस सम्पली पाहिजे उबाठा सोबत
@ramsutar8851
@ramsutar8851 15 сағат бұрын
प्रभाकर जी विषय खूप छान आहे विश्लेषण खूप छान केलात त्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद वक्फ बोर्डाबद्दल उबाठाने घेतली आहे. त्याची जनजागृती शिवसेना ( गट ) यांनी सगळ्या माध्यमातून याचे कपडे उतरवले पाहजे . त्यासाठी मला वाटतं ज्योती ताई वाघमारे यांना पुढे करायला हवे. तरच याचे वाकडे साकडे लोकांच्या समोर येईल .
@sahadevpujaree6215
@sahadevpujaree6215 Күн бұрын
हे हिंदवी स्वराज्य व्हावे हिच श्रींची इच्छा🙏🚩
@MangeshDhavale-jb6hh
@MangeshDhavale-jb6hh 15 сағат бұрын
वक्फ बोर्ड विरोधात लवकरात लवकर सर्व विरोध मोडून काढून संसदेत बिल पिस करावे व त्यांनी ज्या सरकारी व वैयक्तीक जमिनी लाटल्या आहेत त्या ताबडतोब मुक्त करुन घ्याव्यात व त्याविरोधात कोठेही दाद मागता येणार नाही अशी तरतूद करावी. बेगडी उबाठा ला सार्वजनिक सामाजिक जीवनात कायमची बंदी घालावी.
@ramdasbharsakale1147
@ramdasbharsakale1147 Күн бұрын
यांची फक्त सुंता झाली नाही बाकी हे संपूर्ण लसनीचे झाले 😄
@dattachavan6878
@dattachavan6878 Күн бұрын
वैचारिक सुंता झालीय आता शारीरिक सुंता सुद्धा करून घ्यायचं बाकी आहे.
@AjayJawkar
@AjayJawkar Күн бұрын
​@@dattachavan6878👌👌
@Menaka-m4x
@Menaka-m4x Күн бұрын
हो बीफ पण खातात सगळे
@kishoralhat4645
@kishoralhat4645 Күн бұрын
😂😂😂
@ShridharNerlekar
@ShridharNerlekar 18 сағат бұрын
झालीही असेल. उघडून दाखवणार आहे थोडंच.
@VishnuDadaDhage
@VishnuDadaDhage Күн бұрын
उद्धव ठाकरे यांनी आपली मातोश्री वर्क बोर्डाला द्यावी जय श्रीराम
@arunvishwasrao2172
@arunvishwasrao2172 Күн бұрын
खरं आहे सुर्यवंशी साहेब मुस्लिमांसाठी जर फाळणी करून स्वतंत्र देश केला होता तर यांना येथे थांबवायलि खुद्द आंबेडकर साहेबांचा विरोध होता
@sanjaykarlekar2693
@sanjaykarlekar2693 Күн бұрын
मुंबई महापालिका मध्ये उबाठा आणि मनसे येता कामा नये.
@ravindrayezarkar6466
@ravindrayezarkar6466 Күн бұрын
@@sanjaykarlekar2693 कृपया या मधे सन्मानीय राजसाहेब ठाकरे यांना मधे आणू नये आत्ता पर्यंत मनसेला आपण सत्तेत बसवू शकलो नाही हे आपलं दुर्दैव आहे
@purushottampaunikar8291
@purushottampaunikar8291 18 сағат бұрын
nahi yenar aata lok jagruk zalet aani je ubt sobat aahe te jaichand aahe
@pravinkulkarni8752
@pravinkulkarni8752 Күн бұрын
उध्दव ठाकरे यांनी आदरणिय बाळासाहेब ठाकरे यांचे नाव धुळीस मिळवण्याचा प्रयत्न करीत आहे
@mayurtndl1
@mayurtndl1 20 сағат бұрын
प्रयत्न?? 😅😂
@purushottampaunikar8291
@purushottampaunikar8291 18 сағат бұрын
purnpane dhulit milval aahe
@dattatraymohite565
@dattatraymohite565 Күн бұрын
संपूर्ण हिंदुस्थानावर जमिनी ताब्यात घेऊन इस्लामिक राष्ट्र बनवण्याची योजना लवकरात लवकर योग्य कायदा करून न्याय देण्याची गरज आहे आणि ते होईलच 🎉🎉🎉🎉🎉🎉
@sureshpatil5604
@sureshpatil5604 13 сағат бұрын
हा ठाकरे व निच आहे त्याची शरद ने केव्हाच सुनता केली आहे
@none1363
@none1363 16 сағат бұрын
अरविंद सावंत हा कोकण रेल्वे च्या जनरल डब्बतात प्रवास केला तर अरविंदास कोणीच त्यास सिटवर बसण्यास जागा देणार नाही. ही त्यांची लायकी .
@bhaiyyalalthakur3350
@bhaiyyalalthakur3350 Күн бұрын
वक्त बोर्डाला ताकद खांगरेसनं देली त्या माग मतं मिळवनं हाच उद्देश व्हता उबाठाचा पन् तोच उद्देश दिसतोय आता महापालिका निवडणुकाईत महानगराईच्या जनतेनं विचार करुन मतदान कराले पायजेल.
@vilaspatil9419
@vilaspatil9419 Күн бұрын
जे विरोध करतायेत त्यान्ची प्रॉपर्टी सरकारने वक्फ च्या ताब्यात द्यावी.😂😂😂😂
@pratiksupe2262
@pratiksupe2262 Күн бұрын
Kya baat hai ...bilkul 😂
@hindustanipeople108
@hindustanipeople108 Күн бұрын
उबाठा वक्फ बोर्ड मध्ये समर्थन देऊन उरली सुरली आईस्क्रीम कोनची शिवसेना संपवायला निघालेत.😅😅
@deepakgurav7369
@deepakgurav7369 Күн бұрын
मुंबईतल्या मराठी माणसाला पुढे येवून आख्या उबाठालाच इंग्लंडचा रस्ता दाखवण्यासाठी संधी उपलब्ध झाली आहे ❤ हिंदू धर्म जनजागृती 🙏🏻
@pranaligawade6612
@pranaligawade6612 Күн бұрын
अरविंद सावंत नी आज MTNL ची काय हालत झालीय त्याचा खुलासा करावा
@Lucky_Milestone
@Lucky_Milestone Күн бұрын
अरे! वा - वा उबाठा... महाराष्ट्राने बरोबर उठबश्या करायला लावले.😂
@rajeshghormade4447
@rajeshghormade4447 Күн бұрын
राहिले सुरलेही आधार सोडून निघून जातील , काय अवस्था आहे ।
@krish9802
@krish9802 Күн бұрын
येत्या काळात मोदी Saheb यांना खूप हार्ड डिसीजन gheyalala पाहिजेत Ani te 10000 % घेतील ❤ Aamchaa पूर्ण विश्वास आहे ✌️💯💪💪💪💪💪💪
@purushottampaunikar8291
@purushottampaunikar8291 18 сағат бұрын
march 2025 pasun modiji farm madhe yenar aahet waqf board ucc suru zal population controll bill one nation one election bangladeshi na hudkun parat pathvane he sarv hoil
@MM-lb4wm
@MM-lb4wm Күн бұрын
भारतीय जनता पार्टी 🙏🙏🙏
@bodhraj7043
@bodhraj7043 Күн бұрын
आता मुंबई महापालिका निवडणुकीत प्रचार साठी येणाऱ्या उद्धव सेनेच्या उमेदवाराला या बाबत आम्ही जाब विचारणार.....
@tejaswagh6759
@tejaswagh6759 Күн бұрын
यहीं तो विधी का विधान है पार्थ...🔥❤
@raut8926
@raut8926 Күн бұрын
AIIM, TMC, UBT all are different face of Same COIN.
@Menaka-m4x
@Menaka-m4x Күн бұрын
INDI 😂
@purushottampaunikar8291
@purushottampaunikar8291 18 сағат бұрын
main culprit congress aahe
@manishakarmarkar3676
@manishakarmarkar3676 Күн бұрын
वक्फसाठी सुद्धा मतदान घ्यावे.
@udaymuley2955
@udaymuley2955 Күн бұрын
मस्त सही विश्लेषण, किती फालतू आहेत हे UBT वाले 😡
@pradnyadharap9126
@pradnyadharap9126 Күн бұрын
संसदेत मांडले जाणारे वफ्फ बोर्ड विधेयक मान्य झालेच पाहिजे वंदे मातरम् राष्ट्र प्रथम🙏🚩🇳🇵
@DiscoveriesofIndia
@DiscoveriesofIndia Күн бұрын
अखंड हिंदुस्थान ची धर्माच्या आधारावर फाळणी करून.भारत पाकिस्तान आणि बांगलादेश असे तुकडे करून भारताचे पण इस्लामी करण करण्यासाठी चं वक्तबोरड तयार केले व सत्तर वर्षे सत्ता भोगली या लोकांनी..
@anilamberkar9755
@anilamberkar9755 Күн бұрын
बाळासाहेबांचे कट्टर विरुद्धी ubt शिव सेना जय महाराष्ट्र
@hpratikshit5273
@hpratikshit5273 Күн бұрын
हिंदू एकजूट व्हा, हिंदू विरोधी लोकांना च माज उतवा 👏👏👏नाही तर हिंदू आश्रित म्हणून राहावं लागेल 🤔
@vishwanathjadhav1833
@vishwanathjadhav1833 Күн бұрын
Sir I am proud of you... Respect
@anupritapatwardhan7160
@anupritapatwardhan7160 Күн бұрын
25 feb . ला कळेल.योगिजिनी आधीच घोषणा केलीय.1400 हजार एकर पैकी 1100 एकर सरकारची आहे.
@smitasavant2301
@smitasavant2301 Күн бұрын
1100 hazar kee 1100hundred?🙏🏼🙏🏼
@purushottampaunikar8291
@purushottampaunikar8291 18 сағат бұрын
up madhe waqf board chi 70 percent illegal samapti waqf cha tabyat aahe tyana notices suru aahet tyancha kale kagajpatra nahi aahet te sarv buldojer ni udhavast honar aahe
@prasadbhurke6903
@prasadbhurke6903 Күн бұрын
Sir Thanks For Your This Video After B.M.C.Election U.B.T.Sena(?) Definitely In R.I.P. 🌹🙏🌹
@AmarjitJawale-d9u
@AmarjitJawale-d9u Күн бұрын
विचारधारा सोडल्यानंतर काय होणार❤ शिवसेना 🏹🏹🏹🚩🚩🚩
@deepakbhalerao5809
@deepakbhalerao5809 Күн бұрын
सैफ ची बेकायदेशीर सम्पती ताब्यात घेऊनये सहानुभूती मिळावी म्हणून त्याने स्वतः वर सुरक्षित हल्ला करून घेतला पण मोटाभाई काही सोडणार नाही
@ajax-ec8kv
@ajax-ec8kv Күн бұрын
त्याने सहानभूती मिलून बेकायदेशीर संपत्ती कशी सुटू शकेल असा हल्ला करावल्यने हे कृपया जरा विस्तारात सांगू शकाल?
@dinanathsarpotdar4414
@dinanathsarpotdar4414 Күн бұрын
वक्फ बोर्ड, सुधारणा विधेयक संसदेत बिनधास्त मांडले जावे.सत्ता पणाला लागली तरी चालेल पण माघार नाही या विषयावर निवडणूक लढवून दाखवावी.निर्विवाद व निर्णायक बहुमत नि:संशय मिळेल याची खात्री आहे
@dhairyasing57957
@dhairyasing57957 Күн бұрын
केंद सरकार ne waft बोर्ड कायदा त्वरित रद्द करावा. वंदेमातरम. जय भारत जय महाराष्ट्र.
@purushottampaunikar8291
@purushottampaunikar8291 18 сағат бұрын
tyakarita modiji 400 seat magat hote pan congress ne bhadkawun aaple swarth sadhal
@VishnuDadaDhage
@VishnuDadaDhage Күн бұрын
उभा राहतो हिंदुत्व मुसलमान आहे उस्मान भाई उद्धव ठाकरे जय श्रीराम
@vivekjoglekar8401
@vivekjoglekar8401 Күн бұрын
धर्म व भाषा,वेगवेगळ्या बाबी आहेत. अनेक मुस्लिम, जे या महाराष्ट्रात जन्मले,मराठी भाषा सहज व सर्रास वापरतात.
@NileshMore-Drushtikon
@NileshMore-Drushtikon Күн бұрын
अगदी बरोबर....❤❤❤
@amrutadhawde1140
@amrutadhawde1140 14 сағат бұрын
अरविंद सावंत ही व्यक्ती मराठा जर असेल तर हा हिंदू मराठा यांना एक कलंक आहे.
@panditpatil7323
@panditpatil7323 Күн бұрын
सर तुसी ग्रेट हो
@girishgandhi3339
@girishgandhi3339 Күн бұрын
उद्धवा अजब तुझे विचार
@chetanattarde
@chetanattarde Күн бұрын
Government should ask Waqf board to pay property tax for its properties with arrears, fine and interest.
@prakashmalshe5011
@prakashmalshe5011 Күн бұрын
प्रभाकर जी , मी ही एक( तुम्ही).....हिंदु म्हणूनचे तुमचे या हिंदुहीतैशी सादरीकरणासाठी अभिनंदन . भाऊ,सशिल, अनय +काही हींदी भाषेतील ,... सर्व हिदुंचे हितासाठी चे " U TUBER " माध्यमींना शुभेच्छा .
@madhavisamant4517
@madhavisamant4517 Күн бұрын
नेहरु नी बरेच चुकीचे निर्णय घेतले.. नेहरू इंदिरा..ही काँग्रेस मंडळी मुस्लिम धार्जिणे होते व राहणार...मोदीजी आले आणि हिंदूंना आपली अस्मिता गवसली..
@Menaka-m4x
@Menaka-m4x Күн бұрын
ते मुस्लिमच होते 😂
@JayprakashSamant
@JayprakashSamant Күн бұрын
उध्वस्त वाकरे काय बरळतो ते त्याला तरी समजते आहे का. 🙏🙏
@bapilsawal-ol6jm
@bapilsawal-ol6jm Күн бұрын
Super duper het
@latikajadhav6923
@latikajadhav6923 Күн бұрын
उध्दव ठाकरे आणि ओवीसी ची संपत्ती वफ् बोर्ड ची आहे 😂
@bharatmatani724
@bharatmatani724 Күн бұрын
Very good
@rohinia5316
@rohinia5316 Күн бұрын
सर , तुम्ही खूप चांगले विषय घेता व विश्लेषण ही छान करता मोदी जी नी आता खंबीर भूमिका घेऊन ठोस पावले उचलली पाहिजेत व पंडित नेहरू ? ( नेहरू हिंदू नाव धारण केलेले मुस्लिम खान होते म्हणे ) नी भारतात मुस्लिम लोकांनी हिंदूंची खूप जमिन बळकावण्यासाठी वक्फ बोर्ड चा कायदा केला होता तो कायद्यानी संपवला पाहिजे जय श्रीराम, जय हिंदुस्थान
@anupritapatwardhan7160
@anupritapatwardhan7160 Күн бұрын
उद्धट राव मी पुन्हा येईन अशी पोकळ का होइना पण गर्जना का नाही करत....
@haribhaupujari8526
@haribhaupujari8526 21 сағат бұрын
प्रभाकरजी.नमस्कार. तुमचा व्यासंग, चौफेर नजर, अभ्यासपूर्ण विवेचन.व धर्म द्वेष्टयांची हजेरी घेताय त्या बद्दल. मनापासून तुम्हाला दंडवत. जय श्रीराम
@Balachavan1966
@Balachavan1966 21 сағат бұрын
सलाम तुमच्या विचारला❤
@sa-vq5ox
@sa-vq5ox Күн бұрын
जयचंद आहेत रहाणार अवघड आहे
@vinayakpatil355
@vinayakpatil355 Күн бұрын
अति उत्तम विश्लेषण.
@prakashkudtarkar7245
@prakashkudtarkar7245 14 сағат бұрын
सत्य आहे,सुंदर विवेचन, आभारी आहोत
@bhanudasdarekar3543
@bhanudasdarekar3543 22 сағат бұрын
या साठीच भाजपाचा 'इसबार चारसो पार'चा नारा होता आणि तो गरजेचा ही होता हे आता उघड होत आहे.
@vaibhavmhatre1366
@vaibhavmhatre1366 Күн бұрын
❤बेस्ट
@sharadthorat7571
@sharadthorat7571 Күн бұрын
उद्धव ठाकरेंनी पाकिस्तानात हिंदू साठी एखादे सनातन बोर्ड उघडावे म्हणजे उद्धव साहेब खरच हिंदू आहेत आणि त्यांनी हिंदुत्व सुद्धा सोडले नाही
@Rakesh-cf7bz
@Rakesh-cf7bz Күн бұрын
🛑लाज वाटायला हवी उद्धव ल.. आपला बाप काय होता आणि आपण काय आहोत...
@Nilamhalude-bx3ng
@Nilamhalude-bx3ng Күн бұрын
Jay shree Raam BHARAT mata ki Jay
@prakashambokar
@prakashambokar Күн бұрын
नक्की यू बी टी चे काय चालू आहे ते समझत नाही. त्यांचा कोणाचा पायपोस कोनाच्या पाया त आहे माहित नाही पड़त.
@rajendrakumaar3800
@rajendrakumaar3800 Күн бұрын
उबाठाच नाही तर आप-दा पण वक्फ सोबत आहे
@Menaka-m4x
@Menaka-m4x Күн бұрын
सर्व इंडी
@sunilgujarathi6152
@sunilgujarathi6152 8 сағат бұрын
प्रभाकरजी छान विश्लेषण.
@arungurav27
@arungurav27 Күн бұрын
सर्वांना एकच कायदा असायला हवा
@vasudevpandare1786
@vasudevpandare1786 15 сағат бұрын
जबरदस्त विश्लेषण🚩🚩
@pradeepmohite1522
@pradeepmohite1522 Күн бұрын
काही सोडलं नसलं तरी......जे काही कमरेचं आणि बरंच काही सोडलेलं , जमीनदोस्त झालेलं सर्वाना दिसतय...😢
@sanjivganoo
@sanjivganoo Күн бұрын
आपले अभिनंदन छान समजावून दिले
@yousufmansuridilawar3394
@yousufmansuridilawar3394 20 сағат бұрын
आपल समाज बहुजन आहे
@sadanandbhandari7277
@sadanandbhandari7277 Күн бұрын
सर आपले विचार आपण व्यक्त केले ते एकदम तंतोतंत बरोबर आहेत, आपल्या विचारांशी मी पण सहमत आहे.धन्यवाद
@saiaccounts5722
@saiaccounts5722 19 сағат бұрын
अरविंद सावंत यांनी दाखवलेले हिंदुत्व हेच उद्धव ठाकरे यांचे हिंदुत्व आहे.
@amodveling1213
@amodveling1213 Күн бұрын
प्रभाकर जी तुमच्या ह्या प्रखर आणि बिनधोक विवेचनाबद्धल काय बोलावं.तुमच वाचन आणि अभ्यास किती आहे हे कळून येत.तुम्ही अगदी मोजक्या शब्दात सामान्य व्यक्तीला ज्याला राजकारण म्हणजे काय हे कळत नाही त्यालाही तुमच्यासारख्या लोकांची गरज आहे.लगे रहो प्रभाकर भाई.असाच स्पष्ट आणि बिनधोक पर्दाफाश कराल ही अपेक्षा!👍
@jitendrapatil9780
@jitendrapatil9780 Күн бұрын
जय श्रीराम ❤❤
@shantajaydev4905
@shantajaydev4905 Күн бұрын
Wqf should be banned
@amitrameshjoshi5264
@amitrameshjoshi5264 Күн бұрын
रोखठोक आणि बेधडक
Война Семей - ВСЕ СЕРИИ, 1 сезон (серии 1-20)
7:40:31
Семейные Сериалы
Рет қаралды 1,6 МЛН
УНО Реверс в Амонг Ас : игра на выбывание
0:19
Фани Хани
Рет қаралды 1,3 МЛН
Война Семей - ВСЕ СЕРИИ, 1 сезон (серии 1-20)
7:40:31
Семейные Сериалы
Рет қаралды 1,6 МЛН