चला, शिव्या खाऊया! मराठी माणसांनो,राजकारणी तुमचं पोट भरणार नाहीत! 2 वडापाव, 1 कटींग हीच आपली लायकी?

  Рет қаралды 52,312

aakar DIGI9

aakar DIGI9

Күн бұрын

Пікірлер: 465
@aakardigi9
@aakardigi9 2 ай бұрын
Download MARKETWOLF - marketwolf.app.link/ad OPTIONS TRADING in Stock Market with only ₹999 | Made EASY for New Traders | LICENSED INDIAN Broker | LOWEST BROKERAGE in the Industry | Daily Trading Tips For FREE
@rahulpotnis
@rahulpotnis 2 ай бұрын
This is not for IOS?
@prashantgurav8094
@prashantgurav8094 2 ай бұрын
बिनधास्त करा प्रभाकरजी, आम्हांला तेवढं कळतंय, ते तुमचे विरोधक आहेत, वाईट बघणारे आहेत, त्यांच्याकडे लक्ष देऊ नका.
@ArunaKhopade-w6g
@ArunaKhopade-w6g 2 ай бұрын
नावं ठेवणारी लोकं खड्ड्यात गेली . आम्ही तुमच्या बरोबर आहोत. तुमच्या पाठीशी आहोत .
@yogeshjogle5946
@yogeshjogle5946 2 ай бұрын
प्रभाकर जी, तुम्ही अशा लोकांकडे दुर्लक्ष करा. ही अशी बांडगुळ आपल्या कडे इतिहासात पण होती, वर्तमान काळात पण आहेत आणि भविष्यात ही राहणार. तुम्ही चांगलंच कार्य करत आहात.
@amolshelake7309
@amolshelake7309 2 ай бұрын
लोकांच काय मनावर घेता. जग घोड्यावर पण चालु देत नही आणि गाडीवर पण चालु देत नही. 👍🙏👌❤️
@mohan1795
@mohan1795 2 ай бұрын
जग घोड्यावर पण बसू देत नाही आणि पायी पण चालू देत नाही.✅🙏
@navalepatil9548
@navalepatil9548 2 ай бұрын
एक मराठी माणूस म्हणुन तुमचा अभिमान आहे भाऊ. लोकांच मनावर घेऊ नका. आपले कार्य असेच चालू ठेवा. ❤
@prakashsadalge6540
@prakashsadalge6540 2 ай бұрын
प्रभाकर जी, तुम्ही फार छान काम करत आहात. हे सतत चालू ठेवा. शिव्या देणार्‍या भिकारड्यान कडे लक्ष देवू नका. हे भिकारडे फक्त 9 ते 5 नोकरी करणारे लोक असतात. त्यांना काडीचीही कीमत देवू नका.
@eknathtalele307
@eknathtalele307 2 ай бұрын
शिव्या घालणार्यांना मराठी माणसाने अर्थ साक्षर होवू नये अशीच त्यांची मानसिकता दिसते. अभ्यास करून जर मराठी माणूस अर्थ स्वावलंबी होऊ इच्छितो तर इतरांच्या पोटात दुखायची गरज नाही. आपले मराठी माणसासाठी योगदान खूपच छानच आहेत.
@vikasaglawe3024
@vikasaglawe3024 2 ай бұрын
श्री.प्रभाकर जी,तुम्ही ज्ञान देत रहा,लोकांकडे लक्ष देऊ नका..तुमचे ध्येय उच्च आहे...🙏
@sudhakarsonawane7718
@sudhakarsonawane7718 2 ай бұрын
काही ही म्हणा मराठी माणसामध्ये प्रचंड नकारात्मकता जाणीवपूर्वक भरली गेली आहे आणि भरली जात आहे हे निखळ सत्य.
@jayrampawar81
@jayrampawar81 2 ай бұрын
भाऊ हे कलयुग आहे .या आगोदरच्या युगात काळात देव,संत पुरूष,स्वराज्य रक्षकांना सुध्दा त्रास सहन करावाला लागला आहे ..त्यामुळे आपला हत्ती पुढे चालत ठेवावा..धन्यवाद..जय शिवराय..जय धर्मवीर छत्रपति संभाजी महाराज की जय जय हिंद जय भारत..जय आदिवासी...
@baburaokale8503
@baburaokale8503 2 ай бұрын
खुप छान, भाऊ आम्ही मराठी माणसे आपल्या सोबत आहे
@prakashkumbhar7071
@prakashkumbhar7071 2 ай бұрын
खुप चांगल काम करताय तुम्ही.❤🎉🇮🇳🚩🙏🔱🕉🎉
@veenamantri5951
@veenamantri5951 2 ай бұрын
आता या वर पण आक्षेप घेत असतील तर काय बोलावं या लोकांना.तुम्ही तुमचं काम चोख करा आमचा विश्वास आहे तुमच्या वर
@milindlele7458
@milindlele7458 2 ай бұрын
प्रभाकर आज आनंद झाला. कारण इथे आलेल्या प्रतिक्रिया तुम्हाला पाठिंबा देण्यासाठीच आहेत. सगळ्यांचे आभार. तुमचे अभिनंदन.
@ganeshandhale1481
@ganeshandhale1481 2 ай бұрын
दादा तुम्ही बेस्ट करताय बाकी दुर्लक्ष करा आम्ही तुमच्या पाठीशी आहोत
@ganeshhajare5032
@ganeshhajare5032 2 ай бұрын
बिनधास्त प्रमोशन करा... आडकाठी आणणाऱ्या लोकांकडे दुर्लक्ष करा..
@sanjaybhosale8933
@sanjaybhosale8933 2 ай бұрын
साहेब मी पण एक मराठी माणूस आहे मी शेअर मार्केट करतो ह्याच्या इतका पैसा कुठेही नाही मराठी माणसाने शेअर मार्केट शिकले पाहिजे
@prafulldeshpande7600
@prafulldeshpande7600 2 ай бұрын
श्री प्रभाकर जी आपले चॅनेल चालू राहाण्या साठी आपण ठरविलेल्या तत्वावर जाहिराती लावणे हा आपला अधिकार आहे. आर्थिक बाजारातील बदलत्या तंत्रज्ञानांची माहिती मराठी जनांना करुन देण्याचा सुध्दा हा प्रयत्न आहे व तो स्वागतार्ह आहे.
@kalyanpawar9138
@kalyanpawar9138 2 ай бұрын
प्रभाकर सुर्यवंशी साहेब आपल्यामध्ये प्रगती करायची असेल तर फक्त ऐकच लक्ष ठेवायचं " निंद काचे घर असावे शेजारी"
@chandrakantrathod1690
@chandrakantrathod1690 2 ай бұрын
प्रभाकर जी मी जेव्हापासून आकार डीजी नाईन हे चॅनल पाहतोय तेव्हापासून आपल्या भाषेचे प्रभुत्व आणि आपल्या बोलण्याची पद्धत पाहता मला भाऊ तोरसेकर सर यांची आठवण येते त्यामुळे आपण अशा कोणतीही गोष्टी मनावर घेऊ नका कारण आपण प्रत्येकाच्या तोंडावर बोट ठेवू शकत नाही त्यामुळे आपण आपले कार्य चालूच ठेवावे
@anghakonarde3081
@anghakonarde3081 2 ай бұрын
प्रभाकर दादा आम्ही सर्व हिंदुत्ववादी तुमच्या पाठीशी आहोत
@sureshkulkarni6194
@sureshkulkarni6194 2 ай бұрын
प्रभाकर जी तुम्हाला कोटी कोटी नमस्कार, खूप छान मार्गदर्शन केले.
@ajaydeshpande1
@ajaydeshpande1 2 ай бұрын
प्रभाकर जी, तुमचं कार्य खूप श्रेष्ठ आहे... समाज प्रबोधनाचं कार्य आहे... मी तुमचा प्रत्येक वीडियो बघतो... Please keep it up!
@krishnamaji9769
@krishnamaji9769 2 ай бұрын
झेप घेणाऱ्यांचे पाय खेचणे हे तर आपल्या रक्तात आहे
@sandeepekbote7518
@sandeepekbote7518 2 ай бұрын
Best video. मराठी लोक आपापसात राजकारण करतील पण नोकरी व्यवसायात टिकणार नाही. जाती जातीत शिव्याशाप देत राहतात. तुम्ही तुमचं चांगल काम चालू राहू देत. बिनधास्त ऍड करा. प्रॉफिट लॉस पहिलाच पाहिजे. तुम्हाला कोणीही चार पैसे द्यायला येणार नाहीत पण अक्कल शिकवायला पाहिले येतील. Don't worry.
@mbg61
@mbg61 2 ай бұрын
भाऊ, आपण खूप चांगले काम करत आहात. God bless you
@Pushkaraj-zl8fh
@Pushkaraj-zl8fh 2 ай бұрын
Prabhakar Ji Suru Theva, Aamcha Saport Aahe.
@bhagannanalla7725
@bhagannanalla7725 2 ай бұрын
प्रभाकर जी ❤ फालतूक लोकांकडे लक्ष देऊ नका प्रभाकर जी तुम्ही जे ज्ञान देतात खरोखरच योग्य आहे
@मंक2569
@मंक2569 2 ай бұрын
सर, आपल्या माणसाची सवयच आहे. प्रयत्न करायचाच नाही.
@PratapDesale
@PratapDesale 2 ай бұрын
मराठी माणसाने शेअर मार्केट चे ज्ञान घ्यायलाच हवे.मी शिक्षक आहे तरी शेअर मार्केट शिकतो आहे.आपण फक्त म्हणतो की मोठं व्हायचं पण हा मार्ग सुद्धा महत्वाचा आहे
@mangeshpawar8431
@mangeshpawar8431 2 ай бұрын
सर लोकाच कशाला मनावर घेता ते तर स्वत च या घरच्या ना पण नाव ठेवतात तुम्ही तुमच काम करताय
@sandeshjagtap6273
@sandeshjagtap6273 2 ай бұрын
हे जे विरोध करणारे आहेत ते समाज कंटक आहेत त्यांच म्हणणं अस आहे की गरिबांनी गरीबच रहावे त्यांना आपण शहाणपण शिकू नये तर आपलं काम जनतेला फहैद्याचे आहे ते करत रहा आम्हाला पटले तर घेऊ नाही तर सोडून देऊ बेस्ट ऑफ लक लगे रहो
@sudhirpuro3262
@sudhirpuro3262 2 ай бұрын
प्रभाकरजी जरुर करा आम्ही तुमच्या पाठीशी आहोत.
@marutigavnang9921
@marutigavnang9921 2 ай бұрын
साहेब आपले कार्य अनोमळ चालू राहू दे
@neelabal3018
@neelabal3018 2 ай бұрын
प्राभकर जी आपल काम उत्तम आहे चालु ठेवा फालतु टिका करणारे कधीच समाजासाठी काही करत नाही लक्ष देऊ नका श्री स्वामी समर्थ
@नमस्ते-12
@नमस्ते-12 2 ай бұрын
Very very informative video 👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼
@madhavshinde8467
@madhavshinde8467 2 ай бұрын
मराठी माणसाला अक्षर साक्षर करण्याचे स्तुत्य कार्य आपण करीत आहात.👍
@anantbargaje2011
@anantbargaje2011 2 ай бұрын
ग्रेट आहेत तुम्ही
@shashankkapshikar4125
@shashankkapshikar4125 2 ай бұрын
आम्ही सगळे तुमच्या सोबत आहोत आणी राहु.❤
@anantpawar5498
@anantpawar5498 2 ай бұрын
Khupach Chhan, Saheb. Jai Hind Jai Bharat. Jai Bhavani Jai Shivaji. Jai Sri Ram 🙏 🙏
@vijayshinde1791
@vijayshinde1791 2 ай бұрын
सूर्यवंशी साहेब तुम्ही कुणाच्याही कॉमेंट्स कडे लक्ष देवू नका तुमचं काम बिनदिक्कत नी बिनधास्त करत रहा
@atulsulke3066
@atulsulke3066 2 ай бұрын
I agree sir
@rahulsonak635
@rahulsonak635 2 ай бұрын
प्रभाकर, तुझा उपक्रम फार छान आहे, मला पण join करायची इचछा आहे in ट्रेडिंग, पण वेळ मिळत नाही. बाकी लोकांचं जास्त विचार करू नकोस. तुझे विडिओ मी रोज ऐकतो
@vishalj9591
@vishalj9591 2 ай бұрын
प्रभाकर जी, मानव हा या पृथ्वीतलावरचा सर्वात वाईट प्राणी आहे, लाखो वर्षे उलटून गेली आहेत आणि देवसुद्धा आपल्याला सत्याचा आणि आनंदाचा मार्ग दाखवण्यासाठी आपल्यामध्ये फिरला आहे, परंतु मानव जन्मतःच शापित आहे की ते त्याच्या सृष्टीतील सर्वात वाईट असण्याच्या मूळ पात्रतेकडे परत जातील. त्यांच्या स्वतःच्या कर्मावर सोडा आणि ज्यांना मदतीची गरज आहे अशा मराठी लोकांसाठी तुम्ही खूप चांगले करत आहात.
@madhurisawant5711
@madhurisawant5711 2 ай бұрын
भाऊ फक्त दहीहंडीच्या दिवशी मराठी माणूस एकमेकाला वर चढायला प्रामाणीकपणे मदत करतो.नाहीतर बाकीचे दिवस एकमेकाचे पायच खाली खेचत असतो पाडायला.त्यामुळे अशा विघ्नसंतोषींकडे लक्ष देवु नका.
@Shreeswamisamrth1
@Shreeswamisamrth1 2 ай бұрын
🙏श्री स्वामी समर्थ 🙏 स्वप्नील सर शेअर मार्केटवरील वेब सेमिनारसाठी आपले मनःपूर्वक आभार! सेमिनारमधील आपले मार्गदर्शन आणि दिलेली माहिती खूपच उपयोगी आणि प्रेरणादायी आहे. तुमच्या अनुभवातून आणि ज्ञानातून आम्हाला खूप शिकायला मिळाले. भविष्यातही अशा उपक्रमांमध्ये सहभागी होण्याची संधी मिळावी, अशी आशा आहे. धन्यवाद!" आपला राकेश पालांडे विरार मुंबई
@mohitpatel1616
@mohitpatel1616 2 ай бұрын
प्रभाकर जी आयुष्यात कष्ट व मेहनत याला पर्याय नाही इजी मनी नावाचा प्रकारच नसतो शेअर मार्केट देखील इझी मनी असं याची तुम्ही फारच उपयुक्त माहिती दिली
@anshude5293
@anshude5293 2 ай бұрын
काहीही हरकत नाही, असे promotion करायला.
@pradeepmohite1522
@pradeepmohite1522 2 ай бұрын
🙏प्रभाकरजी, मराठी माणसं उशिरा का होईना share market मध्ये गुंतवणूक करतोय.. खूप छान वाटतंय, आणि आपल्या सारखे प्रथितयश युट्युबर समजावत असतील तर समजून घेणं काय वाईट?👌👍
@sudhirpuro3262
@sudhirpuro3262 2 ай бұрын
सर मराठी माणस शेअर बाजारात येऊच नये या विचारांची लोक काय कमी नाहीत.
@devidasdandgaonkar6421
@devidasdandgaonkar6421 2 ай бұрын
हेच वाक्य आमच्या घरात ऐकवले जायचे. 😊
@digambarsable3301
@digambarsable3301 2 ай бұрын
Khup chagla उपक्रम आहे
@giridharpingale3288
@giridharpingale3288 2 ай бұрын
धन्यवाद सर
@Shrikantbirje
@Shrikantbirje 2 ай бұрын
प्रभाकर जी आपण खर्या अर्थाने मराठी माणसाला मार्गदर्शन करत आहात.यात गुजराती लोक खूप आहेत.
@MrGkal
@MrGkal 2 ай бұрын
प्रभाकर जी तुम्ही कुपमंडूक आणि खेकड्या प्रवृत्तीच्या लोकांकडे लक्ष देऊ नका आणि त्यांना महत्त्व ही देऊ नका. तुम्ही चांगल्या प्रॉडकचे आणि मराठी startups ना सपोर्ट करत रहा. तुम्हाला सपोर्ट करणारे जास्त आहेत. गिरीश
@Earthen-u2f
@Earthen-u2f 2 ай бұрын
मराठी माणुस पुढे जातोय कळल्यावर काहींच्या बुडाला आग लागली आहे. म्हणून ते शिव्या घालत आहेत स्वता तर काही करणार नाहीच पण दुसऱ्याला पण करु द्यायचे नाही
@game-changer-brand7252
@game-changer-brand7252 2 ай бұрын
या व्हिडिओचं शिर्षक एकदम चपखल, योग्यच प्रभाकरजी ! अशीच शिर्षके देत चला तुमच्या व्हिडिओजना प्रत्येक वेळेस तेव्हाच "झोपलेला मराठी माणूस जागा होईल आणि जागा व सतर्क राहील महाराष्ट्रात रोज.....👆✅✅👍👍
@namdevshiralkar3831
@namdevshiralkar3831 2 ай бұрын
आपन नेहमीच चागल सांगता आगे बढो
@pralhadgulve6724
@pralhadgulve6724 2 ай бұрын
आपले काम चालू ठेवा
@sudhirshinde415
@sudhirshinde415 2 ай бұрын
ज्याला शेअर ट्रेडींग करता येत नाही, आणि शिकायचं ही नाही, तर त्यांनी प्रभाकरजींना दोष देण्याची गरज नाही. प्रभाकर जी आपण हे चांगले काम करत आहात. चालू द्यात.
@VIRAJRASAL-fm6kt
@VIRAJRASAL-fm6kt 2 ай бұрын
सत्य वास्तव
@sharadvispute7182
@sharadvispute7182 2 ай бұрын
मराठी माणसाला आर्थिक पाठबळ शेअर्स मार्केट बाजाराने मिळेल आपला उपक्रम चांगला आहॆ
@swapnapandit478
@swapnapandit478 2 ай бұрын
आपले काम चालू ठेवा शेअर बाजारात पैसा मिळतो
@sunilmahajan8870
@sunilmahajan8870 2 ай бұрын
🎉❤ prabhakar sir🙏 good morning. You are absolutely correct✅✔. You are doing good things. Keep it. Don't look some foolish people. Go ahead sir🙏. Your always goodwisher , Sunil Mahajan from Kolhapur , Maharashtra🎉❤❤🎉🎉❤
@ManojGhowinde
@ManojGhowinde Ай бұрын
सर देशप्रेमी असेल तरच तुम्हाला तो लाईक करणार नाहीतर तुम्हाला तो शिव्या देणार तुम्ही जे काम करताय खूप छान आहे जाहिरात पण करा त्या माध्यमातुन पैसे आले पाहिजेत जय हिंद जय महाराष्ट्र❤
@VijayKumar-md4ho
@VijayKumar-md4ho 2 ай бұрын
आजच्या काळात शेअर्स मार्केट व ट्रेडींग बाबत माहिती असावी, खूप गरज आहे
@makarandkelkar59
@makarandkelkar59 2 ай бұрын
You are great sir 👏 ❤
@jotibapatil8861
@jotibapatil8861 2 ай бұрын
ज्या लोकांना अविल झाली तुमच्यानवाचा तेनाचांगला दिसणार नाही तुम्ही आपल चालु ठेवा
@suhas-n5s
@suhas-n5s 2 ай бұрын
भुंकणाऱ्याकडे लक्ष देवू नका साहेब खूप चांगला उपक्रम आहे , बेसिक मला माहीत आहे ट्रेडिंग मध्ये आहे म्हणून सेनिमार जॉईन केला नाही advance option Intraday chya seminar la जॉईन करणार आहे...
@drarunjoshi2088
@drarunjoshi2088 2 ай бұрын
प्रभाकरराव, तुम्ही शेअर बाजाराची माहिती द्यावी, ज्याला पटेल आणि त्याने हुशारीने गुंतवणूक केली आणि फायदा झाला तर उत्तम. ❤❤❤
@fcmart1079
@fcmart1079 2 ай бұрын
चालू ठेवा
@rajaramkasar1141
@rajaramkasar1141 2 ай бұрын
Too good. Keep going. Versatile and multi tasking person. Fighter.
@shantarammane6547
@shantarammane6547 Ай бұрын
प्रभाकर जी आपल्याला मराठी माणसाचे भविष्य उज्ज्वल दिसतं आहे धन्यवाद 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@vishalpagdhare4972
@vishalpagdhare4972 2 ай бұрын
प्रभाकर जी आपला मराठी माणुस हा खेकड्या सारखा आहे तो वर जात असलेल्या व्यक्तीला नेहमी खाली खेचत असतो म्हणुन अश्या विरोधी माणसांच्या तोंडी लागु नका . आपले काम खरंच उत्तम आहे. जय हिंद वंदे मातरम जय सनातन जय श्री राम❤
@rahulkanthale4995
@rahulkanthale4995 2 ай бұрын
प्रभाकर सर.... कशाला असल्या निगेटिव्ह कॉमेंट्स कडे लक्ष देता .... असले नालायक लोक सर्व ठिकाणी असतात...neglect them always.
@dipakekade216
@dipakekade216 2 ай бұрын
Keep it up Prabhakar ji
@prajaktadeshpande2751
@prajaktadeshpande2751 2 ай бұрын
प्रभाकरजी , तुम्ही खुप छान काम करत आहात, आणि प्रत्येक गोष्टीत चांगले, वाईट अनुभव, प्रतिक्रिया येणारच शिवाय सगळे आपलेच आहेत सगळ्या प्रतिक्रिया सकारात्मक घ्या ही विनंती.
@विचारकधीकरणार
@विचारकधीकरणार 2 ай бұрын
खरे तर कोणाच्या पोटात दुखण्याची काहीही गरज नाही.स्वागत आहे.
@jayantpatel4176
@jayantpatel4176 2 ай бұрын
Carry on your good work irrespective of this negative people.
@sushilmangalore4697
@sushilmangalore4697 2 ай бұрын
Dhanyawad Prabhakarji 🙏
@vivekraje3678
@vivekraje3678 2 ай бұрын
जय श्रीराम, शिव्यां कडे दुर्लक्ष करून काम करत राहाणेच योग्य. धन्यवाद.
@jyotideshpande8668
@jyotideshpande8668 2 ай бұрын
बोलु द्या ज्यांना जे बोलायचे ते. तुमचा उद्देश चांगला आहे ना? ज्यांना पटेल ते करतील. नाहीतरी महाराष्ट्रीयन एकमेकांचे पाय ओढण्यातच खुश होतो. आपण हा चुकीचा पायंडा दूर करण्यासाठी प्रयत्न करत आहे. मराठी माणसाला व्यवहारीक बनवण्याचा आपल्या या प्रयत्नाचे मनापासून स्वागत आणि आभार 🙏
@sunilrege984
@sunilrege984 2 ай бұрын
मराठी माणसांना राजकारणापासून ते शेअर बाजारात पर्यंत Basic/मूलभूत knowledge /माहिती /ज्ञान मिळवायला हव. समजून न घेता नसलेल ज्ञान पाजळणारे बरेच आहेत. तुम्ही लक्ष देऊ नका अशा फूकटचंद लोकांकडे . 🙏
@rushikesh6432
@rushikesh6432 2 ай бұрын
Excellent work sir. We really appreciate your efforts to empower Marathi Manus.. Thanks a ton..❤
@555Covid
@555Covid 2 ай бұрын
आक्षेप घेण्याचा अधिकार कोणालाही नाहीये 🙏
@sambhajisavekar9850
@sambhajisavekar9850 2 ай бұрын
Dhanyavad ‼️🙏‼️
@nitinshinde8602
@nitinshinde8602 2 ай бұрын
// जय भवानी जय शिवराय जय श्रीराम // श्री . प्रभाकर जी , तुमचे कार्य , मार्गदर्शन तमाम मराठी बांधवाना प्रेरणादायीच आहे, तुमचे बौद्धिक तसेच आर्थिक मार्गदर्शन कृपया चालूच ठेवा . विरोधक अतिशहाणे बनून मुद्दामहून येथे बुद्धिभेद करतील .... कृपया आमच्यकडे तुमचे लक्ष असुद्या आणी आपले बंधुत्व असेच चालू ठेवा.
@jaan10enterprises70
@jaan10enterprises70 2 ай бұрын
मराठी माणसा - हीच वेळ उद्योजक बनण्याची....❤❤❤
@MaitreyeeKhedkar
@MaitreyeeKhedkar 2 ай бұрын
Prabhakar ji we support you 🙏👍
@jvg5923
@jvg5923 2 ай бұрын
नक्कीच फायदा होतो .
@sandeepshinde8157
@sandeepshinde8157 2 ай бұрын
सर चांगल काम करत आहात खेकड्यां केडे लक्ष देऊ नका असल्या लोकांमुळेच आपला समाज पाठीमागे राहिलाय आम्ही तुमच्या बरोबर आहोत🎉🎉🎉
@sushilmahajan9106
@sushilmahajan9106 2 ай бұрын
Prabhakar.ji.tumach.vivechan.satya.asat.namaskar🎉
@parkashgala2336
@parkashgala2336 2 ай бұрын
ज्ञान बा तुकाराम।। विठलल माऊली।। माता जिजाऊ।। ।। माता लक्ष्मी बाई।। ही आपली संस्कृति।। जय महाराष्ट्र।
@vijayshinde1791
@vijayshinde1791 2 ай бұрын
निगेटिव्ह कॉमेंट्स वाले कोणत्या विचाराचे असतील हे आपल्याला नक्कीच माहीत असेल Just ignore them
@rajeshbehere2822
@rajeshbehere2822 2 ай бұрын
❤❤❤ प्रभाकर जी व्यवसायात सुद्धा आता खूप competition आली आहे.. कसाबसा जीव जगतो आहे हल्ली भांडवली गुंतवणूक पण खूप लागते
@viveksaraf1383
@viveksaraf1383 2 ай бұрын
प्रभाकरजी चार पैसे कमावण्यात काहीच गैर नाही. तुम्ही इतरांची तमा बाळगू नका, ते मूर्ख लोक तुमच्या घरात महिन्याचा किराणा भरत नाहीत. तुम्ही तुमच्या व्हीडीओ द्वारा आम्हाला चांगलीच माहीती देत आला आहात. तूमच वक्तृत्व फारच सूंदर आणि प्रभावी आहे. देव तूमच भल करो!!!
@MANGESHRGUJAR
@MANGESHRGUJAR 2 ай бұрын
एकदम बरोबर प्रभाकर सर शेअर मार्केट हे शिकून करायचा च धंदा आहे
@kailashlohar3080
@kailashlohar3080 2 ай бұрын
आम्ही तुमच्या बरोबर आहोत, प्रभाकर जी. आपण खुप छान काम करता आहात.👍
@dinkarprabhudesai6638
@dinkarprabhudesai6638 2 ай бұрын
सेबी रजिस्टर आहे. आपलॉपन व आधार, बँक स्टेटमेंट इ च व्हेरिफिकेशन झाल्यावरच आपल खात उघडल जात व त्यानंतर आपल्याला ऑपरेट करता येत. प्रभाकरजी धन्यवाद!👍👍👍
Friends make memories together part 2  | Trà Đặng #short #bestfriend #bff #tiktok
00:18
Osman Kalyoncu Sonu Üzücü Saddest Videos Dream Engine 275 #shorts
00:29
Когда отец одевает ребёнка @JaySharon
00:16
История одного вокалиста
Рет қаралды 16 МЛН
How I Turned a Lolipop Into A New One 🤯🍭
00:19
Wian
Рет қаралды 12 МЛН
#Nifty Weekly analysis #TradingDesk(DRS)
15:42
TRADING DESK ( DRS )
Рет қаралды 4
Friends make memories together part 2  | Trà Đặng #short #bestfriend #bff #tiktok
00:18