एकदम इंटरेस्टींग.लाडला भाऊ योजनेबद्दल प्रेम उफाळून आले पण उध्दव ठाकरे विसरून गेला की त्याने स्वतःच्या भावाबध्दल आणि चुलत भावाबध्दल किती प्रेम आणि जिव्हाळा दाखविला? त्यांच्या हिस्स्याची प्राॅपर्टी आणि सत्तेतील हिस्सा त्याना का दिला नाही.
@hemakayarkar35295 ай бұрын
अगदी 100 टक्के बरोबर आहे तुमचे प्रभाकरजी. लोकांनो कृपया मविआ ला मतदान करू नये ही कळकळीची विनंती आहे. नाहीतर आपला महाराष्ट्र पुन्हा मागे जाईल
@radheshamkothekar14525 ай бұрын
अगदी बरोबर आहे महाराष्ट्रातील जनतेने या वेळी तरी विचारपूर्वक आणि जागरूक राहून मतदान करावे लागेल अडीच वर्षांचा इतिहास जनतेला माहीत आहे..
@chandrakantdudhane59415 ай бұрын
Gapp re, Maharashtra mage padnyach Karan BJP Ani mindhe aahet, fakt Uddhav saheb aata
@hemakayarkar35295 ай бұрын
@@chandrakantdudhane5941 हलकट उठा. महाराष्ट्राला लागलेली पनवती आहे
माकडाच्या हाती परत कोलीत देऊ नका म्हणताय बरोबर, पण हि माकड पाळणारा तो एक जेष्ठ, अनुभवी मदारी आहे तो पर्यंत 😢😢😢
@Madhavs255 ай бұрын
मदारी स्वत:ला झेपेल असंच माकड पाळणार .
@kailasdhumal25374 ай бұрын
मदारी ची माकडे कधी लाकडे गोळा करणार म्हणजे मदारी चा विषय संपलेला असेल .
@hanumantsarwade8964 ай бұрын
करामतीच सावध रहा त्या करामतीच्या एका जरानगे कोलित अस्त्राने महायूती पराभुत केली आहे विधानसभेला ही त्याची पुनरावृत्ती होऊ शक्ते
@sudhirpatil60154 ай бұрын
@@hanumantsarwade896 नवीन करामती तयार झाला शेंडे नक्षत्र रोहित 😈
@maheshkhanke87862 күн бұрын
तो वाकड्या मदारी आहे पण हा नीच आहे ह्याने माननिय हिंदू हृदयसम्राट बाळासाहेबांची जी इजजत होती ती मातीत घालवली फक्त अहकार खुर्ची ढुंगणाला पाहिजेत
@madhavbapat23565 ай бұрын
श्री प्रभाकर्जी अहो भाऊबंदकी cha मोठा अनुभव गाठीशी असल्याने त्यांनी ही मागणी केली असावी खूप छान विश्लेषण
@prashantnalawade33965 ай бұрын
उध्दव ठाकरे यांचे बरेच कारनामे बाहेर यायचे आहेत
@jivandhuru12433 ай бұрын
Kahi honar nahi UBT la !
@uttkarshawategaonkar88065 ай бұрын
प्रभाकर जी खरोखर छान विषय मांडला कोणत्याही योजना रस्ते मेट्रो प्रकल्प यांना विरोधच करायचा, वाजेला बरोबर घेऊन वसुली करणे यांची एकमेव योजना
@nileshm10515 ай бұрын
*अमीना, रुखसाना, फातिमा तिघींचा नवरा एकच असेल तर एका घरात 4500 मिळणार का ? आणि तिघींना मिळून 8 मूली असतील तर त्यांचे वेगळे 12000 हजार."? एकूण अब्दुलच्या घरात 16500 आणि मण्याला 1500 ?* *विचारपूर्वक नियम लावा योजनेवर...* *#मुख्यमंत्री_बहिण_माझी_लाडकी योजना या योजनेत तरी दोन अपत्ये हि अट असावी नाहीतर अशा कितीही योजना आणल्या तरी शांतीप्रिय आपल्याला मत देत नाहीत...*😳😳
@mibhartiya5 ай бұрын
Barobar aahe..govt schemes cha faayda hech lok ghetat aani vote jihad kartat.. Aaplaa paisa vapartat aani aaplyach dharmavar aakraman kartat..
@sudamlandge36375 ай бұрын
आगदी बरोबर आहे एक पत्नी व दोनच मुले ही १०० टक्के अट असने गरजेचे आहे तसेच ६० वर्षे ही अट काढून टाकली पाहीजे आजच किती तरी मुलें आई वडीलांना सांभाळीत नाहीत त्यांना कोणत्याही अटी न घालता दिड हजार मिळालेच पाहिजेत कमीतकमी दिड हजारांच्या लालसेने मुले तरी सांभाळतील
@prakashgajare20905 ай бұрын
अगदी बरोबर
@bhavani_vlogs215 ай бұрын
😂😂😂
@GeetaDalave5 ай бұрын
Uni hu🎉@@prakashgajare2090CT hu
@sanjeevkoparde71445 ай бұрын
सख्ख्या भावाला घरातून आणि चुलत भावाला पक्षातून काढलं जो नाही झाला भावाचा तो काय होणार महाराष्ट्राचा 🤔
@anilkhanolkar25875 ай бұрын
पण या कार्यकर्त्यांना कधी अक्कल येणार
@ShivajiGhorad5 ай бұрын
त्यांचा भावाला बाळासाहेबांनीच त्यांना घरातून हाकलून दिले आहे...तुम्ही उध्दव साहेबांवर टिका नाही करु शकत
@ShivajiGhorad5 ай бұрын
हे सुर्यवंशी त्या भाजपची चाटतोच ना ती व्यवस्थित चाट..... तुला काय शेट्ट कळतंय..तुला पैसे कमावण्यासाठी उध्दव साहेबांवर टिका करावी लागते हे आम्हाला माहिती आहे.
@rmore69945 ай бұрын
@@ShivajiGhoradtu baghyala gela hota ka
@tejashhbadhey5 ай бұрын
Correct
@vivekmane15345 ай бұрын
त्यांनी 8 वेळा वडिलांचे मृत्युंपत्र बदलले असेल पण आता वडील च बदलायला कमी करणार नाही
@nileshm10515 ай бұрын
बदलेलेच आहेत बायलाॅजिकल नाही पण राजकीय हेतूने प्रेरित होउन नक्कीच बदलले आहेत
@@nitinpradhan91काहीही असो गळ्यात घंटा कोणी तरी बांधावी लागते ती बांधली गेली आता तिच घन्टा वाजायला सुरूवात करेल.
@panchsheelaraut94264 ай бұрын
हो, काही सांगता येत नाही या उबाठाचे उद्या शिंदेंना सांगेल माझा बाप तुच घे आणि मला मुख्यमंत्री पद दे तसं तर मी हिंदू त्व सोडले आहे.😮 श्री स्वामी समर्थ
@SanataniHindu-00055 ай бұрын
अगदी खरे मला हेच कळत नाही ह्या बायळ्याचे लोक कसे पाठी राहू शकतात, आश्चर्य वाटते
@mohan17955 ай бұрын
ते ही तसलेच... बायले, बिनडोक!
@Mansi-sd5zm5 ай бұрын
@moha🙏👌👌n1795
@santoshsawant59325 ай бұрын
नाही हो, हा तर मर्द आहे........ वीर्य हीन.
@tsc27084 ай бұрын
Te bindok lok swatachya baykana pan viktil janabali Uddhavoddin kade
@hanumantsarwade8964 ай бұрын
या बाटल्यांच्या पाठीसी कोणीच नाही मविआ त असल्याने मुस्लीम धर्मिय सहानुभुती शरदमुले मराठाजातीची सहानुभूती व उद्भव ला बाळासाहेबा मुले ब्राम्हण जात पाठीसी म्हणुन 21पैकी 9जिंकले अन्यथा उद्भव भुईसपाट झाला असता
@alute4315 ай бұрын
खरे तर कोणताही राजकीय अभ्यास नसलेला माणूस जुगाड करून मुख्यमंत्री बनला होता हेच दुर्दैव म्हणावे लागेल. बाष्कळ बडबड, टोमणे, शिव्या, आणि संताप व्यक्त करण्यात यांचा हातखंडा असून राज्यातील मिडिया हाताशी धरून चाललेले उद्योग जनतेने वेळीच ओळखावे असे वाटते.
@chandrakantdudhane59415 ай бұрын
Mindhe la saang mag ,shivsena Ani Balasaheb sodun ladhun dakhav
@gajanantotre99695 ай бұрын
Kiti te prem. 😅
@bhavani_vlogs214 ай бұрын
@@gajanantotre9969 🤣🤣🤣🤣
@tsc27084 ай бұрын
Aata to janabali Uddhavoddin bayko la pan vikun takel paishasathi bharosa nahi
@bharat844404 ай бұрын
@@chandrakantdudhane5941 अबे दुधाने...शिवसेना प्राईवेट लि. कंपनी नाही आम्ही वाढवली मोठी केली त्यामुळे उध्दवची ती पर्सनल प्रापर्टी नाही. बापाच्या तत्वाना मुठमाती देवुन हे शेमन त्या विश्वप्रवक्त्या नाॅटीच्या नादान करामती काकाच्या खुराड्यात जाऊन बसल त्यापेक्षा मिंधे कैक पटीने योग्य आहे...
@drarunjoshi20885 ай бұрын
राहुल गांधींच्या आणि कॉन्ग्रेसच्या मागे लोक फरफटत का जातात हे कोडे जसे उलगडत नाही तसेच उद्धव ठाकरे यांच्यामागे लोक का जातात हेही कोडे उलगडत नाही. पण आता लोकांच्या लक्षात अनेक गोष्टी आल्या आहेत, आणि येत्या निवडणुकीत त्यांना मते मिळणार नाहीत.
@ushajoshi43395 ай бұрын
लाचार, अगतिक व विकले जाणारे
@railvlogs55655 ай бұрын
Janare Bhadave Batage aahet.Nawala fakta Hindu😡
@Mansi-sd5zm5 ай бұрын
@ushajoshi4🙏👌👌339
@sanhule735 ай бұрын
महाराष्ट्राला प्रगती हवी असेल तर शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना घरी बसवलेच पाहिजे.
@ASGXYZ4 ай бұрын
फक्त कपटी अनाजीपंतांना घरी बसवा..
@maheshgothal55535 ай бұрын
सख्या भावाला,,आणि भावजय,आणि चुलतभाऊ ना पण रस्त्यावर आणलं,,त्याला नियती न्याय देणारच
@User1967zqa5 ай бұрын
उद्धव ठाकरे यांनी भाऊ या शब्दाचा वापर करू नये या माणसाने कष्ट कधी केले का हे विचारावं आयत्या बिळात नागोबा
@supriyaghanekar20255 ай бұрын
छान विश्लेषण. लोकांना देव सुबुद्धी देवो एवढीच अपेक्षा
@rajeshtiwari98025 ай бұрын
बेमानी आणि घरात ,संपत्ती साठी कुटील कारस्थान करणा-या उध्दव ठाकरेच कधीच भलं होणार नाही. देवाच्या घरी देर है ,पण अंधेर नही. पापाची फळं ईथेच भोगावी लागतील.
@ankitdombe39905 ай бұрын
आपलं बघा आधी. ठाकरे कडे तुमच्या आमच्या सारखे नोकर पण नसतात. मग देर अंधेर करा 😂
@geetajadhav83865 ай бұрын
सत्य आहे
@railvlogs55655 ай бұрын
Dombya tu thombya. aahes @@ankitdombe3990
@sharadkoli54295 ай бұрын
Tiwari Tevdach Bol Jevdyachi Garaj Aahe. Tuzi yevdi Layki Suddha Nahi Shree Uddhav Balasaheb Thakre Saheba Baddal Bolanyachi
@Official-bg1dt5 ай бұрын
@@rajeshtiwari9802 कुटाळक्या करणा-या भक्तांचं आणि त्यांच्या फसव्या म्होरक्याचं कधीच भलं होणार नाही 😂
@nageshzore61825 ай бұрын
या अगोदर सरकारने लाडका पुत्र योजना चालू केली, ती फक्त एकाच कुठुंब साठी. मंत्रिपद देवून, त्या पुत्राने नाईट लाईफ ला प्राधान्य देवून, इतर पूत्रांचे आयुष्य उध्वस्त केला.
@bhagavatmuley24495 ай бұрын
याच नाईट लाईफवालया मंत्री यांनी ड्रग माफियाना तयार केले.
@varadajoshi56795 ай бұрын
आणि आता हेच पुण्यातील ड्रग्स प्रकरणी थोबाड वर करून बोलतात.
@popatmusudage5 ай бұрын
सख्या भावाला घराबाहेर काढले.विधवा भावजयीला घराबाहेर काढले. असा हा ऊध्दट ठाकरे घर कोंबडा मुख्यमंत्री बायकोच्या पदराखाली लपून बसतो.
@dattatrayamali41745 ай бұрын
Super
@swapnapandit4785 ай бұрын
🏚🐓
@prakashvichare42445 ай бұрын
अरे जो भावांचा झाला नाही तो सैनिकांचा होईल का ?
@varadajoshi56795 ай бұрын
पण तरीही लोकांना कळत कसं नाही याचंच आश्चर्य वाटतं.
@nitinpatil58515 ай бұрын
भाजप चे पैसे पोहोचले ,पञकार पुन्हा ठाकरेंवर भुंकायला लागला
@shrikantmujumdar98605 ай бұрын
वाह सूर्यवंशी सर..... सौ सोनार की एक लोहार की........ काय सुंदर विश्लेषण केले आहे आपण. जियो!!!!!!!
@dattatryadkulkarni18895 ай бұрын
तो कोणाचाही होऊ शकत नाही. फक्त आवरट व मतलबी आहेत.यांना कायमचा घराचा रस्ता दाखवणे हाच मार्ग आहे.
@vrushaleedamle2165 ай бұрын
पण मतदार फार कनवाळू आहेत, सहानुभूती इतकी भारी आहे की ते त्यांच्याच पाठीशी उभे राहतात हे दिसलं.
@indiaprasad5 ай бұрын
राज ठाकरे हेच खरे वारसदार आहेत, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे, राजकारणाचे,पक्षाचे, सर्वप्रकारच्या ठाकरे यांनी निर्माण केलेल्या स्थावरजनगम मिळकतीचे👍
@jyotsnapantsachiv53465 ай бұрын
Rajkade bharpur aahe! London,Americechya tripa,naveen building,Manohar Joshi chya partnership madhye Kohinoor Mills chi jaga vikat ghene- London warun aalya,aalya! Natu zalyawar aajoba sakriy hotaatach! Sagle Thakare saarkhech!
@jaywantlawand63795 ай бұрын
प्रभाकर प्रणाम. भाऊ व सुशील जी कायम करामतीकरावर तुटून पडतात.आपण संधी मिळाली की शिव सैनिक असून ही माजी मामुं ना झोडपण्याच सोडत नाही.अहो महिलाना एसटी त प्रवास सवलत देवून महामंडळ डबघांईला येईल पण तस कांहीच न होता वाढ झालीय.एक सूचना ६० मर्यादा काढायला हवी व २१ वर्ष ऐवजी वाढवायला हवी.जीडीपी वर अभ्यास पूर्ण भाष्य. माझ कुटूंब माझी जबाबदारी एवढच केलयं “टोमणे सम्राट “ नवी उपाधी.तब्बल आठ वेळा बदललं बापरे केवढ हे क्रौर्य.
@panchsheelaraut94264 ай бұрын
औरंगजेब हे नाव परफेक्ट आहे 😅
@kakasahebgunjal79405 ай бұрын
महाराष्ट्रात ठाकरे परीवाराने शिवसेनेने फक्त शिवाजी महाराजांच्या नावाचा वापर करुन स्वतःसाठी एक व्यवस्था व्यवसाय तयार केला अन् जनतेला लुटायचा उद्योग सुरू केलेला आहे यापेक्षा दुसर काहीही नाही जनतेने यांच्या भूलथापांना बळी पडु नयेत
@shantarammandlik25895 ай бұрын
श्री शुध्द शिवसेना (परमश्रद्येय बाळासाहेब ठाकरे) याची शुध्द शिवसेना ला श्री उध्दव बाळासाहेब ठाकरे यानी पार "उध्रवस्त-उध्रवस्त " केली है सत्य आहै ।
@gunawantnaik62485 ай бұрын
टोमणे नव्हे यमक जुळवे सम्राट 😂
@arvindtarge92255 ай бұрын
कट्टर हिंदूंनो, ज्यांनी ज्यांनी हिंदुत्वाचा अवमान केला त्यांचा बदला येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत घ्या. बाडग्यांची मतं आम्हाला नकोत. आम्हाला फक्त खऱ्या हिंदूंचीच मते पाहिजेत.
@shivajinavale65495 ай бұрын
सर्वोतम... कल्पक!!!! येथे ठाकरे यांना नाव ठेवायचे नसून सूर्यवंशी सरांचे चपखल उदारहन निवडीचे कौतुक
@kamalkishorpatil24435 ай бұрын
मुळात 1500 वर्षांची गुलामगिरी मानसिकता ही अजुन ही आहे, आणि ह्यांना सपोर्ट करणारे स्वतःला निष्ठावान म्हणतात.
@SumedhaGanpule5 ай бұрын
विधान सभेला भारतीय जनता पक्षाला निवडून देण्याचे सर्व जनतेन ठरवावे.
@shitaloak43625 ай бұрын
अशा कुचकट आणि नीच माणसाचा पाठीमागे जनता कशी उभी राहते तोच प्रश्न पडतो😮😮 काय गारुड केले जनतेवर काय माहिती🤔🤔
@govindfatik6065 ай бұрын
फक्त गावगुंड व लुटारू आणि मुर्ख मत देतात
@DushyantGholap5 ай бұрын
BJP trained him how to betray
@bharatiapte20485 ай бұрын
Really many of us has this question ❓ in mind how come people like him & follow 😮
@drrajshekharpangal54335 ай бұрын
Hirvi Topi ani Hirve Zende.Paise Vatle
@dkolekar29345 ай бұрын
गुलामीवृत्ती अशा भामट्या, फावड्या मागे फिरणारे मतदार.
@kulkarnihealthcentre63195 ай бұрын
उद्वस्त ठाकरे सत्ता साठी काँग्रेस सोबत जातात आणि महाराष्ट्र ची वाट लावत आहे
@rajendrapatil87235 ай бұрын
सत्तेत असतात ते राज्याची वाट लावतात. विरोधी पक्ष कुणा बरोबर युती करत असेल तर महाराष्ट्राची वाट कशी लागते? काहीही बेसलेस कमेंट करायची का?
@sonalikarnik62065 ай бұрын
Kulkarni saheb BJP Kay karte te bagha adhi
@NIKESH76085 ай бұрын
Bjp rashtrawadi congress sobat aahe hey visarle vatat tumhi nirlajya loka aplya soyicha jhala tar thik ny tar dusryane kela tar chukicha wah re wah
@ajcreations31045 ай бұрын
काँग्रेस ने मता साठी योजना घेऊन आले तेव्हा का नाही बोलले उद्ध्वस्त खान 😂😂😂
@bhavani_vlogs215 ай бұрын
😂😂😂
@sambhajiparale45945 ай бұрын
आता तर समजलंय की उद्धवस्त वाकरे पुन्हा मुख्यमंत्री झाले की ते लाडली माझी बायको ही योजना आणणार आहेत.😂😂😂😂
@Official-bg1dt5 ай бұрын
उध्वस्त कोण झाले आहे आख्या महाराष्ट्राला माहिती आहे
@pravinshirgaonkar67975 ай бұрын
😂😂😂😂
@kamatsatish63585 ай бұрын
अजित पवारांनी ही योजना फत्ते पण केली.😂
@aparnabhide27255 ай бұрын
@@Official-bg1dtकाँग्रेस कडून ट्रान्सफर झालेल्या मुस्लिम मतांवर निवडून येणारे आमच्या दृष्टीने उद्ध्वस्तच आहेत ! ते आबाद कधीही नव्हते आणि यापुढेही असणार नाहीत .... त्यांचा लाडका सुपुत्रच त्यांना उध्वस्त करेल 😅
@aparnabhide27255 ай бұрын
@@kamatsatish6358स्वतःचे मुख्यमंत्री होण्याचे स्वप्न कायमचं गुंडाळून जर कोणी काका आणि बहीणीच्या दारी लाचार होणार असेल तर त्याला योजना म्हणण्यापेक्षा गुलामी म्हणावे लागेल. 😅
@Maulisarees5 ай бұрын
उभाठा ची एकच योजना. तुझं ते माझं, माझं ते माझं, याच पण माझं, त्याच पण माझं.😅
@ArunaKhopade-w6g5 ай бұрын
बरोबर
@suhaslad4 ай бұрын
आणि मग माझं माझं यमाच खाज.. मानेला बेल्ट, कमरेला बेल्ट म्हणे नाकावरची माशी मारता येत नव्हती. माफ करा हे UBT स्वतः बोलले आहेत...
@sanjeevkoparde71445 ай бұрын
पडवळदंड सम्राट, यमक जुळवे सम्राट, कुजके टोमणे सम्राट, लाडला बेटा लाडली बायको माझं कुटुंब माझी जबाबदारी सम्राट , जनाब उद्धोदीन चीचा सम्राट, कोमट पाणी सम्राट,
@sudhabhave46305 ай бұрын
मुघल ह्रदय सम्राट राहिलं ना.
@sanjeevkoparde71445 ай бұрын
@@sudhabhave4630 😂😂😂😂
@shivanibhalekar23375 ай бұрын
@@sudhabhave4630हरित सर्प सम्राट. 🤣🤣🤣
@ajitchalke24115 ай бұрын
😂😂
@hansrajjadhav24135 ай бұрын
😂😂😂😂
@shankarzol5 ай бұрын
खरच मनापासून सांगा याच काय याच्य बापाचं काय या महाराष्ट्रासाठी काय योगदान आहे यांचं मराठी भाषा मराठी माणूस मुंबई मराठी व्यंग चित्र विकासाच काय व्हीजन आहे का यांच्याकडे संपत्ती. मात्र. भरपूर. मीळवली
@chandrakantghosalkar74454 ай бұрын
जबरदस्त.. !!.. सडेतोड...!!... विश्लेषण..!!.. खूप खूप धन्यवाद !!
@Earthen-u2f5 ай бұрын
लाडका वाझे योजना जनते ने बघितली की....
@swapnapandit4785 ай бұрын
हो बरोबर
@DESIBOY-fe7nm5 ай бұрын
लाडका दिनू मोर्या.
@swaaaee30645 ай бұрын
गरीब महिलांनाच ह्या योजनेचा फायदा होणार, म्हणून ही योजना चांगलीच आहे. उद्धटला गरीब बहिणींची इतका राग का?
@mohan17955 ай бұрын
फायर आजींसाठी काय केले उधोजीराव ने?
@sunitaavasare76435 ай бұрын
उधवला सांगा "आधी तुझे कोण कोणते भाऊ आहेत ते तर दाखव मग त्यांच्य करित योजना आतातिल.
@Praveen_Patil_68985 ай бұрын
दिशा सालियन प्रकरणाबद्दल सविस्तर विडिओ केल्याबद्दल सूर्यवंशी साहेब तुमचे धन्यवाद !! एक न समजलेला प्रश्न - २०२० साली महाविकास आघाडीत असूनही मा.श्री.उद्धव ठाकरे साहेब यांना विधानपरिषदेवर आमदार आणि नंतर मुख्यमंत्री करायला भाजपने च मदत का केली असावी ?
@mukundjoshi49485 ай бұрын
सगळे फुकट द्या पण जो पक्ष अशा योजना आणेल त्यांनी त्यांच्या पक्षा तर्फे द्यावा. सरकार ने ह्यात सरकारी खजिन्यातून देवू नये.
@madhumalatijoshi36405 ай бұрын
सरकारी खजीना आपण भरु ना .. आपल्याला हेच काम आहे आता ...
@SaishaBhoir-gz1jx5 ай бұрын
ऊधदव साठी सरकारने लाडकी सासू सासरे ही योजना आणावी
@arunpatil35805 ай бұрын
पाटणकर काढा
@hindurashtra28515 ай бұрын
लाडकी बहिण योजना योग्य आहे पण उध्वस्त ठाकरे काय आरोप करायचे म्हणून आता लाडका भाऊ उद्या लाडका म्हणणार पु त्र लाडका काका काकी कार्यकर्ता योजना का नाही काय पण बोलायच म्हणून बोलायच स्वता जमलं नाही.
@Official-bg1dt5 ай бұрын
उध्वस्त कोण झालंय आख्या महाराष्ट्राला माहिती आहे, माठ्या आहे तु
@pravinshirgaonkar67975 ай бұрын
लाडकं सासर योजना पण का नाही आणली म्हणेल!😂😂
@chetankshirsagar26435 ай бұрын
@@pravinshirgaonkar6797ladaki premika la pan pahije ase pan mhanatil
@sunitasodhani91355 ай бұрын
या मानसाकडे कोणतेही राजनैतिक मुद्दे नाहीत निवडणुकीत पण नव्हते आणि आता पण नाहीत टोमने बाजिला भाषण समजतो हा
@Dhairyagawas5 ай бұрын
Ha gadhav patrakaar Paluv aahe
@maheshpatil25185 ай бұрын
Great. जनतेला कळेना यांना धडा शिकवला पाहिजे
@manjulashenoy20545 ай бұрын
शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरेंना कदाचित "लडकी बचाओ लडकी पढाओ" हा नारा सगळ्या राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात उचलला गेला होता, हे पटलं नसावं. मुलींच प्रमाण वाढावं हे अपेक्षित आहे.
@user-po3xj2ge8b3 ай бұрын
Ladki bachao aur musalmano ko khushi khushi do ha nara marnar ahe ha ata
@dinanathsarpotdar44145 ай бұрын
प्रभाकर जी,आपला व्हिडिओ आताच ऐकला आपली मते परखड व योग्यच आहेत,जिथे गरज आहे तिथे भारतीय जनता पक्षाचे कान पकडा पण ही भ्रष्ट आघाडी नामोहरम करण्यासाठी तुम्ही,भाऊ,आबा सुशीलजी,अनयजी तुमच्या एकत्रित प्रयत्नांची शिकस्त करून रान उठवा,यश नक्कीच मिळेल महाविकास आघाडी ही महाराष्ट्राला लागलेली वाळवी आहे तिला वेळीच नष्ट करण्यासाठी आज तुमची नितांत गरज आहे भाजपाचे काही नेते वाह्यात आहेत हे नक्कीच त्यांना सुनवायला जराही कचरू नका रोज सकाळी पाणी न घेता प्रातर्विधी करणारा "चार खांद्यावरून"लोकशाहीची प्रेतयात्रा काढणाऱ्याचा मुडदा पाडून महाराष्ट्राला सुखरुप ठेवण्याची क्षमता तुम्हा पाच पांडवात नक्कीच आहे मनावर घ्याल याची खात्री आहे
@santoshgawade57195 ай бұрын
परफेक्ट विश्लेषण.... स्वतः भावांना नागवायचे आणि सरकारकडे त्यांच्यासाठी मागायचे... काय भन्नाट कल्पना आहे ही????
@pracheesardesai41495 ай бұрын
हलकट माणसांना हे असले विचार सुचले तर नवीन नाही.
@dilipnadkarni97765 ай бұрын
प्रभाकरराव एक विनंती सुशांत प्रकरण विसरु देऊ नका. त्याला वरचेवर उजाळा देत राहा. आशा होती या सरकारची पण त्यांनीही काही केलं नाही त्यांचीही हे प्रकरण मिटवायची इच्छा आहे का?
@NIKESH76085 ай бұрын
Itke divas shetta upatli ka mag center aani state ni 5 varshe center aani 2.5 hotil aata state government laa kaa arrest nahi kela mag ajun tumchya dokyat mendu nahi fakt fakt gu bharlaay baki ky ny
@santoshsawant59325 ай бұрын
बरोबर म्हणताय तुम्ही, वरचेवर उजाळा दिला पाहिजे
@panchsheelaraut94264 ай бұрын
फडणवीस हेच दाबणार प्रकरण. Soft corner आहे फार त्यांच्यावर.
@prakashvichare42445 ай бұрын
महाराष्ट्राची जगातील पहिली Cabinet की ज्यात स्व:ता मुख्यमंत्री आणि कारटा
@panchsheelaraut94264 ай бұрын
😂🎉
@Vivekmanwelikar5 ай бұрын
हा फायदा घेणारे आणी घेणाऱ्या सुद्धा हेच आहेच.😮 परंतु हे किंव्हा ही लाभ घेऊन फुकटाचा , मतदान कोणाला करणार शेवटच्या दिवशी 500 ₹ 😢
@nitinkulkarni64655 ай бұрын
फुकट खाऊन पण उलटणारे भरपूर आहेत
@anandpanse56055 ай бұрын
स्वतः काही न करता दुसऱ्याच्या नावंने शंख करत हिंडण्यशिवाय ठाकरे बापलेकाला काही येतं कां? संजय राऊत ज्या शिव्या देतात त्यातल्या कितीतऱी त्याना स्वतःला व बापलेकाना लागू होतात!!😄😄
@ajitrasal5 ай бұрын
100%खरे आहे!
@hansrajjadhav24135 ай бұрын
संज्या laa शिव्या खाण्यासाठीच पाळला आहे टोमणे सम्राटांनी
@ravindrajadhav17295 ай бұрын
Nice video Thank you
@sudhabhave46305 ай бұрын
त्यांना त्याचं काही वाटणार नाही. कारण त्यांनी सांगितलाय की मला नाही अब्रू मी कशाला घाबरू. अर्थसंकल्पाबद्द्ल म्हणायचं तर त्यांचा अभ्यास होईपर्यंत पुढच्या वर्षीचा अर्थसंकल्प येईल हे त्यांनीच सांगितलाय.
@ulhasyadav60475 ай бұрын
Perfect विश्लेषण
@mohan17955 ай бұрын
कोणत्याही योजना आणा,👍, पण आधी... देशाच्या भरमसाठ, प्रचंड वेगाने वाढणाऱ्या ( किंवा मुद्दाम, जाणूनबुजून वाढवल्या जाणाऱ्या) लोकसंख्येवर नियंत्रण कसे आणणार, याविषयी विचार चालू करा, कठोर निर्णय घ्या, अशी सरकारला विनंती.🙏😢 लोक
@arjunrasankute33865 ай бұрын
सुरेख विश्लेषण सुर्यवंशी सर !
@anghakonarde30815 ай бұрын
उदाहरणे एकदम मस्त आहे
@parasnathyadav38695 ай бұрын
जय श्री राम प्रभाकर जी
@prakashbagul53905 ай бұрын
शाब्बास,प्रभाकरजी आपण खरे मराठा आहात,आपण न घाबरता टोमणे सम्राटाला त्याची जागा दाखवली.
@chandrashekarshetty28065 ай бұрын
ओह!! 🤷🏼♂️ प्रभाकर जी, अब समझा ... 🤔 "माझा लड़का तुमचा जवाबदारी" योजना कोरोना काल में कैसे प्लान किया और अमल में लाया गया!!!!
@vinayaksuryaji95765 ай бұрын
Very very very good statement by mr prabhakar suryawanshi.nice presentation God bless you.mr uddhav thakaray done nothing for common people of Maharashtra during CM post.jai Hind jai bhole nath.
@radheshamkothekar14525 ай бұрын
ते काही ही बोलतील त्यांना बोलणयाचा सुमार नाही आपण जे बोलत आहात ते अगदी बरोबर आहे आणि त्यांना पाठिंबा देणारे तसेच राहणार आहे..
@vinodpande85065 ай бұрын
ऊग ऊग काय नाही सवयी प्रमाण टोमना मुखातुन निघाला
@dilipgj5 ай бұрын
Ek nmber vishay.....
@anandpanse56055 ай бұрын
दिव्या केस मधील संशयित "संभावित" म्हणूनआमच्यावर लाडणार!!
@babasahebbhude5 ай бұрын
लाडका पुत्र योजना, लाडका पुतन्या,लाडकी मुलगी या योजनेचा ही विचार व्हावा.
@mh15....panchwati35 ай бұрын
लाडके काका ..पण.....चालू करा
@tsc27084 ай бұрын
Ladki rashmi bayko yojna pan kara
@snehawadhivkar5945 ай бұрын
उध्वस्त ठाकरेनी स्वतः काही केल नाही दुसर्यानी केल की बघवत नाही
@vishwasjoshi52505 ай бұрын
मुलभूत विचार (टोणपे न मारता) धन्यवाद
@prashantkarve98935 ай бұрын
अश्या योजनांचे स्वागतच ! परंतु, मुख्यमंत्र्यांचा गावातच हाजुरीत जो प्रकार घडला त्यात या भावाने बहिणीला काय न्याय दिला.
@hemantchopda49095 ай бұрын
हे बुजगावणं यापेक्षा वेगळे काय विचारणार? कोणी काही देतयं का म्हणून याचा हात कायम पसरलेलाच असतो.
@kiranshirke30815 ай бұрын
छान भाषेत विश्लेषण नेहमी ऐकतो
@rahuldhanavade28785 ай бұрын
मला आठवते की मुंबई मधे पब रात्री चे जास्त वेळ चालू राहावेत या साठी आदित्य ठाकरे यांनी प्रयत्न केले होते..... मग आता याच पब मधे ड्रग्स चा वापर जास्त प्रमाणात पब मधे केला जातो त्यावर ही लोक सरकार ला जबाबदार धरतात....... 😅 वाटप तुम्ही करायचे आणि रिझल्ट दिसू लागले की सरकार वर बोंब मारायची...
@ravindrajadhav17295 ай бұрын
Good analysis❤
@nandkumarshirke70825 ай бұрын
उध्दव जळतो जळू माणूस आहे जो स्वतः च्या भावाच झालं नाही तो सामान्य जनतेचा काय होणार
@rameshphatkare48475 ай бұрын
याला म्हणतात बायकोच्या पदरा खालचं, राजकारण, (काय राव, तुम्ही, धोतरच्या धंद्यात, भरपूर कामावलं आणि बायकोच्या नादान, सर्व लुगड्यात, गमावलं )असे हे उद्धवं 🌹🙏
@Vinu-sneha1235 ай бұрын
Bhari video
@ravibokhare47024 ай бұрын
🙏🏿🌹🙏🏿🌹अरे भाऊ ---लईच भारी. शत शत आभार. 🌺🪷👏🏿👏🏿👏🏿🌺🦾🪷
@randomshorts58295 ай бұрын
छान. परिणाम शून्य होणार.
@madankhandade48195 ай бұрын
प्रभाकरजी, आपले विश्लेषण योग्य आहे.मराठा तरुण, शेतकरी तरुण नाराज झाले नसते,तर मुस्लिम व उद्धवसाहेब येवढे वरचढ लागलेच नसते.
@balataral26075 ай бұрын
saheb only sinde saheb
@deepakchandgadkar52995 ай бұрын
खूप छान विश्लेषण केले भाऊ. तुम्ही पण लोकांना अजून पण कोण चांगले काम करतोय. आणि कोणी दोन वर्षांत महाराष्ट्राची वाट लागली ते समजत नाही. कारण आपण लोकसभेत पाहिले. लोक अजून पण विकासा पेक्षा भावनेच्या आहारी जातात. आणि मत दान करतात.
@prabhakarchuri79775 ай бұрын
प्रभाकर राव अभिनंदन. उध्वस्त ठाकरेचा उल्लेख करताना आज पहिल्यांदाच आपल्या कडून उध्दवजी उध्दवजी असा जी जी चा पाढा झाला नाही. ऐकताना बरं वाटलं. विडियो छान झला आहे.
@Satya29Nov855 ай бұрын
मार्मिक विश्लेषण, प्रभाकर!
@yuvrajjadhav6285 ай бұрын
फक्त टोमनी मारने यापेक्षl काय yete कोमट रlवाना 😂
@bhaidhupkar17875 ай бұрын
उत्तम विषय मांडलात . म्रुत्यु पत्राचा विषय फार कमी लोकांना माहित आहे
@sudhabhave46305 ай бұрын
तिथूनच सर्व महाराष्ट्राची वाट लागल्ये.
@prafullatasukhatankar5245 ай бұрын
हा अतिशय उंम्मत आहे
@mangeshpawar84315 ай бұрын
ह्या च अस झाल कि ह्या नी स्वत च काहीच केल नाही आणि दुसर्याला नाव ठेवायची ह्या नी हेच केल आहे आतापर्यंत ह्या च्या मुख्यमंत्रीपद आसताना काय काय काम केली ति ह्या नी पहीले जनतेला सांगा वी आणि नंतर बोलाव फक्त स्वत च हसु करून घेतात हे
@panchsheelaraut94264 ай бұрын
त्याला मत देणारी हिचं जनता आहे. त्यांच्या पक्षातील फुगड्या घालतात त्याच महिला सवलती घ्यायला पुढे असणार, त्या शिंदेंना ओळखतात. त्यांना पहिलें मिळणार. इतर महिलांना राहिलं तर मिळेल.😊 श्री स्वामी समर्थ
@shubhammahakal74435 ай бұрын
त्यांचे भाऊची समज्या प्रमाणे त्यांची वागणूक नाही उद्धव ठाकरे मुळे बाळासाहेब यांचे वारसा आहे . नाहीतर लोकांना कधीच विसर पडला असता त्यामुळे कृपया पुनः बाळासाहेब यांचे घरचे विषय पुनः पुनः समोर आणू नका कारण स्वतः बाळासाहेब यांनी जिवंत असताना पूर्ण विराम दिला
@santoshzure24655 ай бұрын
त्याला म्हणा तुझ्यापासून सुरुवात करूया बापाच्या वसुली करून गोळा केलेल्या प्रॉपर्टी मध्ये अगोदर मोठ्या भावाला त्याचा हिस्सा दे म्हणावं...😂😂😂😂
@mibhartiya5 ай бұрын
Arre Sam uncle congress party madhye parat aalet.. Tyanchyaa anusar indi alliance chyaa prayek netyanni tyanchi aardhi property deshaala deun takavi..nidan alpasankhyak minority la tari dyaavi..
@santoshzure24654 ай бұрын
@@mibhartiya त्याला म्हणावं दिली आजूबाजूला 1947 आज एकाला पाकिस्तान व दुसऱ्याला बांग्लादेश म्हणतात...😂😂😂😂
@sureshchande484 ай бұрын
जो मनुष्य भावाला झाला नाही , तो मतलबी असतो , तो कुणाचाही नसतोच..
@mohan17955 ай бұрын
करिश्मा भोसले, फायर आजी... यांच्या साठी काय केले 'उबाठा' ने?🤔
@ShivajiShinde-qi2xe5 ай бұрын
फर छान व्हिडिओ केलात खूप खूप धन्यवाद.
@swapnil_Rock5 ай бұрын
Only Udhav Thakare Saheb ❤
@AnilPingle-h6t5 ай бұрын
नविन नाव सुचले आहे, "उठाठेव __ करे"
@panchsheelaraut94264 ай бұрын
😂🎉
@hiralalpatil1885 ай бұрын
Great analysis sir tumhala manacha mujra dhanyawad.