Bar & Restaurant नंतर ठाकरेंचा मीठ विक्रीचा नवा उद्योग? संजय राऊतांचा गौप्यस्फोट!

  Рет қаралды 62,260

aakar DIGI9

aakar DIGI9

Күн бұрын

Пікірлер: 224
@SanjuDevkatte-pv4nf
@SanjuDevkatte-pv4nf 11 сағат бұрын
संजय राऊत आणि उध्दव ठाकरे हे दोघे सोनिया गांधींचे आणि शरद पवार साहेबांचे काय काय चाटले हे संपूर्ण महाराष्ट्राला परिचित आहे
@arvindtakara8246
@arvindtakara8246 8 сағат бұрын
शिवसेना प्रमुख श्री.आदर निय बाळासाहेब ठाकरे आज असते तर त्यांना कधीच माफ केले नसते. मी शिवसेना ४० वर्ष काम काम करून काय मी मिऴवले. मी आज शिवसेना सोडत आहे एक कार्यकर्ता 🙏
@BhaktiMathkar
@BhaktiMathkar 11 сағат бұрын
राऊतच खरा नमकहराम...आमच्या माननीय बाळासाहेबांची शिवसेना नष्ट केली. धन्यवाद...🎉
@kusumiyer8119
@kusumiyer8119 11 сағат бұрын
Khotyavar Ubharlela Paaya Ardhayushi Nighaala Niyati cha Nyay 😂😂😂😂
@shreyasgore5362
@shreyasgore5362 11 сағат бұрын
@@BhaktiMathkar उद्धव काय बोल्याने दुध पिणारे कुक्कुल बाळ आहे का
@mahendrakokate644
@mahendrakokate644 9 сағат бұрын
त्याचा शेठ उध्वस्त.. आमच्या हिंदु‌मराठी जनतेचा विश्वासघात केला.
@hemantshinde8042
@hemantshinde8042 8 сағат бұрын
राऊत नमकहराम नाही
@VishnuKale-oe6xu
@VishnuKale-oe6xu 10 сағат бұрын
शिंदे साहेबांनीच बाळासाहेबांची शिवसेना वाचली हे दोघे खुर्ची व पैशासाठी बाळासाहेबांना विसरले
@ArunaKhopade-w6g
@ArunaKhopade-w6g 12 сағат бұрын
अरेच्या . जे मीठाला जागत नाही ते मिठाचा व्यवसाय करतात ? अरेरे काय मिठाचा किती अपमान हा . संजय राऊतला शेण खायची सवय .तो दुसर्‍यांना नावं ठेवणारच.
@Ct_Deep
@Ct_Deep 10 сағат бұрын
ह्या लॉजिक अनुसार तर शिंदे आणि हे चाळीसच मिठा ला जागले 😂 बाळासाहेबांचा मान राखला, त्यांच्या शिकवणीचा मान राखला
@DipakSalve-xx8ig
@DipakSalve-xx8ig 5 сағат бұрын
१००खरे आहे. वसूली ठाकरे कडे जात होती सर्व जगाला माहीत आहे
@dilipmehta8119
@dilipmehta8119 12 сағат бұрын
शिंदेंनी खर्या अर्थाने शिवसैनिकांचा स्वाभिमान, अभिमान जागृत केला. त्यांच्या स्व-वर फुंकर मारली!
@madankhandade4819
@madankhandade4819 12 сағат бұрын
प्रभाकरजी, आपले म्हणणे, विश्लेषण योग्य आहे.आवडले.धन्यवाद.
@Khavchat
@Khavchat 12 сағат бұрын
🙏खरं पाहिलं तर ह्यांची घरं महाराजांच्या नावावर भरली गेली आहेत. पक्षाचे नाव राजांच्या नावावरून घेतले पण राजांसाठी काही करतांना दिसत नाहीत. साधा एखादा गडही ह्यांना पायी चढणे जमणार नाही. बाकी संवर्धन तर बाजूलाच राहिले.
@chetankshirsagar2643
@chetankshirsagar2643 12 сағат бұрын
Aho hyanachya pitashree ni tari kahi kele ka gad killyan sathi
@555कोव्हिड
@555कोव्हिड 12 сағат бұрын
छत्रपतींच्या नावाच्या जीवावर मोठे झाले...काम मात्र औरंगजेबाच्या वारसाला शोभेल असेच केले..जावेद मियांदादला घरी बोलावणे यापैकीच एक..पेंगु सरसकट सगळ्यांना पाणीपुरवठा कनेक्शन मिळावं म्हणुन हट्ट करतोय.. म्हणजे या रोहिंग्यांना पहिलं पाणी मिळावं
@swapnapandit478
@swapnapandit478 12 сағат бұрын
चढणे तर नाहीच पण विशाल गडावर जेंव्हा अतिक्रमण झाले तर अतिक्रमणाविरोधात आवाज उठवण्याचे धाडस झालेले नाही
@shreyasgore5362
@shreyasgore5362 12 сағат бұрын
​@@swapnapandit478सध्याचे त्यांचे लक्षण पाहता ते अतिक्रमाणाला पाठिंबा देत नाहीत हेच आश्चर्य आहे.
@rajumujawar391
@rajumujawar391 11 сағат бұрын
​@@swapnapandit478 right 👍
@prakashkale3405
@prakashkale3405 6 сағат бұрын
प्रभाकर जी तुमच्या स्तुत्य उपक्रमासाठी मनःपूर्वक अभिनंदन. तुमची वागण्या बोलण्या ची पद्धत हि संपूर्ण पणे इमानदार व आपल्या भूमिकेशी प्रामाणिक असते. तूम्ही मांडत असलेले परखड सत्य निर्भीड असल्याचे जाणवते. शिवसेना उबाठा हा पक्ष आपल्या चरम सीमेवरून ढळलयाचे दुःख त्यांच्या नेत्या कडून विदीत होते. आपला इतक्या पराकाष्ठेने मिळवलेला जनाधार जेव्हा खिसकतो तेव्हा आत्म परीक्षण गरजेचे असते पण अजून देखील त्याची प्रचिती जाणवत नाही. एका हिंदुत्वनिष्ठ पक्षाची अशी अवनती क्लेष कारक आहे...बघूया भविष्यात काय घडते...
@satishrekhi
@satishrekhi 12 сағат бұрын
राजाराम रौट चे पोरग खाल्या मिठास अजिबात जागले नाही अन्यथा शिवसेनेचे तीन तेरा वाजले नसते
@Narendra-z6p
@Narendra-z6p 11 сағат бұрын
सर पण तुम्ही संपलेल्या लोकांना इतके महत्व का देता आहे,त्यांचे मुंबईत,परदेशात काय काय आहे,डान्स बार कुठे आहे,हे सर्व शिवसैनिकना माहिती आहे....त्यांचा राजकारण एक व्यवसाय आहे.
@shantarammane6547
@shantarammane6547 12 сағат бұрын
प्रभाकर जी आपन यांच्या मगरूरिला bmcनिवडनुकित दाखवून देऊ🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@Wankey-y9k
@Wankey-y9k 10 сағат бұрын
उद्धव ठाकरेंनी जाहीर केला आहे की आम्ही आता सर्व महापालिका निवडणुका स्वबळावर लढणार आहोत 😂 लढ बाबा लढ हात दाखवून अवलक्षण करून घ्यायची एवढी खाज आहे तर ती पण भागवून घे 🌹
@marutigavnang9921
@marutigavnang9921 12 сағат бұрын
जबरदस्त विश्लेशन
@gopalsonawane9870
@gopalsonawane9870 10 сағат бұрын
खरा नमक हराम कोण आहे हे महाराष्ट्र समजत आहे प्रभाकर जी
@sudhabhave4630
@sudhabhave4630 5 сағат бұрын
कोणत्याही ठाकऱ्यांचा इतके पैसे मिळवण्याच्या लायकीचा धंदा नव्हताच. कुठून मिळवला हे माहिती जनतेला असणारच आहे पण काही कारवाई झालेली नाही
@devdattapandit357
@devdattapandit357 11 сағат бұрын
महाराष्ट्राला हिंदुस्थानाचा खड्गहस्त म्हणायला लावणारी प्रेरक पत्रकारिता....! 🙏🏼🙏🏼🙏🏼🚩
@GangadharJamdhade-hi5mc
@GangadharJamdhade-hi5mc 11 сағат бұрын
Shinde च खरे बाळासाहेबांचे वारसदार
@kusumiyer8119
@kusumiyer8119 11 сағат бұрын
Nko nko Nko Ha Kasla Warsa Meet Gola Karne Mahaa pap Ase Naahe Watat Tuhmala 😂😂😂😂
@DeepakRaut-d2o
@DeepakRaut-d2o 12 сағат бұрын
माणसाने कोणताही उद्योग करावा किंवा कितीही उद्योग करावेत, पण संजय राजाराम राऊत याच्या सारखे "नसते उद्योग" करु नयेत..
@swapnapandit478
@swapnapandit478 12 сағат бұрын
😂😂
@neelabal3018
@neelabal3018 4 сағат бұрын
😂😂😂😂
@jitendrapatil9780
@jitendrapatil9780 11 сағат бұрын
जय श्रीराम ❤❤
@VithalNaik196
@VithalNaik196 12 сағат бұрын
एकनाथ शिंदे असेच गप्प बसले तर एके दिवशी संजय राऊत कॉलर धरायला माग पुढे बघणार पडणार नाही, त्यासाठी जशास तसे उत्तर एकनाथ शिंदेने द्यायला पाहिजे. नाहीतर दररोज सकाळी ऐकत बसा तुम्ही.
@deodattapathak316
@deodattapathak316 12 сағат бұрын
Sanjay Raut sadhya Rajyasabhevar Eknath Shindenchya senemulech aahet Sanjay bewadyane kayam lakshat thevave…..😡
@sunilkelkar5886
@sunilkelkar5886 9 сағат бұрын
❤ आपण अभ्यासपूर्ण विश्लेषण केलत आपण.खरय की ते स्वयं घोषित विश्व प्रवक्ते यांनी संपूर्णपणे आमचे बाळासाहेब यांची शिवसेना कमी करण्यासाठीच महाविकास आघाडी निर्माण केली असावी .
@shrikantbhave2471
@shrikantbhave2471 11 сағат бұрын
मराठी माणूस बरबाद करणारे हेच जमेल त्याचं नाव घेऊन मराठी माणसाला पार खोपोली पालघर पर्यंत नेल
@Rahulgadekar
@Rahulgadekar 5 сағат бұрын
म्हणजे तुम्हालाही कळालं आहे साहेब 40 गेले की सगळं आलबेल होतं😊🎉🎉🎉🎉🎉🎉❤
@purushottomjavadekar1031
@purushottomjavadekar1031 11 сағат бұрын
Mast visleshan
@anandpanse5605
@anandpanse5605 12 сағат бұрын
आदित्य ठाकरे हे कौतुक करावं असच काम करतायत!! तरीच नाईट लाइफ साठी आग्रही होते हॊ!!😅
@ravindrnathgosavi68
@ravindrnathgosavi68 6 сағат бұрын
नमक हराम खरा कोण आहे हे जनता जनार्दन जाणुन आहे श्री प्रभाकर सुर्यवंशी आपले धन्यवाद जय भवानी जय जिजाऊ जय शिवाजी जय शंभुराजे हर हर हर महादेव जय महाराष्ट्र
@janaksonijayswaminarayan3172
@janaksonijayswaminarayan3172 6 сағат бұрын
Jai swaminarayan
@kalamanch461
@kalamanch461 5 сағат бұрын
Nice initiative Prabhakar ji!- kiran yeolekar
@balataral2607
@balataral2607 6 сағат бұрын
jai swaminarayan saheb
@funnyhoney8927
@funnyhoney8927 5 сағат бұрын
आणी दुसरे नाव....वसुली किंग..असे म्हणायलाही हरकत नाही😂😂😂
@jayantkulkarni1636
@jayantkulkarni1636 6 сағат бұрын
नमस्कार अतिशय सुरेख. तथापि उध्दव ठाकरे यांनी जे मिठ शिवसैनिकांनी गोळा करून दिली ते धेतल तेव्हा आनंद वाटला? आता त्यांना काय म्हणायचे उध्दव नमकहराम?
@rajendrakhopkar7896
@rajendrakhopkar7896 9 сағат бұрын
आपण खरंच योग्य विषय विचारात घेऊन आपले विचार व्यक्त करत आहे.
@shyamthatte
@shyamthatte 3 сағат бұрын
अभिनंदन प्रभाकर जी
@indian-ep7gb
@indian-ep7gb 12 сағат бұрын
विषय मिठाचा परंतु प्रभाकर सुर्यवंशी यांनी मिठ घालून विषय चविष्ट बानवला. नेहमी मिठ सोबत ठेवा.
@dilipgokhale345
@dilipgokhale345 11 сағат бұрын
लई बोचलं का
@riteshraul972
@riteshraul972 7 сағат бұрын
श्री संजय राऊत काहीही चुकीचे नाही म्हणाले... ते आणि उद्धव ठाकरे जी संस्कृती सध्या अंगीकारत आहेत त्यामध्ये मिठाला न जागणे ही खूप मोठी गोष्ट आहे... आमच्या सनातन धर्मामध्ये आम्ही विचार आणि संस्कार घेऊन पुढे जातो आणि जपतो ही
@milindlele7458
@milindlele7458 11 сағат бұрын
प्रभाकर मिठा चा विषयच भारी. अश्या तर्हेने मिठागर उभा करणारे ठाकरे आणि त्या मिठाला लोकांच्या मनात अढळ स्थान प्राप्त करून देणारा व्वस्थापक संजय राऊत म्हणजे ऊद्योगविश्वासाठी आदर्शवतच.
@kusumiyer8119
@kusumiyer8119 11 сағат бұрын
Vishari Meet Vaishyagirila Maanyta Aahe He Asle Meet Chi Chi Aani To Meet Gola karnara Rajadhiraj Aahha Aani Hyanche Pujagiri Karnare Public 😂😂😂 Asle Meet Kadheech Oachnaare Aahe ka 😂😂😂
@janardankelshikar2021
@janardankelshikar2021 6 сағат бұрын
👌👌👌👌👌👌👌👍👍👍
@ekdantcrafttees1438
@ekdantcrafttees1438 12 сағат бұрын
संज्याने मिठवली सेना 😂😂😂
@kusumiyer8119
@kusumiyer8119 11 сағат бұрын
Kanvsacha Naash Hone Kaalachi Garaj Hoti Raaut Fakt Nimith matr 😂😂😂😂
@ramanmankar3703
@ramanmankar3703 10 сағат бұрын
1 no. चे संजय भाऊने काम केले. कारण उद्धव ठाकरे मध्ये कोणतीच लायकी नाही. राजकारण करण्याची. ह्याला फक्त मलिदा पाहिजे. संजय राऊत चे धन्यवाद.
@anantprabhu6820
@anantprabhu6820 4 минут бұрын
ऊदधवजींकडे भरपूर माया आहे कारण ते WHO चे Advisor आहेत.
@eknathbirari3421
@eknathbirari3421 9 сағат бұрын
अत्यंत सुंदर एपिसोड ❤❤❤
@adv.ravindravishnu-laxmisa1855
@adv.ravindravishnu-laxmisa1855 10 сағат бұрын
खरी शिवसेना एकनाथ संभाजी शिंदे यांच्यासोबत आहे. शिंदे यांनी पक्ष तोडला नाही, तर नेता बदलला आहे उबठा नावाच्या एका गटाचे नेतृत्व उद्धव ठाकरे करत आहेत
@RashmiKadam-f7b
@RashmiKadam-f7b 11 сағат бұрын
Jai shree Ram sir 🙏🏼🙏🏼🙏🏼 amhi virarakar 🙏🏼❤️
@swapnapandit478
@swapnapandit478 12 сағат бұрын
मकरसंक्रांतीच्या मनःपूर्वक शुभेच्छा 🙏🙏🌹
@jagdishsawant9841
@jagdishsawant9841 7 сағат бұрын
ठाकरे कुटुंबाचा उदरनिर्वाह हा नेत्यांनी मातोश्रीवर पोहोचविल्या मीठ वर झाला, ह्या ठाकरे कुटुंबाचा व्यावसायच काय आहे, ह्यांच उत्पन्नाचे साधन काय आहे?
@jaishreegaddam7719
@jaishreegaddam7719 5 сағат бұрын
सर 🙏
@kiritgala7393
@kiritgala7393 9 сағат бұрын
HEARTIEST CONGRATULATIONS
@vijaydeshpande7723
@vijaydeshpande7723 10 сағат бұрын
Abhinandan.मराठी माणूस उद्योजक होतोय
@sandeshjagtap6273
@sandeshjagtap6273 11 сағат бұрын
T फॉर टाटा कि T फॉर ठाकरे नमक 😃😃😃🏹🚩
@ShaileshKachole-md7fi
@ShaileshKachole-md7fi 10 сағат бұрын
तुम्ही भाग्यवान आहात तुम्हाला शाहीर निवृत्ती पवार प्रत्यक्ष बघायला मिळाले आणि ऐकायला सुद्धा
@shankarnerlekar2200
@shankarnerlekar2200 9 сағат бұрын
प्रभाकर साहेब आज तुम्ही फारच.....दिसत आहात. 🎉
@JustComments-m3g
@JustComments-m3g 10 сағат бұрын
असे म्हणतात कि देवगिरीचा रामदेवराय हरण्याचे कारण मीठ कोठारात भरून ठेवले होतेआपल्याच लोकांनी. तेव्हा शत्रू जिंकला. आता एकनाथ शिंदे मिठाची पोती बघून वेळीच बाहेर पडले. शेवटी आक्रमक शत्रू हरला!
@kaundinyagotramahadevputra3176
@kaundinyagotramahadevputra3176 6 сағат бұрын
उद्योगच नाही, 'धंदे' पण
@ParkashGala
@ParkashGala 5 сағат бұрын
नमक हराम ।।जय महाराष्ट्र ।।
@nisargmitra7330
@nisargmitra7330 12 сағат бұрын
दीपा & चांदणी बर
@MaheshPhadnis-s6k
@MaheshPhadnis-s6k 7 сағат бұрын
संजय पत्रावाला नमकहराम हलकट निच माणूस आहे 😂
@sambhajibhise9684
@sambhajibhise9684 7 сағат бұрын
आदित्य ठाकरेला म्हणावं एक बारवाली बघून लग्न कर!कारण तुम्ही जे काही केलं आहे ऐकून कोणीही त्यांना मुलगी देणार नाही!
@balataral2607
@balataral2607 6 сағат бұрын
fakt sinde saheb
@bharatithakar8247
@bharatithakar8247 10 сағат бұрын
पूर्वी, राऊतने हो, शिवसेना आहे महाराष्ट्राची माफीया... अशी कबुली दिली होती. आणि बाळासाहेबांपासून सगळ्यांनीच हे मीठ वाटून घेतले होते/आहे.म्हणूनच , या गद्दारांना आम्ही काय दिलं नाही? कुठून कुठे पोचवलं.. अशी भाषा उ ठा उघडपणे वापरतात!!
@chinkupankaj5317
@chinkupankaj5317 12 сағат бұрын
Jai hind
@bharatihawaldar5311
@bharatihawaldar5311 10 сағат бұрын
मुंबईच्या समुद्राची मालकी असणारांचा मिठाचा धंदा असणारच की!पााच सहा वर्षांपूर्वी शिंदेंना त्याच मिठाची शपथही घ्यायला लावली होती.
@suryakantkothekar1747
@suryakantkothekar1747 7 сағат бұрын
एक गोष्ट खरी आहे,आपणास सर्वाना सोशल मीडिया तुन सर्वांचे कारनामे समजायला लागले,उदयोग काय तर,सरकारी कामातून ठेकेदा्रांकडून कमिशन खाऊन जो मलिदा जमा केलाय........., 🙏
@pralhadhindalekar1260
@pralhadhindalekar1260 9 сағат бұрын
Dhanyawad Namaskaar
@555कोव्हिड
@555कोव्हिड 12 сағат бұрын
🙏🙏🚩
@parasnathyadav3869
@parasnathyadav3869 11 сағат бұрын
जय श्री राम 🌹🌹🙏
@555कोव्हिड
@555कोव्हिड 8 сағат бұрын
@@parasnathyadav3869 जय जय श्रीराम 🙏🚩 मकर संक्रमणाच्या मनस्वी शुभेच्छा 🙏 ॐ हिरण्यगर्भाय नमः
@environmentalhealthsafetye104
@environmentalhealthsafetye104 12 сағат бұрын
हे ठाकरे उध्योग करीत नाहीत तर धंदे करतात.
@chandrashekharkrishnalangi4968
@chandrashekharkrishnalangi4968 12 сағат бұрын
Happy journey
@shekharbaindur3369
@shekharbaindur3369 5 сағат бұрын
All the best
@dineshmangal6359
@dineshmangal6359 8 сағат бұрын
मिठाची गाडी आली बारीक मीठ, चाळीस पैसे किलो चाळीस पैसे. चाळीस पैसे किलो, बारीक मीठ. एक रुपया मध्ये तीन किलो बारीक मीठ
@sandeshjagtap6273
@sandeshjagtap6273 11 сағат бұрын
उद्दव मीठ वाले असं म्हणायचं का 😃😃😃
@warudatta
@warudatta 6 сағат бұрын
१ नं. विषलेशण ! 😂😂😂😂😂😂😂
@shyamsakpal8391
@shyamsakpal8391 12 сағат бұрын
🎉congratulations
@sunilkumbhar1269
@sunilkumbhar1269 8 сағат бұрын
शिवसेना हा तर संपवत आहे
@ShrikantBhor-n7o
@ShrikantBhor-n7o 9 сағат бұрын
साहेब तिथे आहातच तर दुबई आणि भारत यावर पण एक विडिओ हवा....
@भिमरावसरगर-ट8व
@भिमरावसरगर-ट8व 12 сағат бұрын
🚩ज्याच खाव मीठ त्याच सर्वच चालवाव नीट🚩
@ArunaKhopade-w6g
@ArunaKhopade-w6g 11 сағат бұрын
😂😂😂😂😂
@ratilalpatel1138
@ratilalpatel1138 12 сағат бұрын
❤👍🙏
@shaileshpatil4233
@shaileshpatil4233 10 сағат бұрын
कठीण आहे
@SunilGosavi-p8j
@SunilGosavi-p8j 11 сағат бұрын
P. S . राव तुम्ही. D g 9 परफेक्ट आहात आपण जी मांडणी करतात ती. आईकयल की खूप भारी
@govindmalvankar6876
@govindmalvankar6876 10 сағат бұрын
अरे पेग्विनच नाही तर हा बारबाॅय सुधा आहे
@krunalmshah2010
@krunalmshah2010 6 сағат бұрын
Topaz bar
@Rajeshthakur-ib2du
@Rajeshthakur-ib2du 11 сағат бұрын
How wonderful comments are beautiful
@dattatraymuledpmuleco7009
@dattatraymuledpmuleco7009 11 сағат бұрын
बाळासाहेब होते तेव्हा शिवसेनेवर जीव सुद्धा ओवाळून टाकणारा मी, आज ही उबाठा कधी संपुष्टात येईल ह्याची वाट बघत आहे। येत्या bmc निवडणुकीत ही उबाठा विसर्जित होवो ।
@damodarverekar2659
@damodarverekar2659 10 сағат бұрын
@@dattatraymuledpmuleco7009 Marathi lokana mumbai madun nestya kapdyaneshi gandivar lath marun haklun lavnar gujrati marwadi lok far maja henar bagayla
@krish9802
@krish9802 12 сағат бұрын
So nice Video Sir ❤ Sir tumi ch Video mady yet जावा Video mady तुम्हाला ch bagaychi Savay Ahe ❤❤❤
@chinmayalale7328
@chinmayalale7328 8 сағат бұрын
तुम्हाला एक सांगू का.. दुबईतल्या हॉटेलमध्ये बसून संजय राऊतसारख्या विषयावर बोलण्याएवढा संजय राऊत मोठा नाही. कृपया टाळा
@uttamogale9376
@uttamogale9376 9 сағат бұрын
शवाला पुरताना मीठ टाकतात, संजूच मिठाला जागला नाही. पण तरीसुद्धा मिठामुळेच जगला आहे हे विसरतो आहे.
@miradavari8677
@miradavari8677 9 сағат бұрын
प्रभाकर सूर्यवंशी सर,🙏 तुम्हाला आणि तुमच्या चॅनलला मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा ❗💐💐🚩🚩🚩
@vinodtrivedi6437
@vinodtrivedi6437 10 сағат бұрын
Sir Nice Information
@nagrajmarthe2687
@nagrajmarthe2687 12 сағат бұрын
🙏🙏🙏
@dragonmania2007
@dragonmania2007 9 сағат бұрын
स्वामीनारायण भगवान नवरत्न वाले आहे यूपी चे शंख राम पाण्डेय यांचे मूल नाव❤
@nleshahire3881
@nleshahire3881 12 сағат бұрын
मकरसंक्रांतीच्या खूप सुभेच्छा🎉
@UMESHPATIL-q6k
@UMESHPATIL-q6k 6 сағат бұрын
मातोश्री वर बोलायला किती भुकतो हा एकतर्फी पत्रकारिता याची
@vijaykharote246
@vijaykharote246 12 сағат бұрын
Lachar Punha Lachari cha Udoyg Shevti Ghum phir ke Lachari ch
@vikrammayekar8489
@vikrammayekar8489 8 сағат бұрын
आमच्या गिरगावात सुद्धा यायचा एक, त्याच्याकडे एक माप असायचे,पावशेर वा अदपाव माहित नाही पण ते पितळेचे असायचे...ते मीठ काळसर असायचे
@anilkumaroke5154
@anilkumaroke5154 9 сағат бұрын
SANJAY IS NARRATING THE TEACHING OF UBT{WHAT UDDHAVJI DID IN 2019}
@ChandrakantPashte-j9e
@ChandrakantPashte-j9e 10 сағат бұрын
काठी न घौंगड फेम निवृती पवार नागू सयाजीच्या चाळीत राहायचे. ताडदेवलाही त्यांचे कार्यक्रम झाले होते.
@vinayaksuryaji9576
@vinayaksuryaji9576 10 сағат бұрын
Very very very good sta.nice presentation God bless you.birth place of extortion money is Mumbai and baramati.no parties help given to mill workers during mill workers strikes.they kept mumon this issue.they are talking for savidhan but kept silent during emergency.mr jai prakash Narayan and RSS play major role in lifting emergency.some parties do not want development in country.jai Hind jai bhole nath.
@kusumiyer8119
@kusumiyer8119 11 сағат бұрын
Thakre Nirmit Meeth Navve Thakreni Lutlel Meet Mhnnane Yogy Aahe Ithparyant Satyasy Saty Bolltat Aata He Hindutvachya Navakhali Meet Lutnyachi Shriganesh Koni Keli Tehi Sanghun Dhany Whave 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🎉🎉🎉🎉
@rdkrdk2038
@rdkrdk2038 11 сағат бұрын
'काठी न घोंगडं घेऊ द्या की रं मला बी जत्रला येऊ द्या की' हे गीत शाहीर निवृत्ती पवार यांनी गायलं आहे.
@himanshuprem6789
@himanshuprem6789 6 сағат бұрын
OH MY GOD ! 😮 HORRIBLE ..
@jarvi5019
@jarvi5019 11 сағат бұрын
Shahir nivrati pawar chan athvan
मौका साधला मकोका लावला
11:33
Anay Joglekar
Рет қаралды 12 М.
Quando A Diferença De Altura É Muito Grande 😲😂
00:12
Mari Maria
Рет қаралды 45 МЛН
Don’t Choose The Wrong Box 😱
00:41
Topper Guild
Рет қаралды 62 МЛН
Try this prank with your friends 😂 @karina-kola
00:18
Andrey Grechka
Рет қаралды 9 МЛН
Quando A Diferença De Altura É Muito Grande 😲😂
00:12
Mari Maria
Рет қаралды 45 МЛН