गाण ऐकून ज्याच्या अंगावर काटा नाही आला तो मराठी नक्कीच नाही ❤
@swapnilsabale4101 Жыл бұрын
इसलीये ये गाना कल से suggest कर रहा हुं... आप भी support कीजिये जिससे हिंदी में भी डब हो जाये ये movie यही सच्चा इतिहास होगा.. क्युकी उनके वंशजो को भी इस फिल्म making मे भाग लिया हैं...एक सुभेदार के क्या क्या काम होते हैं ये भी देखने को मीलेगा... जय शिवराय...🚩🙏
@neerajnaik6365 Жыл бұрын
No one can beat digpal lanjekar in shivaraya movies🔥🔥🔥🔥🚩🚩🚩🚩🚩
Shakib Khan Bangla movies song Life ta Enjoy Kore jabo reaction dijiye ♥️♥️❤️♥️❤️
@गब्बर-ज4ज Жыл бұрын
दिग्दर्शकांचे तर मनःपूर्वक आभार...! त्यांनी मराठीत आणि निर्भीड पणाने इतिहास मांडण्याचा प्रयत्न केला.
@गब्बर-ज4ज Жыл бұрын
आले मराठे, ज्यावेळी ह्या गिताचा ट्रेलर रिलीज झाला. तेव्हा पासून हीच रिंगटोन आहे. कॉलरट्युन यावी हीच विनंती. गाणं ऐकलं तरी रक्त सळसळतय. हाच आम्ही मराठे असल्याचा पुरावा आहे.