मुंबई मध्ये पहिल्यांदाच कोणीतरी काहीतरी वेगळं करून दाखवलं आहे . एक नवीन आणि वेगळी सुरवात . खूप छान अशीच प्रगती करा . एकदम quality वादन ❤ संकल्प ढोल ताशा पथकाकडून तुम्हाला खूप शुभेच्छ्या
@SiddheshGaddam5 ай бұрын
खुपच सुंदर खुप खतरनाक 🔥🔥वाजवलं आराध्य वाले.....on Fire...🔥🔥💪💪😎😎
@shashankjadhav17075 ай бұрын
Aaradhya Wale😎🔥💪
@kalpeshchaudhari3 ай бұрын
Kadak starting.
@girishbaviskar75272 ай бұрын
❤️❤️🔥🔥
@itsepic2445 ай бұрын
Masterpiece❤
@Acisthechampionjr5 ай бұрын
❤
@rajkangane10085 ай бұрын
✨💥💥
@sagygurao5 ай бұрын
फारच रटाळ वादन ....एक ना धड भाराभर चिंध्या... एक ताल पकडून किमान मिनिटभर तरी का वाजवत नाहीत??
@niteshnarsale83405 ай бұрын
हे पुणे नाही मित्रा. मुंबई आहे इथे quick असाव लागत १ min हा पण खूप टाइम आहे . इथे slow राहणारा नेहमी पाठी राहतो . कारण इथे मिरवणुकी साठी वेळेच बंधन आहे
@sagygurao5 ай бұрын
@@niteshnarsale8340 पुणे असो वा मुंबई, अशा वादनाला काहीही अर्थ नाही मित्रा. वेळेचं म्हणशील तर अर्ध्या तासातही २ किंवा ३ लयी पकडून मस्त वाजवता आणि गाजवता येऊ शकते. कोणत्याही मावळ ढोल पथकाचे वादन ऐकलेस तर समजून जाईल. पुणे असो, मुंबई असो वा इतर कोणतेही स्थळ, ते वाजवून जातात आणि गाजवून सुद्धा.
@prathameshmhatre14715 ай бұрын
Patat nsel tr aaiku naka,bghu naka 🙏🏻 Top class performance @aaradhyadholtashapathak 😎 Darjedaaaaaaaaar😎
@sagygurao5 ай бұрын
@@prathameshmhatre1471 पटत नसेल तर माझी कॉमेंट वाचू नका 🙏 इग्नोर करा. धन्यवाद
@NitishPanchal-ux2me5 ай бұрын
Tula ky mahit nasel tar nako bolat jaaus aardhya tujhys vicharyanchya baaher jaaun vaadan karta so keep quite n listen that top class performance ❤