Рет қаралды 10,762
#ShreyaBugde #Aarpaar #आरपार
प्रत्येक मराठी माणसाच्या घरात पोहोचलेला कार्यक्रम म्हणजे, चला हवा येऊद्या.. आणि प्रत्येक मराठी माणसाच्या घरात पोहोचलेलं नाव म्हणजे श्रेया बुगडे. तिचं टायमिंग, तिची विनोद बुद्धी, तिची मिमिक्री ते तिची स्टाईल.. सगळच भारावून टाकणारं.. बरं हे झालं पडद्यावरचं सगळं. अजून एक भारावून टाकणारी तिची आता सांगायची गोष्ट म्हणजे.. आता तर श्रेया एक बिझनेस वूमन झाली आहे. तिने दादरमध्ये तिचं स्वतःच हॉटेल सुरू केलंय. इंटरेस्टींग गोष्ट म्हणजे श्रेया आता तिच्या आयुष्यात वेगळं काहीतरी करू पाहाते आहे आणि तिच्या मनातली गोष्ट आज ती आपल्याशी शेयर करते आहे.. तुम्हालाही ऐकायचंय ती काय म्हणते आहे ते? तर मग हा एपिसोड शेवटपर्यंत नक्की पाहा.