Khup mast episode. Abhijit aani priya chi chemistry kharach far chan aahe
@gauu_02 Жыл бұрын
Nice episode 💌
@sanjeevanisridhar5986 Жыл бұрын
खूप खूप सुंदर असतो हा कार्यक्रम. मला हे सांगायचे आहे की दोघे गाणारे मुलगा अणि मुलगी मस्त गातात पण गाणारा मुलगा इतका मनापासुन या कार्यक्रमात सहभागी होतो. त्याचा आवाज पण छान आहे. अणि त्याच्या आजूबाजूला असणार्यांना पण सहभागीही करून घेतो. गाणारी मुलगी पण छान गाते अणि दिसते पण क्यूट. माझी ही पोस्ट त्या दोघांना दाखवा किंवा सांगा तरी की प्रेक्षकांना ते किती आवडले आहेत. Thanks in advance