#देव

  Рет қаралды 201,384

आत्रेय महानुभाव #Aatrey Mahanubhav

आत्रेय महानुभाव #Aatrey Mahanubhav

Күн бұрын

#mahanubhav #sthandarshan #mahanubhavpanth #सर्वज्ञ #swami #domegram #bhajan #new #श्री #sthandarshan #jay shree Krishna Maharaj bhajan mahotsav #pravchan #प्रवचन #कीर्तन #आख्यान #sthandarshan #mahanubhavpanth

Пікірлер: 313
@annasahebfulsoundar3809
@annasahebfulsoundar3809 Жыл бұрын
दंडवत प्रणाम दादा. आपले प्रवचन एेकून लक्ष्यात येतय की महानुभाव पंथात गेले कित्तेक काळापासून अन्यासारखेच बाजारीकरण चालत आहे आणि ऊपदेशी लोकांना पंथाचे खरे ब्रम्हविघेचे शिक्षण देण्याऐवजी फक्त लुबाडले जाते. अर्थात याला फक्त महानुभाव साधूच जबाबदार नाहीत तर पंथाचे खरे शिक्षण/ अभ्यास नसलेले , पंथाचा आचार नसलेले ऊपदेशी च खर्या अर्थाने जबाबदार आहेत. दंडवत.
@kishordeshmane6883
@kishordeshmane6883 Жыл бұрын
दंडवत प्रणाम दादाजी, अगदी सत्य परिस्थिती चे वर्णन आपण केले, काही नियम व अटी या संपुर्ण महानुभाव पंथात एकच असल्या पाहिजेत, आपले निरूपण आजच्या युगात अगदी समर्पक वाटले. परंतु दादाजी आज आपल्या विचारांची पंथातील लोकांना किम्मत नाही, आम्ही फक्त दक्षिणा गोळा करून गगनचुंबी इमारती बांधण्यात मश्गुल आहोत. याचेच वाईट वाटते.
@dineshsanap4989
@dineshsanap4989 Жыл бұрын
स्पष्ट बोलणारे बाबा प्रथम पाहिले दंडवत प्रणाम दिनेश सानप बकतरपुर
@nanadeore1270
@nanadeore1270 Жыл бұрын
बाबा खुप छान श्रद्धा आणि अंधश्रद्धा याचा कन्सेप्ट क्लिअर होतो दंडवत प्रणाम तुमच्या सारख्या साधुंची गरज आहे तरच धर्माचा योग्य प्रचार प्रसार होईन
@ShivajiMate-td9vx
@ShivajiMate-td9vx 2 ай бұрын
😢😊l.
@SanjivaniSatpute-sc5ii
@SanjivaniSatpute-sc5ii 3 ай бұрын
बाबा तुमचे प्रवचन खूप छान तुम्ही स्पष्ट शब्दात समजून असेल बोलता आणि गोरगरीब लोकांचे हेच मनाला दुःख वाटतं की आम्ही मार्गात जायचं की नाही आमच्या खिशात आता किती पैसे आहे पॉकेट चेक करूनच मार्गात जावं लागतं आपली परिस्थिती बघूनच खर्च करावा लागतो देवधर्म बाजूला उठा ठेव च जास्त असते त्यामुळे आमचे उपदेशी लोकांचे मन दुःखी होते कमाई कमिंग खर्च जास्त असं सांग मला झालेला आहे
@umeshraut6403
@umeshraut6403 Жыл бұрын
आपले धर्म निरूपण मी जाळीच्या देवाच्या वासनिक मेळाव्यात ऐकले तेव्हापासूनमी आपल्या विचारापासून प्रभावित आहो आणि मला ते खूप आवडतात. दंडवत प्रणाम दादा.
@urmilagirase9887
@urmilagirase9887 Ай бұрын
दादाजी मुंबई ला तर गिता पाठशाळा आहे दादारला तिथे तर पवत्याचे नारळ बनवतात पवत वहातात अजून जो पवत बनवाईला जानार त्यालाच पवता चं नारळ भेटेल नाहीतर नाही पत मला पण हे पटत नाही तुमचे विचार मार्गदर्शन खूप छान आहे चैतन्यपर परमेश्वर ज्याला समजला तोच खरा परमेश्वर आणि तोच खरा बोद दंडवत प्रणाम दादाजी धन्यवाद दादाजी अतिशय सुंदर निरूपण केले आहे 👏👏🙏🙏💐💐🌹🌹👌👍
@umeshkadu5183
@umeshkadu5183 3 ай бұрын
दंडवत प्रणाम बाबा खुपच छान वाटले प्रवचन तुमच्या सारखे ‌बाकी बाबा का सांगत नाही वेगवेगळ्या च प्रकारे सांगतात
@shubhangididul4482
@shubhangididul4482 Жыл бұрын
दंडवत प्रणाम बाबा, परमेश्वरी श्रद्धा आणि विश्वास, आणि परमेश्वर विषयीभाव असावा अतिशय उत्तम निरोपन
@pournimabhale7958
@pournimabhale7958 Жыл бұрын
दडवंत प्रणाम दादा जी खुप छान मार्गदर्शन करत आहात. सांगत आहात. पौर्णिमा राजेंद्र भाले मु. खैरबोडी ता. तिरोडा जि. गोदिया
@urmilagirase9887
@urmilagirase9887 Жыл бұрын
दंडवत प्रणाम दादाजी 🙏❤👌👍🙏धन्यवाद दादाजी खूप छान सरळ स्पष्ट असच निंरूपण पाहिजे डाेळ्यात अंजण घातल्या सारख लाेकाचे आतारी डाेळे ऊघडतील खरतर ज्ञान माेचक हेचं खर हे जय जय स्वामी श्री चक्रधरा लाख लाख धन्यवद देवा 🙏🙏👌👍
@ramchandrabhusare6479
@ramchandrabhusare6479 Жыл бұрын
खुप छान प्रवचन दंडवत प्रणाम तुम्हाला बाबा
@swatichothave5180
@swatichothave5180 Жыл бұрын
दंडवत प्रणाम बाबा खूप छान प्रवचन सांगितले. 🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏👏👏
@pritijadhav816
@pritijadhav816 Жыл бұрын
खूपच छान निरूपण केले मनाला पटले
@gulabthorat6870
@gulabthorat6870 Жыл бұрын
Real pravachan bbagi
@HarshaoPatil
@HarshaoPatil 7 ай бұрын
❤हितेश मुनी 28:17
@NirmalaPawar-bq8tw
@NirmalaPawar-bq8tw Жыл бұрын
दंडवत प्रणाम बाबा
@देवमाझामिदेवाची
@देवमाझामिदेवाची Жыл бұрын
दंडवत प्रणाम. बाबा. तुमी. चांगले. प्रवचन. केले. छान. सांगता. पण. माझा. आक्षेप. आहे. सगळे. सारखे. नाही. आणी. सगळेच. भिक्षा. वायाला. घालत. नाही. आणी. बाबा. आपण. गव्हाबरोबर. आमचे सारखे. गरीब. साधूंना. रगडू. शकत. नाही. मला. तूमचा. आदर. आहे. पण. आपण. जे. बोलता. त्यात.इव्हा बरोबर. कीडे. रगडले. जात. आहे. दंडवत
@vishwasknagarenashik9867
@vishwasknagarenashik9867 5 күн бұрын
दंडवत प्रणाम साधूसंत गरीब असतात का, हे सर्वा साठी नाहीत
@manishalambhate8759
@manishalambhate8759 2 ай бұрын
दंडवत प्रणाम आपले प्रवचन खुप छान आहे
@nandinigiri1228
@nandinigiri1228 Жыл бұрын
दंडवत प्रणाम बाबा खूप छान सांगितले बाबा परमेश्वर कसा करुन घेवा हे माहीती छान दिली आहे.🙏🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🙏👏👏👏👏👏👏👏👏👏🙏👌👌👌👌👌👌👌👌🙏
@bk.er.dr.tulsiramzore7430
@bk.er.dr.tulsiramzore7430 Жыл бұрын
दंडवत प्रणाम जी.God is great 👍 तुम्ही जगा दुसऱ्यास जगवा श्री गुरुदेव माऊली. ओम शांति 🎉.
@ArchanaJamdar-mo1bl
@ArchanaJamdar-mo1bl Жыл бұрын
Dandvat pranam babaji
@geetainmulwar9660
@geetainmulwar9660 Жыл бұрын
Dandawat pranam baba
@manishapund2316
@manishapund2316 Жыл бұрын
🙏🙏🌹दंडवत प्रणाम बाबा खूप छान प्रवचन सागितले खूप खुप धन्यवाद,
@pritisprataap1461
@pritisprataap1461 6 ай бұрын
Dandawat Pranam baba🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@SushantTraders-u6c
@SushantTraders-u6c Жыл бұрын
दंडवत प्रणाम 🙏
@madhukarvisave1787
@madhukarvisave1787 Жыл бұрын
खुप छान निरूपण केले दंडवत प्रणाम जयश्री चक्रधर
@nandkishorpawar698
@nandkishorpawar698 Жыл бұрын
दंडवत प्रणाम🌹🙏 बाबा
@shridharbhosale5232
@shridharbhosale5232 10 ай бұрын
अत्यंत मोलाचे आणि मार्मिक मार्गदर्शन
@nutankasar224
@nutankasar224 Жыл бұрын
जय पंचकृष्ण भगवान दंडवत
@nirmalajawale6105
@nirmalajawale6105 Жыл бұрын
Dandawat pranam Dada
@vaishalichoudhari-zv4kf
@vaishalichoudhari-zv4kf Жыл бұрын
Barobar ahe Baba khup chan neropan dandvat pranam
@AbhijeetBorse-l5y
@AbhijeetBorse-l5y Жыл бұрын
दंडवत प्रणाम दादाजी तुमच्या सारखेच सर्व साधुसंत पाहिजे नाही तर खूप अवघड आहे सर्व
@sandhyachoudhary6420
@sandhyachoudhary6420 Жыл бұрын
बाबा खूप छान सांगताच स्पष्ट वादि आणि हे खरोखर सगळीकडे चालूच आहे
@balasahebjagtap5509
@balasahebjagtap5509 Жыл бұрын
दंडवत प्रणाम दादा. क्रियावरती व श्राध्दावरती खूप छान मार्गदर्शन.....!
@kacharumhaske4464
@kacharumhaske4464 Жыл бұрын
अतिशय सुंदर विचार सुप्रभात वेळी ऐकावयास मिळते आहे धन्यवाद कबीर साहेब नेजोज्ञान ज्ञानगंगा घरोघरी जाऊन आलो आहोत धन्यवाद
@Jay_mahanubhav
@Jay_mahanubhav 9 ай бұрын
दंडवत प्रणाम जी
@rameshpatilhambarde6588
@rameshpatilhambarde6588 Жыл бұрын
बाबा तुमचा ससतंग खूप सुंदर वाटलं पाहिल्यांदाच ऐकलं
@JayrajbabaRudhapurkar-hk5mu
@JayrajbabaRudhapurkar-hk5mu Жыл бұрын
खुप-खुप छान निरुपण दंडवत🙏प्रणाम 🙏👍👌🌹💐🌿
@mayagargate5925
@mayagargate5925 Жыл бұрын
खूप छान निरोपण दंडवत प्रणाम 🙏🙏
@ingolerningole5019
@ingolerningole5019 Жыл бұрын
दंडवत प्रणाम बाबा 🙏🙏🙏🙏🙏
@purnimamore2056
@purnimamore2056 Жыл бұрын
Khup chan babaji Dandvat pranam
@radhakrishnagumbade1475
@radhakrishnagumbade1475 Жыл бұрын
दंडवत प्रणाम अगदी बरोबर आहे तुम्ही खरे ज्ञान आत्मसात केले आहे
@sunilkadu2881
@sunilkadu2881 8 ай бұрын
अगदी सूदर प्रवचन 🙏🙏दङवत प्रणाम
@JyotiVinchurkar-f2p
@JyotiVinchurkar-f2p Жыл бұрын
दंडवत प्रणाम बाबा🙏 Ase spst bolnare baba philech pahile🎉
@narendrameshram1086
@narendrameshram1086 Жыл бұрын
खुप छान नीरुपन दंडवत प्रणाम बाबाजी
@dattatraylate3613
@dattatraylate3613 Жыл бұрын
जय श्री राम जय श्री राम जय श्री राम जय श्री राम. 🙏 🙏 🙏 🙏.
@mahadevnimbolkar8147
@mahadevnimbolkar8147 Жыл бұрын
खुपच सुंदर ज्ञान बाबाजी दंडवत प्रणाम🙏🙏
@sunitabhusare5432
@sunitabhusare5432 Жыл бұрын
दडवत प्रणाम बरोबर आहे बाबा बोलतात ते
@sushantjadhav9341
@sushantjadhav9341 Жыл бұрын
Dandavat pranam🙏
@ajitkumarsaswade1345
@ajitkumarsaswade1345 Жыл бұрын
छान🌹🙏दंडवत प्रणाम..
@sandhyahiras3291
@sandhyahiras3291 Жыл бұрын
खूप छान निरुपण केले आज आमचे खाडकन डोळे उघडले दंडवत 🙏🙏 खूप छान उदाहरणे देऊन सोप्या भाषेत सांगितले
@eknathmahajan7172
@eknathmahajan7172 Жыл бұрын
सदगुरू सज्जन सदगुरू मिळेल तेव्हा मिळू शकते निस्वार्थ जय जय रामकृष्ण🇮🇳देव
@bhausahebghangale3384
@bhausahebghangale3384 10 ай бұрын
दंडवत प्रणाम दादा, अतिशय सुंदर,मामींक प्रबोधन
@shahajipatilshinde2922
@shahajipatilshinde2922 8 ай бұрын
दंडवत प्रणाम प्रभु
@ramnathphatangare3484
@ramnathphatangare3484 Жыл бұрын
दंडवतप्रनाम दादाजि
@AbhijeetBorse-l5y
@AbhijeetBorse-l5y Жыл бұрын
अतिशय सुरेख समजावलं दादा जी
@shyamprasadghutepatil7860
@shyamprasadghutepatil7860 11 ай бұрын
दंडवत प्रणाम दंडवत प्रणाम
@प्रकाशपाटीलऔ.बाद
@प्रकाशपाटीलऔ.बाद Жыл бұрын
दंडवत प्रणाम दादा अतीशय सुंदर मार्गदर्शन केले खूप छान 🙏💐
@jaysingsawant4353
@jaysingsawant4353 Жыл бұрын
दंडवत प्रणाम बाबाजी अतिशय छान निरूपण
@sameergurav1174
@sameergurav1174 Жыл бұрын
जय.श्रीकृष्ण
@shyamprasadghutepatil7860
@shyamprasadghutepatil7860 Жыл бұрын
दंडवत प्रणाम खूप छान
@yashmohod2002
@yashmohod2002 7 ай бұрын
बाबा अश्या मार्गदर्शन गरज आहे
@sunitashingne3904
@sunitashingne3904 Жыл бұрын
दंडवत प्रणाम दादाश्री 🙏🌻🌻
@dnysrhawarbakhle51bakhle48
@dnysrhawarbakhle51bakhle48 Жыл бұрын
जय श्रीकृष्ण दंडवत प्रणाम दादा तुम्ही खरंच खरं आहे की दंडवत
@sandeshjadhav8773
@sandeshjadhav8773 Жыл бұрын
खूप छान निरूपण ,,,दंडवत प्रणाम
@prabhakarkhasale4616
@prabhakarkhasale4616 Жыл бұрын
❤❤❤खूप काही शिकायला मिळाले आहेत आणि राहा अपडेट प्रत्येक ताजे उदाहरण म्हणून दंडवत प्रणाम बाबाजी खूप सुंदर आहेत हे ❤❤❤
@bhratpachbain7817
@bhratpachbain7817 Жыл бұрын
दंडवतप्रणाम बाबा, अतिशय छान निरोपन
@mukeshdonnamukesh164
@mukeshdonnamukesh164 11 ай бұрын
Dandvat pranam Baba ji 🙏🏽🌹
@shyamshingne2797
@shyamshingne2797 Жыл бұрын
अगदी यथार्थ निरोपण केले, दादा श्री आपण दंडवत प्रणाम 🎉🎉🎉 खरोखरच आम्ही वासणीक सुधारणार नाही तोपर्यंत हे असंच चालायचं 🙏🙏🌹🌹
@sarjeraopatil7639
@sarjeraopatil7639 Жыл бұрын
दादा श्री आपणांस दंडवत प्रणाम खरोखरच सुंदर सांगीतले आहे आज जे चांलल ते असं आहे दादा धन्यवाद
@ravindratambade3625
@ravindratambade3625 Жыл бұрын
दंडवत प्रणाम दादाजी
@rupchandthale8271
@rupchandthale8271 Жыл бұрын
Babaji you r great,follow with you,👏 💐🙏 Dandwat -Pranam 🙏💐
@dattatrayyadav1094
@dattatrayyadav1094 Жыл бұрын
Dandwat pranam. Baba you told the truth....Jay shrikrishna.....
@bhaskarpatil4146
@bhaskarpatil4146 Жыл бұрын
Dandawat Pranam Baba.Jay Chakradhar Swami.
@SushantTraders-u6c
@SushantTraders-u6c Жыл бұрын
सर्व व्हिडिओ खूप छान आहेत💐🙏
@varshaghatolrecipesvlogs8752
@varshaghatolrecipesvlogs8752 Жыл бұрын
दंडवत प्रणाम
@snehalbhagwat7810
@snehalbhagwat7810 Жыл бұрын
उदबोधक निरुपण बाबाजी 🙏
@DandavatPranam
@DandavatPranam Жыл бұрын
खुप खुप छान आता काही तरी बद्दल होईल मोलाचं प्रवचन सांगितलं असं सांगत राहा बाबाजी खरं सांगताय दंडवत प्रणाम
@minasangle5103
@minasangle5103 Жыл бұрын
Mhanje dada asa zhalay panthat ki dharav tr chavta ani sodla tr palta kharach baba lokanach lok dev mantat ani khara dev bajulach rahto khup chan mahiti dilit .dandvat
@ushapathak4724
@ushapathak4724 Жыл бұрын
दंडवत बाबाजी 🙏🙏 खुप खुप छान
@dhwanikhurana9683
@dhwanikhurana9683 Жыл бұрын
खूप छान आणि खर सांगेण आपल्या ने पू श्री बाबाजी 🙏🙏🙇🙇👌👌
@gokulmahajanmahajan8095
@gokulmahajanmahajan8095 Жыл бұрын
दंडवत प्रणाम बाबा 🙏🙏 खूप छान
@balnathjagtap7900
@balnathjagtap7900 Жыл бұрын
खूप छान माहिती सांगितली बाबा जी दंडवत प्रणाम
@santoshpawar5446
@santoshpawar5446 Жыл бұрын
दंडवत प्रणाम ,बाबा ,एकादस उपास का धरू नये
@vilaskhanorkar3623
@vilaskhanorkar3623 Жыл бұрын
🎉 बाबा दंंडवत प्रणाम. बाबा छान माहिती दिली आहे. सध्या दादोस भरपूर प्रमाणात आहेत.
@indubaikinge5491
@indubaikinge5491 Жыл бұрын
दंडवत प्रणाम दादा आपले निरूपण उपदेश पर होते
@chhayabenpatil6436
@chhayabenpatil6436 Жыл бұрын
Dandvat Pranam 🙏🙏pu babaji 🌷🌷
@shivajithakare2965
@shivajithakare2965 Жыл бұрын
दंडवत प्रणाम बाबाजी. तुमचे मार्ग दर्शन खूप छान छान आहे मला खूप.. आवडले. दंडवत प्रणाम्.... बाबाजी
@nikhilpatil710
@nikhilpatil710 Жыл бұрын
दंडवत प्रणाम
@vikrambhegade9295
@vikrambhegade9295 Жыл бұрын
Dandvat Pranam
@mangalamete8324
@mangalamete8324 Жыл бұрын
दंडवत प्रनाम दादा खूप छान माहिती दिली आहे स्पष्ट बोलायचे तर खूप हिम्मत लागते दंडवत प्रनाम दादा
@gangadharjalnekar6857
@gangadharjalnekar6857 Жыл бұрын
Dandwat.parnam.babaji
@ShubhamWahane
@ShubhamWahane Жыл бұрын
Khup chhan dada ...❤🙏dandavt pranam
@shobhabhuyar5009
@shobhabhuyar5009 Жыл бұрын
दंडवत प्रणाम दादा.खुप छान मार्गदर्शन केले.💐👌💐
@urmilagirase9887
@urmilagirase9887 Жыл бұрын
दंडवत प्रणाम दादाजी 🙏👌👍खूप खूप छान मार्गदर्षण केल दादाजी तूम्ही अस स्पष्ट सांगितल तूंम्ही खरचं लिळा चरीत्रात कूठेचं सांगितलेल नाही विडा वहा खेटी करा खर तर ज्ञान माेचक आहे पण खरचं दादाजी खूप खूप प्रामाणिक पणाने निरूपण केलं आहे तूंम्ही खूपचं छान पण आज काल अस खर मार्गदर्षण करनारे कूडू दीसतात लाेकाना पण कडू तेचं सत्य आहे जय जय स्वामी श्री चंक्रधरा लाख लाख धन्यवाद दादजी ❤❤👌👍🙏💖🙏
@pournimabhale7958
@pournimabhale7958 Жыл бұрын
दडवंत प्रणाम दादा जी
@mangalsinggirase4886
@mangalsinggirase4886 Жыл бұрын
खुप च मार्मिक प्रवचन ...असे सर्व संत झाले तर पंथाची पताका खुप उंच जाईल... दंडवत प्रणाम माझा
@sachinchine6855
@sachinchine6855 Жыл бұрын
खूप च छान निरोपण बाबाजी दंडवत प्रणाम
@KaluPatil-gr1eu
@KaluPatil-gr1eu Жыл бұрын
दंडवत प्रणाम दादा
@KaluPatil-gr1eu
@KaluPatil-gr1eu Жыл бұрын
देव आपल्याला कसा मिळेल
@KaluPatil-gr1eu
@KaluPatil-gr1eu Жыл бұрын
त्यासाठी काय करावे लागेल
@sakharambhawar9736
@sakharambhawar9736 Жыл бұрын
Dandvt parnam baba
@kavitahinge4001
@kavitahinge4001 Жыл бұрын
अगदी बरोबर आहे बाबा कोटी कोटी दंडवत प्रणाम 🌹🙏🙏🌹
@AnandSuryawanshi-p7b
@AnandSuryawanshi-p7b Жыл бұрын
Dandvat pranaam 🙏🙏🙏
@laxmandongare1372
@laxmandongare1372 Жыл бұрын
खूप छान धर्माला आलेली ग्लानी दूर होण्यासाठी खूप छान प्रवचन दंडवत प्रणाम बाबाजी
@bhupalsalve4199
@bhupalsalve4199 Жыл бұрын
उद्बोधक प्रबोधन, दंडवत प्रणाम, बाबाजी.
#दुःख वाट्याला येण्याची कारणे काय ?#mahanubhavpanth #mahanubhav #sthandarshan
41:15
आत्रेय महानुभाव #Aatrey Mahanubhav
Рет қаралды 157 М.
Win This Dodgeball Game or DIE…
00:36
Alan Chikin Chow
Рет қаралды 30 МЛН
Expected Ending?
00:45
ISSEI / いっせい
Рет қаралды 11 МЛН
फक्त आपलाच देव परमेश्वर कसा ?#महानुभाव #प्रवचन
1:03:56
आत्रेय महानुभाव #Aatrey Mahanubhav
Рет қаралды 21 М.
#प्रवचन #जीवनात अडचनी आल्याचं पाहिजे!#महानुभाव #प्रवचन
1:07:21