डबल महाराष्ट्र केसरी पैलवान लक्ष्मण वडार यांच्या केर्ले गावाला भेट गावातील जुनं घर

  Рет қаралды 68,658

Dnyaneshwar Aswale

3 ай бұрын

डबल महाराष्ट्र केसरी पैलवान लक्ष्मण वडार यांच्या केर्ले गावाला भेट दिलेली आहे कुस्ती क्षेत्रातील नामवंत पैलवान म्हणून पैलवान लक्ष्मण वडार यांना ओळखले जाते. परंतु आज यांच्या परिवारात कोण नाही कारण त्यांना अपत्ये झाली नाहीत. पण त्यांचे भाऊ मुंबई येथे असतात तर एक बहिण गावातच असते आज या व्हिडिओ मद्ये थोडीशी मुलाखत घेतलेली आहे. दिन्या देशातील अनेक मातब्बर परवाना सोबत पैलवान लक्ष्मण वडार यांच्या कुस्त्या झालेल्या आहेत पैलवान लक्ष्मण वडार हे 1972 व 1973 यावेळेस महाराष्ट्र केसरी झालेले आहेत
1972 ला मोहन सिंग यांच्यावर विजय मिळवून कोल्हापूर या ठिकाणी महाराष्ट्र केसरी गदा मिळवलेली आहे तर 1973 रघुनाथ पवार यांच्यावर विजय मिळवून अकोला येथे महाराष्ट्र केसरी मिळवलेली आहे
भारतातील अनेक पैलवाणासोबत सोबत त्यांच्या कुस्त्या झाल्या यामध्ये प्रामुख्याने संभाजी पवार मोहन सिंग रघुनाथ पवार टोपणना गुजगे हरिश्चंद्र बिराजदार रुसूल हनीफ महाबली सतपाल बाळू पाटील युवराज पाटील गुलाब बर्डे अनिल निग्रो दादू चौगुले इत्यादी पैलवान सोबत कुस्त्या झाल्यात
--------------
double Maharashtra Kesari pahalvan Lakshman Wadala interview
Maharashtra Kesari Lakshman Wadar documentary video
mh kesri pailwan Lakshman Wadar
mh kesri pailwan Lakshman Wadar kerle karmveer kolhapur
Lakshman vadar documentary video dnyaneshwar aswale
Laxman wadaar interview with nyaneshwar asale
Lakshman vadar family background information
Lakshman vadar Kerle
dnyaneshwar aswale youtube channel video

Пікірлер: 125
@kohinoorgm4729
@kohinoorgm4729 3 ай бұрын
पैलवान ला गावात किंमत नाही पण महाराष्ट्रातील कुस्ती शौकीनच्या मनात किंमत आहे ❤
@user-tx8oy3fi8h
@user-tx8oy3fi8h 3 ай бұрын
मी शाहुमिल तालमीत 1992 साली होतो. तिथे आमचे कोच डबल केसरी आदरणीय पै लक्ष्मण वडार होते. खुप छान आठवण.
@vijaykshirsagar4153
@vijaykshirsagar4153 3 ай бұрын
पुन्हा एकदा पैलवान लक्ष्मण वडार यांच्या आठवणींना उजाळा दिला धन्यवाद अस्वले सर
@prajwalthakur1235
@prajwalthakur1235 3 ай бұрын
खरोखरच एक मनात असा विचार आला गावांनी त्यांची ओळख मनुन काही तरी कमान किंवा एखाद्या विशिष्ट शाळा नाव दिले पाहिजे
@Bhumi011
@Bhumi011 3 ай бұрын
एवढ्या गरिबीतून कष्टातून डब्बल महाराष्ट्र केसरी होन खूप अभिमानास्पद आहे. कोल्हापूर जिल्ह्यातल्या लोकांनी यांच्या स्मरणार्थ काही तरी केलच पाहिजे.
@danjyab4852
@danjyab4852 3 ай бұрын
मुलाखत खुप छान आहे.परंतु तिथल्या ग्रामपंचायत, सरपंचांना विचारायला हवं होतं की एखादी कमान करून त्या वरती डबल महाराष्ट्र केसरी पैलवानचं नाव द्या!
@BhagavatWaghmode-sw3vw
@BhagavatWaghmode-sw3vw 3 ай бұрын
खंत वाटते मला इतकी मोठे पैलवान व त्यांच्या नावाची कमान सुद्धा गावात नाही किती अभिमान पाहिजे होता त्या लोकांना
@akshaynagare846
@akshaynagare846 3 ай бұрын
सर खरोखरच मानल तुम्हाला एक नंबर मुलाखत घेतली तुम्ही
@ShirikantBagadi
@ShirikantBagadi 3 ай бұрын
अशा महान महाराष्ट्र केसरी लक्ष्मण वडार यांना मदत केलीच पाहिजे
@haribhaukhade8861
@haribhaukhade8861 3 ай бұрын
पै.लक्ष्मण वडार डबल महाराष्ट्र केसरी ही ओळख होती पण मुलाखती मुळे नलवडे आडनाव त्यांचे होते हे ही माहिती मिळाली सर...
@jainoddinshaikh743
@jainoddinshaikh743 3 ай бұрын
सलाम सर तुमच्या मुलाखतीला
@bashirshaikh5350
@bashirshaikh5350 3 ай бұрын
अस्वले साहेब एक नंबर मुलाखत
@maheshphatak9566
@maheshphatak9566 3 ай бұрын
तुम्ही माहिती घेण्याचा चांगला प्रयत्न केला, छान काम
@PK-qe2py
@PK-qe2py 3 ай бұрын
उत्तम मुलाखत ❤
@rajusatarakar1161
@rajusatarakar1161 3 ай бұрын
खूप खूप धन्यवाद 🎉 साहेब❤ खूप मोलाची माहिती आपण या आपल्या youtub चैनल च्या माध्यमातून आमच्या सारख्या कुस्ती प्रेमी पर्यंत पोचवत आहात ..... आपले खरच खूप आभार.❤❤❤
@haribhaukhade8861
@haribhaukhade8861 3 ай бұрын
सर छान इतिहासाची पुनरावृत्ती सखोल माहिती मिळाली...
@vikaspatil5463
@vikaspatil5463 3 ай бұрын
मि शाहु मिल तालमीत 2012 साली होतो तिथे, आमचे कोच आदरणीय पै डबल महाराष्ट्र केसरी लक्ष्मण ( मामा) वडार होते , खूप छान आठवण❤
@prashantchavanke7647
@prashantchavanke7647 3 ай бұрын
अस्वले सर खूप छान काम करताय. अभिनंदन तुमचे
@santoshjambhulkar5695
@santoshjambhulkar5695 3 ай бұрын
एकदम भारी मुलाखत आहे सर
@Vikramgurav.....
@Vikramgurav..... 3 ай бұрын
खुप छान मुलाखत घेतली ज्ञानेश्वर भाऊ 👌🔥
@OmkarMargil
@OmkarMargil 3 ай бұрын
खूपच छान सर
@vivekkale4931
@vivekkale4931 3 ай бұрын
क्रिकेट मध्ये सचिन सारखे बोगस खेळाडू मॅच फिक्सी g करून कोट्यवधी रु कमवतात , शासन सुधा यांच्या सारख्या महान कुस्तीगीर कडे लक्ष देत नाही😢, सलाम श्री.लक्षमन मामाना 🙏🏼🙏🏼
@Sandippatil-9999
@Sandippatil-9999 3 ай бұрын
Azar,koli,sharma,dhoni,jadeja,hi fixer list baba,fix kra jaga fix kra tyamule comity pn. Ugach sachinla badnam ka kartoys,
@RameshMhatre-ov6hb
@RameshMhatre-ov6hb 3 ай бұрын
समजली अक्कल.चपटी किंग जरांगेला डोक्यावर घेणारा तूच!आता समजले मराठी माणूस मागे का?तुमच्या सारखे काळेकुटे आहेत.
@siddhudalvi2979
@siddhudalvi2979 3 ай бұрын
हया लावड्याला क्रिकेट मधला खूप समजत
@rupeshkundale5183
@rupeshkundale5183 3 ай бұрын
पैलवान लक्ष्मण वडार सारखे कष्ट आज पर्यंत कोणी घेतलेले नाही
@rajendrapatil6726
@rajendrapatil6726 3 ай бұрын
एक नंबर माहिती व मुलाखत
@vijaypatil-wx9dw
@vijaypatil-wx9dw 3 ай бұрын
खूप छान सर जय हनुमान तालीम मंडळ यांच्या वतीने तुमचं अभिनंदन
@ajaybhonde2558
@ajaybhonde2558 3 ай бұрын
सर धन्यवाद, आपण एवढ्या मोठ्या पैलवान कुस्ती ग़ीराचे गाव दाखवले.
@surekhajamale651
@surekhajamale651 3 ай бұрын
शाहू महाराजांचा कोल्हापूर चा जवळ चा गावात पैलवान ची अशी अवस्था झाली खंत वाटते
@SanjayTodkar-u6p
@SanjayTodkar-u6p 3 ай бұрын
पै लक्षमण वडार जर मराठा समाजातील असते तर गावाने सन्मान केला असता पण असुद्या जय महाराष्ट्र
@dhb702
@dhb702 3 ай бұрын
आपल्या देशात कोणत्या जाती मध्ये, कुटुंबात जन्माला येतो या वर पैसे, मानसन्मान, प्रसिद्धी अवलंबून असते हे कटू व दुर्दैवी सत्य आहे.
@user-tx8oy3fi8h
@user-tx8oy3fi8h 3 ай бұрын
ईथच जातीवाद तयार होतो
@dipakkambe4641
@dipakkambe4641 3 ай бұрын
हे अगदी खर आहे जातीवाद आहे आजून पण आहे मराठा असते डोक्याबर घेतले असते
@aniljadhav9809
@aniljadhav9809 3 ай бұрын
बालारफीक , सिंकदर , असलम काझी , असे शेकडो पैलवान आहेत जे मराठा नाहीत तरीपण सर्व कुस्ती प्रेमींनी डोक्यावर घेतले विनाकारण जातीयवाद करु नका
@yogeshbhalerao3121
@yogeshbhalerao3121 3 ай бұрын
बघा मराठ्यांचा जातीवाद वडार समाजाचा असल्यामुळे सन्मान नाही दिला
@prajwalthakur1235
@prajwalthakur1235 3 ай бұрын
आयुष्य त खुप माणसं येतात आणि जातात पण काही माणसे त्यांच्या कर्तुत्वाचा गौरव वाहने नाव अजरामर होतात ते नाव म्हणजे आदरणीय लक्ष्मण भाऊ
@dinkarshippurkar3657
@dinkarshippurkar3657 3 ай бұрын
पै लक्ष्मण वडार आणि पै .दादु चौगले .. यांचे लढतीचे पोष्टर आम्ही लहान असताना पाहिले आहे पण .... आठवण आणि स्मरण म्हणून किमान आपल्या गावातील ग्रामस्थांनी गल्ली वस्ती यांचे तरी पै लक्ष्मण वडार असे नांव दिले पाहिजे ....
@NutanTrimbake
@NutanTrimbake 3 ай бұрын
जय बजरंग केर्ले गावाने त्यांच्या नावाची कमान बनवावी जय हिंद जय भारत
@SamadhanValaj
@SamadhanValaj 3 ай бұрын
Ka PAILWAN DOUBLE MAHARASHTRA KESRI 👌 LAXMAN VADAR 👌 ya navane banva ki...... Re..
@kamalakarkakade2203
@kamalakarkakade2203 3 ай бұрын
खुप छान
@SamadhanValaj
@SamadhanValaj 3 ай бұрын
Khup chan Aasavle
@madhavighatage-se8ss
@madhavighatage-se8ss 3 ай бұрын
Kiti rajbindd hote ...khupacha chan vyakti matw atishay chan vatal bagun...❤❤❤🎉 Pan vait pan tewadach vatal 😢
@pravinloharlohar9082
@pravinloharlohar9082 3 ай бұрын
Great Athletes in Maharashtra belong to poor family with any support. Salute to his hard work and effort. 🙏🙏🙏
@shamdhotre8447
@shamdhotre8447 3 ай бұрын
Laxman ji yanche baddal kup chan mahiti dilybadal dhanywaad 🙏
@sardarchougale5219
@sardarchougale5219 3 ай бұрын
खूप छान वाटला व्हिडिओ पैलवानांच्या आठवणी आज पुन्हा जाग्या झाल्या पण त्यांचे निधन शेवटी कसे झाले, त्यांच्या पत्नीचे निधन कधी झाले याविषयी पण माहिती द्यायला हवी होती,
@ravindrakunte77
@ravindrakunte77 3 ай бұрын
ईतकं मोठं नाव कमावून ही कोल्हापूरच्या राजे म्हणवणाऱ्या राजकारण्यांनी व समाजाने ऊपेक्षा करावी ही लाजिरवाणी गोष्ट आहे.यांना साधी आठवण येऊ नये.जाती पातीचं राजकारण्यांना हे दिसत नाही का? समाजाने पुढाकार घेऊन त्यांच्या आठवणी ऊजागर कराव्यात .
@bailgadasharyatofficial5241
@bailgadasharyatofficial5241 2 ай бұрын
मी १९९९ साली कोल्हापूर येथे शाहूमील तालमीत स्व.वडार मामांच्या मार्गदर्शनाखाली कुस्तीचा सराव करत होतो.मामा अतिशय शिस्तप्रिय पण स्वभावाने खूप मायाळू होते.
@Chavan.n
@Chavan.n 3 ай бұрын
मराठा असते तर डोक्यावर घेतले असते गावाने. कीती लाजस्पद आहे. अजुन ही जाती भेद आहे ते ही महाराष्ट्र केसरी बर . महाराष्ट्र केसरी म्हणजे या लोकांना वाटत काय?
@ranjitkumbhar5151
@ranjitkumbhar5151 3 ай бұрын
खासदार मुरलीधर मोहोळ हे पण त्यांच्या कडे तालमीत होते त्यांचे कोच होते हे पैलवान
@vaibhavbhosale1194
@vaibhavbhosale1194 3 ай бұрын
पै लक्ष्मण वडार यांची केर्ले गावामध्ये त्याच्या नावाची कमान पाहिजे
@ramkrishnamane1762
@ramkrishnamane1762 3 ай бұрын
Khupach chan mahiti dili sir thanks
@NanasahebWaghire
@NanasahebWaghire 3 ай бұрын
एवढं मोठं कर्तृत्व. त्यांच्या नावाची तालीम किंवा किमान किमान तरी पाहिजे.
@SanketBachkar-b5s
@SanketBachkar-b5s 3 ай бұрын
सर गुलाब बर्डे यांची मुलाखत घ्या
@pruthvirajmane2206
@pruthvirajmane2206 3 ай бұрын
पै लक्ष्मण वडार ❤👍 केर्ले
@dinkarkanse9854
@dinkarkanse9854 3 ай бұрын
Very good information we got through yr interview. Great wrestler his name will be in the history of India and Maharashtra. Guni pahilwan came from worst poor condition and shined his name his father's and mothers nd his village name in wrestling field. We are proud of such wrestler s.
@TulashiramKalamkar
@TulashiramKalamkar 3 ай бұрын
फारच छान माहिती सर.
@GaneshBahir-df8zn
@GaneshBahir-df8zn 3 ай бұрын
Sar Aaj Majhi ichcha purn jhali dhanyvad sar
@SambhajiSonure
@SambhajiSonure 3 ай бұрын
Asawale saheb, pailwanchya gavala bhet deun ,satya kahani mandhali, आपले abhar.
@parajibharit6910
@parajibharit6910 3 ай бұрын
गरीब पहिलवानाची कोणी दखल घेत नाही
@tusharrathod8559
@tusharrathod8559 3 ай бұрын
अप्रतिम ..
@JaganGhuge-mn1jz
@JaganGhuge-mn1jz 3 ай бұрын
गावातील लोकांना या गोष्टी चाअभिमान पाहिजे
@rajbirbansal9741
@rajbirbansal9741 3 ай бұрын
Bahot Sundar video
@sharadgaikwad1326
@sharadgaikwad1326 3 ай бұрын
❤❤ *PAHILWAN LAXMAN🙏❤💪 VADAR AN PAHILWAN YOURAJ🙏❤💪 PATIL HE AMCHE ADARSHA RAHILE AHET🙏🙏🙏YOURAJ PATIL TASECH VASTAD LAXMAN VADAR YANNNA MAZA MANACHA TRIVAAR MUJRA🙏🙏🙏 TYANCHYA SMRUTIS KOTI KOTI NAMAN* 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@RajendraGangurde-q6b
@RajendraGangurde-q6b 3 ай бұрын
खऱ्या खेळाडूची किंमत नाही ही अत्यंत दुर्दिवाची बाब
@shrutikpande3642
@shrutikpande3642 3 ай бұрын
किती छान घर आहे. ❤
@SurajDhotre-mc9gf
@SurajDhotre-mc9gf 3 ай бұрын
Jay bajrang jay vadar
@digambarthakre8919
@digambarthakre8919 3 ай бұрын
kup छान ❤
@ashokvadar6637
@ashokvadar6637 3 ай бұрын
लक्ष्मण वडार या नावामुळे खेर्ली गावचे नाव अजरामर झाले आहे शासन व ग्रामपंचयतीतर्फे डबल केसरी नाव राहण्यासाठी कायमचे स्मारक व्हावे तसेच महाराष्ट्रतील वडार समाजाच्या नेत्यांनी सुधा याचा विचार करावा ही कळकळीची विनंती आहे
@shivajidangade7573
@shivajidangade7573 3 ай бұрын
पैलवान महाराष्ट्र केसरी
@rajendrakolekar98
@rajendrakolekar98 3 ай бұрын
Khupach mast
@SamadhanValaj
@SamadhanValaj 3 ай бұрын
Tea kerle gavala ky padl nahi.... Kharchhh khup wait wattaya
@mahadevkamble1954
@mahadevkamble1954 3 ай бұрын
सर तानाजी बनकर यांच्या घरचे मुलाखत घ्यावी महाराष्ट्र केसरी माडवे सदाशिवराव नगर
@varshapise1767
@varshapise1767 3 ай бұрын
male mdel pn lohar yancha video kra ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️🙏🙏🙏🙏🙏🙏💐💐❤️💐
@KARAN_MOGRE
@KARAN_MOGRE 3 ай бұрын
Khup. Rurekh. Atvan. Mi. Lahan. Pane. Peylavan. Hyanche. Nav. Khup. Vela. Amchya. Ganitachya. Sarakadun. Aykle. Hote.
@StyleEuphoria
@StyleEuphoria 2 ай бұрын
Tyanch aadnav he nalawade astana suddha tyana maharahstrane laxman wadar mhnun sambodhale. Karan tyachya jativarun tyanxhi olakh karan sop jaav hot tathakathit ithalya prashthapitana. Yatun samjun yete kiti ha jativaad khol var rujala ahe. Jaudya jast bolnyat arth nahi. Mi tya samjacha asun mala khup khant vatate ki amhala sudha ya hiryachi olakh nahi. Aaj olakh zali. Ani amhi prytn karu tyanchya sanmanasathi.
@rajeshtitarmare7261
@rajeshtitarmare7261 2 ай бұрын
लक्ष्मन वडार मराठा होते गांव के लोगो सब कुछ किया होता पर वह गरीब ओर वडार समाज के थे इसलिए केरली के लोगों ने समान नहीं किया
@kamalakarkakade2203
@kamalakarkakade2203 3 ай бұрын
जोतिबाच्या नावानं चांगभल
@navidbagwan6096
@navidbagwan6096 3 ай бұрын
Saheb Rahuri yethil Maharashtra kesri Gulab barde yanchi mulakat ghya.
@krishnapatil1988
@krishnapatil1988 3 ай бұрын
पैलवान लक्ष्मण वडार यांना आम्ही लक्षू दा. असे म्हणत होतो.मी. त्या वेळीं कॉलेज ला होतो.1980.81.लां आणि काळा इमाम तालमी मधे राहायला होतो. काही वर्ष त्यांचा सहवास लाभलां.के. डी. पाटील. खूपिरे.
@BhagavatWaghmode-sw3vw
@BhagavatWaghmode-sw3vw 3 ай бұрын
विजय चौधरी च्या वडिलांची मुलाखत घ्या सर
@planckhouse4418
@planckhouse4418 3 ай бұрын
Yava ekhadi movie banawayala pahije
@NitinAahire-y2u
@NitinAahire-y2u 3 ай бұрын
Nice❤❤❤
@BhagavatWaghmode-sw3vw
@BhagavatWaghmode-sw3vw 3 ай бұрын
तुमि कुस्ती पुढे आणणार अस्वले साहेब
@RajuSudrik-d4c
@RajuSudrik-d4c 2 ай бұрын
कमान बांधावी त्याच्या नावाने ओळख म्हणून पै.लक्षिमन वजार यांची
@sagralanharat1174
@sagralanharat1174 3 ай бұрын
❤❤❤❤
@varshapise1767
@varshapise1767 3 ай бұрын
💐💐
@KailasChandol-lr2ut
@KailasChandol-lr2ut Ай бұрын
त्यागावाला, लक्ष्मण वडार,नाव, द्यावे, यांची,दखल, शासनाने घेतली, पाहीजेत
@gajananpatil8199
@gajananpatil8199 20 сағат бұрын
पेहलवान लक्ष्मण वडार यांची पत्नी काय करते ती कुठे असते हा प्रश्न तुम्ही विचारलात नाही
@SamadhanValaj
@SamadhanValaj 3 ай бұрын
Laja watay pahije....... Prashasnala
@alinadaf2970
@alinadaf2970 3 ай бұрын
एक नंबर मुलlकात
@kirtimagade
@kirtimagade 3 ай бұрын
Abi lok mhantat jatiwad sampala, sanga jarvto maratha, dhangar , mali asta tar?
@maheshtodali9015
@maheshtodali9015 2 ай бұрын
Pailwan yana pension milay pahije kiman 50000 pryant,
@Dream-11DT.Vishal.99
@Dream-11DT.Vishal.99 3 ай бұрын
🎉❤👍🙏
@BhagavatWaghmode-sw3vw
@BhagavatWaghmode-sw3vw 3 ай бұрын
तुमचा नंबर द्या अस्वले साहेब
@DnyaneshwarAswale
@DnyaneshwarAswale 3 ай бұрын
7666132615
@SunilJadhav-e5i
@SunilJadhav-e5i 3 ай бұрын
आमचे वस्ताद ❤❤
@SanketBachkar-b5s
@SanketBachkar-b5s 3 ай бұрын
🙏🏻
@namdevgaikwad3387
@namdevgaikwad3387 2 ай бұрын
अशा मानसाकडे सरकारने जक्ष द्यायला हवे
@umeshsable7864
@umeshsable7864 3 ай бұрын
🙏🙏🙏🙏🙏
@rajbirbansal9741
@rajbirbansal9741 3 ай бұрын
Naman
@KasabeAnil
@KasabeAnil 3 ай бұрын
मागासवर्गीय पैलवानांना महाराष्ट्रात किंमत दिली जात नाही
@archanagunjal6605
@archanagunjal6605 2 ай бұрын
❤❤❤😢😢😅
@RahulRajput-lc8bd
@RahulRajput-lc8bd 3 ай бұрын
Kasdar amdar yana pension Ani ya pahlwan la kahi ch nahi yacha mula olympics mada maga aa hai india
@mahendrasamudra5284
@mahendrasamudra5284 3 ай бұрын
त्या जातीवादी.. गावठी मिथुन ला दाखवा..
@babasahebshivsharan4566
@babasahebshivsharan4566 3 ай бұрын
लक्ष्मण वडार सध्या कुठे आहेत
@DnyaneshwarAswale
@DnyaneshwarAswale 3 ай бұрын
नाहीत स्वर्गवासी
@shaikhshamshuddin3206
@shaikhshamshuddin3206 3 ай бұрын
🙄🙄👍👍💚💚💚💚🇮🇳
@YogeshKhengare-kk5ew
@YogeshKhengare-kk5ew 2 ай бұрын
He gave laykich disat nay
@ravindrakunte77
@ravindrakunte77 3 ай бұрын
आहो छत्रपती इकडेही जरा लक्ष द्या .नाजलेल्या पैलवानाला ईतकी ऊपेक्षा का.?
@jyshivry
@jyshivry 3 ай бұрын
🥹🥹
Seja Gentil com os Pequenos Animais 😿
00:20
Los Wagners
Рет қаралды 25 МЛН
НАШЛА ДЕНЬГИ🙀@VERONIKAborsch
00:38
МишАня
Рет қаралды 2,4 МЛН
Хасанның өзі эфирге шықты! “Қылмыстық топқа қатысым жоқ” дейді. Талғарда не болды? Халық сене ме?
09:25
Демократиялы Қазақстан / Демократический Казахстан
Рет қаралды 319 М.
Seja Gentil com os Pequenos Animais 😿
00:20
Los Wagners
Рет қаралды 25 МЛН