गुरुमाऊली म्हणजे साक्षात स्वामी स्वरूप आहेत. कालच संभाजी नगर झालेले राष्ट्रीय सत्संग पाहावा. अंदाजे 2 लाख सेवेकरी उपस्थित होते. त्यात 70% महिला सेवेकरी होत्या. हे सगळे विश्वास ठेवून येतात आणि गुरुमाऊली तो विश्वास तुटू देत नाही. आरोप करणाऱ्या लोकांना स्वामी महाराज चांगली बुद्धी देवो. श्री स्वामी समर्थ 🙏🌺
@meghalingayat378811 күн бұрын
पाण्यासारखा नितळ मार्ग आहे खरच. काहीही बदनामी करू नका स्वामींना घाबरा, इकडे विनामुल्य मार्गदर्शन केले जाते मी स्वतः 25 वर्ष स्वामी सेवेकरी आहे
@kcr337711 күн бұрын
बरेच बाबा असे निघाले आहेत😅
@Maayurkumar11 күн бұрын
हा मार्ग भरकटलेला अहे...
@gstgstgst11 күн бұрын
siddh hoil lavkr ch😅 25 years fukat jatil tumche
@aakashpawar154811 күн бұрын
Dada kahi nako bolu ,kahi pan sangun seve chya nava khali paise ghetat ...proof pahije asel tr mala call kara mi deto adchanit astana lokana loot tata he
@monikalolage725011 күн бұрын
मला 18 वर्ष झाले सेवामार्गात .. संशय घेण्यासारखे तिळमात्र काहीच नाही.. गुरुमाऊलीनवर खोटं बोलणारे बोलत राहतील.. पण एक दिवस गुरुमाऊलींच्या पाया पडल्याशिवाय यांना गत्यंतर राहणार नाही...
@PoonamG-tk6uw9 күн бұрын
तृप्ती देसाई तू गुरुमाऊली वर नाही..तर स्वामी महाराजांवर आरोप केले....आता तू भोगायला तयार रहा...लवकरच कळेल तुला गुरुमाऊली साक्षात स्वामी महाराजच आहे...तुझी उलटी गिनती चालू झाली म्हणून समज..
@shivamgaikwad67298 күн бұрын
Oh guru mauli chagle ahe pan maharajan sobat comparison nako 🙏🏻
@SurajRandve8 күн бұрын
बरोबर आहे स्वामी बघुन घेतील
@Ashutoshgosavi1237 күн бұрын
Gurumauli ky Swami Maharaj nahit
@Ashutoshgosavi1237 күн бұрын
Tumhi Shripad vallabh charitra vacha ky aahe te samjel tumhala and please Swami sobat tumcya guru maulinche comparison karu naka
@KavitaKhamkar-c7i7 күн бұрын
अगदी बरोबर आहे
@shrisevak459310 күн бұрын
परमपूज्य गुरुमाऊलींना पूर्ण पाठिंबा. सर्वांनी हा गैरसमज सोडावा ही विनंती. श्री स्वामी समर्थ.
@deshkasamvidhan989710 күн бұрын
😂😂😂😂😂
@pandurangwaingankar73529 күн бұрын
हिंदु वर आरोप करने हेच हिंदु चे काम आहे तृप्ती दे.....सा..ई.ही.जी.विक्रृती.आहे.हिला हिंदु नी कुल्ले घातले पाहिजे असे.मी.म्हणतो वायंगणकर भाईंदर
@Dearadrk8 күн бұрын
😅😅😅😅😅😅😅वेडा
@Dearadrk8 күн бұрын
सर्वांनी हा मार्ग सोडावा 🙏
@jayshreebhamaree30717 күн бұрын
@Dearadrkका
@ranjanapatel6076 күн бұрын
श्री स्वामी समर्थ हा मार्ग निर्मळ स्वच्छ आणि पवित्र आहे असल्या कुठल्याही गोष्टींना तेथे वाव नाही
@EasyPeasyRecipe19587 күн бұрын
अत्यंत स्वच्छ आणि नितळ मार्ग आहेआणि सर्व सेवेकरी व गुरुमाऊली सेवाभावी आहेत
@ganeshgosavi118811 күн бұрын
माऊली असे करुच शकत नाही श्री स्वामी समर्थ🙏🙏
@JayeshPatil-c6i11 күн бұрын
तुझा माऊली बायका झवतो 😅
@ushataipatil221911 күн бұрын
बरोबर आहे...
@jyotijaiswal863411 күн бұрын
असे शक्यच नाही
@sunilchavanchavan63707 күн бұрын
Asa howoch shakat nahi dindori ha business marg aahe
@sunilaher66626 күн бұрын
बरोबरी बिजनेस आहे
@shamjadhav666011 күн бұрын
श्री स्वामी समर्थ मार्ग ज्याने घरा घरात पोहचवला व संस्कार सन्मार्ग दाखवला असे मोरे परिवार आहे वीणा सखोल पडताळणी शिवाय आरोपकरणे चूक आहे
@sanjaykumaringawale58609 күн бұрын
स्वामी... महाराज यांच्या कडून .... करारा जवाब मिलेगा.... बाई.....
@vaibhav17886 күн бұрын
श्रीमंत लोकांना झुकतो माप देणारे बऱ्याच केंद्रांच्या चाब्या श्रीमंत लोकांच्या हातात दिले आहे याच्या मागचं राजकारण काय श्रीमंत लोकांना केंद्रप्रमुख केले आहे उदाहरण झालं म्हणजे अमरावतीचे राजा पेठचे केंद्र😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
@YogeshSomwanshi-y9f6 күн бұрын
ते स्थानिक केंद्रा चा विषय आहे@@vaibhav1788
@SanjayGadhavepatil11 күн бұрын
मी स्वामी सेवेकरी आहे 39 वर्षा पासून हे बिनबुडाचे आरोप करणारा जो आहे त्याला स्वामी चांगलाच धडा शिकवणार श्री स्वामी समर्थ 🙏🚩
@prakashsuryawanshi180110 күн бұрын
काही नाही,, अण्णांची वरपर्यंत ओळख आहे,, पादल्या शिवाय वास येत नाही,, खुप लबाड्या केल्या आहेत,,जरा डोळसपणाने बघा
आरोप करणार्याला पुरावा नसेल तर शिक्षा झाली पाहिजे.
@anandpatil10919 күн бұрын
पुराव्यानिशी ती बोलते शिक्षा भोगावी लागली तर भोगणार का ?का प्रकरण दाबून टाकणार पैसे देवून.
@shankarzade772511 күн бұрын
विनाकारण आरोप करु नाही. हा सेवेकरी मार्ग चांगला आहे
@kailaskulunge442511 күн бұрын
अशा प्रकारे संत व्यक्तीवर आरोप करणे निंदनीय आहे.फक्त आपण हिंदू धर्माला लक्ष केले जाते.इतर धर्माबद्दल करण्याचे धाडस का होत नाही.हीच खरी खंत आहे.विनामूल्य आध्यात्मिक मार्गदर्शन केले जात आहे.जे कोणी दुष्ट हेतूने करील त्याला त्याच्या कर्माप्रमाणे ईश्वर फळ देईल.हा विश्वास आहे.
@SachinDeshpande-pd9qc10 күн бұрын
@@kailaskulunge4425 इतर धर्म शोषण करत नाही हिंदु धर्मातले 2500 हजार वर्षापासून शोषण आहे हे सुर्यप्रकाशा इतुके स्वच्छ आहे
@prakashsuryawanshi180110 күн бұрын
आण्णा हे कलंकीत आहेत,,पण दादा खुप चांगले होते,, आणि दादांचा ठोका अचूक होता,,आता हे आण्णा धंदा करत आहेत
@MahendraShinde-f2f9 күн бұрын
@@SachinDeshpande-pd9qcतुमचे नाव खरे आहे की बोगस टाकलेत😅
@sunilaher66623 күн бұрын
@@kailaskulunge4425 🤣 संत संत
@jspm84809 күн бұрын
ज्यांच्या देहातून प्रत्यक्ष स्वामी महाराज कार्य करतात अशा परब्रह्मावर आरोप करणार्यांचा निषेध..😢
@parajisawale74699 күн бұрын
प्रतेक्षात देव जर तुझ्यात वास करतो तर कहीतरी चमत्कार करून दाखव हरामी
@parajisawale74699 күн бұрын
येणारे तुमचा आर्शीवाद घेणारे हे अंधभक्तच असतात
@HariChewale8 күн бұрын
Hach tumcha bharam ahe, pn he ase hot hote te teynche Vadil, te khare Swamiji che Avtar hote
@sunilaher66626 күн бұрын
@@HariChewaleअगदी खरे श्री स्वामी समर्थ माझे तेच म्हणणं आहे
@sunilaher66626 күн бұрын
मार्ग असं म्हणणं आहे की त्यांची वडील जे होते तेच खरे स्वामी भक्त होते
@UNIVERSALTRADER-sm8dc2 күн бұрын
खरे स्थान अक्कलकोटच
@surendrashivalkar909011 күн бұрын
संस्थान वर येवढे गंभीर आरोप केले आहेत जर हे सगळं खोटे असतील तर संस्थान ने त्या व्यक्ती वीरूदध अकशन घेतली पाहिजे आणि हे संस्थानाची बदनामी करणाऱ्याला धडा शिकवला पाहिजे
@shankarkapdnis138711 күн бұрын
स्वामी माऊली कोणालाच माफ करु शकत नाही
@nileshchavhan326510 күн бұрын
आरोप समर्थांवर नाही....... आरोप हा वैयक्तिक एका व्यक्तीवर आहे
@ReelForReality1110 күн бұрын
@@nileshchavhan3265 बरं मग ते ज्या दिवशी ती निर्घृण हत्या झाली त्याच दिवशी उज्जैन ला पण गेले होते? मग कोणाला विचारायला जाणार आहात तुम्ही? भगवान श्री महादेवांना? आहे हिंमत?
@ReelForReality1110 күн бұрын
तो खून झाला ती घटना दुर्दैवीच आहे परंतु सेवामार्गाला आणि श्रध्दास्थान यावर बोलण्याचा तुम्हाला नैतिक अधिकार नाही.
@Dearadrk8 күн бұрын
ढोंगी आहे स्वामी समर्थ ढोंगी हरामी मोरे महाराज मादरचोद
@Dearadrk8 күн бұрын
कधी वाटोळे झालेवार?
@yuvrajrajput808010 күн бұрын
माझ्या माउली हे दुसरे तिसरे कोणी नसून ते एक आमच्या साठी श्री स्वामी समर्थ महाराज आहेत त्यामुळे विचार करून बोला श्री स्वामी समर्थ
@@yuvrajrajput8080 श्री स्वामी समर्थ सोबत तुलना नका करू अण्णाची स्वामी समर्थ एक रुपयाची अशा नव्हती कोणाकडून आणि हा ह्याला 2 करोड ची गाडी पाहिजे फिरायला कुठून आला पैसा लोकांच्या जमिनी हडपल्या ह्याने
@ajinathghule388111 күн бұрын
ह्या बाईंनी शनि देव सोडला नाही हे तर माणसं आहेत 😂😂😂😂 प्रसिद्धी मिळण्यासाठी ही बाई काही पण करते 😂
@gamingsits595711 күн бұрын
हिचा इतिहास बघा हिंदु विरोधी आहे ही बाई, देवी देवतांची विटंबना करते ही बाई,
तृप्ती ताई तुम्ही केलेल्या आरोप खोटे असतील तर तुमची उतरती कळा आजपासून लागलीच म्हणून समजा
@vandanapandit433810 күн бұрын
ही बया प्रसिद्धी साठी काहीही करू शकते .
@anandpatil10919 күн бұрын
लेखी पुराव्यानिशी बोलते ती कळा भोदू गुरु मवाली ला लागेल. पैसे देवून प्रकरण दाबून टाकणार भामटा.
@vaishalibhagat85269 күн бұрын
नाहीतर चुकीचे समर्थन कारण र्याना पण उत्रती वेदना लागेल,स्वामींचे ही आदेश आहेत,लाथ मारलेल्या शिष्याची गोष्ट माहीत आहे ना.😂
@sachinjewellers93699 күн бұрын
हो खर आहे
@BhushanPatil-n3o9 күн бұрын
त्या तृप्ती बाई ने केलेले आरोप हे खोटेचं आहे. त्या तृप्ती बाई ने मागे किर्तनकार ह. भ. प. इंदुरीकर महाराज यांच्यावर सुद्धा आरोप केले होते. 🙏🏻🌹||श्री स्वामी समर्थ||🌹🙏🏻
@kishorshete904511 күн бұрын
योग्य व चांगला मार्ग म्हणजे स्वामी समर्थ मार्ग
@vaishalibhagat85269 күн бұрын
स्वामी समर्थ चे आम्हीही भक्त आहोत,पण ते स्वामी ह्या स्वामी मध्ये जमीन आसमंत चां फरक आहे,स्वामींनी लाथ मारुन हाकलून दीले आहे स्वार्थी भक्तांना,
@prasannajoshi65787 күн бұрын
अक्कलकोट ला कधी गेला का हा अण्णासाहेब एक तरी विडिओ दाखवा लोकांना वेड्यात काढतो अण्णासाहेब स्वतःला स्वामी समर्थ समजतो
@Sanjay-y6l11 күн бұрын
केले गेलेले आरोप सर्व खोटे असतील तर अब्रू नुकसानीचा दावा दाखल केला पाहिजे?
@pravinpatil342111 күн бұрын
"सेवामार्गाने पहिल्यांदा महिलांना गुरूचरित्र पारायणाचा हक्क दिला. एवढं मोठं स्त्री सशक्तीकरण करणाऱ्या संस्थेला ‘स्त्रीविरोधी’ ठरवलं जातंय?"
@yogeshcomputer10 күн бұрын
@@ReelForReality11 बरोबर आहे त्र्यंबकेश्वर येथे तर स्थानिक महिलांनीच तिला घरचा रस्ता दाखवला होता हिला... तेव्हा दिंडोरीला टार्गेट करायचे राहून गेले होते...😅 आता नको त्या गोष्टीनी प्रसिद्धी मिळविण्याची धडपड सुरु आहे बिचाऱ्या अतृप्तीची...!
@anandpatil10919 күн бұрын
अंधभक्तीतून बाहेर या.
@BhushanPatil-n3o9 күн бұрын
@@anandpatil1091 अरे, ये मूर्ख माणसा याला अंध: भक्ती नाही म्हणत खरी श्रद्धा म्हणतात.
@bharatsonawane4748 күн бұрын
तृप्ती छिनाला फक्त पैसे पाहिजे
@anandpatil10917 күн бұрын
गुरू चरित्रात काय लिहिलंय ते नीट वाचा अभ्यासा. 100% फालतू पोथी, स्री शोषण करणारी पोथी, तिचं पारायण करून गुलाम अंधभक्त तयार होतात. जीवनातील प्रश्न पोथी पारायण आणि कर्मकांड करून मिटत नसतात. हा भोंदू अंधश्रद्धा पसरवून स्री शोषण करतोय. काही भ्रम निर्माण करणारे तोडगे सांगतो. स्वतःच काही पोथ्या निर्माण करून त्याची पारायण करा, घरात सुखशांती येईल म्हणतो भामटा. गरूड पुराण ही पोथी तर दहशतवादीच आहे .पोथ्या कशाला वाचता? पुस्तके वाचा, काम करा असल्या कर्मकांडी भोंदू पासून दुर रहा.
@vishvanathpatil261711 күн бұрын
तृप्ती देसाई ना हे सर्व पुरावे पोलिसांना द्यावे आणि पोलिसांच्या मागे लागावे पब्लिक मध्ये हिरोगिरी करू नये किंवा पोलिसांना जर माहिती पडलं की ही अशी आरोप करत आहे तर पोलिसांनी तिला पण पोलीस स्टेशनमध्ये बोलवून तिच्याकडची पुरावे घ्यावे
@गणेशपाटिल-द3द6 күн бұрын
इतका वर्ष का शांत बसलेले होते
@manojchavan44283 күн бұрын
गुरुमाऊली म्हणजे साक्षात स्वामी रुपी आहे
@bharatlandge155511 күн бұрын
गुरु माऊलीचे शिशे काही करू शकत नाही.तर आमचे माऊली हे कशाला करतील.येथे साक्षात स्वामी समर्थ महाराज आहे.
@prasannajoshi65787 күн бұрын
काही लाजा बाळगारे कुठे श्री स्वामी समर्थ कुठे हा अण्णासाहेब 2 cr च्या गाडीत फिरतो आणि तुम्ही पायी
@sunilaher66626 күн бұрын
साक्षात स्वामी कस काय म्हणताय लोक म्हणजे असं काय केलं त्यांनी
@dhirajchaudhari155210 күн бұрын
कलियुग आहे खरच, संताना तरी साेडा रे, घाबरा त्या परमेश्वरा ला, गुरुमाऊली सद्गुरु स्वरुप आहेत, आराेप करताना लाख वेळा विचार करायला पाहीजे.. आता परीनामाला सामाेरे जा.
@sagarmatha867910 күн бұрын
चांगलं कार्याला डाग लावण्यासाठी लोक कुठल्या थराला जातील याचा नेम नाही, श्री स्वामी महाराज असल्या प्रवृत्तींना नक्कीच शिक्षा करतील
@sonalkoli902211 күн бұрын
विनाकारण आरोप लावत आहे हे लोक स्वामी लवकरच सर्व सोमोर आणतील
@maheshkamandar190810 күн бұрын
आणि दिंडोरी प्रणित सेवा केंद्र आहे.... उगीच आश्रम आश्रम बोलू नका.... करोडो सेवेकऱ्यांचा विश्वास आणि श्रद्धा म्हणजे दिंडोरी प्रणित सेवा मार्ग आहे... 🙇🏻♂️श्री स्वामी समर्थ महाराज योग्य वेळी चुकीचे आरोप करनाऱ्या लोकांना नक्कीच उत्तर देतील.....श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🌹🙇🏻♂️
@vikaspawar163610 күн бұрын
आपल्या मनाला बोला भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे 💐🙏श्री स्वामी समर्थ 🙏💐
@MADHAVSONJE9 күн бұрын
जिची लायकी नाही तीला उत्तर देण्यात वेळ वाया घालू नका
@ksindhu26957 күн бұрын
Agadi khare...
@rahulwarke3000Күн бұрын
श्री गुरूमाऊली की जय आमचे सद्गुरू सर्वात श्रेष्ठ आहे श्री स्वामी गुरु माऊली भक्तांची सावली ❤❤❤❤❤
@meenadhakane543310 күн бұрын
श्री स्वामी समर्थ या मार्गावर कोणी ही विनाकारण आरोप करू नये .मी सुद्धा 24 वर्षा पासून सेवेकरी भक्त आहे. स्वामी मार्ग खुप छान आहे .
@Saimohite87525 күн бұрын
नितळ पारदर्शी कारभार आहे गुरुमाऊली यांचा. श्री स्वामी समर्थ महाराज की जय हो 🎉❤❤
@nandkumarmedhane421611 күн бұрын
तुरुप्ती देसाई, तुम्ही जे शोषना विषयावर पुरावे तुम्हाला मिळाले तर लगेच पब्लिशिंग करावे, कारण हा आरोप काही साधा नाही, आणि यां वर संस्थेने सत्य बाहेर आनावे.,जय शिवराय, जय भीम, जय महाराष्ट्र.
@DILIPB-e1k11 күн бұрын
मराठा सरदारांनी भारतभर खंडणी तर जमा केली ह्या जातींच्या जीवावर पण त्यात त्यांना हिस्साच दिला नाही सर्व मराठा कुणबी (7% लोकसंख्या ) जातीनेच गिळला म्हणून महाराष्ट्रात कुणबी हि टॉपची जात आहे . गायकवाड / सिंदिया / शिवाजी चे मावळे हे ( कोळी सुतार लोहार पारधी न्हावी शेणवी भट जोशी आगरी डोंबारी रामोशी घिसाडी ब्राह्मण सुतार कासार कुंभार माली धनगर गवळी कुणबी लोणारी पिंडारी महार मांग ढोर पारित इ ) जातींचे होते. बंजारा वंजारी हे सैन्याला रसद पुरवायचे काम करायचे मुघल व मराठा लोकांसाठी आणि ते महाराष्ट्र मध्ये इ स 1750 च्या आसपास आलेत. मराठा फुकटमध्ये सर्व काम करायला तयार होतो म्हणून मराठ्यांना वापरले जाते. मराठ्यांनी फुकट रक्त सांडले आणि आज दारोदार फिरून राहिले आणि त्यांचे नेते पहा. मराठा लोकांकडे आज जमीन जुमला काहीच नाही ये. मराठा आता इथिओपिया / बुरुंडी / कॉंगो मधेच जावे लागणार. हिंदू धर्म / जात / देव / देश ह्या फुकटच्या चिथावणी खोर संज्ञा वापरून फुकटमध्ये मराठा समाजाचे रक्त सांडणारे मराठा सरदार आणि ब्राह्मण आज रोज महालात रोज दारू /बाई / मटण चिकन / उच्च दर्जाचे कपडे / चप्पल/ विंटेज कर / विदेशी मोबाइलला लॅपटॉप /खेळणे /विदेशी शिक्षण मध्ये लोळतात , त्यांच्या संपत्तीचे एक विवरण. हिंदू म्हणजे काय तेच मराठ्यांना काळात नाही. गायकवाड ( मराठा कुणबी संपत्ती 39 हजार करोड )गुजरात सौराष्ट्र उदयपूर जोधपूर मंदसौर बूंदी भिलवाडा प्रदेश लूटकर सिंदिया ( मराठा कुणबी संपत्ती 27 हजार करोड ) माळवा ग्वालियर दिल्ली अवध वाराणसी लूटकर भोसले ( कुणबी संपत्ती 18 हजार करोड ) छत्तीसगड ओडिशा बंगाल विदर्भ गोंड बेरार उत्तरी आंध्र प्रदेश तंजावर कांचीपुरम कि लूट पवार बारामती ( कुणबी संपत्ती 17 हजार करोड ) महाराष्ट्र सरकार का खजाना लूटकर बहोत से उद्योग विंचूरकर ( मराठा ब्राह्मण संपत्ती 3800 करोड )खान्देश चांदवड नाशिक उत्तरी मराठवाडा कि लूट पटवर्धन ( चित्पावन ब्राह्मण संपत्ती 7800 करोड )सांगली मिरज कुपवाड कराड होळकर ( हटकर / धनगर संपत्ती 9800 करोड ) खान्देश चांदवड नाशिक उत्तरी मराठवाडा बुऱ्हाणपूर माहेश्वरी जतं खर्डेकर देशमुख ( 9800 करोड ) सांगोला सोलापूर जात बाभळगाव विलास देशमुख ( 8200 करोड ) लातूर नळदुर्ग उमरगा निंबाळकर फलटण ( 9800 करोड ) फलटण पंढरपूर माळशिरस 1761 च्या पानिपत मध्य पुरतं पानिपत केलं मराठ्यांचा तरी पण मराठा किंवा कुणबी पुड्या ठोकत बसलेत. ह्या युद्ध नंतर 1769 पर्यंत अब्दाली ने पुन्हा 4 वेळा आक्रमण करून दिल्ली पंजाब अवध लुटली 2-2 वर्षाच्या अंतराने. ( ब्राह्मण / मराठा कुणबी ) मिळून कुणबी माली धनगर गवळी OBC समाजाला येड्यात काढण्याचे प्रयत्न चालून राहिले. मराठा खरंच पानिपत ला गेले होते का हा प्रश्न स्वतः लाच विचार कारण कोणतेही वस्तू स्थिती सदृश पुरावे किंवा भौतिक पुरावे मिळताच नाही. या अगोदर मराठा लोकांनी लिहिलेलं इतिहास हा इतका खोटा आणि त्याचा काहीच पुरावा यांचे जवळ नाही. जयपूर च्या अल्बर्ट मुसेम मध्ये पर्शियन फर्मान / हिस्टरी रेकॉर्ड / इंग्लिश रेकॉर्डस् / ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी रेकॉर्डस् हेच सांगतात
@vaishalibhagat85269 күн бұрын
Perfect chalrnge
@latanarwa4349Күн бұрын
खोटे आरोप करणाऱ्यांनी स्वामींची भीती बाळगावी.... गुरुमाऊलींना त्रास देणाऱ्यांना स्वामी नक्की शिक्षा करतील.... 🙏🙏 श्री स्वामी समर्थ
@VARSHARANIBARWADE11 күн бұрын
श्री गुरुमाऊली की जय आमचे सद्गुरू सगळ्यात श्रेष्ठ आहेत श्री स्वामी समर्थ
@Shitalthombre152711 күн бұрын
सीतेला ही परीक्षा द्यावी लागली.. आपण सत्य असलो तर ते सिद्ध केलं पाहिजे
@swamisamarthkrupa327311 күн бұрын
बोलण्या मध्ये कॉन्फिडन्स नाही म्हणजे दाल मै कुछ काला है...
@pradnyayadav212211 күн бұрын
ते नेहमीच अशा पद्धतीने बोलतात ,फक्त इथेच नाही, यांचे इतर वेळेचे व्हिडिओ पाहू शकता ,तुम्हाला कळेल
@anildube337511 күн бұрын
ते राजकर्नि नाहीय
@sam123m611 күн бұрын
अहो दादा तुम्ही स्वतः ऐक सेवेकरी आहात आणि तुम्ही अस बोलू शकता का तुमचं फ्रोफाई स्वामी ची आहे आणि तुम्ही अस बोलता का
@pallavidhanawate795611 күн бұрын
आबासाहेब असेच बोलतात नेहमीच
@swamisamarthkrupa327311 күн бұрын
@@sam123m6 सेवेकरी असलो तरी अंध भक्त नाही देशमुख कुटुंबियांना नाय मिळालाच पाहिजे
@marthaadhav819711 күн бұрын
ज्यानि तक्ररार दिली त्याना नक्कीच कराडंने दबाव टाकला होता म्हणुन केस मागे घेतली का याचा तपास करा
@shirishshahane107911 күн бұрын
प्रसार माध्यमांनी एकतर्फी बातमी देऊ नका. सध्या कोणाही पुरुषाला बदनाम करण्याचा सोपा मार्ग म्हणजे त्यावर लैंगिक शोषणाचा आरोप करत आहेत. तक्रार खरी आहे का खोटी आहे ते बघणे आवश्यक आहे.
@anirudhakatare348310 күн бұрын
आबासाहेब देवा पेक्षा श्रेष्ठ व्यक्ती आहेत, मोरे घराण्याचा महाराष्ट्र हितासाठी खुप मोठा वाटा आहे
@संतोषपवार-ज8झ10 күн бұрын
@@anirudhakatare3483 आरोप स्वच्छ प्रतीमेच्या महात्यांवरच होत असतात,,तृप्ती देसाई वर कोणी का आरोप करत नाही कारण विष पाजणारी पुतनेवर, शुर्पनखावर कोणी आरोप केले नाही हा इतिहास आहे
@Saimed-c5w10 күн бұрын
देवापेक्षा श्रेष्ठ..????????😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂 काय बोलतो कळतं का.....????
@GanuKaka10 күн бұрын
❤Shri.swami.samarth❤
@vikaspawar163610 күн бұрын
यामध्ये तुला काय कळाले हसतोस@@Saimed-c5w
@anandpatil10919 күн бұрын
देवा पेक्षा श्रेष्ठ 😂🤣अंधभक्त बनू नका. भोदू आहे कर्मकांड बाबा
@ashokbelhekar772 күн бұрын
जेवढी श्रध्दा स्वामींवरती आहे तेवढीच श्रध्दा गुरुमाऊलींवर आहे. ! ! श्रीस्वामीसमर्थ ! !
@jyotirakshe799011 күн бұрын
सत्य काय आहे ते समजलेच पाहिजे
@varshapandbhare281011 күн бұрын
स्वामी न्याय देतील तुम्ही नका ठरवू गुरुमाऊली कोण आहे काय आहे तर
@sachinthorat304311 күн бұрын
देवाचा नावार पोट भरतात फक्त
@Prakashgarole313211 күн бұрын
सेवा...प्रसिद्धी..... पैसा.... मग सगळंच घडत.
@संतोषपवार-ज8झ11 күн бұрын
तृप्ती देसाई ही साडेसाती आहे,बेशरम आहे
@santoshanpat912611 күн бұрын
Barobar ahe
@tukaramkhandge723810 күн бұрын
बेवडे काही पण बोलत असतात जास्त लक्ष देऊ नये.
@rupalisawant928110 күн бұрын
गूरु स्वामी माऊली ठाम पाठीशी हे आहेत 🙏
@kiranpandhare71819 күн бұрын
आरोप करणाऱ्यांना शिक्षा झाली पाहिजे श्री स्वामी समर्थ
@jyotikolte11566 күн бұрын
खोटे आरोप करणार्यांना स्वामी कठोर शिक्षा देतील श्री स्वामी समर्थ
@vaibhavkank748711 күн бұрын
दिंडोरी प्रणित सेवा ही खूप चांगली सेवा देतात उगाच कोणी बदनामी करू नका. घराघरात सेवा पोचली आहे किती तरी लोक वाईट मार्ग सोडून चंगल्या मार्गावर आलेत उगाच काही पण आरोप करू नका
@indumatikathale168511 күн бұрын
स्वतःचे खुप मोठे साम्राज्य उभे केलेले आहे खुप मोठा स्वामी भक्तांचा विश्वास ठेवून येतात
@bestthings931811 күн бұрын
पत्रकार बंधुंनो संपूर्ण माहिती घ्यावी. विनाकारण आरोप करू नये.
@amritlaljoshi3332Күн бұрын
Shree swami samarth 🙏🙏
@DrBRMaske11 күн бұрын
असारामच्या मुलाची आठवण झाली . हवाला चे व्यहार होतात का याची चौकशी झाली पाहिजे
@HariChewale8 күн бұрын
Nakkich
@swamisambhaji514 күн бұрын
❤shree Swami Samarth ❤
@rajendrapatil353511 күн бұрын
थोड चाचपडत का बोलत आहेत, दादा? कोणत्या ही व्यक्ती च्या चेहऱ्यावरील भाव सत्य सांगत असतात..
@nileshrocks676511 күн бұрын
त्यांची बोलण्याची पद्धत अशीच आहे
@shyamdeshmukh83011 күн бұрын
तुम्ही प्रत्यक्ष जाऊन त्यांना भेटा त्यांच्यासोबत 10-15 मिनिटं नंतर आपणास कळेल त्यांची बोलण्याची भाषा शैली कशी आहे अशीच आहे का वेगळे आहे
@prajaktapokale47228 күн бұрын
Te tasach boltat nashik chi bhasha jara vegali ahe
@nehapatil7377 күн бұрын
मी पण तेच म्हणतेय पपप ततत चालू आहे😂😂कुठे तरी पाणी मुरतेय😂😂😂
@GorakhSangle-qs2yh11 күн бұрын
तृप्ती देसाई जर खर असेल पुरावे तर जनते समोर कोर्टात दे फुकटची बदनामी नका करू
@pratikbelkhede51103 күн бұрын
तृप्ती देसाई छान अभिनय करते आहेस वा वा, प्रत्यक्ष भेटून थोबाडीत हानील तुला
@valmikgujar197410 күн бұрын
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय श्री गुरू माऊली की जय ❤❤❤❤❤
@authenticfoodandarts476211 күн бұрын
दिंडोरी प्रणित सेवा मार्गातून त्यांचे सर्व उपक्रम सामाजिक च आहेत पाहिलेत आम्ही शेतकरीसाठी,तरुण वर्ग साठी रोजगार, बालसंस्कार विभागातून मुलांना चांगले संस्कार मिळावे आणि भावी पिढी श्रावणबाळ पुंडलिक व्हावे ही त्यांची भावना आणि कृषिमहोत्सवातून सर्वाना ते सहज उपलबद्ध व्हावे यासाठी प्रयत्न केले जातात काहीही आरोप होत आहेत त्यांच्यावर ते खूप चुकीचं आहे
@marthaadhav819711 күн бұрын
सत्य कधिच लपत नाहि
@pradnyapadyar93094 күн бұрын
माऊली असं करू शकत नाही माझा विश्वास आहे माऊली वरती
@arunsurayvashi991711 күн бұрын
पत्रकाराणी माहिती काढुन जनतेला दाखविली पाहिजे. ती पण खरी.
@rekhabhate2851Күн бұрын
श्री स्वामी समर्थ नक्की अशा लोकांना शिक्षा करतील
@prachichaudhari634611 күн бұрын
स्वामी ना खोटारडेपणा चालत नाही जर ते चुकी चे वागले असतील तर स्वामी शिक्षा देणार नक्की
@vaishalikshirsagar108110 күн бұрын
Swami ni aafhich yhambayala pahije hote ho
@pratikbelkhede51103 күн бұрын
स्वामी गुरुमाऊली चरणार्पनमस्तु
@siddhanathshinde70411 күн бұрын
अशा सामाजिक कार्य करणाऱ्या अध्यात्मिक केंद्रांना काही नास्तिक लोकं उगाच बदनाम करतात
@sangitaingle69146 күн бұрын
अनंत कोटी ब्रम्हांडनायक राजाधिराज परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज की जय
@amitrajput34599 күн бұрын
या आध्यात्मिक मार्गात त्रिकाल भारत माता की जय म्हटले जाते... परधन माती समान, पर स्त्री माते समान ही शिकवण दिली जाते म्हणून सर्वांनी आरोपांवर दुर्लक्ष करून स्वामी सेवा अखंड चालू ठेवावी
@ashachile13053 күн бұрын
अगदी खरं या असल्या अफ़वावर विश्वास ठेऊ नये
@snehalnaikare983111 күн бұрын
बोलण्यात खूप अडखळत बोलत असल्यामुळे संशय वाटतोय आश्रमाच्या कारभारावर
@JayeshPatil-c6i11 күн бұрын
💯 मादरचोद आहे हे बाप लेक मोरे कुटुंबीय
@JayeshPatil-c6i11 күн бұрын
💯मादर चोद आहेत हे बाप लेक मोरे कुटुंबीय
@xyz-hy3nr11 күн бұрын
मला ही👍🏼
@Shitalthombre152711 күн бұрын
Exactly
@संतोषपवार-ज8झ11 күн бұрын
तुमचे कान तपासण्याची वेळ झाली आहे
@njsonawane98672 күн бұрын
स्वामी चरणी प्रार्थना
@sumanendait658511 күн бұрын
हे सर्व आरोप खोटे आहे हा श्री स्वामी समर्थ महाराजांचा सेवा मार्ग आहे लाखो लोक येथे समस्या मुक्त झाले आहे स्वामी मार्ग हा राजमार्ग आहे
@apj55447 күн бұрын
ओम नमो आदेश, श्री स्वामी समर्थ, ओम नमो भगवते श्री शंकर सद्गुरू राया
@Bhajap11 күн бұрын
श्री स्वामी समर्थ🎉❤ गुरुमाऊली
@kailasshendkar53369 күн бұрын
आरोप करणारे लोकांनी न्यायालयात पुरावे सादर करावेत न्यायालय शासन करेन
@VijayJadhav-ob3so11 күн бұрын
पत्रकार बंधूंना विनंती आहे की विचारा वाल्मिक कराड आणि त्याचे साथीदार तिथे वास्तव्यास होते का
@poojasangidwar57256 күн бұрын
आम्ही पण या दिंडोरी मार्गात आहोत इथे अस काहीही गलत होत नाही हा मार्ग एकदम पवित्र आहे गुरुमाऊली हे स्वामी च स्वरूप आहेत ते अस काही करूच शकत नाही हे सर्व त्यांची बदनामी करत आहेत श्री स्वामी समर्थ
@rajendrashinde306111 күн бұрын
श्री स्वामी समर्थ मार्ग ज्यांनी घराघरापर्यंत पोहोचवला अशा अशा आदरणीय गुरु माऊली वर आरोप करण्याच्या अगोदर पूर्णपणे शहानिशा करून करावी विनाकारण प्रसिद्धीसाठी करू नये
@saiartlab84986 күн бұрын
कुणी कितीही आरोप करू द्या स्वामी जसे सांगतात की फक्त माझ्यावर विश्वास ठेवा तसेच खर आहे फालतू लोकांकडे लक्ष देऊ नये श्री स्वामी समर्थ
@Rk_official.14311 күн бұрын
आता या संदर्भात असा संदर्भ दिसून येतो की या संदर्भात जे यांनी सांगितले आहे त्या संदर्भात पूर्ण संदर्भ देऊन त्या संदर्भात सांगितले आहे. त्या संदर्भात गैरसमज नसावा.
@rohinikhamkar11175 күн бұрын
करोडो सेवेकऱ्यांचे श्रद्धा स्थान आहे दिंडोरी प्रणित सेवा मार्ग गुरू माऊली साक्षात स्वामी समर्थ महाराज आहेत
@shashisatpute261011 күн бұрын
मुळ अक्कलकोट संस्थान बाजूला करून दिंडोरी हेच मुख्य स्थान बनवलं आहे.
@krushnagavande302111 күн бұрын
एकदम बरोबर, मी अक्कल कोटलाच मानतो
@srushtisamarth99311 күн бұрын
दिंडोरी प्रणित मार्ग अनुभूतीचा आहे,100%
@shashisatpute261011 күн бұрын
@@srushtisamarth993 आणि अक्कलकोट काय खोटे आहे का? स्वामी समर्थ ही शक्ती आहे. आणि ती कुणाच्या प्रणित वगैरे असू शकत नाही. प्रत्यक्ष ब्रह्म आहेत स्वामी. कुणीही स्मरण करावे आणि स्वामी धावत येतील. मध्यस्थांची गरज नाही. उलट मध्यस्तांना दुकानं चालवण्यासाठी स्वामींचे नाव वापरावे लागते.
@shyamdeshmukh83011 күн бұрын
आपले बरोबर आहे मूळ अक्कलकोट संस्थान परंतु स्वामी महाराज देह अवतारात असताना महाराजांचे अनेक शिष्य होऊन गेले त्या शिष्यांपैकी एक नारायणदास पिठले महाराज यांचं जीवन स्वामी महाराजांनी स्वामी मय करून घेतलं यांना महाराजांनी क्षणात ब्रह्मज्ञानी करून त्र्यंबकेश्वर या भूमीत पाठवले त्या ठिकाणी पिठले महाराजांनी 36 वर्ष तपश्चर्या करून या मार्गाची पाया रचला पुढे चालून पिठले महाराजांचे पहिले शिष्य खंडेराव मोरे यांनी या मार्गाचा विस्तार वाढवला खंडेराव मोरे यांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये 175 केंद्राचे गावोगावी स्थापना केली अर्थ पीडित दुःखी लोकांची समस्या ऐकून घेणे योग्य ते मार्गदर्शन करणे असे गेल्या 70 वर्षांपासून मार्गामध्ये विनामूल्य मार्गदर्शन हितगुज केल्या जातं दिंडोरी हे स्थान कोणी बनवलं नाही या मार्गाला स्वामी महाराजांची फार मोठी गुरुपरंपरा आहे
@Adv.Dal00111 күн бұрын
चीन, मलाया, सिंगापूर, कलकत्ता अश्या अनेक ठिकाणी महाराज वास्तव्यास होते.. तदनंतर अक्कलकोट.. आणि दिन दुखितान करिता ही भ्रमंती थांबली नसून दिंडोरी प्रणित मार्गातून घराघरात व घरातील प्रतेकाच्या अकलेच्या कोटात पोहचली आहे... आणि या मार्गातून सेवा घेतलेल्या अनेकांस अनुभूती मिळाली आहे.. हे सर्व श्रेय परम पूज्य गुरुमाउलींना जाते..
@swatiatkariКүн бұрын
स्वामी सेवकांना स्वामी न्याय देतात
@Amolmr2211 күн бұрын
श्री स्वामी समर्थ
@sunandasuryavanshi533411 күн бұрын
भाऊ...त्यांच बोलन... तसेच आहे.... खुप नम्र परिवार आहे....हा...
@sarlawani71014 күн бұрын
पाण्यासारखा नितळ मार्ग आहे श्री स्वामी समर्थ महाराज की जय
@shamjadhav4499 күн бұрын
एका धार्मिक स्थानाबद्दल अपप्रचार करणं चुकीचं आहे
@PrakashGhuge-u8f2 күн бұрын
तृप्ती ताई mi स्वामी समर्थ सेवेकरी आहे. विनाकारण आरोप करू नका ऑन पेपर पुरावा द्या. नंतर बोला. Gurumauli v स्वामी समर्थ व गोपीनाथ मुंडे आमचे देव आहे. श्री स्वामी समर्थ महाराज की जय हो हो
@bhairavgangne419010 күн бұрын
Gurumauli 👏💐 Aadarniy Aahet !!🙏
@maheshkamandar190810 күн бұрын
दिंडोरी प्रणित सेवा मार्ग हा गंगामाई सारखा पवित्र सेवा मार्ग आहे.... प. पु.गुरुमाऊली यांच्यासारखे दत्तस्वरूप गुरू लाभणे म्हणजे जन्मोजन्मी केलेली पुण्याई फळाली आली...दिंडोरी प्रणित सेवा मार्गात यायला सुद्धा अनेक जन्माची पुण्याई लागते... काही लोक उगीच प्रसिद्धी साठी दिंडोरी प्रणित सेवा मार्गाचे नाव खराब करत आहे... द्वापार युगात भगवान श्रीकृष्णाला सुद्धा लोकांनी सोडले नाही अनेक आरोप लावले...... दिंडोरी प्रणित सेवा मार्ग गंगामाई सारखा पवित्र आहे यात तिळमात्र शंका नाही... श्री स्वामी समर्थ 🙇🏻♂️
@rohinibhusare68905 күн бұрын
आमचं माहेर आहे
@ganeshmanoharthorat9229 күн бұрын
गुरूमाऊली यांच्या पर्यंत जाऊन आलो त्याविषयी लोकांना परावृत करण्यात यशस्वी होण्यासाठी मार्गदर्शन करणारं व्यक्ती आणि संस्था म्हणून महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे त्याविषयी असं चुकीचे वक्तव्य करून शितोंडे उडविणे या गोष्टीचा मी व माझ्या परिवारातर्फे निषेध करतो
@sanchitakasar67944 күн бұрын
श्री स्वामी समर्थ, साक्षात महाराज गुरूमाऊली च्या रुपात आपल्याला लाभले आहे, कृपया थोड तरी घाबरा कर्माला, मला नवीन जन्म दिला आहे माऊली नि, माझ्यासारख्या किती लोकाना आयुष्य लाभले आहे, खूप सुंदर मार्गाला जोडले गेलो आहे, आयुष्याचे सोने करा
@panditulape389011 күн бұрын
कराड आणि आश्रम लिंक विषयी बोला
@Learn_With_Fun-1237 күн бұрын
आबासाहेब चरणी त्रिवार वंदन कोटी कोटी प्रणाम
@ganeshkarwal992311 күн бұрын
लवकरच तृप्ती देसाई नावाच्या महिलेला महाराज योग्य सासन करतील.....यात शन्का नाही