Рет қаралды 1,269
कीर्तन कोणाचेही असो, त्या कीर्तनासाठी महाराज जो अभंग घेतात तो गाण्यासाठी आणि कीर्तनात प्रमाणं देण्यासाठी परिसरातील नामवंत गायक बोलावले जातात.
बीडच्या अंबाजोगाई तालुक्यातील जोडवाडी येथे आयोजित अखंड हरिनाम सप्ताहात ह.भ.प.माऊली महाराज येमते यांच्या कीर्तनाचे आयोजन केले होते.यात फुलचंद महाराज राख आणि नारायण महाराज दराडे यांनी हा अभंग किती सुंदर गायला आहे ते एकदा ऐकाच!
आकल्प आयुष्य
व्हावे तया कुळा
akalp ayushya vhave taya kula
#abhanag #keertanchal #bhajan #viral #trending #live #4k