Рет қаралды 610
आमचे मामा श्री बाळकृष्ण राणे आणि त्यांचे सुपुत्र सुप्रसिद्ध भजनीबुवा श्री समीर राणे,कुंदे,खांदारेवाडी,कसाल येथे गणेशोत्सवानिमित्त सुस्वर संगीत भजन.
आवर्जून ऐका आणि आपल्या प्रतिक्रिया द्या तसेच जास्तीत जास्त लाईक्स,शेअर आणि चैनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका.
उत्तम आवाजासाठी कृपया हेडफोन चा वापर करावा.🙏
🙏🏼धन्यवाद 🙏🏼 रामकृष्ण हरी 🙏🏼