No video

#abhang

  Рет қаралды 1,329,162

Musical Vaipoo

Musical Vaipoo

Күн бұрын

Like comment and share this video with your friends & relatives . Also subscribe our channel & press the bell icon for new updates.
Thanks for watching...
Keep supporting...

Пікірлер: 480
@Mayur_Deshmukh_Vlogs1
@Mayur_Deshmukh_Vlogs1 7 ай бұрын
तबलावादन मध्ये लगगी, उठान ,तिहाई आणि लयीमध्ये पलटे वाजवूनन पुन्हा त्या लयी मध्ये येणे हे खूप अवघड आहे पण तुम्ही ते अतिशय सोप्या पद्धतीने करत आहात तुम्ही ताई तबलावादन मध्ये खूप पारंगत आहात..❤❤ धाधिंतिरकिट तकधिंतिरकिट तातिंतिरकिट तकधिंतिरकिट हा बोल तर बरोबर मॅच करत होता एकच नंबर 🎊👌👌
@gopalkurhade9719
@gopalkurhade9719 Жыл бұрын
तबल्यावरील लग्गी वादन खुप सुंदर आहे. आणि गायन पण सुंदर सादरीकरण केल आहे ❤❤❤❤
@kedarkedar386
@kedarkedar386 Жыл бұрын
😊
@sandippote2009
@sandippote2009 10 ай бұрын
काय बोलू ताई शब्द नाही येवढा छान तबला वादक काय गायन जबरदस्त
@vasudevkhamdalkar2187
@vasudevkhamdalkar2187 3 ай бұрын
अतिशय सुंदर तबला वादन माऊली , गायन हार्मोनियम सुद्धा खूपच सुंदर
@user-ry9ew5fq9i
@user-ry9ew5fq9i 11 күн бұрын
माऊली ऐकून धन्य झालो......मन शांती मिळाली..... रामकृष्णहरी
@surekhadesai4639
@surekhadesai4639 Жыл бұрын
जय हरी माऊली छानच अभंग आहे तूम्ही छान गायलं तबला तर प्रश्नच नाही दोघिंच अभिनंदन मला खूप आवडतो अंभग मी आमच्या भजनीं मंडळ मध्ये मी हा अंभग गाते 👌👌🙏🙏राम कृष्ण माऊली
@studyplans2002
@studyplans2002 23 күн бұрын
अप्रतिम 👌खूप छान गायन 🙏🙏
@arunkuhre5269
@arunkuhre5269 Жыл бұрын
अतिशय छान,सुंदर अभंग निवडला,ताल सुरु एकदम छान,खुपखुप धन्यवाद माऊली
@ShivajiKamalkar-vz3yw
@ShivajiKamalkar-vz3yw Күн бұрын
ह्या माऊलींचे मंत्र मुग्ध गायन वादन खुप खुप छान माऊल्यांनो llकुळी कन्या पुत्र होतें जे सात्विक,,तयांचे चरन दर्शन घ्यावे वारंवार ll
@mohanghyal7446
@mohanghyal7446 7 ай бұрын
खुपच छान ताई दोघांचीही जोड त्यामुळे मला तर असं वाटतं की जास्त लोकांची अपेक्षा नाही खुपचं छान
@mohansurve2272
@mohansurve2272 10 ай бұрын
अप्रतिम माऊलींनो. अशीच गोड सेवा करत रहा. भगवंत तुमच्या आसपासच आहे सदैव
@RajendraPurohit-nr4hm
@RajendraPurohit-nr4hm 11 күн бұрын
सूर आणि ताल यांची योग्य सांगड घालून सुंदर सादरीकरण. अभिनंदन आणि धन्यवादही.
@gauravshindetabla6073
@gauravshindetabla6073 11 ай бұрын
खूप सुंदर अभंग, उत्तम सादरीकरण, हार्मोनियम, तबला वादन खुप छान, आवाजात गोडवा आहे. रामकृष्ण हरी ताई.,,, जय जय विठ्ठल रखुमाई 🙏🌹🌺🍀🍀🙏
@bpositivebpositivelife3046
@bpositivebpositivelife3046 9 ай бұрын
अतिशय उत्तम साथ संगती दिली आहे दोघींनी छान गायन वादन केले आहे
@arunsawant736
@arunsawant736 Жыл бұрын
🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏जयहरी माऊली खूप सुंदर आवाज सुमधुर गायन आवडले 👌👌👌👌👌👌🚩🚩🚩🚩🚩🚩खूप छान अप्रतिम तबला वादन खूप सुंदर 👌👌👌👌👌👌🚩🚩🚩🚩🚩🚩
@namdevsurve6154
@namdevsurve6154 14 күн бұрын
काय बोलू ताई शब्द नाहीत अतिशय उत्तम तबला गायन एकदम मस्तच❤❤
@ramsarode9718
@ramsarode9718 15 күн бұрын
वाह खूपच सुंदर गायन वादन 👍❤️🙏
@user-cq1em7zd6b
@user-cq1em7zd6b Жыл бұрын
गायन आणि वादन ऐकून आम्ही धन्य झालो. शुभम भवतू.
@ankushshinde8870
@ankushshinde8870 11 ай бұрын
अप्रतिम तबला वाजवणारी ताई .... दोघींनाही शुभेच्छा .... अप्रतिम भजन... 🙏🏵️🚩🏵️🙏
@user-xx8xb9th7m
@user-xx8xb9th7m 10 ай бұрын
भगवंत तुम्हाला अशीच सद्बुद्धी देवो.भगवंताचे गुणगान गाण्याची धन्य माता पिता, गुरु त्यानीं शिक्षण दिले. 🙏👌
@shyamraut4189
@shyamraut4189 Жыл бұрын
खुप छान अभंग गायले आणि वाजवेले,दोघांना खुप खुप सारे शुभेच्छा, अंबज्ञ
@HiteshGawle-bm4lj
@HiteshGawle-bm4lj 16 күн бұрын
अतिशय सुंदर ! भगवंत कल्याण करो !
@anurathhinge3338
@anurathhinge3338 Жыл бұрын
अभिनंदन या दोन्ही भगिनींचे. भगवंताने त्यांना उदंड आयुष्य देवो हीच श्री राम भजन मंडळाचे वतीने प्रार्थना
@bhaskarbhivsan3564
@bhaskarbhivsan3564 Жыл бұрын
तबलावादन लग्गीबाज खूप गोड वादन ताई तयारी चांगली आहे हातामध्ये गोडवा आहे, अप्रतिम वाजवलं, गायन पण एकचं नं ताई दोघी ताई पण दिग्गज आहेत, 🙏🙏राम कृष्ण हरी 🙏🙏🙏🚩🚩🚩👍👍👍👌🏼👌🏼
@seemaborole3125
@seemaborole3125 Жыл бұрын
ताई खूप गोड आवाज आहे अभंग ऐकुन धन्य झालो 🙏🌹🚩👏
@ganeshdorge3851
@ganeshdorge3851 7 күн бұрын
वा... खूफच छान गायन व तबला वादन. राम कृष्ण हरी ताई
@satishswami4254
@satishswami4254 14 күн бұрын
गायक वादक खुप छान खुप भारी खूप छान 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@rupeshthakare2720
@rupeshthakare2720 Жыл бұрын
खूप सुंदर गायन & आणि खूप सुंदर तबला वादक❤❤
@bharamubhingude8416
@bharamubhingude8416 14 күн бұрын
तबला वादन अफलातून... खूपच छान 👌🏻👌🏻👌🏻
@badshahabibave6528
@badshahabibave6528 Жыл бұрын
आति सुंदर भजन तुमचे दोघींना खूप नमन जयहारि माऊली दिदी
@rameshpatil1270
@rameshpatil1270 Жыл бұрын
अप्रतिम गायन आणि अप्रतिम तबला वादन👍🙏
@shardashinde3571
@shardashinde3571 12 күн бұрын
महिला वर्ग कुठे मागे नाही अप्रतिम तबला वादन आणि गायन ❤
@raghunathsathe7367
@raghunathsathe7367 7 ай бұрын
भारतीय नारी म्हणून सर्वांच्या मनात आदराचे स्थान निर्माण होणार. भगिनींना मनापासून शुभेच्छा !👌🙏
@sandipnikumbh81
@sandipnikumbh81 23 күн бұрын
खूपच छान तबला वादन आणि गायन😊
@sandeshdeokar5062
@sandeshdeokar5062 15 күн бұрын
खूप सुंदर दोन्ही ताईचे स्वागत 👍👍🌹🌹
@shubhamgarudkar1539
@shubhamgarudkar1539 21 күн бұрын
एक नंबर तबला वाजवला आहेस ताई तू मस्त खूप छान मुकड्या आणि बोल
@user-rf1cv9sh5u
@user-rf1cv9sh5u 11 ай бұрын
😇🙌🙏 खुपच सुरेल अप्रतिम वादन आणि गायन
@rameshpawar6240
@rameshpawar6240 11 ай бұрын
कदाचित साखर पण फिकी असू शकते, त्याही पेक्षा खूपच गोड.. दोघींचं खूप खूप अभिनंदन 🌹🌹
@ganeshchikane951
@ganeshchikane951 10 күн бұрын
खुप छान गायन आणि तबला हि छान वाजवला आहे ताई अप्रतिम
@dattatraymete2655
@dattatraymete2655 14 күн бұрын
पूर्ण आत्मविश्वासानं तबला वादन आणि गायन
@gauravshindetabla6073
@gauravshindetabla6073 Жыл бұрын
Ramkrushna hari mauli, Very good, 🙏🏻🙏🏻🌹🌹🙏🏻🙏🏻
@gauravshindetabla6073
@gauravshindetabla6073 Жыл бұрын
धन्यवाद, रामकृष्ण हरी माऊली👏🌹🌹🍀🍀👏
@premlatasawale3334
@premlatasawale3334 Жыл бұрын
खुप गोड गायले ताई ऐकत रहावं वाटते धन्यवाद माऊली
@navnathkamble406
@navnathkamble406 18 күн бұрын
अति उत्तम आहे भजन एकदम सुंदर
@gajananbichare4451
@gajananbichare4451 11 ай бұрын
गायन खूप सुंदर आणि तबला तर अप्रतिम❤❤❤
@dattakashiwale
@dattakashiwale 10 ай бұрын
अप्रतिप प्रस्तुति.., गायन आणि तबला खूप छान। बघता बघता प्रेमाश्रु भरुण आले विठलाच्या आठवाणित❤
@yadavbalasaheb3196
@yadavbalasaheb3196 2 күн бұрын
अप्रतिम सादरीकरण ताई!..... शिव अभिनंदन..... जय जिजाऊ
@kasiinaathbirdawade7959
@kasiinaathbirdawade7959 2 ай бұрын
Great. पूजा आणि वैष्णवी. पुन्हा भक्तिभावात तल्लीन. ही जोडी अशीच अबाधित रहो. All the best.
@dattakashiwale
@dattakashiwale 8 ай бұрын
अप्रतिम तबला वादन। तोड़ नाहिये त्याला। ❤
@pallavithakare5239
@pallavithakare5239 11 ай бұрын
१ नंबर
@nandkumarbhole386
@nandkumarbhole386 17 күн бұрын
गायन, पेटी वादन अगदी सुंदर, तबला वादक ताईंची खूपच छान साथ👌 हा आनंद घेण्याचा व देण्याचे स्वातंत्र्य केवळ आणि केवळ भारतीय संविधानच देवू शकते.. जय संविधान,जय भारत 💐💐❤️🙏
@bandopantkulkarni7089
@bandopantkulkarni7089 10 ай бұрын
अत्यंत सुंदर व अप्रतिम गायन आणि तबला साथ 🌹🌹👌👌
@vilaskhale7486
@vilaskhale7486 5 сағат бұрын
Very nice bhajan. Gayan and tabla vadan. Both amazing 👌
@bhausahebkhomane7438
@bhausahebkhomane7438 Жыл бұрын
Smile 1ch no ,,🙏🙏🔥🔥👌👌🚩Jay Hari taisaheb🚩
@user-hw6xy9gm5i
@user-hw6xy9gm5i 16 күн бұрын
वारकरी क्षेत्र कस चालू राहिल ही खूप महत्त्वाच आहे 🎉 सरस्वती तुम्हला प्रसन्न हो ओ
@vinodwakade921
@vinodwakade921 7 ай бұрын
Tabala n singing Khup khup chan..🙏🙏
@rameshbobhate9943
@rameshbobhate9943 Жыл бұрын
अतीशय सुंदर चाल आनी आवाज आहे ताई. तबलावादक तर लय भारी ताई एक दम सुपर
@shekuraoshelke8046
@shekuraoshelke8046 2 ай бұрын
खूप सुंदर,..... अतिशय सुरेख आवाज. तबला खूप छान वाजवले... 💐💐💐💐💐💐💐👏🏻
@vinayaklimaye
@vinayaklimaye Жыл бұрын
अतिशय सुंदर रचना, आणि चालही अप्रतिम! तुम्हा दोघी मुलींबद्धल काय बोलाव....... प्रत्यक्ष कधी, कस व कुठे ऐकता येईल तुम्हाला..... भेटता येईल ग! खूप कौतुक कराव वाटत तुमच, आणि कौतुक अंगावर घेत असताना फुललेले सुंदर मुखडे पहायचेत, भरभरुन आशीर्वाद द्यावे वाटतात! ते तर आत्ताही आहेतच, पण प्रत्यक्ष देण्यात वेगळाच आनंद आहे! खूप जीव लावावा अशा गोडुल्या आहात दोघी, देवान तुम्हाला निवडलय इतक्या तरुण वयात सेवा करायला! 👌👍😊❤️😘🌷🌹🙏
@gamerz-mk7xy
@gamerz-mk7xy Жыл бұрын
Doghi mavlina ramkrushn Hari
@user-pe5kd9ry4s
@user-pe5kd9ry4s 11 ай бұрын
Agadi barobar
@sadevakadakol649
@sadevakadakol649 10 ай бұрын
00
@sunilpatil3626
@sunilpatil3626 9 ай бұрын
Tabala nais 😂😂😂😂
@bhausahebgavhane3280
@bhausahebgavhane3280 9 ай бұрын
Kk
@GajananVishwakaram
@GajananVishwakaram 4 күн бұрын
अती.सुंदर.तबला.वाधे.आणी.हरमोनियम. गायन.ऐकदम.चांगले.तुमी.दोगाचेही.आभार.मानले.तेवढे.कमी
@ANUSHKAPARDHI-gq1ed
@ANUSHKAPARDHI-gq1ed 10 ай бұрын
🙏♥️🙏अप्रतिम खूप छान शब्दच नाहीये 💞💞e💞e💞💞💞e
@hemantgunjal1358
@hemantgunjal1358 16 күн бұрын
एकदम. छान सुंदर भजन
@user-kk1ww1zn1y
@user-kk1ww1zn1y Жыл бұрын
खुप छान माऊली राम कृष्ण हरी 🙏🕉️🙏
@rupeshdalvi4215
@rupeshdalvi4215 Жыл бұрын
Uttam gayan ani uttkrustha tabla
@HanumantKale-kg2rn
@HanumantKale-kg2rn 4 күн бұрын
फारच सुंदर 💐
@sudhiryerunkar2979
@sudhiryerunkar2979 10 ай бұрын
जय हरी माऊली,गायन. वादन. अप्रतिम. खूपच छान.
@dipalidhanawade6050
@dipalidhanawade6050 Жыл бұрын
खूप सुंदर !दोघींचे खूप अभिनंदन!
@santshkasale3034
@santshkasale3034 4 ай бұрын
वा खूपच छान अप्रतिम सादरीकरण.
@laxmankolhe9553
@laxmankolhe9553 9 ай бұрын
Very Very Nice Tai, God bless to both of you.Jai Hari.
@madhukarkate8711
@madhukarkate8711 Жыл бұрын
अप्रतिम तबला साथ केली ताईने सुंदर गायन केले ताईने 🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏 जय हरी माऊली 👌👌👌👌
@user-gi9ym8sx9e
@user-gi9ym8sx9e 10 ай бұрын
खुप मधुर आवाज आहे तुमचा ताई आणि तबलाही अप्रतीम वाजवला आहे
@NitinKulkarni-d7l
@NitinKulkarni-d7l 12 күн бұрын
अप्रतिम तबला वादन मंत्रमुग्ध होऊन गेलो...
@rameshbobhate9943
@rameshbobhate9943 Жыл бұрын
अतीशय सुंदर चाल आनी आवाज तुमचा ताई. लय भारी एकदमच सुपर 😅
@SanjuKumar-zj9wv
@SanjuKumar-zj9wv 10 ай бұрын
अतिशय सुंदर तबला वादन तसेच गायन सुद्धा लाजबाब ताई तुमच्या भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा
@siddhikarmarkar
@siddhikarmarkar Жыл бұрын
❤🎉Khup sundar sadarikaran ! Tabla Sath apratim khup awadli ❤
@abhishekmorkhade3959
@abhishekmorkhade3959 7 ай бұрын
अतिशय सुंदर गायन तबला वादण सुरेख
@santoshkurup278
@santoshkurup278 Жыл бұрын
ताई दोघीपण खूप छान 👌👌💐💐
@technicalbandaaa
@technicalbandaaa 3 күн бұрын
अप्रतिम तबला 👏👏👏
@shivanandgavali4116
@shivanandgavali4116 29 күн бұрын
ताई असेच सेवा घडावी या साठी तुम्ही निरोगी उदंड आयुष्य लाभो ही ईश्वर चरणी प्रार्थना धन्यवाद
@rajeshflute4188
@rajeshflute4188 Жыл бұрын
खूप छान गायन.... आणि तबला वादकाने तर कमालच केली.. तबला वादक ताई तुमच्या गुरुजीना माझ्याकडून दंडवत... 🙏🙏🙏
@rajeshmaske3422
@rajeshmaske3422 Жыл бұрын
ह्याट साला, काय तबला वाजवलाय जबरदस्त 👌👌👌
@naraharijalkote9353
@naraharijalkote9353 11 ай бұрын
अतिशय सुंदर अप्रतिम गायन व वादन काय छान आवाज काय लकी ठेका छान छान दोघींना माझा दोघींना माझा कोटी कोटी प्रणाम
@chetansavant8036
@chetansavant8036 Жыл бұрын
Excellent Tabla played by Vaishnavi and awesome singing by Pooja.
@sudhirbhabal5635
@sudhirbhabal5635 10 ай бұрын
अप्रतिम तबला वादन आणि भजन लय भारी!!
@dipakmankape1167
@dipakmankape1167 11 ай бұрын
🙏🙏👌👌व्हा ताई खूपच छान. अप्रतिम.👌👌 🙏🙏
@shrikrushnashejol1219
@shrikrushnashejol1219 4 ай бұрын
अप्रतिम. ..तबलावादन .व गायन सुद्धा अतिशय सुंदर 👌👌🙏🙏🌹 रामकृष्ण हरी 🙏
@Shubham_Makude
@Shubham_Makude 10 күн бұрын
वाह तोड च नाही गायन व वादन अगदी गोड खूप खूप धन्यवाद ताई
@chhayapote5352
@chhayapote5352 5 ай бұрын
स्ञी फक्तं चुल आणि मुल ईतक हीच मर्यादीत राहीली नाही याच ऊत्तम ऊदाहरण 👏👏👍🥰
@harshadachavan7503
@harshadachavan7503 7 ай бұрын
आवाज अतिशय सुंदर आहे❤😊
@rajeshpharande5585
@rajeshpharande5585 Жыл бұрын
अप्रतिम. !! जय जय राम कृष्ण हरी !! 💐💐💐💐💐👏👏👏👏👏
@BhushanMusicPlatform8482
@BhushanMusicPlatform8482 2 күн бұрын
अतिशय सुंदर भजन अतिशय सुंदर गायन अतिशय सुंदर वादन
@miss8390
@miss8390 8 ай бұрын
सुंदर गायन आणि सुंदर तबला साथ अप्रतिम ! तुमच्या ह्या कलेसाठी खुप साऱ्या गोड शुभेच्छा ताई !
@vilasuge1527
@vilasuge1527 16 күн бұрын
खूप खूप छान भजन आहे ताई 🎉
@user-mt7fx8xi1p
@user-mt7fx8xi1p 11 ай бұрын
Khupach Apratim Tablavjawla Tai Ani Gayle Suddha khup chan
@aaratisawant6699
@aaratisawant6699 Жыл бұрын
कौतुक करावे तेवढे कमी आहे दोघिनचे ही कान तृप्त झाले तबलाही खुप्पच सुंदर वाजवला गाण्यांचे ही आवाज सुंदर ❤
@balirammore2133
@balirammore2133 Жыл бұрын
खुप छान गायन केले धन्यवाद ताई 🎉😢🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@shivajikshirsagar2222
@shivajikshirsagar2222 3 күн бұрын
Thanks . It's very rare to hear this type of songs which gives full satisfaction to mind. Congratulations. Be carryon such type of holy songs ❤❤❤❤❤
@santoshnagrgoje410
@santoshnagrgoje410 13 күн бұрын
खूपच छान तबला वाजवताय ताई तुम्ही
@harddikindya4245
@harddikindya4245 Жыл бұрын
awesome लग्गी सूंदर तबलावादन आणी आवाज चाल एक नंबर...राम कृष्ण हरी
@mahendraraut7218
@mahendraraut7218 19 күн бұрын
अप्रतिम तबला वादन
@kedarnathgotephode1938
@kedarnathgotephode1938 2 ай бұрын
अतिशय सुंदर तबला वादन.फारच छान🎉
@user-ky9bx5cj8q
@user-ky9bx5cj8q Жыл бұрын
तबला वादक ताई माझ्याकडून साष्टांग दंडवत.खुप छान तबला वादन.
@vrindagawas1642
@vrindagawas1642 Жыл бұрын
Very very sumadhur.tabla khupacha chan.abhinandan
@ankushsawant5660
@ankushsawant5660 3 күн бұрын
खुप छान गायन वादन दोन्ही ताई राम कृष्ण हरि
Get 10 Mega Boxes OR 60 Starr Drops!!
01:39
Brawl Stars
Рет қаралды 19 МЛН
7 Days Stranded In A Cave
17:59
MrBeast
Рет қаралды 93 МЛН
How I Did The SELF BENDING Spoon 😱🥄 #shorts
00:19
Wian
Рет қаралды 36 МЛН
Cute kitty gadgets 💛
00:24
TheSoul Music Family
Рет қаралды 12 МЛН
Smt Sangita Mujumdar-Agnihotri @ LKSS.19
49:03
Wishwas Jawdekar
Рет қаралды 4,8 МЛН
Sampurna Das | Hindustani vocal (12-16 years)
4:56
Soumi Das
Рет қаралды 657
BANJO&TABLA Play | Oopar Khuda Aasman Neeche + Dulhe Ka Sehra |#akshaykumar  #ajaydevgan #bollywood
8:35
Pallavi Khade Official (Banjo Artist)
Рет қаралды 2,7 МЛН
Get 10 Mega Boxes OR 60 Starr Drops!!
01:39
Brawl Stars
Рет қаралды 19 МЛН