ओटभरणी साठी सर्वांनी काढली मेहंदी❤️ Rohan's Vlog

  Рет қаралды 99,743

Rohan's Vlog

Rohan's Vlog

Күн бұрын

Please Email Us below for Business Inquiries:
Email: crazyfoodytraveler@gmail. com
►►►Ovee & Mumma KZbin Channel Link:
/ @oveeandmumma
Ranjita Salon Academy
Shop No. 114, 1st Floor, Yash Padma Building, Opp. Shivkala Arcade, Near Rlw Station, Boisar(w) 401501
MAHARASHTRA
Ph. No. 7028689920 ( 10 AM To 7 PM )
(Only Salon Inquiry )
Palghar To Airport
रंजिताला एयरपोर्ट वर दिले मोठे सरप्राईज❤️
• रंजिताला एयरपोर्ट वर द...
►Pondichery Series
Day 1. एयरपोर्ट वर बँकेने दिला झटका,₹3400 चा पडला फटका 😂
• एयरपोर्ट वर बँकेने दिल...
Day 2. पोंडीचेरीला जाऊन झालो पिवळे पिवळे 😂
• पोंडीचेरीला जाऊन झालो ...
Day 3. पोंडीचेरीची क्रेझी रिक्षा राईड 😂 अण्णा अण्णा अण्णा 😂
• पोंडीचेरीची क्रेझी रिक...
Day 4. पोंडीचेरीला लेडीज गँगची धमाल 💃
• पोंडीचेरीला लेडीज गँगच...
Day 5. एयरपोर्ट वर दुर्गाला पोलिसांनी पकडले😲परतीचा प्रवास
• एयरपोर्ट वर दुर्गाला प...
Anniversary Special Video:
11 व्या ऍनिव्हर्सरी ची धमाल💃रंजिताला आलं रडू 😞
• 11 व्या ऍनिव्हर्सरी ची...
ऍनिव्हर्सरी ला मटणाच्या नळ्या आणि उकडीचा मोदक ♥️
• ऍनिव्हर्सरी ला मटणाच्य...
खोल समुद्रात केली पापलेट,बोंबील,कोळंबी ची मासेमारी🐟🐬
• खोल समुद्रात केली पापल...
►Chinchani Series
1. आम्ही सहकुटुंब चाललो रिसॉर्टला 😍अभी मजा आयेगा ना भिडू
• आम्ही सहकुटुंब चाललो र...
2. चिंचणी बीच च्या रिसॉर्ट वर ताज्या ताज्या माशांची मेजवानी 🐟🐬
• चिंचणी बीच च्या रिसॉर्...
3.नवलेशच्या घरी जाऊन दिले सरप्राईज 😍 रंजिताचे बालपणीचे घर 😍
• नवलेशच्या घरी जाऊन दिल...
►Jawhar Series
1. 5 लाख सबस्क्राइबर झाले, आम्ही चाललो जव्हारला
• 5 लाख सबस्क्राइबर झाले...
2. जव्हारच्या थंडगार रिसॉर्ट मध्ये ताज्या ताज्या माशांची मेजवानी
• जव्हारच्या थंडगार रिसॉ...
3. आमचा नवीन फॅमिली मेंबर Hero 😍 जव्हार ते पालघर Road Trip
• आमचा नवीन फॅमिली मेंबर...
Music: Goa
Musician: ASHUTOSH
Site: ashutoshmusic....
►Rohan's Vlog
बाब्बो😧 रंजिताने रोहनला दिले 32 गिफ्ट्स 🎁
• बाब्बो😧 रंजिताने रोहनल...
कल्याणी प्रेग्नेंट आहे का?
• कल्याणी प्रेग्नेंट आहे...
आई बोटीतून पडता पडता वाचली 😂 धमाल फॅमिली vlog
• आई बोटीतून पडता पडता व...
ताडीचे आप्पे खानेका,डान्स करनेका,मज्जानू लाईफ
• ताडीचे आप्पे खानेका,डा...
आज ब्लू है पानी पानी 😂 रिसॉर्ट च्या स्विमिंग पूल मध्ये केली धमाल
• स्विमिंग पूल मध्ये फाट...
►►►My Other Channels :
►►►Crazy Foody Ranjita KZbin Channel Link:
/ crazyfoodyranjita
►►►Ovee & Mumma KZbin Channel Link:
/ @oveeandmumma
►►►Being Ranjita KZbin Channel Link: / @beingranjita
►►►Ranjita Shorts Official
/ @ranjitashortsofficial...
►►►Facebook : Crazy Foody
/ crazyfoodytraveler
►►►Instagram: crazy foody ranjita
...
►►►Instagram: crazy foody ranjita
►►►My Cameras:
1. Sony ZV1 Camera: amzn.to/2Sm0ZvY
2. Canon 200d : amzn.to/3kMs7QT
3. GoPro HERO9 Black Holiday Bundle
amzn.to/3aG9Hy5
4. DJI Pocket 2 - Handheld 3-Axis Gimbal Stabilizer
amzn.to/2UV5RwP
►►►My Mic :
1. Rode VMGO Video Mic GO
amzn.to/3c9u1K2
2.Rode Wireless Go
amzn.to/2KquGfc
3. Wired Mic
amzn.to/3kF5VZ2
4. Wireless Mic
amzn.to/3jb25GZ
►►►New Mic:
Sennheiser MKE 200
amzn.to/3JjRZR9
🙏Video आवडल्यास Like/Share करायला विसरू नका आणि Channel ला
Subscribe करून Bell button नक्की प्रेस करा.
#mehandi #mehandidesign #mehandiart
#familyvlog #ranjitafamily #rohanranjita #rohansvlog
#Crazyfoodyranjita #oveeandmumma #BeingRanjita

Пікірлер: 362
@chetanapatil6404
@chetanapatil6404 Жыл бұрын
रंजीता ताई तू खूपच हौशी आहेस.❤️ तुमचा फॅमिली bonding बघून अस वाटत की सर्व फॅमिली ने असच एकत्र राहिला हवा.. खुप शिकण्या सारखा आहे तुमचा कडून.. फुगेवाली चॅलेंज आफलातून होता. सर्व काही करण्याची हिम्मत आहे ताई तुझात. त्याच बरोबर तुला support करणारे तुझी team आणि फॅमिली मेंबर 👍☺️❤️
@rohansvlog9
@rohansvlog9 Жыл бұрын
❤️❤️
@dipalikhetle9147
@dipalikhetle9147 Жыл бұрын
अगदी बरोबर आहे
@mohsinsolkar7956
@mohsinsolkar7956 Жыл бұрын
khupach chaan video
@ssantoshdahiphale
@ssantoshdahiphale Жыл бұрын
फुगे वाली खूपच छान (शब्दच नाहीयेत बोलवायला रोहन दादा)
@chhayabagul5326
@chhayabagul5326 Жыл бұрын
हॅलो रोहन दादा रंजीता ताईने फुगेवादी ची भूमिका खूप सुंदर पाणी केली यावरून असे वाटते रंजीता ताई कोणत्याही परिस्थितीत तुम्हाला साथ देऊ शकते आणि आणि प्रत्येक परिस्थितीत राहू शकते खरच रंजीता ताई गोड ब्लेस यू मस्त ब्लॉक होता दादा तुम्ही तिला खूप छान सपोर्ट करता तुम्ही आनंदी राहा खुश रहा
@shailalande4150
@shailalande4150 Жыл бұрын
हॅलो रोहन दादा रंजीता ताईने फुगे वाली भूमिका खूप सुंदर केली यावरून असे वाटते की रंजीता ताई साथ देऊ शकते
@samrudhikulkarni5237
@samrudhikulkarni5237 Жыл бұрын
खूप छान आहे सगळ्यांची मेंहदी.पण रोहन दादा ची मेहंदी खूप छान जास्त आवडली.
@ankitajangam4925
@ankitajangam4925 Жыл бұрын
ताई खूपच हौशी आहेस तुला कोणता पण गोष्ट करायला सांगितलं तरी लाज न बाळगतात हिंमती नी करतेस तु खरचं खुप ग्रेट आहेस . आयुष्य कस जगाव हे तुमच्या कडून शिकावे खरचं फॅमिली खूप सुंदर आहे त्यामुळे आम्हाला बघायला हि छान वाटते असच एकत्र रहा एन्जॉय करा तुला भेटण्याची खूप इच्छा आहे बघू कधी पूर्ण होते.जय सद्गुरू ❤
@babasahebpalake9607
@babasahebpalake9607 Жыл бұрын
रोहन दादा तुमची मेहंदी खूप आवडली खूप छान लिहील पुन्हा मी बाबा होणार हे खूप आवडल
@sushmayelve9333
@sushmayelve9333 Жыл бұрын
खूप छान होता हा व्हिडिओ, सर्वांचें मेहंदी खूप छान आलेत, रंजीत चाहा फुगे वाल्या चा व्हिडिओ केव्हा येणार, कल्याणी आणि प्रतीक, तसेच रोहन दादा, रंजीता, आई, ओवी, नवलेश, सुनील सर्वांचे मनापासून खूप खूप अभिनंदन 💐💐💐👌👌👌👍👍👍🙏
@nitishametake7099
@nitishametake7099 Жыл бұрын
मेहंदी खुप छान काढले हिनाली ने.... कल्याणी ची तर मेहंदी खुप मस्त आहे पण बाकी सर्वांची पण मेहंदी छान च आहे... ओटिभरणीचा कार्यक्रम ची वाट बघत आहे... फुगीवाली तर खूपच आवडली आम्हाला...असेच नवीन नवीन challenge घेऊन या.. तुम्ही कोणता तरी खाण्याचा स्टॉल च पण challenge घेऊ शकता.. वडापाव पाणीपुरी.... Love you family ❤️
@sonalgaonkar2485
@sonalgaonkar2485 Жыл бұрын
सगळ्यांची मेहंदी छान आहे आणि रोहन दादा बहुतेक तुमची इच्छा पूर्ण होईल मला पण असं वाटतं तुमच्या घरी अजून एक लक्ष्मी येणार
@saritakunde1013
@saritakunde1013 Жыл бұрын
हाय फॅमिली फुगे वाली साठी खरच शब्दच नाही खुप छान
@SwaraDhodade-by1fj
@SwaraDhodade-by1fj Жыл бұрын
कीती सुंदर मेहंदी काढली दादा परत कधी मनोरला आलात तर नक्की सांगुन या माझ्या मुलीला बघायच आहे तुम्हाला सगळ्यांना
@prajaktarecipevlogs3905
@prajaktarecipevlogs3905 Жыл бұрын
Mla ranjitachi jast aavdli mehndi ....ts मी पहिल्यांदाच पाहिलं अस की घरात डोहाळे जेवण आहे आणि सगळ्यांनी मेहंदी काढली ..युनिक पद्धतीने खूप छान .....
@dipalikhetle9147
@dipalikhetle9147 Жыл бұрын
कल्याणी आणि रंजिता मेंहदी खुप छान आहे. तुम्हा सर्वांची पण छान आहे परंतु या दोघींची लय भारी वाटते.👌🏼👌🏼👌🏼👌🏼❤️❤️❤️❤️❤️रंजिता फुगेवाली खुप भारी वाटतेय.
@sangitamhatre5582
@sangitamhatre5582 Жыл бұрын
मेहंदी खूप सुंदर काढली कल्याणीचे तर सुंदर आहेस रंजीताजी पण खूप सुंदर काढले खूप छान मेहंदी सर्वांनी काढले आवड हे महत्त्वाची एकत्र कुटुंब पद्धती तुमच्या घरात दिसते असेच आनंदात रहा आणि सगळेजण खूप खूप एन्जॉय करा
@rohansvlog9
@rohansvlog9 Жыл бұрын
❤️❤️
@sangitamhatre5582
@sangitamhatre5582 Жыл бұрын
🙏🏻
@snehabelose8662
@snehabelose8662 Жыл бұрын
Chan mehandi....... Heartiest congratulations both of family and Kalyani and Pratik❤❤❤
@prakashkhatavkar9978
@prakashkhatavkar9978 Жыл бұрын
हाय दादा मी अहमदनगर हून उषाताई मस्के तुमचे विडिओ फारच छान असतात
@darshanagawde8284
@darshanagawde8284 Жыл бұрын
Jay sadguru.....mehendi kalyani chi मस्तच आणि मोठी mummy ani mothe baba chi mehandi प्रेमाची आहे खूप प्रेम परिवारावर असलेले
@punambhamare4577
@punambhamare4577 Жыл бұрын
रंजिता खूप अभिमान वाटला तुझा तू खूप ओरिजिनल अभिमान वाटला.तुझी प्रत्येक कृती मनाला आनंद देत होती. आणि चटका पण लावत होती रोहनदादा खरोखरच तू नशिबवान आहेस एवढी सर्वगुणसंपन्न बायको तुला मिळाली किती छान प्रत्येक ठिकाणी प्रत्येक भुमिकेत फिट्ट बसतेस तुझे खूप अभिनंदन आणि अभिमान वाटला मेंहदी व्हिडीओ पण छान आहे crazy foddy cha video chi comments pan vacha mazi
@jyotikatkar5445
@jyotikatkar5445 Жыл бұрын
Sanglyanchi मेहंदी khup chan ahe... But mla specially ranjita tai chi मेहंदी khup avdali.. Ani Fugewali video baddal tr shabdach nahit बोलायला.. Apratim hot sagal.. Keep it up tai.. Tu khup dhadsi ani mehnati ahes... Asech chan chan video banvat raha.. God bless all lovely patil family.. Bhajivali cha video bghayla avdel आम्हाला.
@Exhaust_edit
@Exhaust_edit Жыл бұрын
मेहंदी करणार्या दिदिला सलाम खूप छान मेहंदी काढली
@shubhangichavan2581
@shubhangichavan2581 Жыл бұрын
सर्वांची मेहंदी छान सुंदर काढली अशी फॅमिली बघायला खूप कमी वेळा पहायला मिळते
@dhanjaytare
@dhanjaytare Жыл бұрын
Dada amhala taila macchi viktana baghaychy tyanna koli look karala sanga n marcket la basun macchi vikala sanga
@snehabelose8662
@snehabelose8662 Жыл бұрын
Navlesh dada Anni tumchi team khup Chan Kam kartath.... Rohan Dada ...tu tai aasch support kar Neha me aai tumhala namaskar Tumi khub Sundar sasu Ani Aahath tumse asset Aashirwad sarve family var Rahu de 🙏🙏🙏🙏🙏😘😘😘😘😘😘
@mangalghuge8895
@mangalghuge8895 Жыл бұрын
ओवी इच्छा पूर्ण होणार मुलगा होणार सगळ्यांची मेहंदी छान आहे कल्याणी ची मेहंदी छान आहे
@sayalishinde4306
@sayalishinde4306 Жыл бұрын
खुपच छान मेंहदी काढलीय सर्वांनी, रंजीता ची खूप छान आहे
@ruchitamurkar4196
@ruchitamurkar4196 Жыл бұрын
मेहंदी कल्याणी ची छान आहे रंजिता पण छान आहे
@jayshreewarghade3537
@jayshreewarghade3537 Жыл бұрын
Saglyanchi mehndi khup chhan kadhlya ahe Ani fhugevali madhe ranjitala aai chi sadhi khup shobhun diste
@ujwalpawar9440
@ujwalpawar9440 Жыл бұрын
Solo camping 1 ratra shetat aadhich tharlele hote pan nahi zale . te pahayla aavdel . aani fugewali cha video khup chan
@deepashimpi7556
@deepashimpi7556 Жыл бұрын
Khup sunder mehendi kadli ahe heenali ne saglanchi. फुगेवाली खुप छान होती.
@nehaghadigaonkar5828
@nehaghadigaonkar5828 Жыл бұрын
Saglyanchi Mehandi khup Chan aahe,ani saglyachya chehryavr aand bghun khup bhari vatty
@ruchirabhatkar1562
@ruchirabhatkar1562 Жыл бұрын
Rajita tai फुगेवालीची भुमिका खूप छान पद्धतीने साकारली मला फार आवडली, मेहंदी सगळ्याची खूप छान आहे
@ashwini..
@ashwini.. Жыл бұрын
मला ताईची मेहंदी आवडली, तिने मस्त ओवी,कल्याणी ताईला हातावर काढलेल..❤❤❤ सगळ्यांचीच छान आहे मेहंदी❤❤मस्त व्हिडिओ झाला..फुगेवलीचा तर अप्रतिम होता,त्याचा तर विषयच नाही😊😊😊
@PoojaLuniya.1011
@PoojaLuniya.1011 Жыл бұрын
Congratulations ❤God Bless U All 🤗Nice Vlog, mehandi is amazing 😍 ove is so cute 🥰 enjoy the video ❤️❤️
@shitalmane4927
@shitalmane4927 Жыл бұрын
Khup chan sarvanchi mehndi kalyani chi mastch pan pratik chi khup chan vatli mulga Ani mulgi kadhli te Ani fugewali tar khupch sunder
@akshrabhaware6192
@akshrabhaware6192 Жыл бұрын
खूप मस्त मेहंदीचा कार्यक्रम होता कल्याणी ची आणि रंजीता ताईंचे खूप मस्त मेहंदी होते छोटी छोटी कपडे छोटी छोटी खेळणी खूप खूप
@sanjanatakle8671
@sanjanatakle8671 Жыл бұрын
खुप छान मेहंदी काढली संगळयानी ओंवीची मेंहदी 👌👌
@mahiparab8728
@mahiparab8728 Жыл бұрын
Mehndi chaan aahe sarvanchi but best mehndi Ovee & Kalyani Tai & Fugewali tar bestch
@anitasalunke9403
@anitasalunke9403 Жыл бұрын
Ranjita all rounder आहे कुटल्याही भूमिका ती छान करेल. तुम्हां सर्वांचे सहकार्य तर असतेच तिला. Love you all ❤️ God bless you all 🙏🌹.
@sebianau73
@sebianau73 Жыл бұрын
Sundar mehndi kadhli👏👏👏👏👌👌👌👌👌khup chaan.boy or girl kahihi zhala tari healthy,chaan hou de.aamen.ranjita la machiwali zhaleli baghaychi aahe agdam assal kolinbai😊
@rohansvlog9
@rohansvlog9 Жыл бұрын
😊😊
@priynkabansode1903
@priynkabansode1903 Жыл бұрын
Mst hota Vlog 🥰 kiti bhari kadhliy mehandi hinali ne 🤩🤩 fugewali 1no. Hoti😍😍😍 mala kalyani sodun ranjita chi mehndi Khup aavdli🥰🥰 mazi pn agdi manapasun eccha aahe ki Ovee , pratik sathi mulga hvava 🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗
@jiwanbhagwat5222
@jiwanbhagwat5222 Жыл бұрын
पुढचा चॅलेंज जोलो चिप्स तुम्ही सगळ्यांनी खूप छान मेहंदी काढली आहे
@shubhanaik356
@shubhanaik356 Жыл бұрын
सगळ्यात सुंदर मेहंदी आमच्या ओवी दीदीची. कारण ती दीदी होणार आहे ना, त्याचा आनंद तिच्या निर्मळ डोळ्यात दिसून येतं. कल्याणी, रंजिता आणि तुम्हा सगळ्यांच्या हातावरची मेहंदी एक नंबर खूप सुंदर आहे सगळ्यांची मेहंदी अगदी गडद रंगली आहे. तुम्हां सर्वांच एकमेकांवर असलेलं प्रेम, आपुलकी, विश्वास आणि घट्ट जोडून ठेवलेलं नात त्या मेहंदीच्या रंगात ऊतरलेल दिसत आहे.
@rohansvlog9
@rohansvlog9 Жыл бұрын
❤️❤️
@nayanarathod8932
@nayanarathod8932 Жыл бұрын
कल्याणी....आणी रोहन ची मंहेदी...खूप आवडली..बाकी ची पण मंस्त मंहेदी ...👌👌👍
@snehabelose8662
@snehabelose8662 Жыл бұрын
Sarvanchi Mehandi khup Chan aahe❤❤❤
@nitin86868
@nitin86868 Жыл бұрын
Nice vlog. Shirgao Shree LairaieDevi zatra on 24th april, one of the biggest zatra in Goa. Do make a vlog on it.
@Monikapagdhare87
@Monikapagdhare87 Жыл бұрын
Hii good morning dada....mehandi khup chaan kadlay sarvanchi....tumcha hand vr je ahe me punha baba honar te khup chaan vatle....Ani ajun ek video ass banva ki aplya gavat sheta madhe kaam kryla je vastu lagte means...favda ,Kudal, koyta je aagi ne banvatat...ass jamle tr banva ha video te pn khup mehnat krtat tyancha family la geun tambu takun dandha krtat...Jr shakya asel tr Haa video banva..khup chaan vatel bhagayla...so very nice your all videos...
@sakshisworld1722
@sakshisworld1722 Жыл бұрын
Fugevali mast vattli ekdam, mala kalyani nantar Ranjitachi mehndi aavdli (Mom to be, kalyani, baby & ovicha pic).
@rashmibhosale1614
@rashmibhosale1614 Жыл бұрын
Khup chan mastach. purn video pahachya adhich comment det,mehandi event chan zalach ashnar yat kahi shankach nahi.karan family bonding tumchi.
@ruchikajadhav3805
@ruchikajadhav3805 Жыл бұрын
Sagylyanchi Mehandi Sundar Ahe Mala Ranjita Tai La Machhi Wali Baghayala Avdel
@swarachaugule388
@swarachaugule388 Жыл бұрын
Khupch chan menhndi kadli ahe aaturta ahe amala othbhrniche vlog bgychi
@rishitapatil6536
@rishitapatil6536 Жыл бұрын
tai aamchya ghari pn mla ani mazya javela mulich aahet...mulga nai as ajibat vait vatat nai...mla 2 muli aahet ani didi na 3 aahet...aamhi tyana panchganga as mhnto..kolhapur chi panchganga😍
@suvarnashinde2825
@suvarnashinde2825 Жыл бұрын
Sarvani khupch sunder mehndi kadli. mala saglyanchi mehndi aavdli. Kalyanichi chaan ch aahe. . Tumi sarvjan khup enjoy karta.
@sonalivikhankar1802
@sonalivikhankar1802 Жыл бұрын
Rohan dada mla tuzi mehendi khup aavdli ...saglyanchich chhan ahe pan tu kadleli mehendi mla far aavdli ....punha baba honar ❤
@surakshasatardekar2912
@surakshasatardekar2912 Жыл бұрын
Sarvanchi mehandi khup chan aahe ani fugewali ek number ❤❤❤🥰🥰
@sheetalkorgaonkar1462
@sheetalkorgaonkar1462 Жыл бұрын
Khup chan Mehandi designs Kadhi aahe baby shower program
@smitahalde5740
@smitahalde5740 Жыл бұрын
ओवी ची मेहंदी खूप छान👌 आहे ❤❤
@shailalande4150
@shailalande4150 Жыл бұрын
ची मेहंदी खूप छान आहे
@kanchanpandire999
@kanchanpandire999 Жыл бұрын
सगळ्यांनची मेंहदी छानच आहे अभिनंदन 🎊 सर्वाचेच ❤❤ फुगेवाली 1नंबर होती shree swami samarth
@jayshribhujbal555
@jayshribhujbal555 Жыл бұрын
सगळाचीच खूप छान आहे. रंजिता ताईंचा left हातावर ची खूप छान आहे. ती कल्याणी ताईंचा हातावर खूप छान वाटली असती ovee an babu वाली
@rajeshubhare583
@rajeshubhare583 Жыл бұрын
🎈 फुगे ताई काम मस्त केलं, हेअरस्टाईल,कौसटुम फार सुंदर केलं
@pritysangle9724
@pritysangle9724 Жыл бұрын
Fugewali cha viedo khup chan zala.. Ani mehandi tr khupch sudar kadhyt saglyncha..
@monaruthe445
@monaruthe445 Жыл бұрын
Mala sarwanchi mehandi aavdli khup cha specially kalyani Tai chi khup khup chan ahe God bless you 💖 ♥ all
@vijayingole4736
@vijayingole4736 Жыл бұрын
Kalyani chi mehandi khup chan ahe and all family chi pan mastch
@jayashripatil2924
@jayashripatil2924 Жыл бұрын
खूप छान आहे सगळया़ची मेहंदी आणि फुगेवाली एक ंनबर
@savi0990
@savi0990 Жыл бұрын
Rohan dada tu pn ghe ekhade challange😂aamhala aavdel baghayla 😅😅
@vrushalikuntewar6388
@vrushalikuntewar6388 Жыл бұрын
Dada, bal mulga aso ki mulgi..... Tumchya ayushyat te khup anandi, sudrud ani nirogi hovo hich deva charni prarthana..... Ashech hasat raha..... Ovi chi mehendi sarvat bhari.... Aaturta fakt ootbharichya function chi.... 🙏😊😊
@snehalmadan5338
@snehalmadan5338 Жыл бұрын
Saglyanchi mehendi sunder ahe ……khupch bhari ….
@neetaghodke7827
@neetaghodke7827 Жыл бұрын
खरच खूप छान झाली होती फुगेवाली
@sushmasalunkhe2106
@sushmasalunkhe2106 Жыл бұрын
😊😊 सगळ्यांचीच मेहंदी छान आहे पण पिल्लू ची जास्त छान
@snehalmistry6324
@snehalmistry6324 Жыл бұрын
Jay sadguru 🙏 saglyanchi mehendi chaan ahe. Mst concept. Aaj sakalchi comment nhi vachli😢 .❤️
@rohansvlog9
@rohansvlog9 Жыл бұрын
1000 comments आल्या आज 😍 सगळ्यांना उद्या रिप्लाय देतो
@snehalmistry6324
@snehalmistry6324 Жыл бұрын
@@rohansvlog9 👍❤️
@sayaligawade9602
@sayaligawade9602 Жыл бұрын
बरोबर आहे.गरीब लोकं आहेत हे तूम्ही असं करू नका जसं आपण पोट भरण्यासाठी येतात तसे ते पण येतात
@snehalgodambe1721
@snehalgodambe1721 Жыл бұрын
सर्वात बेस्ट Rohan दाची मेहंदी
@vijayashinde5893
@vijayashinde5893 Жыл бұрын
Mehandi khup chan ovee chi khup awdli mehandi.....
@riddhinagvekar9607
@riddhinagvekar9607 Жыл бұрын
Oviee chi menhdi khup chan ahe ani ticha excitement tai honychi 😘
@snehalmulik7931
@snehalmulik7931 Жыл бұрын
Everybody's Mehandi is good and different art on hands, I think baby Boy will come on the way, Good Luck 🙏🙏👍👍👌👌
@madhurapatil7199
@madhurapatil7199 Жыл бұрын
Tai tu 200 rupyamdhe brekfirst,lunch,denner, evening sank sarv karun dakhv .purn day fhirun शोधून की कुठे किती स्वस्त भेटते ते .हे बघायला खूप आवडेल
@sushmaprajapati4628
@sushmaprajapati4628 Жыл бұрын
Sarvanchi menndi chhan aahe👌 mast video fugewali 👍👍
@harshalihemantkale9312
@harshalihemantkale9312 Жыл бұрын
सगळ्यांची छान आहे मेहंदी आवडली खुप खुप छान कल्याणी ताईची खुप छान आहे 😍😍🥰🥰
@pujapatil8124
@pujapatil8124 Жыл бұрын
Jay sadguru. Hi how are you everybody. Ranjita morning blog is very mind blowing video. I have one Idea I think that you should do. I will tell you later. Mehndi design is very nice kalayni Ranjita there mehndi designs is full of baby shower theme but I like most that one is Rohan mehndi . Enjoy Jay sadguru
@rohansvlog9
@rohansvlog9 Жыл бұрын
जय सद्गुरू 🙏
@kiranbharti1207
@kiranbharti1207 Жыл бұрын
Dada mi pan aai zale mi roj tumche video bagat asty mala nashik nakki bhatyach dada tumla tai la
@neetaghodke7827
@neetaghodke7827 Жыл бұрын
कल्याणीची मेहंदी मस्तच
@kumudchalakh1206
@kumudchalakh1206 Жыл бұрын
Mehedi is amazing 😍😘❤️ and ovee is so cute ❤️ congratulation to all patil family and pratik dad and Kalyani tai 🥰😍😘❤️❤️🤗
@sandhyaborkar4438
@sandhyaborkar4438 Жыл бұрын
फुगेवली रंजिता खूप भारी 👌👌👌सर्वांची मेहंदी. मस्त 👍🏻👍🏻👍🏻👍🏻👌👌👌👌👌व्हिडीओ छान
@naziradam6514
@naziradam6514 Жыл бұрын
Mehndi Kupach chaan Saglychi Sunder Aahet
@snehabelose8662
@snehabelose8662 Жыл бұрын
Ranjita tumcha fugay wali video khup Chan hota... keep it up tai🙏🙏🙏🎈🎈🎈
@priyankashelar6604
@priyankashelar6604 Жыл бұрын
Ranjita tai tumcha fugay wali video khup chan hota.
@latakamble4977
@latakamble4977 Жыл бұрын
Aajcha mehandicha video khup chhan mast laybhari aahe 👍👍👍👍👍🙏
@snehalpatil9873
@snehalpatil9873 Жыл бұрын
Snehal patil -Khup sunder ahe saglyachi Mehandi
@aartimayekar8903
@aartimayekar8903 Жыл бұрын
खुप छान मेहंदी जास्त चांगली ओवीची मेहंदी ❤
@poojah.bachhav1256
@poojah.bachhav1256 Жыл бұрын
Ranjita tai chi khupach chan mehandi aahe She is great 👍🥰
@jyotipawar2
@jyotipawar2 Жыл бұрын
Ranjita tai 2nd target- tu ladies ch bangles, tikli, lahan mulancne payatla dhaga, hair clips as all vikayla bus ani ek target thev ki tula eka diwsala minimum 1000 kiwa as u wish rs ch kamai karun dakhavaych ahe manne jya kaki kon astil he kam karnar tyanna help hoil😊 me sangitlel 2nd target kas vatl he tumhi decide karun nxt video mde nakki sanga ki kasa vatala ha target...
@sonalibane8986
@sonalibane8986 Жыл бұрын
सगळ्यांनी छान मेहंदी काढली 👌👌
@bharatinandgaonkar3502
@bharatinandgaonkar3502 Жыл бұрын
खूप छान मेंदी प्रोग्राम आहे मस्त काढली मेंदी 👍
@anghabodke6225
@anghabodke6225 Жыл бұрын
शुभ दुपार सगळ्यांचीच मेहंदी छान आहे सगळ्याने हौसेने काडली आहे मेहंदी प्रतिक चा हातावर एक मुलगा मुलगी जी मेहंदी काढली ती खुप क्युट वाटत होती
@ameetaprabhavalkar2941
@ameetaprabhavalkar2941 Жыл бұрын
रंजिता तुझ्या कडून त्या दोन मुलीने फुगा घेतला त्यांना खरोखर ची फुगे वाली वाटली तू त्यांनी पैसे दिल्यावर तू त्यांना थँक्यू म्हणालीस त्यांची प्रतिक्रिया म्हणजे ही बघ thank उ म्हणाली 😃
@sampadagedam-xi8co
@sampadagedam-xi8co Жыл бұрын
Khupch chan Mahendi....sagdyanchis khup chan ahe mehendi
@vinayamulik5742
@vinayamulik5742 Жыл бұрын
भाजी वाली नायतर मासे वाली कलिंगड वाली
@sairtapatil3127
@sairtapatil3127 Жыл бұрын
रंजीता ताईची मला मेहंदी खुप आवडली
@swarajadhav8047
@swarajadhav8047 Жыл бұрын
आम्हाला पण सांगा कधी आहे ओटभरणी कल्यानीची दादा
@kavitashelar9032
@kavitashelar9032 Жыл бұрын
Ranjita tai challenge accept karayla suddha dhadas lagt te tumhi kelat Fuge viknare suddha aplya sarkhi Manas ch ahet te tumhi dakhun dile tyanchi mehnat.. nice job tai❤
@rohansvlog9
@rohansvlog9 Жыл бұрын
❤️❤️
@aparnagujar3806
@aparnagujar3806 Жыл бұрын
ओवीची मेहंदी खूप छान आहे 👌👌👌👌
@sharuandnishu
@sharuandnishu Жыл бұрын
Kadhi ahe program oti bharani cha. Amhala pan bolawa na. Congratulations to pratik and kalyani
@ashwinigaikwad9096
@ashwinigaikwad9096 Жыл бұрын
Pratik dada n ovi chi mehendi chan ahe..😘♥️
拉了好大一坨#斗罗大陆#唐三小舞#小丑
00:11
超凡蜘蛛
Рет қаралды 16 МЛН
Angry Sigma Dog 🤣🤣 Aayush #momson #memes #funny #comedy
00:16
ASquare Crew
Рет қаралды 47 МЛН