😂, मला खूपदा वाटतं जीव द्यावा पण या माणसाकडे बघून वाटतं चला एवढी नालायक माणसं जगतात तर आपण का, मरायच 😂 शेवटी, माणूस चांगला आहे
@yashpatil69910 ай бұрын
😂
@kishorpawara199410 ай бұрын
😂😅😅
@bhairavnathdiwane976910 ай бұрын
😅😅
@vishalbhosale564710 ай бұрын
😂😂😂
@uttamgodase78110 ай бұрын
😂😂
@DnyaneshwarKale_596910 ай бұрын
आयुष्य जगावं तर बिचुकले सारखे आनंदी समाधानी🙏🙏
@india263410 ай бұрын
हा दोन तीन दिवस पेहराव कडीत नाही 😂😂😂
@baburaobabmbudkar713710 ай бұрын
😂😂😂
@फुलंब्रीचेआदित्यफुले10 ай бұрын
😂😂😂😂
@deepakd13110 ай бұрын
खरं आहे
@yashpatil69910 ай бұрын
रात्री पण ड्रेस काढू नका भाऊ 2 ,4 महीने 😂😂😂
@nicevijay2410 ай бұрын
Next level confidence 😂❤😂
@RayabaIndia10 ай бұрын
ही डॉक्टरेट शाहरुख ला पण नाही मिळाली तर यावर जनतेने समजून घेतले पाहिजे की अभिजीत बीचुकले हे किती उच्च दर्जाचे कलाकार आहेत ...
@vivekfanase10 ай бұрын
University nemki kuthli?
@realindian27810 ай бұрын
आता हा बाबा संडासला जाताना पण हे कपडे घालुन जाईल.... मला कमाल तर या पत्रकाराची वाटते की हा ना हासता interview कसा काय घेतला...
@गावकडचातडका10 ай бұрын
कॉन्फिडन्स लेवेल 🎉
@SureshMaske-h2x10 ай бұрын
डॉ अभिजीत बिचुकले अभिनंदन साहेब
@shivajighorpade879010 ай бұрын
Congratulation bhava keep up your great efforts in your life always good sir 🎉🎉🎉🎉
@nehakakade664810 ай бұрын
अभिजीत बिचूकले यांच्यामधे आत्मविश्वास आहे. बिनधास्त बोलतात. अभिजीत बिचूकले यांना कोणतेही व्यसन नाही. त्यामुळे अभिजीत बीचूकले समाजकार्य करू शकतात.
@Prachitaialhat10 ай бұрын
अभिनंदन राजे 💐💐💐
@dilepjadhav979610 ай бұрын
मस्त,नेता,,,बिचुकले दादा, नंबर,एक
@alaknandachoure708510 ай бұрын
ही डॉक्टरेट झ्याला पाहिजे असेल त्यांनी magic books record web भेट द्या 11000 fess paid kra भेटून जाईल😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂100% true
@Pragatirithe200010 ай бұрын
भावी महाराष्ट्राचे मुखमंत्री
@SARJERAOJAMDAR10 ай бұрын
काहीही असो परंतु डॉक्टर श्री अभिजीत बुच कोले यांना श्री छत्रपती महाराजांच्या सातारच्या गादी विषयी व आदरणीय उदयनराजे भोसले यांच्या विषयी मनस्वी आदर आहे
@rahul-wk1hs10 ай бұрын
Buch kole😂😂😂😂
@sudhirshinde592110 ай бұрын
मी चुकले साहेब पुणे लोकसभा मतदारसंघात उभे रहा
@bhaganagaremadhav123910 ай бұрын
मिडिया वाल्यांनी असल्या बातम्या दाखवण्यापेक्षा महत्वाचे बातम्या दाखवावे
@nikhilkamble875610 ай бұрын
Congratulations🎉🎉🎉
@rrpawar156810 ай бұрын
एकूण 11 मतांच बहुमत घेऊन बिचुकले खासदार होणार म्हणजे होणार💯 जनतेचे प्रश्न दिल्लीत जाऊन मांडणार😅
@INDIAAA75010 ай бұрын
Congratulations 🎉🎉 डॉक्टर साहेब❤❤
@sandippanpatil657710 ай бұрын
फिर हेरा फेरी 😂😂😂
@user-go5uh7wc6x10 ай бұрын
अभिनंदन बीचुकले साहेब आपल्याला पदी भेटल्याबद्दल
@dyaneshwardevhare792310 ай бұрын
अभिनंदन
@sanjaykumthekar851710 ай бұрын
अभिनंदन.अभिनंदन बिचुकले साहेब
@sohelnaikawadi793110 ай бұрын
Nice ❤ AB ❤
@pravinparshi193410 ай бұрын
Congratulations dada🎉....for your future sir...
@ratilalchavan128610 ай бұрын
यू आर great,🎉🎉🎉
@yashpatil69910 ай бұрын
पत्रकार बांधव यांचे फार चुकत आहे असे लोक दाखवणे बरोबर नाही लोकांचा वेळ वाया घालवतात आपल्या चैनल वर भरावसा आहे म्हणून पाहतो पण असे 😂😂 टाइम पास गोस्ट दाखवता विकास होईल महाराष्ट्राचा असे दाखवा राव
@pradipsirsat776510 ай бұрын
Agdi barobar abhijit sir....plz support...
@saaramm216210 ай бұрын
बीचकुले साहेब कुठं होतात एवढे दिवस.. सध्या दिसतच नाहीत.. रहा उभे काही हरकत नाही आम्ही आहोत ना पाठीशी
@surajsutar189110 ай бұрын
जीवनात असा आत्मविश्वास पाहिजे, मग कितीही 🦄 लागुद्या
@shubhamdahiphale505010 ай бұрын
Sport becukle dada❤
@pradipgaikwad509210 ай бұрын
Congratulations to Bichkule sir.
@vinodwaghmare422410 ай бұрын
Congratulations sir
@nitinaher502410 ай бұрын
UNIVERSITY चे हार्दिक अभि- लंडन 🎉🎉
@sagarhk150810 ай бұрын
Khup Confidence aahe
@gorakhkhatal563010 ай бұрын
एकच वादा आमचा दादा😊❤
@RamdasGaikwad-br7ih10 ай бұрын
अठ्ठेचाळीस जागेवर लढून महाराष्ट्रात एक विक्रम तरी करा.बघू एकच चिन्ह मिळते का वेगवेगळ्या चिन्हावर लढावे लागते.हुशार माणूस आहे अजून पर्यंत भरलेला उमेदवारी अर्ज कधी बाद झाला नाही. 😅😅😅 तुमचं हे राज्यव्यापी रेकॉर्ड मोदी साहेब सुद्धा मोडू शकत नाही.तुमचे नावावर हा विक्रम जमा होईल. भविष्यात संपूर्ण महाराष्ट्रातून मुख्यमंत्री पदासाठी निवडणूक घेता येईल का याचा अभ्यास होईल आणि सर्व ठिकाणी जर मतदान झाले तर .लोकनियुकत मुख्यमंत्री... म्हणून कायदा करायला हरकत नाही.
@rahulkarande578810 ай бұрын
ह्याच्या सारखा सुःखी कोणी नसलं जगात जे हव् ते करतय बोलतय वागतय
@vijaypawar161410 ай бұрын
मी यार्वषी बिचुले यांनाच मतदान करणार खूप शहाणे मंत्री शेतकरयांना घोडा 🐎🐎 लावतात आसा मंत्री झाला तर काय होणार मोदी ईडी पण लाऊ शकत नाही
@sudarshanmunde139429 күн бұрын
Congratulations🎉
@vikramjagtap139110 ай бұрын
😂😂😂 ha manus bavlat ahe, hyache video baghaycha mhanje murkh Pana ahe Ani me to Kela ahe 😮
@chetandhamale883810 ай бұрын
भारतातील सर्वात सुखी आणि आनंदी वक्ती ग्रेट आयुष्य असच जगावं बिन्धास पणे 👌
@nikhilshende878410 ай бұрын
या युनिव्हर्सरी वाल्याना कोण सापडलं नाही का?
@kishornemane760110 ай бұрын
Magic 😂😂😂😂
@bagulsandiprashtravadi73210 ай бұрын
Raje ek no.
@rahulbhusare960310 ай бұрын
Congratulations sir🎉🎉
@hemantpichad290410 ай бұрын
मी पूर्ण video पहिला मला पण डॉक्टरेट हवी😊
@dipaksuryawanshi12769 ай бұрын
हा बहुतेक गांजाची भाजीच करून खात असणार
@dashrathhukkire66193 ай бұрын
He comment read krun khup khup hasayla ala
@ashishsherkar428410 ай бұрын
खरच A.B दादा ला एकदा खासदार केले पाहिजे
@armanTamboli-wv6gy10 ай бұрын
He lok sabhe madhe ramdas athwle la maghe tak til
@justforentertainment370710 ай бұрын
काय अभ्यास वेंक्या नायडू च उदाहरण दिले
@siddharthdhawale607110 ай бұрын
👍👍
@im_Sudarshan.0110 ай бұрын
Congrats tv9marathi for 1cr. Subscribers 🎉
@amolmohite569210 ай бұрын
मीडिया वाले काय news सोडून कॉमेडी show चालू केलेत का???
@rakesh096710 ай бұрын
Next MP
@amolgalave603610 ай бұрын
😂
@deepakkadam906510 ай бұрын
Right sir
@Akash0527110 ай бұрын
Bichkule saheb🔥
@nicevijay2410 ай бұрын
Next PM 😂
@sanketphadtare690710 ай бұрын
कसाही असला तरी हा माणूस स्वाभिमानी वाटायला लागला आहे मला😂