सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या | sunya sunya maifilit mazya |

  Рет қаралды 874,108

Abhi Naik

Abhi Naik

Күн бұрын

Edited , lyrics & concept : -
Abhi naik , manaswi sahtrabuddhe
#warlifilmproduction
Instagram.. : - / warli_film_production
KZbin : - / @warlifilmproduction2593

Пікірлер: 389
@priyaalokhandevlogs7451
@priyaalokhandevlogs7451 2 жыл бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली दीदी.... तूमच्या संगीता मधून तुम्ही आमच्या मध्ये सदैव राहाल.....🙏🌺
@ThoughtsOfPrashik
@ThoughtsOfPrashik 4 жыл бұрын
जेंव्हा जेंव्हा मानसिक त्रास मला होतो , तेव्हा तेंव्हा मी सुरेश भट यांची लता दीदी यांच्या आवाजातील गझल ऐकतो , आणि याचं गझलेतून मला गझल करण्यास प्रेरणा मिळते
@santoshkanade9695
@santoshkanade9695 Жыл бұрын
🙏🙏🙏👌👌🤩
@sudeshkochrekar6564
@sudeshkochrekar6564 2 жыл бұрын
मी खरोखरच नशीबवान मी या युगा मध्ये जन्मलो, मला लताचा स्वर ऐकायला मिळाला
@pacificocean2362
@pacificocean2362 2 жыл бұрын
अशी गायक पुन्हा होणे नाही..... 🙏🙏🙏🙏🙏... भावपूर्ण आदरांजली..... 🌹🌹🌹🌹🌹
@Rk-rj7xk
@Rk-rj7xk 4 жыл бұрын
हा त्रिवेणी संगम आहे...!!! सुरेश भट 🙏🏻 पं. हृदयनाथ मंगेशकर 🙏🏻 लता मंगेशकर 🙏🏻
@shashankgwl
@shashankgwl 5 жыл бұрын
साक्षात सरस्वती माते ला साष्टांग दंडवत.
@prashantgadekar1698
@prashantgadekar1698 5 жыл бұрын
उभा तुझ्या अंगणी स्वरांचा अबोल हा परिजात आहे ।।
@sbk3814
@sbk3814 5 жыл бұрын
लता ..... म्हणजे भारताला मिळालेले देवाचे वरदान आहे
@shwetawakchaure9083
@shwetawakchaure9083 5 жыл бұрын
Lata didi is great
@ronitjadhav585
@ronitjadhav585 4 жыл бұрын
Yes
@anilsarode6164
@anilsarode6164 2 жыл бұрын
तुज मागतो मी आता ..भय इथले संपत नाही.. ते लग जा गले...आपलं साधेपण,देशभक्ती नेहमी स्मरणात राहील. आपला जीवन प्रवास प्रेरणादायी आणि आम्हाला मुक्ती शिकवणारा आहे. गानकोकिळा, गानसम्राज्ञी, सरस्वती पुन्हा होणे नाही.
@hridayaghan9777
@hridayaghan9777 4 жыл бұрын
सुन्या सुन्या मैफलीत रोजच्या, दिदी तुझेच गीत ऐकत असतो, गात असतो, जाणवत असतो, तुझ्या स्वरांसवेच क्षण अन क्षण जगत असतो....हृदयापाशी आणि नायनांसमोर तुझी प्रतिमा कायम असते. दिदी तुझ्याबद्दल कौतुकाचे चार विचार आमच्यासारख्या एखाद्या सामान्य माणसाने मांडायचे तरी ते कोणत्या शब्दात?! पण तुझ्यावरच्या उदंड प्रेमापोटी, तुझ्याविषयी काहीना काहीतरी बोलावसं वाटतच! कोणत्याही संगीतवेढ्या माझ्यासारख्या 'लता'चाहत्याला ते निःशंक वाटत असणारच अस माझं मत आहे. गगनस्पर्शी व्यक्यिमत्व तुझं, पण किती साधी ग तू दिदी!? तुझी जीवनयात्रा 'माणसाने सदैव आपले पाय जमिनीवर ठेवून वागवं' अशी कितीतरी मोलाची शिकवण देऊन जाते. तुझ्यावरच्या माझ्या अपरंपार प्रेमापोटी तुझा हा एकेरी उल्लेख!
@Supersongofficial4156
@Supersongofficial4156 2 жыл бұрын
🥰
@vlogwithme-ck2eg
@vlogwithme-ck2eg Жыл бұрын
❤❤😢😢
@kvjangale4388
@kvjangale4388 5 жыл бұрын
आठवण एक साठवण असते भूतकाळाची ते साक्ष असते तिला कसलेही बंधन नसते नकळत हसऱ्या डोळ्यात ती पाणी..... आणते❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
@vidhyalohave6513
@vidhyalohave6513 4 жыл бұрын
Sundar geet khupch heart touching
@onkarmalaye6392
@onkarmalaye6392 4 жыл бұрын
k v jangale त
@satishthokle9325
@satishthokle9325 4 жыл бұрын
👌👌👌👌👌👌
@rohanpatekar7440
@rohanpatekar7440 3 жыл бұрын
अप्रतिम
@prachishintre6880
@prachishintre6880 3 жыл бұрын
Aaa@@
@kishorgodase3653
@kishorgodase3653 4 жыл бұрын
सख्या तुला भेटतील माझे तुझ्या घरी सूर ओळखीचे उभा तुझ्या अंगणी स्वरांचा अबोल हा पारिजात आहे सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या...❤❤
@shashikantmane1377
@shashikantmane1377 4 жыл бұрын
पुन्हा पुन्हा मी वाठ का पाहतोय! तुझ्या भुतकाळातील आठवणीत दररोज का रमतोय! कुंणास ठाव तु मला पुन्हा भेठशील का नाही हे सुद्धा मला माहीत नाही? तरी पण हे गीत मी नित्यनेमाने दररोज का लावतोय? आज सुध्दा मी संमुद्र किनाऱ्यावरती... एकठाच बसतोय!कधी कधी संमुद्राची लाट माझ्या ईतक्या जवळुन जाते की, तुझ्या सहवासाची आठवण करून देते! पण क्षणात मी वाळुत रेखाटलेली तुझ्या नावाची आक्षरे लाटे बरोबर वाहून नेहते! भुतकाळातील "आठवणी " जिंवत करणारे "गीत" ..मणात कुठे तरी खोलवर कुणासाठी राहुन गेलेले अवक्त "प्रेम" आठवायला लावणारे हेच ते गीत ...सुन्या..सुन्या..मैफलीत माझ्या ..तुझेच मी गीत गात आहे...
@priyankamore1952
@priyankamore1952 3 жыл бұрын
Don't wotry same prblm with me 😭
@shashikantmane1377
@shashikantmane1377 3 жыл бұрын
@@priyankamore1952 priyankaji... jivnacha aandh ghya he jivan part part nahi ! aata aatavni shiyai tumhi karnar tari kay aahat ..Yat tumcha vartman kal asach jail sotachi kalji ghya .Tumchi hi kalji karnare koni tari aashelch na?...👍☺️
@vijaykharade3935
@vijaykharade3935 Жыл бұрын
@Shloka2021
@Shloka2021 5 жыл бұрын
आभासी दुनियेत गेल्यासारखं वाटतं जेव्हा जेव्हा हे गाणे ऐकतो तेव्हा.. :)
@alkaSalunkheKeni
@alkaSalunkheKeni 2 жыл бұрын
खरं.... अगदी खरं
@PRAMODshorts447
@PRAMODshorts447 5 жыл бұрын
सुंदर गीत कानाला मोहू जाते पूर्वी रेडिओ वर रोज या गीता ची वाट पाहात लागत होती
@kirandusane5305
@kirandusane5305 2 жыл бұрын
,
@nilkanthd.1929
@nilkanthd.1929 4 жыл бұрын
सुरेश भटांची मराठी गजल अप्रतिम आहे.
@sachindandge764
@sachindandge764 4 жыл бұрын
कविवर्य सुरेश भट लता दीदी आणि पं हृदयनाथ जी 🙏
@ग्लोबलमराठवाडा-ज2ब
@ग्लोबलमराठवाडा-ज2ब 5 жыл бұрын
कवी सुरेश भटांच्या लेखनीस त्रिवार वंदन
@amitpawar1980
@amitpawar1980 4 жыл бұрын
कधी कधी वाटतं हसावं😊 कधी कधी वाटतं जगावं😇 कधी कधी वाटतं मरावं😫 पण कधी कधी वाटतं सगळं विसरुन तुझ्या भूतकाळातील आठवणीत थोडसं रमावं😍 यालाच का जिवन म्हाणावं🤔 पुन्हा तू मला दिसावं🥰 मी तिथेच थांबावं🚶🏻‍♂️ आणि तू मला विचारावं "तू कसा आहेस?" मी तुला काय सांगवं हा प्रश्न सूद्धा एक उत्तरच आहे आज सूद्धा मी तुझी वाट का बरं पहावं?🧐
@shashikantmane1377
@shashikantmane1377 4 жыл бұрын
Nice copies...👌👍
@sachinuttamraopawar671
@sachinuttamraopawar671 4 жыл бұрын
सुंदर
@amolamol1860
@amolamol1860 5 жыл бұрын
लता ताईना सलाम....
@Abhinaik2499
@Abhinaik2499 5 жыл бұрын
Plz subscribe the channel for more songs
@satishthokle9325
@satishthokle9325 4 жыл бұрын
लता ताईंना सलाम 🙏🙏🙏🙏🙏🙏
@sachinbansode4642
@sachinbansode4642 2 ай бұрын
Super असा आवाज होणे श्यक्या नाही खूप नशीबवान आहे आम्ही लता दीदी चां गाणे
@kvjangale4388
@kvjangale4388 5 жыл бұрын
नाही.... माणूस खरया प्रेमाला आयुष भर विसरू शकत... दिवसातून १००० वेळा त्याची आठवण येते.....
@priyankamore1952
@priyankamore1952 3 жыл бұрын
Kharch 😭
@tejalmahadik1046
@tejalmahadik1046 3 жыл бұрын
It's true
@vinodmane4288
@vinodmane4288 2 жыл бұрын
@@priyankamore1952 same
@sonali6142
@sonali6142 2 жыл бұрын
Hmmm 😒
@sunitagaikwad5226
@sunitagaikwad5226 2 жыл бұрын
RDX 300 हे औषध Thumpsup सोबत पी विसरशील
@sandhyamunfan2230
@sandhyamunfan2230 5 жыл бұрын
लता मंगेशकर म्हणजे देवाने दिलेली सुंदर भेट आहे
@tejeshhujare4895
@tejeshhujare4895 4 жыл бұрын
गानकोकिळा
@dipalipandit479
@dipalipandit479 4 жыл бұрын
हे गाण ऐकल्यानंतर मला माझ्या मिञाची आठवण येते.
@damineegurav6588
@damineegurav6588 3 жыл бұрын
Ho kharach mala suddha
@RajuRaju-eh2cf
@RajuRaju-eh2cf 2 жыл бұрын
👌👌
@RajuRaju-eh2cf
@RajuRaju-eh2cf 2 жыл бұрын
Wow
@vinodmane4288
@vinodmane4288 2 жыл бұрын
Kontya mitrachi
@rajurandhir38
@rajurandhir38 4 жыл бұрын
अप्रतिम सदाबहार हृदयस्पर्शी आवाज
@ThoughtsOfPrashik
@ThoughtsOfPrashik 4 жыл бұрын
रोज रोज रोज , नव्याने हि सुरेश दादांची गझल ऐकावी , इतकी सुंदर लिहली आणि इतक्या सुरेख आवाजात दिदींनी गायली आहेत , मन भरून येते , दुःख , वेदना , यातना , गर्तेत जेंव्हा असतो तेंव्हा हिचं गझल ऐकतो , आणि याच गझलेची प्रेरणा घेऊन मी लिहायला सुरुवात करतो
@vidya7134
@vidya7134 5 жыл бұрын
नशीबवान आहोत आम्ही की तुम्हाला आम्ही ऐकत आलो
@renukajoshi9634
@renukajoshi9634 2 жыл бұрын
अप्रतिम 👌
@shailendraphirke2941
@shailendraphirke2941 2 жыл бұрын
Man shaant hote aiklayavar he song
@jaywantjadhav6186
@jaywantjadhav6186 3 жыл бұрын
Atishay sundar chaan sravaniya asa Latadidincha aawaj.........
@poonamdeepakshirke6843
@poonamdeepakshirke6843 4 жыл бұрын
मराठीतील माझं आवडतं गाणं, लतादीदी चा आवाज
@Sunnybichukale
@Sunnybichukale 4 жыл бұрын
मला स्वप्न तसं नेहमी पडतं पण तू स्वप्नात नसली कि मन माझं खूप रडतं....
@ramkrishnaawhale663
@ramkrishnaawhale663 10 ай бұрын
मी देव नाही पाहिला परंतु मला खात्री आहे तो तुमच्या सारखाच दिसत असेल भावपूर्ण श्रद्धांजली दीदी😊
@ashwinishinde1706
@ashwinishinde1706 5 жыл бұрын
Shabd nahit didi Salaam tumhala
@nitinwakchaure2445
@nitinwakchaure2445 2 жыл бұрын
लतादीदी, सुरेश भट आणि स्मिता पाटील यांना एकत्र अमरत्व बहाल करणारे हे गीत कळत नव्हते तेव्हाही ह्रदयात झिरपत होते.
@thelittlechef-tanmay4870
@thelittlechef-tanmay4870 2 жыл бұрын
मला लता दीदी यांना एकदा प्रत्यक्ष भेटायचे होते. पण भेटायच्या आधीच त्या गेल्या 😭😭
@shyamkant6127
@shyamkant6127 4 жыл бұрын
Devachi apratim bhet ya manav jatila..... long long live Lata ji
@satishdhumal7356
@satishdhumal7356 4 жыл бұрын
Really Apratim Aawaj aahe. Tya barobar Sangeet hi Apratim. Karan nuste geet asun aani nusta aawaj asun ky upyog Sangeeta shiway he sarv Jan apurn aahe.
@shripadrajendrakshirsagar
@shripadrajendrakshirsagar 5 жыл бұрын
Phenomenal song. Hats off to the great Lata mangeshkar
@nikhilgaikwad8403
@nikhilgaikwad8403 2 жыл бұрын
nice reply
@pappuhajare9240
@pappuhajare9240 3 жыл бұрын
खरच लता दीदीला ऊडद अवीश लाभो साशात सरस्वीती मुखात आहे
@kajalpisal6091
@kajalpisal6091 5 жыл бұрын
Heart touching..Awesome voice...!! All generations favourite...! How any one dislike this song..Who are this 15🤔
@Abhinaik2499
@Abhinaik2499 5 жыл бұрын
Plz subscribe the channel for the more videos
@NITINJADHAV-yq6md
@NITINJADHAV-yq6md 4 жыл бұрын
My favourite song
@niharprabhu3604
@niharprabhu3604 Жыл бұрын
Kay te kavya, kay te composition, kay te sur.. wah sagla daivi ahe 🙏🙏🙏
@swaminikale4009
@swaminikale4009 2 жыл бұрын
Nostalgia! We miss you Lata ma'am :( You delivered masterpieces ✨
@samruddhiharmalkar3714
@samruddhiharmalkar3714 4 жыл бұрын
Swargiya swar .antaraatma trupt houn jato Lata Didi n chya aawajane
@dewabhojale6079
@dewabhojale6079 4 жыл бұрын
शब्दांचे सोने करणारा. स्वर म्हणजेच लता दीदी.
@sunitanandurkar7200
@sunitanandurkar7200 5 жыл бұрын
Khupch sundar gane... Agdi manala mohun taknare... Mazaya aayushayla navin chalna denare he geet lataji me punha punha gungunat aste... I love you Lataji.....I miss you
@18maneesh
@18maneesh Жыл бұрын
Deadly trio ( Bharat Ratna Lata Mangeshkar, Pt. Hrudaynath Mangeshkar, Suresh Bhatt), strong enough to melt rocks.. excellently picturised,, it is difficult to control your tears when you see Smita Patil's expression and Girish Karnad's acting
@jayvantgurav4104
@jayvantgurav4104 4 жыл бұрын
कितीही वेळा हे गीत ऐकले तरिही समाधान होत नाही. स्मिता पाटील आणि लता दीदी तुम्ही आमचा अभिमान आहात
@akshaylunge9493
@akshaylunge9493 4 жыл бұрын
Nice
@amitkatkar.9222
@amitkatkar.9222 3 жыл бұрын
शब्दच नाहीत काही प्रतिक्रिया देण्यासाठी एवढं हृदयाला भिडत गाणं आहे
@nileshumekar6990
@nileshumekar6990 Жыл бұрын
आई सरस्वती साष्टांग दंडवत ❤🎉
@omkarbhoir3016
@omkarbhoir3016 4 жыл бұрын
Khupch chan gane gat aalya aahat tumhi !!
@ashishpatil5614
@ashishpatil5614 3 жыл бұрын
हृदयाला भिडणारे गाणे
@sarojhasija3601
@sarojhasija3601 Жыл бұрын
Worship worthy Sushree Lataji 🙌🕉️🪔😢🌸,🙌💐🪔🪔🪔😢
@suhasverekar7130
@suhasverekar7130 2 жыл бұрын
रोमांच येण्याचे हे भाव गीत आपल्या लतादीदींच्या स्वरात म्हटले जाते
@ulhasshewade9892
@ulhasshewade9892 4 жыл бұрын
सुन्या सुन्या ऐकताना आपण या युगात जन्माला आलो त्याच सार्थक वाटत
@meenarajput3199
@meenarajput3199 2 жыл бұрын
लता दीदींच्या सर्वव्यापी आवाजामुळे .. असंख्य मुलांना स्वतः तील गायन कलेचा परिचय झाला जसे की एक आई आपल्या मुलांच्या कलागुणांना घडवत असते तसे लता दिदिन चा आवाज प्रत्येक पिढीत अशा कला गुणा नी युक्त मुलांना घडवत राहणार..
@sumedhadandawate853
@sumedhadandawate853 5 жыл бұрын
Lovely song Can't stop listening Bow before Latadidi and Smitaji
@minakshinikose6911
@minakshinikose6911 5 жыл бұрын
So heart touching lovely. Song✨♥️♥️
@Abhinaik2499
@Abhinaik2499 5 жыл бұрын
Pl subscribe the channel for the more lyrical videos and songs
@Abhinaik2499
@Abhinaik2499 5 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/ambQi2WEqL6hsK8
@Santoshyelave03
@Santoshyelave03 4 жыл бұрын
असे गायन पुन्हा होने नाही ...साक्षात सरस्वती मातेला माझा शतश् प्रनाम
@marathivoice
@marathivoice 5 жыл бұрын
सूर्य-चंद्र आहेत तोपर्यंत हे गाणे आणि हा आवाज अजरामर राहील. kzbin.info/www/bejne/eHO0Yoh_j5uFd8k
@satishthokle9325
@satishthokle9325 4 жыл бұрын
Ok
@ravikantsuryawanshi6952
@ravikantsuryawanshi6952 3 жыл бұрын
उगच गाणं कोकिळा म्हणतं नाही.दीदींना.खूप. छान आवाज
@swapnilpendurkar3960
@swapnilpendurkar3960 5 жыл бұрын
Evergreen....... unbeateble
@sunilingawale547
@sunilingawale547 4 жыл бұрын
दैवी आवाज याच्या पेक्षा सूंदर स्वर्गानंद काय असू शकेल
@vikasjadhav4606
@vikasjadhav4606 5 жыл бұрын
Lata.. aai mazy aai sarkhy ahet... ☺️☺️🙂
@Abhinaik2499
@Abhinaik2499 5 жыл бұрын
Plz subscribe tha channel for the more videos
@prafullnarvekar8235
@prafullnarvekar8235 5 жыл бұрын
Male he gaane khup khup awadte Aani te tumchya aawajat aahe tar ase waatate ki swargaat gelya saarkhe. Aani tumcha aawaj khup khup chaan aahe❤
@maithilichaware5361
@maithilichaware5361 5 жыл бұрын
Kay bolave ya ganyabaddal Kharatar Eevadhya sundar ganyabaddal Kahi lihave he patat nahi Pn man bharun yete he Gana eeikalyavar Hya ganyala tod nahi Prabhavi shabda Ani tevadhich Prabhavi chal Ani sur Yuva pidhila bhutakalat dokavnyachi hi Ek suvarna sandhi aaahhe Still listening in 2019
@sachinnikam4904
@sachinnikam4904 5 жыл бұрын
Je lonely astat tyanchyasathi he gane shant basun aikne mhanje ek flashback ahe.
@gayatrikulkarni2727
@gayatrikulkarni2727 4 жыл бұрын
Lata didi gift ahe aaplyasathi devakdun thanks God
@shreeinterior8976
@shreeinterior8976 2 жыл бұрын
तेव्हाचा काळ खरंच खूप छान होता माणुसकी खूप होती साधं राहणीमान होत पण लोक खूप सुखी होती... आता नात्यातला गोडवा संपवला सोशल मीडिया ने आणि हे पण सोशल मीडिया वर सांगावं लागतंय या सारखं दुर्दैव काय ते...
@vasantujganokar7250
@vasantujganokar7250 3 жыл бұрын
लता दीदींचा आवाजतील गाण म्हणजे संजीवनी त्यांच्या या गाण्याने जुन्या आठवणी जागा होतात. लता दीदी तुम्ही ग्रेट आहात.
@jyotiramdhembare1774
@jyotiramdhembare1774 5 жыл бұрын
खूप भाग्यवान आहे मी या भारतरत्नाला साक्षात पाहिले
@arunaduddalwar4854
@arunaduddalwar4854 5 жыл бұрын
सार्थक झाले जन्माचे!
@timeherenow
@timeherenow 3 жыл бұрын
Wish I could understand marathi...this song is so beautiful.
@treepiesinc1418
@treepiesinc1418 3 жыл бұрын
The girl who was married and left family for volunteer work sings this songs. She remembers her family. She is feeling alone. I don't want to do un justice to song by incorrect translation. So I will stop here :)
@18maneesh
@18maneesh Жыл бұрын
Brother you can go for the Hindi version, equally beautiful
@18maneesh
@18maneesh Жыл бұрын
Khile the kal jo gulab lakho
@dineshlingayat3904
@dineshlingayat3904 5 жыл бұрын
Surekh shabdsngrah titkech surech vadyavrund tyat jodila latadidinche apratim swarmilap
@chetansonawane391
@chetansonawane391 2 жыл бұрын
लता दिदीचा स्वर हा आमच्या स्वासा इतकाच जीवन जगण्यासाठी आवश्यक आहे....
@mrudulakale4307
@mrudulakale4307 3 жыл бұрын
तुम्हाला काय म्हणायचे ,मला कळत नाही., माझ्यासाठी सरस्वती देवी ,माता ,आहातच .। पण नक्की काय सांगताच येत नाहीय.।शब्दांच्या पलिकडले. । ॐ ||
@kailaskumawat3801
@kailaskumawat3801 5 ай бұрын
मनाला छेदून गेले हे गीत
@rohanchoudhari5234
@rohanchoudhari5234 5 жыл бұрын
सुन्या सुन्या मैफलित माझ्या तुझेच मी गीत गात आहे!!!
@Abhinaik2499
@Abhinaik2499 5 жыл бұрын
Plz subscribe the channel for the more videos
@subhashgirigosavi2428
@subhashgirigosavi2428 4 жыл бұрын
Super nice
@shamaligobre4536
@shamaligobre4536 4 жыл бұрын
@@Abhinaik2499 sir tu hi re maza movie upload kra plz
@amitbs7550
@amitbs7550 3 жыл бұрын
दैवी आवाज 🙏
@gaurijagadale2957
@gaurijagadale2957 5 жыл бұрын
Heart touching song.. Missing old memories
@sameermulla2818
@sameermulla2818 4 жыл бұрын
Miss you smita ji patil🌹🌹🌹🌹my favorite actress 🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹
@balumahida6017
@balumahida6017 4 жыл бұрын
Veri.nice.song.
@prabhalad9424
@prabhalad9424 6 жыл бұрын
big inspiration in my life 👌👌👍👍👍👍👌💞
@architpatel9854
@architpatel9854 5 жыл бұрын
साक्षात सरस्वती देवीचे रुप आहेत लता दिदी 🙏😇
@rushikeshshelar2190
@rushikeshshelar2190 2 жыл бұрын
Khup bhari ❤️
@dipaligaikwad514
@dipaligaikwad514 5 жыл бұрын
Kya kahu....kbi kbi yesa hota ki ham kuch khe nhi pate...bas gale milke sabkuch khe dete h....mere umar b aapko lag jaye....heart touching voice ever.......
@prasannashrikant3306
@prasannashrikant3306 4 жыл бұрын
Heart touching song.....hatsofffff Lata mam.....❤️😭😓🙏
@ankushharna413
@ankushharna413 3 жыл бұрын
🙏🙏
@mrudulakale4307
@mrudulakale4307 3 жыл бұрын
व्ही एम के । प्रत्येक गाण हे खूपच सुंदरच असते.। प्रत्यक्ष दैवी अवतारच आहे . तुमच प्रत्येक मनापासुन आवडतय मला .
@classicalmusicstudent325
@classicalmusicstudent325 4 жыл бұрын
उगाच चरणी ठेविजे माथा हेचि भले.......🙁😢
@savindrarohimal4419
@savindrarohimal4419 3 жыл бұрын
Khupcha chan
@leenabakre5838
@leenabakre5838 4 жыл бұрын
Ashru anavar hotat..❤ ❤❤❤❤❤❤❤❤❤
@pravinrane441
@pravinrane441 2 жыл бұрын
🙏💐 भावपूर्ण श्रद्धांजली 💐🙏
@samruddhikulkarni261
@samruddhikulkarni261 5 жыл бұрын
खुप खुप छांन गाणे आहे..
@rajshtayde6726
@rajshtayde6726 4 жыл бұрын
एकदम बेस्ट सॉंग
@ankushambavkar5942
@ankushambavkar5942 4 жыл бұрын
।। माझी वातसल्यमुतीँ आई...अनुसया ।।
@meetabose6340
@meetabose6340 Жыл бұрын
TIMELESS VOICE OF SWAR KOKILA Sada Amuchya Jevanath aani yenaraya Peedith, Sudha Lata Mangeshkarnchi Gaane Amha Sarvana Aannd Det Rahil🙏❤️
@sangeetamasurkar4704
@sangeetamasurkar4704 3 жыл бұрын
उभा तुझ्या अंगणी स्वरांचा अबोल हा पारीजात आहे सुंदर
@bapukam9405
@bapukam9405 Жыл бұрын
बरोबर❤
@sachinthite4080
@sachinthite4080 4 жыл бұрын
नाईस..
@shwetarandive1818
@shwetarandive1818 2 ай бұрын
Majya mummy cha fav song ahe ani maja sudha
@umeshbhusari7728
@umeshbhusari7728 2 жыл бұрын
खुप सुंदर
@rasikmitra4582
@rasikmitra4582 2 жыл бұрын
जीवनाचे अविसमरनिय क्षण हे गीत एकूण ताजे झाले असे वाटते, खूपच श्रवणीय गीत..👍
@yashwantkulkarni5817
@yashwantkulkarni5817 3 жыл бұрын
अप्रतिम
Sunya Sunya Maifilit Majya | Full Audio Song | Lata Mangeshkar | Umbartha
4:24
Classic & Nostalgic Songs
Рет қаралды 4,2 МЛН
SCHOOLBOY. Мама флексит 🫣👩🏻
00:41
⚡️КАН АНДРЕЙ⚡️
Рет қаралды 7 МЛН
भय इथले संपत नाही -लता मंगेशकर (Bhay Ithale Sampat Nahi)
5:32
Sunya sunya maifilit - Rahul Deshpande
13:52
Rahul Deshpande
Рет қаралды 248 М.