छान गायलय अभिषेक जी. ह.भ.प. घाग बुवांच्या आवाजात किर्तनात ऐखलय. आपण बैठकीत गाऊन या अभंगाला आणखी उंचीवर नेऊन ठेवले आहे. धन्यवाद आणि उदंड शुभेच्छा.
@n.g.nadkarni51706 ай бұрын
अप्रतिम!घाग बुवांची आठवण करून दिलीत. धन्यवाद 🙏🏻🙏🏻🙏🏻
@dineshkulkarni7388 Жыл бұрын
हे पद आदरणीय घाग बुवा नंतर ऐकावं ते तुमच्याकडून च...क्या बात..रोज एकदा तरी ऐकावं अस वाटणारं आणि साक्षात वाडी ला गेल्याचं सुख देणार हे सर्वात आवडत असलेलं पद🙏
@digambaryadav992010 ай бұрын
नाद खुळा,,,वाजवायला शंभर तोफांची सलामी 🎉🎉
@aditibodas5396 Жыл бұрын
हे पद तुमच्याकडून कितीही वेळा ऐकलं तरी समाधान होत नाही केवळ अप्रतिम
@sandeshwarang48305 ай бұрын
अप्रतिम 🙏🏻🎶🎵🎼🎧💐💜💙🙇🚩
@pushpanaik3275 Жыл бұрын
खूप खूप मस्त छानच गाता तुम्ही दादा
@harshal2012 Жыл бұрын
सुंदर
@mugdhakhare2360 Жыл бұрын
वा भन्नाट गायले आहेस अभिषेक। तनमन कांन तृप्त ।महाराज प्रसन्न