2017व 2022ची भरती अपूर्ण आहे कंत्राटी भरती सुरु केली..कृपया तुमच्या सारख्या जाणकरने हा मुद्दा शेवटी पर्यंत रेटून धरा. केवळ एक दिवसाच्या मनोगताने आमचे दुःख कमी होत नाही वय संपत यायलय साहेब 😭🙏
@nileshshelke31622 күн бұрын
PESA भरती प्रक्रिया पुर्ण झालीच पाहिजे सरकार 🏹🏹🏹🏹🇮🇩🇮🇩🇮🇩🇮🇩🇮🇩🇮🇳
@ashvineerathod356123 күн бұрын
खरंच हुशार आहेत हे आमदार, अभ्यासू आहे
@SanjayJirage-wu1yr23 күн бұрын
खुप छान विचार... आमदारसाहेब..👍👍🙏🙏
@ManoharInamesir23 күн бұрын
शिक्षण सेवक पद रद्द झालेच पाहिजे
@badriade804223 күн бұрын
शिक्षण सेवक पद रद्द झाले पाहिजे एक नेशन एक विलेक्शन पेक्षा एक नेशन एक शिक्षण पाहिजे
@sureshkumbhar364723 күн бұрын
तांबेकर साहेब जरा टप्पा अनुदानासाठी प्रयत्न करा....
@ruralmaharashtra804323 күн бұрын
हे सर्व करायला लावायच आणि वरून बोंब की शिक्षक शिकवत नाहीत... मुलं मराठी शाळेत येत नाहीत.. अहो कशी येतील ? या लोकांचा अर्धा वेळ तर पेपर कारुकूनी करण्यात जातो
@sandippondekar193623 күн бұрын
शिक्षण सेवक म्हणून उच्च शिक्षित शिक्षकांना तुटपंज्या मानधनावर राबवून घेतल जात.. हे या महाराष्ट्राला भुषावह आहे का.. कोणता नेता या बद्दल बोलत नाही... तांबे साहेब हा शिक्षण सेवक योजना कोणी चालु केली कॉग्रेस ने च ना😢😢
@SHOURYA-nb4kg23 күн бұрын
शिक्षण सेवक रद्द झालाच पाहिजे
@dnyaneshwarjadhav616023 күн бұрын
अन्यायकारक शिक्षणसेवक पद रद्द व्हावे.
@kundannakhate23 күн бұрын
Dusra tappa zalach pahij tambekar sir vay sampayla aliye amchi bolun khitari prayatna kara Sandeep siranchya team la yash al pahij hi vinanti