महाराष्ट्रातील मराठा समाज भाजप ला मतदान करनार नाही जय जिजाउ जय शिवराय एक मराठा लाख मराठा
@BalasahebKolhe-c6dАй бұрын
शहा ना दिवसा स्वप्ने बघयची सवय झाली आहे. 2029 भाजप महाराष्ट्र त दिसणार सुद्धा नाही
@deepakkhare6278Ай бұрын
😂😂,
@sanjaykumarshinde8484Ай бұрын
आहो देवेन्द्र भाऊ आख्खा महाराष्ट्र तुमच्यामुळे अस्वस्थ आहे... इकडल्या तिकडल्या बाता नका मारु.
@deepakkhare6278Ай бұрын
😂
@VijayKhawead-si1klАй бұрын
श्रीमान अजित दादा पवार साहेब हि बातमी ऐका
@VinayakSathe-sc4ycАй бұрын
हा महाराष्ट्र त का उठ सुंठ येतो. 10 वर्षां पुर्वी कोणत्या बिळात होता..
@shivajichitte3042Ай бұрын
औरंगजेब याने सुध्दा महाराष्ट्र काबीज करण्यासाठी अतोनात प्रयत्न केले होते. हा महाराष्ट्र आहे.
@anillade6965Ай бұрын
किसने देखा 2029 2024को तो सम्भालो.
@DnyaneshwarChaudhari-bt7crАй бұрын
पहीले 2024 चे त बघा तडीपार राव 29 तर दुर आहे महा विकास आघाडी सरकार येणार
@bapuravmahagovind2887Ай бұрын
आताच बघा पुढे तर जिरो
@prashantghungrud6001Ай бұрын
तिघाडी सरकार शेतकऱ्यांना कर्जमाफी च गाजर ध्याकवत आहे, पण जर तुम्ही कर्जमाफी केली नाही तर महाराष्ट्र तुम्हाला हद्दपार करणार, जय शिवराय, जय भवानी.
@santoshkarande8507Ай бұрын
महाविकास आघाडीच सरकार येणार 101%
@sateywanpatil4139Ай бұрын
अमित शहा यांनी फडणविसावर जास्त विश्वास ठेवू नये. नाही तर महाराष्ट्रावर लोकसभेसारखी आफत येईल.
@sachinwalhekar6225Ай бұрын
ग्रहमंत्री चे अपयश
@PROFFYT6580Ай бұрын
पवार साहेबांचा स्वभावच आहे नाही म्हणजे हां.
@SubhashSalgar-u9rАй бұрын
ग्रहमंत्री तूच आहेस बाबा कर चौकशी....
@samadhansamudre9672Ай бұрын
Zopetla भविष्य 😂😂 बघतोय
@NaheshMaskeАй бұрын
😅 0:00 njg8jjre2 ji
@MadhavMali-yl5kwАй бұрын
पुढचा C.M. देवा भाऊ होणार आहे काय???😊😊😊 मग बसा......😊
@sudhakarsadekar2111Ай бұрын
नाही ये नार
@vforvideos105Ай бұрын
भाजपने 200 जागा एकट्याने लढवायला पाहिजे.
@vishakhamungekar5608Ай бұрын
Cm
@sanjaygore5753Ай бұрын
म्हणजे दादा & आणि शिंदे साहेब पण bjp मद्ये जाणार
@prashantcharapale468Ай бұрын
संभाजी राजेंचे नाव घेऊ नका... चांगला चोप मिळेल....👍
@madhukarjethe604Ай бұрын
कोन संभाजी
@vilaslad4780Ай бұрын
अमीत शहा स्वप्न बघत आहेत ,भाई हा भक्तांचा गुजरात नाही ,हा फुले ,शाहु ,आंबेडकर ,आणी छत्रपतींचा महाराष्ट्रात आहे ईथे अणपढ लोकांपेक्षा सुशिक्षीत जास्त आहेत ,आणी हो तुंम्हाला लोक आता बोलायला लागले आहेत ते २०२९पर्यंत शिव्यांनी तुमची आरती करणार आहेत .
@wadileshankar3573Ай бұрын
2029 मध्ये BJP संपलेली असणार
@madhukarjethe604Ай бұрын
तु कोन आहे. तुला तुझ्या गावात कोनि ओळखत नाही.
@narayanpawar7606Ай бұрын
किती एस टी बसेस महाराष्ट्र मधून आणणार
@SureshWankhade-i1hАй бұрын
Swapanathi yenar nahi
@danajeekamte5363Ай бұрын
Geda. Bhi
@dnyaneshwarwakankar5540Ай бұрын
झोप झाली का
@dattatraypande7703Ай бұрын
ONLY BJP 🚩🚩
@sachinhire6360Ай бұрын
BJP Maharashtra t Maratha samaj chukun madtan karnar nahi