EVM रडणं अजून सुरू आहे.या निवडणुकीत लोकांनी महायुती सरकार गेल्या 2 वर्षात केलेल्या विकासाच्या कामाला जसे मेट्रो, highway, अटल सेतू,कोस्टल रोड, रेल्वे renovation like new footbridges,lift, escalator etc. आणि लाडकी बहीण योजेनेचे प्रत्येक बहिणीच्या account मध्ये जमा झालेली रक्कम.
@aadharrathod40122 күн бұрын
तावडे साहेब बरोबर मनतात
@SureshThakur-oc8hb2 күн бұрын
राजसाहेब आत्मचिंतन कसल करतात आता मुंबई महापालिका साठी उध्दव राज मराठी माणसासाठी एकत्र या. नाहीतर तुमचनामोनिशान शिल्लक ठेवणार नाहीत ही मंडळी.
@srb61352 күн бұрын
येउर होता ना ठाण्यात 😂😂😂😂 पुण्यात काय आहे
@m.jjagtap93052 күн бұрын
विनोद तावडे यांना cm करा देवंद्र फडणवीस यांना केंद्रात घ्यावे किंवा भाजप अध्यक्ष करा मराठा आरक्षण विरोधी आहे फडणवीस