संजय राऊत कोठे आहे . दोन तीन दिवस झाले बातमी दाखवत नाही . ABP माझा वर ... का ? हिम्मत नाही ...
@mahendrapatole19962 күн бұрын
एबीपी माझा ला जर एवढी वाल्मीक ची खडा न खडा माहिती होती ती त्यांनी तपास अधिकाऱ्यांना दिले नाही त्यामुळे सगळ्यात पहिला खटला किंवा एफआयआर किंवा सह आरोपी म्हणून एबीपी माझाला पोलिसांनी केल्या पाहिजे
@luckykakade15702 күн бұрын
संज्या आणि जरांगे च्या news दाखवा 😂
@srb61352 күн бұрын
पाणी पुरवठा मंत्री ....आणी हाॅर्न वाजवुन आग लावतो म्हणजे काय तात्काळ पाण्याचे टॅन्कर आले असते तर गोरगोरीबांचे ईतके आर्थीक नुकसान झाले नसते ...ना भौ
@RaujiJadhav2 күн бұрын
वाल्मिक कराड मध्ये महाराष्ट्रातून मध्य प्रदेश मध्यप्रदेश मधून गोवा जात असताना नाकाबंदी च्या पोलिसांनी किती पैसे घेतले का हा मंत्र्याचा माणूस आहे म्हणून सोडला म्हणून सोडला