या देशात जर लोकशाही आहे तर मग सराकारला हस्तक्षेप करण्याचा अधिकार आहे का? मतदानामुळे निकाल थोडाच बदलणार आहे. ग्रामसभेचा निर्णय असेल तर कोण आणि कसे आडवू शकतो.....
@rajabhausirsat50708 күн бұрын
अजितपवार याणी भुजबल ला मंत्री करुनये
@VaishaliBhojane-ke3dh8 күн бұрын
सगळी कामं दिल्ली ला जाऊनच करतात मग तुमच्या हातात काय केळ आहे का
@vijaypatil5598 күн бұрын
कालच्या च न्युज दाखवुन आजच्या ताजा घडामोडी सांगताय 😂😂😂
@rajabhausirsat50708 күн бұрын
हे मिडीया लाचखोर आहेत यांचे बातम्या त्यांचे मणावर असतात खरे बातमी दाखवत नाहीत सरकारचे बांधील आहेत