१३३ आमदार आहेत अपक्ष ५ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा अधिकार आहे शिंदे स्वतः च घोषणा करणार
@premkumarmodani2423 күн бұрын
ते सर्व बरोबर आहे पण करामतीकर काकाची कन्या सु सू कुठे गायब झाली
@akshaymohite43193 күн бұрын
सरकार पाडा शिंदे मुख्यमंत्री नाय तर
@dinkarraodeshpande80053 күн бұрын
भाजप चे १३३अधि का ५ अधिक ४ पाडा पाडीला जनतेने दणका दिला आहे
@vitthalpadule14753 күн бұрын
सारखे भास ज पा नेच मन मोठे करावे का
@ganeshsitafale78453 күн бұрын
अरे A b p maza सोयाबीन la भाव नाही लाईट शेती la मिळत नाही कांदा भाव पडला आहे सध्या ते दाखव की दुसऱ्या बातम्या नाही का तुझ्या जवळ पिक विमा मिळाला नाही सोयाबीन मदत भेटली नाही अजून ते दाखव की
@HussainSheikh-k9n3 күн бұрын
अरे चैनल वाल्यांनो आता दुसऱ्या बातम्या येऊ द्या राजकारणाच्या नको आता इतर घडामोडी येऊ द्या आता निवडणुका झाल्या प्रचार सभा झाल्या इतर घडामोडी उद्या कनिष्ठ राजकारणाच्या घडामोडी येत आहे का फक्त
@dinkarraodeshpande80053 күн бұрын
एबीपी माझा भाडोत्री आहे
@vishnushinde90443 күн бұрын
एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले नाही तर सरकार पाडा नाहीत सर्व योजना बंद होणार म्हणजे होणार