पक्षांतराचा भरपूर अनुभव आहे, आणखी एक पक्षांतर करा, तुम्हाला काय फरक पडतोय.
@AjitSawant-e6x12 сағат бұрын
भुजबळ साहेब आमच्या पक्षात या अनामत जप्त पार्टी मध्ये आपले स्वागत आज संध्याकाळी अजपा मध्ये प्रवेश
@krishnavalekar394611 сағат бұрын
ओबीसींचा वापर करून बाजूला केले हे ओबीसी समाजाला लक्षात येऊ दे एक है तो सेफ है
@HanumantWaghmare-r8h11 сағат бұрын
राष्ट्रवादीला सोडून जावा तुमचा हार्दिक अभिनंदन परत काय माघारी येऊ नका
@SairamGhuge-l4s10 сағат бұрын
😢
@gopinathpatil755511 сағат бұрын
काही जण फक्त मंञीपदाचे (खुर्चीचे) भुकेले याना मतदाराचे,सामान्य लौकांचे काहीच पडलेले नाही.अशी माणसे मतदारांनी लक्षात ठेवावी.
@vidrohi17911 сағат бұрын
Parbhaani chi news dakhvych nhi as tharvalel disty modi bhakt news channel
@jitendrapalkar792811 сағат бұрын
तटकरे साहेब माणगाव गोरेगाव वीर रेल्वे स्थानक आपणास दिसत नाही का का रेल्वे हवेतून जाते क वीर माणगाव गोरेगाव तूमच्या मतदान विभाग नाही का तूम्हाला डोल्याची दूरदृष्टी कमी झाली तुमची मा खा तटकरे
@bhagwanraoudavant45811 сағат бұрын
भुजबळ आणि पक्ष सोडून बाहेर पडून स्वतः पक्ष स्थापन करावा
@jitendrapalkar792811 сағат бұрын
व्यवस्थित का तुझ्या घरचे आहेत का
@Nilkant2311 сағат бұрын
Rashtrawadi paksh sodun kuthe matit janar ka.
@sajusaluke889611 сағат бұрын
संजय
@Nishi-ki1zz11 сағат бұрын
OBC cha matanvar chagan mota jhala pan OBC magech rahele
@MadhavMali-yl5kw12 сағат бұрын
The original 🐯 of OBC, Bhujabal Saheb. जय संविधान. जय महाराष्ट्र.