Ravindra Mahajani Death Story :तीन दिवस दार बंद, घरातून दुर्गंधी..शेजाऱ्यांनी सांगितला मृत्यूचा थरार

  Рет қаралды 1,028,096

ABP MAJHA

ABP MAJHA

Күн бұрын

Пікірлер: 425
@Santoshss3555
@Santoshss3555 Жыл бұрын
ईतका मोठा आभिनेता पैसा नाव मुलगा पण कलाकार घरात एकटे मरून पडले वास येई पर्यंत अवघड आहे.. भावपुर्ण श्रद्धांजली
@rushikeshgadekar18
@rushikeshgadekar18 Жыл бұрын
अश्या मोठ्या कलाकाराच जाण अतिशय दुखद घटना आहे त्यावरुन दुखद घटना म्हणजे त्यांचा मुलगा एवढा मोठा कलाकार असताणा, तीन दिवसापुर्वी वडिलांचा मृत्यु झाला हे त्याला ठाऊक नाही 🥲 या नंतर त्याचा एकही चित्रपट मी बघणार नाही . कलाकार खऱ्या आयुष्यात hero पाहिजे . भावपुर्ण श्रध्दांजली
@lovealways729
@lovealways729 Жыл бұрын
who is his son? seriously re, I used to ring my father every day...
@radhikaapte212
@radhikaapte212 Жыл бұрын
​@@lovealways729gashmir mahajani
@VMD1286
@VMD1286 Жыл бұрын
kay mahit tyani kay kelay jivant astana...koni asach ka konala call karat nahi ani relation lamb hotat
@supriyakendre9024
@supriyakendre9024 Жыл бұрын
Ho na ,gashmir Kay krt hota as hot Astana
@snehalbhurke2870
@snehalbhurke2870 Жыл бұрын
@@lovealways729 gashmir mahajani from hindi serial imli, ani marathi movie devool band.
@nandujadhav1954
@nandujadhav1954 Жыл бұрын
रवींद्र महाजनी यांनी अभिनय केलेला एका मराठी चित्रपटातील गाणे असे होते ,खेळ कुणाला दैवाचा कळला, त्याची प्रचिती साक्षात त्यांनाच आली, भावपूर्ण श्रद्धांजली 💐
@Market_Mystic
@Market_Mystic Жыл бұрын
*देवता* असं त्या चित्रपटाचं नाव आहे...
@jyotig7953
@jyotig7953 Жыл бұрын
बरेच सिनेकलाकार वार्धक्यात एकटेच मरण पावतात. कुटुंब व्यवस्था विरत चालल्याचे निदर्शक आहे हे तर, दुर्दैवी सत्य. 💐
@pramilakhurangle
@pramilakhurangle Жыл бұрын
​@@jyotig7953चिरंजीवांना फक्त आई चालली वडील का नाही .
@PavanRaut-ky8tn
@PavanRaut-ky8tn Жыл бұрын
म्हणजे बघा शहरातील लोक एका बिलडीग मध्ये राहून सुध्दा शेजारी कोण राहत काय करत हेसुद्धा कळत नाही वाह:रे शहरी जीवनमान असो.. रविंद्र महाजनीस भावपूर्ण श्रद्धांजली
@afshinshaikh6999
@afshinshaikh6999 Жыл бұрын
Are Bhai hum bi usi flat mein rehte hai o kisise bat bi nahi karte to kya kare
@omsuryavanshi
@omsuryavanshi Жыл бұрын
आपल्या गावी रहा सुखी व्हाल हे शहर वाले लोक कुणाचे नाहीत
@jayashreebombay2795
@jayashreebombay2795 Жыл бұрын
Tana koni nahi ka
@rk-mx1ym
@rk-mx1ym Жыл бұрын
Marave tar kashit nahitar aplya gavachya veshit
@idontcarei1
@idontcarei1 Жыл бұрын
@@omsuryavanshi GAVATLE LOK KITI BURSATLELE ASTAT SUNA CHA CHAL KARTAT ANI JATIVADI ASTAT ...JARA DUSRYA JATIT LAGNA KARUN BAGHA ...
@ashleshapatil9003
@ashleshapatil9003 Жыл бұрын
अरे, देवा खूप वाईट झाले. एके कालचा महान अभिनेता आणि ही अवस्था ! काही दिवसांत एका सिरियल मध्ये काम करत होते. भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🙏🙏
@kavitap9027
@kavitap9027 Жыл бұрын
काय हे दुर्दैव 😓😒 शेवट च्या क्षणी एकटे, 💔 अकेकाळी सर्वांच्या मनावर राज करणारा राजबिंडा शेवटच्या क्षणी सर्वाना हुरहूर लावून गेला 💔 देव तुमच्या आत्म्यास शांती देवो
@जयहिंदजयभारत-ड4म
@जयहिंदजयभारत-ड4म Жыл бұрын
मुंबईच्या फौजदार, त्याकाळच्या सर्वात सुंदर अभिनेता आणि शेवट इतका वाईट आश्चर्यकारक आहे 🙏 भावपूर्ण श्रद्धांजली 🙏
@gajanansahane8508
@gajanansahane8508 Жыл бұрын
अतिशय सुंदर, देखणं व राजबिंडं व्यक्तिमत्त्व लाभलेल्या माझ्या आवडत्या कलाकाराला मनःपूर्वक श्रद्धांजली...शेवट चांगला झाला नाही, हेच वैषम्य मनाला टोचत राहील..खेळ कुणाला दैवाचा कळला हेच खरं...!!! भावपूर्ण विनम्र आदरांजली...!!!🙏🙏🙏
@राम-ब2ष
@राम-ब2ष Жыл бұрын
आम्ही गावचे लोक खूप चांगले आख्खा गाव एकमेकांना ओळखतो,, एवढा मोठा अभिनेता शेजारी असून कुणाला माहीत नाही,, दुर्दैव आहे,,
@savitagotmare6868
@savitagotmare6868 9 ай бұрын
Ho na kahi pan lok aste gawa kadche lok khub changle aste
@savitalondhe8927
@savitalondhe8927 Жыл бұрын
तीन दिवस कोणत्याही जवळच्या किंवा लांबच्या नात्यातल्या एका ही व्यक्ती ने फोन केला नाही 😢😢😢 किमान मुलगा आणि मुलगी तरी
@Happyforever123SK
@Happyforever123SK Жыл бұрын
Tech tar..
@ujwalakumbhar1354
@ujwalakumbhar1354 Жыл бұрын
मग मुलं असून काय उपयोग... 😭😭
@sonalikarnik6206
@sonalikarnik6206 Жыл бұрын
Mi mhante asa jarnya peksha saral vrusdhashamat Java Naa Tikde aplya baribariche loka tari ahet Thoda tari anadat divas jatil
@sanindiatrader2051
@sanindiatrader2051 Жыл бұрын
Kitihi waad asla tari 3 diwsatun swatachya mulacha kiwa itrancha sadha phone nahi. Kalyug dusre kay
@yogeshbhoir9191
@yogeshbhoir9191 Жыл бұрын
Kuthe ahe gashmir mahajani 😡
@komalbinawade6095
@komalbinawade6095 Жыл бұрын
एवढे दिवस शेजारी असून कळत नाही का,मराठी माणसाला रवींद्र महाजनी माहीत नाही हे विशेष,
@suniljadhav3824
@suniljadhav3824 Жыл бұрын
एवढे दिवस तुमची शेजारी असलेल्या याची ओळख झाली नाही म्हणे हाय सोसायटी मरून वास आला तरी कोणाला कळाले नाही....... वारे...माणुसकी म्हणे बंगल्यातसोसायटीत राहतो. एक. चागला अभिनेता हरवला याचं दुःख आहे त्याच्या आत्म्यास शांती लाभो हीच ईश्वचरणी प्राथना
@ramchandraarde2657
@ramchandraarde2657 Жыл бұрын
Shejaranch kay bootsy gharche fon pn kart nhvte😢
@prajaktajawale712
@prajaktajawale712 Жыл бұрын
amchya Ani tyanchya flat madhe ajun don flat ahet pan tithe koni rahat nahi ok
@sharadmande2810
@sharadmande2810 Жыл бұрын
मराठी सिने इंडस्टरीतील विनोद खन्ना भावपूर्ण श्रद्धांजली माझे आवडते अभिनेते 🙏
@namdeopadwal3773
@namdeopadwal3773 Жыл бұрын
🙏🙏🙏
@lalit2251
@lalit2251 Жыл бұрын
हे सगळं वाचून ऐकून माझा आवडता हिरो गशमीर महाजनी मनातून उतरला. स्टार असून सुद्धा आपल्या बापाची सोय ठेवली नाही का याने.
@shraddhasadrishte8104
@shraddhasadrishte8104 Жыл бұрын
माझ्या pun
@yogitagadam
@yogitagadam Жыл бұрын
Ho khar ahe
@mangalakhedekar678
@mangalakhedekar678 Жыл бұрын
बाप बाप असतो...देखणा की कुरूप नसतो...बापाला बिचारा नाही म्हणायच, ही पोरं कर्मदरीद्री! सोन्या सारखा माणूस असा जावा??? भगवंता त्यांच्या आत्म्याला शांती दे!😢😢😢😢😢😢
@indiancitizen8297
@indiancitizen8297 Жыл бұрын
तुम्हाला त्यांची story माहीत आहे का Gashmir लहान असताना महाजनी मुलगा आणि बायको सोडून गेले होते...दुसरी कडे घरोबा केला होता
@sangitakolpate3505
@sangitakolpate3505 Жыл бұрын
Mula peksha baap sundar hote om shanti 🙏🙏
@lajarigayan8236
@lajarigayan8236 Жыл бұрын
या मराठी महान अभिनेत्याला भावपूर्ण श्रद्धांजली परमेश्वर यांच्या आत्म्यास शांती देवो.
@rajgawade2000
@rajgawade2000 Жыл бұрын
कलावंत जगा सूर्यासारखा जगलास मात्र मावळताना एकटाच निरोप घेतलास.. प्रारब्ध म्हणावं! तुम्हा सदा शांती लाभो!
@nehakamble8666
@nehakamble8666 Жыл бұрын
म्हणून जुन्या काळातील एकत्र कुटुंब पद्धती चांगली होती त्यामध्ये कोणीही नो rich no poor अशी defination hoti. सरांना RIP
@babanraozaware6483
@babanraozaware6483 Жыл бұрын
त्यांचे नालायक मुलगा व मुलगी यांच्या वर समाजाने बहिष्कार घालावा.
@SatalajPawar
@SatalajPawar Жыл бұрын
Barobr
@PRASAD-lm7uq
@PRASAD-lm7uq Жыл бұрын
सुनबाई राहिली...
@prashantpatil4388
@prashantpatil4388 Жыл бұрын
हे चुकीचे आहे त्यांच्यातील फॅक्टस आपल्याला माहीत नाहीत. एकांगी विचार करून मुलांना आरोपी ठरविणे योग्य वाटत नाही.
@smitaandvihanvlogs5989
@smitaandvihanvlogs5989 Жыл бұрын
Var ek comment vachli, tyat lihile ahe ki tyana khup attitude hota, tyamule kadachit ekte padle astil. Apan direct ase family la chukiche tharvu shakat nahi.
@indiancitizen8297
@indiancitizen8297 Жыл бұрын
त्यांनी 1990 मध्ये च बायको मुलांना सोडून दिले होते
@prachip4594
@prachip4594 Жыл бұрын
मुलांच्चे लक्ष नव्हते वाटते कारण रोज फोन करत असते तर कदाचित कळले असते काय झाले 😢😢😢😢
@sonalrajankar6345
@sonalrajankar6345 Жыл бұрын
यु टयुब असुन रविंद्र महाजनी माहित नाही म्हणजे कमालच झाली
@shankarshinde708
@shankarshinde708 Жыл бұрын
पाहा आजची परिस्थिती शेजारी कोण राहतो यांची कल्पना नाही एवढी माणूस की शिल्लक नाही
@vinodbhalerao861
@vinodbhalerao861 Жыл бұрын
एवढा प्रसिद्ध कलाकार शेजारी राहतो पण भनक पण नाही नवल आहे
@RamSangle-iq9ph
@RamSangle-iq9ph Жыл бұрын
@asmitajangam92
@asmitajangam92 Жыл бұрын
Tech na face tr toch ahe na thoda change hoto
@ajitpawer7542
@ajitpawer7542 Жыл бұрын
आता मुलगा येईल मुलगी येईल सगळे प्रॉपर्टी घ्यायला वा रे वा रवींद्र सर आमच्या मनामध्ये सदैव राहाल
@gajanand.phadakale284
@gajanand.phadakale284 Жыл бұрын
मुलापासून वेगळे का रहात होते, मुंबईत कांदिवली लोखंडवाला येथे चांगला फ्लैट असूनही तळेगाव अशा साध्या ठिकाणी का रहायला गेले? सगळे गौडबंगाल आहे. भावपूर्ण श्रद्धांजली.
@dhiraj_b
@dhiraj_b Жыл бұрын
Kautumbik waadamule Gashmir aani tyachi aai to lahaan aslya pasun ravindra mahajani yanchya pasun wegle rahat hote... . Mhanun to tyanchya pratyek interview madhe aai che aabhar maanto.
@MANTRIPRESS
@MANTRIPRESS Жыл бұрын
एवढ्या गुणी, देखण्या कलाकाराचा असा शेवट होईल असं वाटलं नव्हतं भावपूर्ण श्रद्धांजली💐
@siddheshchavan2642
@siddheshchavan2642 Жыл бұрын
अजून एक *नटसम्राट!!!* *रवींद्र महाजनी* हे मराठी चित्रपट सृष्टीतील सर्वात *हॅन्डसम हंक* होते अगदी आजतागायत!!! मराठी चित्रपटातील एक यशस्वी अभिनेता आपल्या वार्धक्यात आपल्या कुटुंबापासून दूर एकटा आणि भाड्याच्या घरात रहात होता हे मनाला पटले नाही!!! 😥😥😥 तीन चार दिवसांपूर्वी त्यांचा मृत्यू झालेला असताना त्यांचा मुलगा *गश्मिर महाजनीसोबत* त्यांच्या कुटुंबातील एकाही व्यक्तीलादेखील ही खबर माहिती नसणे हे मनाला अजिबातच पटत नाही!!! 😭😭😭 भावपूर्ण श्रद्धांजली🙏💐
@kishorgawali9901
@kishorgawali9901 Жыл бұрын
एवढा महान कलावंताचा असा शेवट व्हावा याचे खूप दुःख होते माझ्या लहानपणी वडाली गावात सतीची पुण्याई सारखे सारखे चित्रपट पाहण्यात आला होता माझे आवडत्या या कलाकाराला भावपूर्ण श्रध्दांजली
@babanraozaware6483
@babanraozaware6483 Жыл бұрын
शहरातील या नकली व भावना हीन लोकांपेक्षा आपले खेडेगावातील जीवन हेच चांगले. नकली शहरी जिवनाचा नायनाट होवो.
@jaishingote1025
@jaishingote1025 Жыл бұрын
किती हा दुर्दैवी अंत,खेदाची गोष्ट अशी की शेजाऱ्यांना पण माहीत नसावे ते कोण आहेत.परिवाराची तर खूप मोठी चूक उतारवयात आपल्या जन्मदात्या बरोबर काही संपर्क नसणे,हे खूप खेडजनक आहे.भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण.
@ashagavatesmartshikshan9868
@ashagavatesmartshikshan9868 Жыл бұрын
माझा खूप आवडीचा हिरो होता भावपूर्ण श्रद्धांजली.
@drbabasahebambedkar2899
@drbabasahebambedkar2899 Жыл бұрын
म्हणजे शेजारी लोकांना माहिती पण नव्हतं की ते रवींद्र महाजनी आहेत , किती दुर्दैव रे देवा 😢 Rip to most handsome actor in Marathi film industry 😢
@drbabasahebambedkar2899
@drbabasahebambedkar2899 Жыл бұрын
@@vishaltamboli4389 oh , mag te swata jewan banvun khayche ka? Ekte ka rahat hote?
@vishaltamboli4389
@vishaltamboli4389 Жыл бұрын
@@drbabasahebambedkar2899 te mess madhe Jevan krt hote mazya sobat
@poojak352
@poojak352 Жыл бұрын
​@@vishaltamboli4389 tyanche 2 lagna zale hote mane ani Toni wife sobat mule ahet he mahiti hot ka tumala
@drbabasahebambedkar2899
@drbabasahebambedkar2899 Жыл бұрын
@@vishaltamboli4389 ho ka Mag jya diwashi ale nahi tevha tumhala kalal hota ka
@vishaltamboli4389
@vishaltamboli4389 Жыл бұрын
@@drbabasahebambedkar2899 Mazya exam suru hotya tya mul mi aamhi laksh nhi dilo
@govindborkar9191
@govindborkar9191 Жыл бұрын
स्व.रविंद्र महाजनी यांचा 1:20 मी पाहिलेला पहिला चित्रपट *लक्ष्मी* मराठी चित्रपटाततील ते विनोद खन्ना होते.त्यांचा दुर्दैवी अंत झाला हा अत्यंत वाईट प्रसंग आहे.रविंद्र महाजनी यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
@3382Sagar
@3382Sagar Жыл бұрын
माझे आवडते अभिनेते रवींद्र महाजणी❤ खूप वाईट वाटल त्यांचा असा शेवट झाला 😢 खेळ कुणाला दैवाचा कळला. 😭😭😭😭😭😭😭😭
@leelasonar5114
@leelasonar5114 Жыл бұрын
आई अणि वडील कसेही असोत पण दिवसातून 2 ते 3 वेळा तरी त्यांची विचारपूस करणे हे मुलांचे कर्तव्य आहे, खुप वाईट झाले.
@dikshasupe4721
@dikshasupe4721 Жыл бұрын
Nakkich jar vadil ekate rahat hote tar mulane divasatun kiman 2/3 call karne garajech hote
@indiancitizen8297
@indiancitizen8297 Жыл бұрын
त्यांनी 1990 मध्ये च बायको मुलांना सोडून दिले होते
@madhuribulbule178
@madhuribulbule178 Жыл бұрын
2-3दिवसापासून मुलाने ek कॉल नाही केला bapala😢😢एवढ्या मोठ्या कलाकारांचे ase निधन व्हावे हे फारच दुःख दायक, त्यांना भावपुर्ण श्रद्धांजली 🙏🙏🙏😢😢
@satyejeetpandey3253
@satyejeetpandey3253 Жыл бұрын
या बा यांनी त्यांना पाहिले बोलले किती भाग्यवान ही लोकं खरच रवींद्र महाजनी सर खुप चांगले होते दिसायला पण स्वभाव पण
@sharadmande2810
@sharadmande2810 Жыл бұрын
पत्नी मुलगा सून सर्व काही लाज वाटली पाहिजे वडिल यांना एकटे सोडले
@aditisavrekar3657
@aditisavrekar3657 Жыл бұрын
सगळयात प्रथम त्यांचा मुलगा, एव्हढा मोठा सिने कलाकार, यायचा नाही का? त्यांचं पटायचं नाही वडिलांशी. रवींद्र जीन सारखा उमदा कलाकार नाही.
@rajendrakhandagale9141
@rajendrakhandagale9141 Жыл бұрын
My favorite hero RIP legends ❤😢😢
@ranjanashirtar9518
@ranjanashirtar9518 Жыл бұрын
नालायक मुलगा नालायक पत्नी रवींद्र महाजनी भावपूर्ण श्रद्धांजली
@suyog97
@suyog97 Жыл бұрын
I am big fan of his all Marathi movies. Kay aaavaz, dashing sound and act. Feeling sad after listening this all. RIP Sir.
@artikadam6722
@artikadam6722 Жыл бұрын
रविंद्र महाजनी खूप देखना कलाकार मराठी कलाकारा मधील खूपच सुंदर हिरो दोन्हीही प्रेमात पडाव असा आणि त्यांचा असा अंत खूपच दुर्दैवी घटना आणि विषय म्हणजे ते ऐकटेच कशे राहात होते मग मुल काय उपयोगचे. भव पुर्ण श्रध्दांजली 🙏🙏🙏
@shrutinigudkar2471
@shrutinigudkar2471 Жыл бұрын
So sad! विनम्र श्रद्धांजली.🙏
@legendff2116
@legendff2116 Жыл бұрын
एक महान अभिनेत्याचा असा शेवट वाईट आहे पैसा आणि प्रसिद्धी यापेक्षा पण खूप गोष्टी आयुष्यामध्ये महत्त्वाच्या आहे. शेवटी काहीच राहत नाही इथे. हे जाणले पाहिजे. भावपूर्ण श्रद्धांजली
@Geeta.bhagat...2131
@Geeta.bhagat...2131 Жыл бұрын
🙏🙏मी लहानपणी खुप चित्रपट बघितले आहेत...दिसायला खुप सुंदर होते..मुंबईचा फौजदार...तर मी अजुन बघते खुप छान चित्रपट...आणी येवड्या चांगल्या अभिंनेत्यचा आसा शेवट खुपच दुर्देव आहे...भावपूर्ण श्रद्धांजली....जय आगरी कोळी जय एकविरा आई 🙏🙏🙏🙏
@PrajaktaHaldavnekar
@PrajaktaHaldavnekar Жыл бұрын
अत्यन्त दुर्दैवी शेवट! भावपूर्ण श्रद्धांजली 😢
@sangeetapokharkar2284
@sangeetapokharkar2284 Жыл бұрын
खूप वाईट वाटतय एकटे रहायचे बायको मुलं कुठं गेली एवढ्या चांगल्या अभिनेत्यासोबत असं घडतंय मरताना कोणी जवळ नाही खुप दुःख वाटतय
@kundlikkate4397
@kundlikkate4397 Жыл бұрын
शेजारी किती दुर्दैवी म्हणायचे एक सुप्रसिद्ध अभिनेता शेजारी राहतो आणि यांना कोण ते पण माहित नाही.. भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐
@suvarnatukral2507
@suvarnatukral2507 Жыл бұрын
माझा आवडता अभिनेता मी त्यां चे सगळे पिश्चर बघीतले भावपूर्ण श्रद्धांजली
@atulkenjale5877
@atulkenjale5877 Жыл бұрын
खूप मोठी शोकांतिका आहे... असे मृत्यू होणे... खूप घेण्यासारखं आहे ह्यतून
@riteshkadam5258
@riteshkadam5258 Жыл бұрын
I can't believe he was staying in such a conjested place....hard to believe...
@MJ-mh2lb
@MJ-mh2lb Жыл бұрын
Hard to believe 😢😢
@pritikhanolkar062
@pritikhanolkar062 Жыл бұрын
So sad ...OM SHANTI 🙏
@Pantherdk
@Pantherdk Жыл бұрын
मेरे हिसाब से दुनीया का सबसे खुबसूरत अभिनेता थे रविंद्र महाजनी!
@raginivyavahare2843
@raginivyavahare2843 Жыл бұрын
आपण मुलांना त्यांच्या गरजेच्या वेळी प्रेम दिल तर असं होणार नाही
@latabadkar737
@latabadkar737 Жыл бұрын
खरंच खुप उमदा कलाव़त देखणा रूबाबदार असं दूदैवी मरण नको होते एकटेपणा या वयात नको होता भावपूर्ण श्रद्धांजली 💐🙏🙏
@NandaDeokar.123
@NandaDeokar.123 Жыл бұрын
त्यांचा मुलगा एवढा मोठा कलाकार आहे आम्हाला माहीत नाही फक्त मला रवींद्र Ooltah माहित आहे हिरो आणि असा मुलगा पाहिजे कशाला
@madhuramahajan4138
@madhuramahajan4138 Жыл бұрын
दुर्दैव, मराठी माणूस असूनही मराठी कलाकारांची ओळख नसण किती वाईट😢
@rushishitole5587
@rushishitole5587 Жыл бұрын
पैसा अडका माणूस वरती कोणीही नेत नाही उतार वयात आपली काळजी घेणारी कोण तरी ठेवा फ्लॅट ची लाईफच अशी आहे तिसऱ्या दिवशी कळतंय माणूस मरून पडलाय अजून ह्यच्यापेक्षा काय शोकांतिका असावी असो भावपूर्ण श्रद्धांजली सर तुमच्या आत्म्यास शांती लाभो 💐💐💐
@vinodkhole6633
@vinodkhole6633 Жыл бұрын
अशा महानायक च असं भयानक अंत झाला तर विचार करा आपलं कसं होईल
@varshakohinkar6845
@varshakohinkar6845 Жыл бұрын
आपलं कधी च असं होणार नाही, सेलिब्रिटींचेच असे होते...
@varshakohinkar6845
@varshakohinkar6845 Жыл бұрын
😢
@vinodkhole6633
@vinodkhole6633 Жыл бұрын
@@varshakohinkar6845 तुम्ही सकारात्मक विचार करता हे खुप चांगलं गोष्ट आहे पण पाखरं मोठं झाल्यावर ते बाहेर उडत असतात आणि जिवनाचा आनंद घेत असतात दाणा पाणी कमावत असतात त्यांना आपलं हक्काचं नवीन घरटं बांधायचं मन करत मग ते जुनं घरट्यात येऊ इच्छित नाही त्यानं आपलं जुने विचार नको जुनं आठवणी नको
@vrushalisonawane8084
@vrushalisonawane8084 Жыл бұрын
मुले खूपच buzy असतील तर त्यांनी आई वडिलांची उतारवयात व्यवस्थित सोय लावावी. त्यांच्यासाठी special care taker ठेवावे. त्यांचा अंत बघून खूपच हळहळ वाटतेय. भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐🙏🙏
@shubhangirane9025
@shubhangirane9025 Жыл бұрын
तीन दिवस कोणीच कॉल वगैरे केला नाही त्यांना?
@dr.vikaschaudhari7757
@dr.vikaschaudhari7757 Жыл бұрын
Great personality Ravindra Mahajani sir...
@sandiptambe71
@sandiptambe71 Жыл бұрын
रविद्र महाजनी एक गुणी कलाकार होते. त्यांचा असा दुर्दैवी अंत झाला. हे ऐकून मनाला खूप वेदना झाल्या. त्यांच्या पवित्र स्मृतीस भावपूर्ण श्रद्धांजली 🙏 त्यांच्या आत्म्यास चिर शांती लाभो हीच ईश्वरचरणी 🙏
@rukminikendre1177
@rukminikendre1177 Жыл бұрын
त्याच्या मुलाचा येकहू चित्रपट पाहू नका मुलगी असून बेवारसपना हा काय हे ,,,खेळ कुनाला दावाचा कळला
@indiancitizen8297
@indiancitizen8297 Жыл бұрын
त्यांनी 1990 मध्ये च बायको मुलांना सोडून दिले होते
@kundanpatil5898
@kundanpatil5898 Жыл бұрын
मराठी कलाकारांचा असा शेवट का होतो हे कळत नाही कारण आताच आपल्या तमाशा कलावंत एसटी स्टँड वर भिक मागून उदर निर्वाह करत होत्या त्याची माहिती आली आहे अशी अनेक उदाहणं आहेत शासनाने ह्या बाबत कलावंतांना काही आर्थिक मदत किवां पेन्शन योजना चालू करावी
@vasantkamble5482
@vasantkamble5482 Жыл бұрын
ललिता पवार पण अशाच गेल्या.
@dr.alaknandajoshi4321
@dr.alaknandajoshi4321 Жыл бұрын
एवढया मोठ्या अभिने त्या बद्दल आजुबाजूला कोणालाही माहीत नाही ही अज्ञानाची कमाल आहे
@savitaingole8946
@savitaingole8946 Жыл бұрын
Ravindra mahajani Wonderful Actor ....amitabh bacchan of marathi movies....such a wonderful actor ...ani asa shevat shcking...😢😢😢😢😢
@B..._598
@B..._598 Жыл бұрын
He resembled Vinod Khanna
@maxboy9450
@maxboy9450 Жыл бұрын
खूप छान व्यक्तीमत्व होते आणी इतक मोठे कलाकार आणी तिथल्या लोकांना माहीत नाही कमालच आहे.
@vaibhavubale6373
@vaibhavubale6373 Жыл бұрын
खरच खेळ कुणाला दैवाचा कळला 💐💐💐🙏🙏
@arsenalgunners7574
@arsenalgunners7574 Жыл бұрын
कौटुंबिक वाद सगळ्याच घरात असतात, ते एकटेच वेगळे राहत होते ते पण ठीक आहे पण त्यांच्या मुलाने दररोज किमान एक मिनिट तरी फोन करून विचारपूस केली असती तर असे वाईट झाले नसते. 😢
@rupeshkamble2074
@rupeshkamble2074 Жыл бұрын
So sad😢😢😢
@vijayparade3395
@vijayparade3395 Жыл бұрын
खूप वाईट बातमी
@shaileshchordiya1220
@shaileshchordiya1220 Жыл бұрын
खरोखर राजबिंडा. भावपूर्ण श्रध्दांजली.ईश्वर पवित्र आत्म्यास सदगती देवो.
@kkdesigners
@kkdesigners Жыл бұрын
One of the my favourite actor RIP 💐💐
@Rj1986.
@Rj1986. Жыл бұрын
एवढे मोठे कलाकार शेजाऱ्यांना माहीत नव्हते...😢...गश्मीर काय करत होता
@vivekkashikar3030
@vivekkashikar3030 Жыл бұрын
ABP वाल्यांनो यात थरार काय आहे ? काहीही शीर्षक देऊन प्रसिद्धी मिळवता ?
@AshokSuryarao-sw3qm
@AshokSuryarao-sw3qm Жыл бұрын
खेळ कुणाला दैवाचा कळला. साहेब भावपुर्ण श्रध्दांजली
@seemakadam2677
@seemakadam2677 Жыл бұрын
खरे म्हणजे त्यांच्या घरातले त्यांना त्यांना माहित पण मी सुद्धा सरांचे खूप पिक्चर बघितले माझे सर्वात जास्त आवडते हिरो होते ते पण मुलांनी त्यांच्याशी असं वागणे खूप अरे तू सुद्धा म्हातारा होणार आहे तुझ्या सुद्धा वाट्याला हेच त्यांच्या वतीने माझा शाप आहे तुला किमान एक फोन करू शकत होता तू सरांना एकेकाळी त्यानी तुला फलंदाज सांभाळले हे कसं विसरलास आणि बायको तरी आशा महिलांना अर्धांगिनी म्हणावेका
@sandeepjadhav2859
@sandeepjadhav2859 Жыл бұрын
एका नामवंत कलाकाराचा असा मृत्यू दुर्दैवी 🎉
@poojamhalaskar4366
@poojamhalaskar4366 Жыл бұрын
अत्यंत दुःखद आणि दुर्दैवी मृत्यू झाला.ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना... रविंद्र महाजनी यांना भावपूर्ण श्रद्धांजली 🙏💐
@nareshjadhav835
@nareshjadhav835 Жыл бұрын
नशीब अताच सरकार हे भाजप च आहे नाहीतर या केस मध्ये पण उद्धव ठाकरे यांना मुखमंत्री म्हणून काम नसता करून दिला
@Indiankbmp
@Indiankbmp Жыл бұрын
पत्रकार तरुणपणात ला मोदी च दिसतोय
@prakashkulkarni2746
@prakashkulkarni2746 Жыл бұрын
😂😂
@sagarbattise3217
@sagarbattise3217 Жыл бұрын
Kiska kuch to ... Kiska kuch .... Aur Nacha bolya ...meri muchh......
@preranaparab1109
@preranaparab1109 Жыл бұрын
Atta hye kay vichar ahe tumche
@rameshwarjoshi8632
@rameshwarjoshi8632 Жыл бұрын
At 1:32 He calls the lady as 'Aaji'.Kay bolayche aata? Swatala 5 varshacha samjto kay?
@DrAshani
@DrAshani Жыл бұрын
त्यांचा एकुलता एक मुलगा ' गष्मर महाजनी' वडिलांचे शरीर एका घरात सडून जाते तोपर्यंत झोपला होता का?? निर्दयी मुलगा 😢😠😡😠
@sujatab8061
@sujatab8061 Жыл бұрын
Great personality,and favourite of every maharatriyans RIP,💐💐
@BeingBhau
@BeingBhau Жыл бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली परंतु माझी एक आठवण आहे त्यांच्याबद्दल त्यांचा ideal कॉलनी येथे बंगला होता एकदा काही मुले त्यांची सही घेण्यासाठी गेली होती आणि ते गॅलरीत बसले होते तर ते खाली गेटवर आले आणि मुलांच्या वह्या भर पावसात फेकून दिल्या.खूप उर्मठ गर्विष्ठ होते ते त्यामुळे लगेच त्यांच्या कुटुंबियांना दोष देण्यात येऊ नये तरीही एक अभिनेता म्हणून त्यांची कारकीर्द छानच होती मराठीतील पहिला देखणा रुबाबदार अभिनेता होते ते as compare to विनोद खन्ना
@indiancitizen8297
@indiancitizen8297 Жыл бұрын
त्यांनी बायको मुलांना 1990 मध्येच वाऱ्यावर सोडून दिले होते
@vinnsK
@vinnsK Жыл бұрын
नट असो वा रंक , एकटेपणाचे मरण फार भयंकर असते.
@lakshmihavaldar1670
@lakshmihavaldar1670 Жыл бұрын
काय म्हणावं ह्याला ? वास यायला लागला, म्हणजे मृत्यू झाला तरी घर च्या लोकांना कळलं नाही ? गश्मीर एवढा मोठा अभिनेता असून सम्पर्क नाही ठेवला ?
@madhuriemekar4575
@madhuriemekar4575 Жыл бұрын
One of my favorite hero and I used to watch his movies in my childhood
@surekhashaha6373
@surekhashaha6373 Жыл бұрын
आपल्या बिल्डींग मधे कोण ऱाहत हे खरच माहीती पाहीजे.कुणी म्हातार व्यक्ती असेल तर विचारपुस केली पाहीजे येता जाता ..म्हणजे अशा दुर्दावी घटना हेात नाही... कामवालीने थोडं अधिक जागरूक राहीली असती तर...कदाचीत म्हणजे आदल्या दिवशी सकाळी ...दार वाजल्यावर जर उघडले नाही तर परत प्रयत्न करून मग सावध होउन चौकशी केली असती तर ...
@sohamkulkarni2063
@sohamkulkarni2063 Жыл бұрын
बायको, मुलगी, मुलगा यांना इतकी माणुसकी ही नाही का की 1 वर्ष झाले आपले वडील कसे जगत आहेत, काय खात आहेत, त्यांची तब्येत कशी आहे... बोलणं बंद असेल तर security कडून चौकशी तरी करायची... बायको, मुलगा, सून, मुलगी हे सर्व सुखाचे सोबती झाले... दुःखात मात्र ते एकटे होते...🥺
@kirankokate3670
@kirankokate3670 Жыл бұрын
खुप वाईट झालं,,ना मूलगा बायको,,आई बाप , जवळपास,,,,,,, कोणी नाही
@sagarnanaware3463
@sagarnanaware3463 Жыл бұрын
लय वाईट मरण आले. भावपूर्ण श्रद्धांजली 💐
@rupeshkadam7993
@rupeshkadam7993 Жыл бұрын
हँडसम हिरो होते. भाव पूर्ण श्रद्धांजली
@komalbinawade6095
@komalbinawade6095 Жыл бұрын
मुलगा,प्रसिध्दी असून शेवटच्या वेळी काही कामाला येत नाही,प्रारब्ध कुणालाच टळले नाही हेच अंतिम सत्य
@swapnildhane8143
@swapnildhane8143 Жыл бұрын
Kontihi jababdari gheta nahi log saralsaral distay😢😢😢😢
@sachinkathole1075
@sachinkathole1075 Жыл бұрын
खेळ कुणाला दैवाचा कळला 🙏💐
@akashjagdale2782
@akashjagdale2782 Жыл бұрын
मीडीयाला खळबळ महणजे काय हे बातमी कोणतीही असो सरळ सरळ खळबळ असं नाही आधी संपुर्ण चौकशी नंतर बातमी हे पोरेशेजर पाहिजे
@nishant2115
@nishant2115 Жыл бұрын
😡😡तो गश्मीर महाजन कुठे आहे 😡
@indiancitizen8297
@indiancitizen8297 Жыл бұрын
त्याला आणि त्याच्या आईला तर वडीलांनी 1990 मध्येच सोडून दिले होते
@starboyridham
@starboyridham Жыл бұрын
असा मृत्यू कोणालाच नको रे देवा🙏
@tusharsangale2233
@tusharsangale2233 Жыл бұрын
मोदी जी पत्रकार पण आहेत.....😢😢😢
@santoshkadu795
@santoshkadu795 Жыл бұрын
Phite andharache Jale zale mokale Aakash Dari khoryatun vahe prakasha prakasha😢😢 mis you sir Marathi Kavita
小丑教训坏蛋 #小丑 #天使 #shorts
00:49
好人小丑
Рет қаралды 17 МЛН
It’s all not real
00:15
V.A. show / Магика
Рет қаралды 13 МЛН