मी दाऊदच्या पत्नीशी बोलत नसल्याचं सिद्ध झाल्यावर मला आणि बायकोला हुश्श वाटलं : खडसे | ABP Majha

  Рет қаралды 1,503,478

ABP MAJHA

ABP MAJHA

Күн бұрын

#ABPMajha
विरोधी पक्ष नेता म्हणून मी कायम पुराव्यांसह आरोप केले. कारण बिनबुडाच्या आरोपाने काय वेदना होतात हे मला माहिती आहे, अशा शब्दात भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी राज्य सरकारला शालजोडे लगावले. आपल्यावर झालेल्या आरोपांचं स्पष्टीकरण देताना खडसेंनी विधानसभेत तूफान फटकेबाजी केली. खोटे आरोप करणाऱ्यालाही शिक्षा करण्याबाबत कायदा करा, अशी मागणी एकनाथ खडसे यांनी विधानसभेत केली.
Subscribe to our KZbin channel here: / abpmajhatv
For latest breaking news (#MarathiNews #Marathi #News) log on to: abpmajha.abpli...
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhafeed
Google+ : plus.google.co...
Download ABP App for Apple: itunes.apple.c...
Download ABP App for Android: play.google.co...
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. Mirroring the aspirations and distinct socio-political characteristics of the region, ABP Majha (formerly STAR Majha) has captured the hearts of 12 million Indians weekly, in a short time. सात बाराच्या बातम्या (Saat Barachya Batmya) and माझा कट्टा (Majha Katta) are two of the many important programs on the channel. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.

Пікірлер: 663
@Dpatil7649
@Dpatil7649 4 жыл бұрын
साहेब तुमच्या व्यथा ऐकून खुप दुख: वाट्त... सार आयुष्य भा.ज.पा साठी खर्च केल तरी आज हे दिवस तुमच्या वाट्याला आले .. आपल्याच पक्षाअन्तर्गत सगळं घडुन आले.. स्वपक्षीयांनीच आपली राजकिय कारकिर्द संपवण्याचा हा कट रचला आहे हे उभा महाराष्ट्राने बघीतलं .. साहेब खुप वाईट वाटलं तुमचं हे भाषण ऐकुण.. असं कोणाच्या आयुष्यात घडु नये..खुप वेदना दायक प्रसंग आहे हा.. सलाम आपणांस नाथाभाऊ... आपण एक इमानदार व स्वच्छ प्रतिमा असलेले बहुजन नेता आहात... आणी आपल्या जळगाव जिल्ह्याची व संपुर्ण खान्देशची ओळख आहात तुम्ही... आमच्या सारखे महाराष्ट्रातील लाखो कार्यकर्ते, समर्थक नेहमी आपल्या सोबत आहेत साहेब.. काळजी करु नका "सत्य परेशान होता है" पराजित नही ... आपला एक दिवस नक्कीच विजय होईल ... मी आपला जळगाव जिल्ह्यातला एक कट्टर समर्थक...
@vinayakdegwekar7628
@vinayakdegwekar7628 2 жыл бұрын
भाजप ने यांच्या सारखा नालायक हरामखोर पाळला! जतिय वादी महा हलकट
@manoharpatil6795
@manoharpatil6795 4 жыл бұрын
खरे आहे साहेब. सर्व नेते हे संत असतात कारण ते चमत्कार करतात. स्वतःची नातेवाईक मित्र मंडळ यांची संपत्ती ते कसे वाढवतात हा चमत्कार असतो. त्याची चौकशी होते आणि ते सही सलामत बाहेर पडतात हासुद्धा चमत्कार आहे. तूम्ही तर साक्षात सच्चे संत आहात.
@prashantshewale434
@prashantshewale434 5 жыл бұрын
अनाथांचा नाथ नाथाभाऊ शेतकऱ्यांचा खरा कैवारी सच्चा व इमानदार माणूस
@harshalpatil6992
@harshalpatil6992 4 жыл бұрын
अनाथांचा नाथ नाथा भाऊ शेतकऱ्यांचा खरा सच्चा व इमानदार माणूस
@amitjadhav8894
@amitjadhav8894 4 жыл бұрын
नाथाभाऊ ना टरबूज ने फसवले आहे.
@nivaskhade4322
@nivaskhade4322 4 жыл бұрын
मग यांची बायको 50 कोटीच व्यवहार कसा करते
@sampatgophane6293
@sampatgophane6293 5 жыл бұрын
नाथाभाऊ तुमच्यावर जो अन्याय झाला त्यासाठी जे दोषी आहेत त्यांना पण शिक्षा झालीच पाहिजे
@rahulkshirsagar9501
@rahulkshirsagar9501 5 жыл бұрын
अशोक चव्हाण यांचे पण असेच झाले...
@pralhadambhore9146
@pralhadambhore9146 3 жыл бұрын
Llllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllp0lllllllllllllllplllll llllllllllllllllll
@armanijulius8112
@armanijulius8112 3 жыл бұрын
you all probably dont care but does anybody know of a tool to log back into an Instagram account? I stupidly forgot my password. I appreciate any tips you can offer me!
@brixtonchristian3242
@brixtonchristian3242 3 жыл бұрын
@Armani Julius instablaster =)
@armanijulius8112
@armanijulius8112 3 жыл бұрын
@Brixton Christian I really appreciate your reply. I got to the site on google and im in the hacking process now. Takes a while so I will reply here later with my results.
@vitthallad3137
@vitthallad3137 5 жыл бұрын
मा मुडें साहेब आज हयात असते तर नाथाभाऊ वर ही वेळ आली नसती
@pratikpravinborse4455
@pratikpravinborse4455 5 жыл бұрын
मुंडे साहेबच मुख्यमंत्री झाले असते मला हा देवेंद्र आवडत नाही
@navnathfartale9339
@navnathfartale9339 4 жыл бұрын
Barobar ahe
@amitjadhav8894
@amitjadhav8894 4 жыл бұрын
नाथाभाऊ ना टरबूज ने फसवले आहे
@Mr11mukesh
@Mr11mukesh 4 жыл бұрын
मुंडे साहेबांची पण गेम झाली भाऊ शेवटी तळा गळा तले गोर गरीबांचे नेते वर येत असतील यांना कधीच खपत नाही
@sujitoza5908
@sujitoza5908 4 жыл бұрын
@@pratikpravinborse4455 Lo
@pravinkhartode6371
@pravinkhartode6371 5 жыл бұрын
नाथाभाऊ माफ करा पण तुमची साथ भाजप ने सोडली!
@amitjadhav8894
@amitjadhav8894 4 жыл бұрын
नाथाभाऊ ना टरबूज ने फसवले आहे
@arunaso1203
@arunaso1203 4 жыл бұрын
Xx xx xx
@nivaskhade4322
@nivaskhade4322 4 жыл бұрын
का सोडली ते माहिती पाहिजे... BJP भ्रष्ट चालत नाही...
@nilkanthgadakh2766
@nilkanthgadakh2766 4 жыл бұрын
@@nivaskhade4322 Bjpche kutre kitee bhrast aahet te 2014 pasun Bhartiy janta pahat aahe. Mhanun tar tarbujyala cleancheat mantryache ek navin khate milale aahe.Nagpurla lutun zaale aani 5 varsh maharashtra lutun khalla.
@sagarbattise3217
@sagarbattise3217 4 жыл бұрын
Satha nahi...... Planning Game kela....!!!!!
@devanandzalke8825
@devanandzalke8825 5 жыл бұрын
साहेब खरच तुमच्यासारख्या माणसाची आजच्या युगात फार गरज आहे आहे
@sandipzoman6001
@sandipzoman6001 3 жыл бұрын
@Prakash Takbhate छ छ छ छगण छगण छ छ छ छछछछ छ छ छ छगण छ छ छ छ छ छ छ छ छ छ छ छ छ छ छछछछछछछछछछछछछछछछछछछशछशछशछछनछछनछनशनछछछछशशनछछछनछछछनछछनछनछनननछनछनछनछननननननछनननछनछनछछननछनछछनननछछछनननननछनछछननछननछननछनन
@SharadKadam-pd8ov
@SharadKadam-pd8ov 5 жыл бұрын
CM नेच गेम केला नाथाभाऊंचा
@balasahebpadwal5808
@balasahebpadwal5808 5 жыл бұрын
अगदी बरोबर बोललात भाऊ मुख्य मंत्री यांनी त्या गिरीश महाजन यांना जवळ घेऊन नाथाभाऊ यांचा गेम केला आहे
@balajigholave2240
@balajigholave2240 5 жыл бұрын
Yes
@sagarhadap635
@sagarhadap635 5 жыл бұрын
@@balasahebpadwal5808 अगदी बरोबर।।।
@sagarhadap635
@sagarhadap635 5 жыл бұрын
@@balasahebpadwal5808 अगदी बरोबर बोललात नाहितर मंत्री पद नाथाभाऊंचेच होते।।
@balasahebpadwal5808
@balasahebpadwal5808 5 жыл бұрын
@@sagarhadap635 भाऊ तुम्ही कोणत्या जिल्ह्यातील आहे मला माहिती नाही पण या गिरीश महाजन हे जलसंपदामंत्री असल्याने आमचे अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील निळवंडे धरणाचे कालवे रखडलेले होते पण हा 5 वर्षांपासून आम्हाला फक्त आश्वासन देत होता शेवटी आम्ही मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली आणि मग उच्च न्यायालयाने आदेश दिला कि कालवे पोलिस बंदोबस्तात चालू करावेत व 500 पोलिस बंदोबस्तात कालव्याच्या कामाला सुरुवात झाली यांचा अर्थ असा आहे कि हा गिरीश महाजन फक्त जलसंपदा मंत्री नावाला आहे आनि यांचे सर्व अधिकार मुख्यमंत्री यांना आहे
@jayantpatil7142
@jayantpatil7142 Жыл бұрын
स्पष्ट बोलणार व्यक्तिमहत्व .. आदरणीय भाऊ भाऊ ना आम्ही खूप जवळून बघितल आहे. ग्रामपंचायत पासून ते मंत्री पर्यंतचा प्रवास केलेला आहे साहेबांनी आयती खाती नाही मिळवली होती ...अभिमान आम्हाला ✌️ ✌️🔥✌️
@kirteekumarmhatre306
@kirteekumarmhatre306 4 жыл бұрын
साहेब तुमच्या सहनशीलतेला सलाम 🙏💐💐💐👍
@जयशंभोनारायण-घ7श
@जयशंभोनारायण-घ7श 5 жыл бұрын
साधारण माणसाची खूप हेळसांड होते दादा असे हजारो गोरगरीब या ठिकाणी अडकलेले आहे तुमच्यासारख्या ची अशी वाट लग न तर साधारण माणसाचे काय हाल आहे कधीकधी दुःखही वाटतं जय लोकसंस्था शाळा इंग्लिश कॉलेज एम आय टी कॉलेज काय काहीच काढून बसले अशा लोकांची चौकशी खरोखर व्हायला पाहिजे पण त्याची चौकशी व्हायची त्याची होत नाही आणि उगाच एखाद्या गरीब माणसाला परीक्षण केल्या जातात दुःख वाटलं दादा तुमची व्यथा ऐकून मला तर रडायला आलाय दादा मी तर फॅन झालो साहेबांचा जय शंभू नारायण जय गुरूदेव दत्त जय चैतन्य कानिफनाथ कानिफनाथ बाबा तुम्हाला बळकट आयुष्य देवो तुमच्या हातून जनाचा कल्याण करो हीच इच्छा बाळगतो जय शंभू नारायण जय शंभो नारायण
@v.g.creation2120
@v.g.creation2120 5 жыл бұрын
मा.श्री.खडसे साहेब हे खरोखरच निर्दोष आहे.एवढ्या मोठ्या राजकीय तपाचे श्रेय असे निच राजकारण करुन देऊ नये.मा.श्री. खडसे साहेबांवर झालेल्या अन्याया बद्दल अखिल भारतीय ओबीसी समाज तुम्हाला कधीच माफ करणार नाही.
@nivaskhade4322
@nivaskhade4322 4 жыл бұрын
अंजली दमानिया माहीत आहे का
@bapuraonarwad1569
@bapuraonarwad1569 5 жыл бұрын
OBC च राजकरण संपुष्टात आणण्याचा पृयत्न आहे नाथाभाऊ . नाथाभाऊ या फूग्याच्या हवा तूम्हीच काढू शकता या येणारा विधानसभेत.
@jitendrazope9506
@jitendrazope9506 5 жыл бұрын
Ho nakki bhau
@AkshayKumar-fz7nw
@AkshayKumar-fz7nw 4 жыл бұрын
Obc motha ki hindu motha
@Renaissance861
@Renaissance861 3 жыл бұрын
@@AkshayKumar-fz7nw गप रे भातुकड्या
@DhanajiNana
@DhanajiNana 5 жыл бұрын
बहुजनांच्या जीवावर सत्ता आणायची त्यांचा गेम करून त्यांच्या टाळूवरच लोणी खायचं। हे फार पूर्वीपासून चालू आहे
@vikrambankar7007
@vikrambankar7007 2 жыл бұрын
Hya bhadya ni faqt paise khallyat.
@viveksarkar7326
@viveksarkar7326 5 жыл бұрын
आहो नाथाभाऊ संपूर्ण महाराष्ट्र तुम्हाला एक सच्चा ,निर्भीड,चारित्र्यवान, खंबीर नेता मानतो.भाऊसाहेब,तुम्हाला जाणूनबूजून टार्गेट केलेआहे तेही दूसरे कोणी नाहीत स्वपकक्षीय आहेत.आणि आस का केल हे तुम्हाला पण माहीत आहे.तेव्हा त्या पक्षातुन लवकर बाहेर पडा अन्यथा आणखी भलतच काही घडू शकत।
@nbgaldhar
@nbgaldhar 5 жыл бұрын
पेशवाई मधे इमानदार नाथाभाऊ कसा टिकणार...
@omprakshrdafale5992
@omprakshrdafale5992 5 жыл бұрын
👍
@prashantpatil7084
@prashantpatil7084 4 жыл бұрын
👍👌
@regencyproperties7021
@regencyproperties7021 5 жыл бұрын
धन्यवाद साहेब तुमच्या बाबतीत गैरसमज दूर केल्या बद्दल..खूप बरं वाटलं तुमचे वीच्यार ऐकून.
@raja_rdx491
@raja_rdx491 5 жыл бұрын
आर आर पाटील आणि तुम्ही खूप छान नेते आहेत साहेब
@rahulgaikwad2986
@rahulgaikwad2986 3 жыл бұрын
@ नाही काही नाही नाही तुम्ही
@vickyjadhav1330
@vickyjadhav1330 5 жыл бұрын
खडसे साहेब हे कलियुग आहे इथ खर जो वागतो त्याला त्रास होतो पण तुमची तळमळ सर्वाना माहित आहे तुमचा गेम हा भाजप मधल्या लोकांनीच केला आहे
@munjajipate_1812
@munjajipate_1812 5 жыл бұрын
Vicky Jadhav khar ahe
@neeleshgore4509
@neeleshgore4509 5 жыл бұрын
Ek niyam kara.. Khotya aarop karnaryanvar sudha gunha dakhala kara.. Jar aarop sidha zale nahit tar shiksha zalicha pahije
@anilavhad6624
@anilavhad6624 5 жыл бұрын
खरच आहे
@amitjadhav8894
@amitjadhav8894 4 жыл бұрын
नाथाभाऊ ना टरबूज ने फसवले आहे
@dattatraygadhave7443
@dattatraygadhave7443 4 жыл бұрын
@@munjajipate_1812 Wii
@pramoddandale5089
@pramoddandale5089 5 жыл бұрын
नाथा भाऊ तुम्ही खर बोलता तुमच्या वर खरोखर अन्याय झाला आहे खान्देश वाल्यानी तुम्हाला साथ दिली पाहिजे
@INDIANARMY-uy4db
@INDIANARMY-uy4db 5 жыл бұрын
कडक नाथा भाऊ...
@भक्तीरंगचॅनेल
@भक्तीरंगचॅनेल 5 жыл бұрын
तुमच्या पेक्षा शरद पवारांच्या वर किती आरोप केले पण एकही सिध्द नाही
@ppc8679
@ppc8679 5 жыл бұрын
मागची बाई चावट दिसते ही ही..... करत आहे.
@balajigholave2240
@balajigholave2240 5 жыл бұрын
Ho rao
@prashantsingru7459
@prashantsingru7459 5 жыл бұрын
BJP chi asel
@ranjitanil
@ranjitanil 5 жыл бұрын
That guy also baju wala
@abhijeetborse
@abhijeetborse 5 жыл бұрын
आपलेच नालायक 🙆🏻‍♂️
@user-uk6vz2oq3m
@user-uk6vz2oq3m 5 жыл бұрын
Kon aahe ti
@shivraj2724
@shivraj2724 5 жыл бұрын
Nalayak CM Fadnasvis 😬
@sanjaydeshmukh175
@sanjaydeshmukh175 5 жыл бұрын
एक दिवस असा येईल नाथा भाऊंच्या पाया जवळ येतील हे लोक
@prafulbhedurkar5030
@prafulbhedurkar5030 5 жыл бұрын
नाथा भाऊ तुम्ही निर्दोष आहात हे पूर्ण जनतेला माहित आहेत पूर्ण जनता तुमच्या पाठीशी आहेत हे सर्व होण्याचे कारन मुख्यमंत्री
@sharafatgadbade1195
@sharafatgadbade1195 4 жыл бұрын
नाथा भाऊ राष्ट्रवादी तुमच्या साठी चांगला पर्याय आहे जय राष्ट्रवादी
@dnyaneshwarbhukan8980
@dnyaneshwarbhukan8980 5 жыл бұрын
नाथाभाऊ द्या राजीनामा bjp चा व आमदारकीचा, आणि जा विरोधी पक्षात, आणि काढा सगळ्यांची वाभाडे
@satishpansare3492
@satishpansare3492 5 жыл бұрын
नाथाभाऊ १नंबर ईमानारी आयुष्यभर घालवले ....
@Mohanbade
@Mohanbade 2 жыл бұрын
नाथाभाऊ आपले दिवस येणारच ...
@rajeshaavare7975
@rajeshaavare7975 4 жыл бұрын
दाऊद बरोबर सगळ्या राजकीय नेत्यांचे संबंध आहे हे विसरून चालणार नाही सिद्ध कुठेच होत नाही
@Acharya_Laxman_Maharaj
@Acharya_Laxman_Maharaj 5 жыл бұрын
पुढचे मुख्यमंत्री नाथाभाऊ असतील तरच जनतेनं महाराष्ट्रात भाजपला मत द्याव आन्यता देऊ नये
@beinglucifer7145
@beinglucifer7145 3 жыл бұрын
tujha baap ahe ka to?
@sushamawagh5330
@sushamawagh5330 5 жыл бұрын
Bhau Khup Sunder Purana Maharashtra Tumachya Pathishi Ahe Natha Bhau Zindabad
@neeleshgore4509
@neeleshgore4509 5 жыл бұрын
Ek niyam kara.. Khotya aarop karnaryanvar sudha gunha dakhala kara.. Jar aarop sidha zale nahit tar shiksha zalicha pahije
@neeleshvaze2169
@neeleshvaze2169 5 жыл бұрын
खडसे साहेब हे भाजपचे सरकार आले तेव्हा खरेखुरे मुख्यमंत्री चे प्रबळ दावेदार होते पण, तुम्हाला पक्षाने बाजुला करण्यासाठी तुमच्या वर बिनबुडाचे आरोप केले
@sainathsomwanshi1082
@sainathsomwanshi1082 5 жыл бұрын
आपन भाजपचे ज्येष्ठ नेते आणि भावी मुख्यमंत्री आहात
@POLICETODAYCRIMENEWSBEROMHARAS
@POLICETODAYCRIMENEWSBEROMHARAS 4 жыл бұрын
खानदानी आणि साच्चा मराठी माणूस आमचे खडसे साहेब. त्यांचे कितीही दुश्मन झाले तरी एकनाथ सर याना भीती नाही कारण ते इमानदार आहेत हे सर्व महाराष्ट्रातील जनतेला माहित आहे. आणि खऱ्या माणसाला कशाची भिती नसते. म्हणून ते कायम जीवनात येश संपादन करतात. जय हिंद एकनाथ खडसे साहेब. विनोद जगताप नाशिक.
@kiranshinde6369
@kiranshinde6369 5 жыл бұрын
बुटके माणसं धडाकेबाज असतात त्यांची उंची अपार असते.. एक ते आबा पाटील आणि आता हे एकनाथ भाऊ.. भोळेपणात फसले..
@nivaskhade4322
@nivaskhade4322 4 жыл бұрын
किती साळसूद आहेत.... 6 महिन्यातच 50कोटी मिल्वलेत्त
@KiranPatil-wl7tt
@KiranPatil-wl7tt 5 жыл бұрын
साहेब तुम्ही मुख्यमंत्री पदाचे लायक आहे
@diverseindia7931
@diverseindia7931 5 жыл бұрын
नाथाभाऊ आपल्या स्पष्टीकरनात कोनालाही स्वारस्य नाही. आणि आपल्याला जर वाटत असेल की यातुन आपली घरवापसी होइल तर ते हास्यास्पद आहे. आणि हे कारस्थान आपल्याच स्वपक्षाच्या धुरांदरांचे आहे हे संगायला नको. अहो , इथ मुंडे , महाजन यांनि जीव गमावले हो
@KS-yc2jk
@KS-yc2jk 4 жыл бұрын
👍
@श्रीसुधाकरपाटील
@श्रीसुधाकरपाटील 5 жыл бұрын
खडसे साहेब आपलं सर्व बरोबर असेल पण आपण एक विधान केला होता कि शिवसेना भाजप युती मी तोडली हे विधान आपले चुकीचे होते म्हणून तुम्हाला ही फळे भोगावी लागत आहे.
@ranjitanil
@ranjitanil 5 жыл бұрын
Gap ye bakwas
@purshugaurkar5403
@purshugaurkar5403 5 жыл бұрын
Ky be....bahujan hota manun baher fekla
@bajajijagtap98
@bajajijagtap98 5 жыл бұрын
राजकरणात असे स्पष्ट बोलण्याचे धाडस असावे लागते....👌
@shubhamchaudhari9989
@shubhamchaudhari9989 5 жыл бұрын
भाऊ तुमचा सोबत जनता आहे. कोणाची गरज नाही तुम्हाला
@samadhansonune3290
@samadhansonune3290 4 жыл бұрын
भाऊ तुमच्यासाठी बहुजन समाज तुमच्या पाठीशी सदैव आहे
@sagarhadap635
@sagarhadap635 5 жыл бұрын
खर बोलताय दादा तुम्ही।
@ananttidake5544
@ananttidake5544 5 жыл бұрын
OBC च्या जीवावर सत्ता घेतली त्या समाजावर व त्या समाजाच्या नेत्यांवर या सरकारने अन्याय केलेला दिसतोय हे सर्व जनतेला दिसतय वेगळं सांगायची गरज नाही
@pravinsinghrajput3404
@pravinsinghrajput3404 4 жыл бұрын
आपल्या वेदनेसी पूर्णप ममणे सहमत.
@rakeshgaikwad4911
@rakeshgaikwad4911 5 жыл бұрын
फडणवीस चापटर माणूस आहे .तेला माहीत आहे नाथ भाऊ मुखमंञी बणेल .मनून हा गेम.
@puspahasgutte5104
@puspahasgutte5104 5 жыл бұрын
खरच आहे सर
@ganeshpawar3042
@ganeshpawar3042 5 жыл бұрын
सगळे बोल डबल मिनींग मध्ये टरबूज (फडणवीस) ला बोलले भाऊ
@swaranjalidj3954
@swaranjalidj3954 5 жыл бұрын
नाथाभाऊ तुम्ही खुप चागले आहात जर गोपीनाथ मुंडे साहेब आसते तर ही वेळ कधीही साहेबानी येऊ दिली नसती
@sopankad5125
@sopankad5125 5 жыл бұрын
गोपीनाथ मुंढे ना दोन वेळेस बिजेपी सोडण्याचि वेळ आलि होती
@shrik1486
@shrik1486 5 жыл бұрын
जेवा बीजेपी सत्तेत नवती तेव्हा एकनाथ खड़से पोटतिड़किने विरोधीपक्षाचे काम बघत होते , आता बीजेपी ला त्यांची गरज नाही
@gpsoum2527
@gpsoum2527 5 жыл бұрын
Jalgaon Politics History 1) Suresh Jain :- end of politics by.. 2) Eknath Khadse :- end of politics by.. 3) Girish Mahajan:- ?????
@nivaskhade4322
@nivaskhade4322 4 жыл бұрын
सगळेच भ्रष्ट...
@dnyaneshwarsaindane1970
@dnyaneshwarsaindane1970 4 жыл бұрын
भाऊ वेळवाया घालु नका आपला खानदेंस पक्ष काढा मी आपले सोबत आहे जय वालमीकी नाथाभाऊ
@govindraopatil8424
@govindraopatil8424 5 жыл бұрын
एक निर्दोष माणूस एवढं सांगू शकतो. नाथा भाऊ तुम्ही खरंच निर्दोष आहात.
@nivaskhade4322
@nivaskhade4322 4 жыл бұрын
कशावरून... यांचा जावई...बायको...50कोतीच व्याहरा कसे करतात
@nileshkumawat5122
@nileshkumawat5122 4 жыл бұрын
@@nivaskhade4322 सर्व आरोप केव्हाच खारीज झालेत . आणि तू आजून झोपेत आहेस
@dnyaneshwarkochar5038
@dnyaneshwarkochar5038 4 жыл бұрын
मुख्यमंत्री पदाच्या रेस मध्ये नाथाभाऊ असल्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः आरोप कराय लावले नाथाभाऊ वर
@vijayshelar8829
@vijayshelar8829 5 жыл бұрын
नाथा भाऊ cm झाले असते मनुन फडनविसनि गेम केलि
@p.s.i.anilmane6817
@p.s.i.anilmane6817 5 жыл бұрын
नाथाभाऊ यांना तुम्ही नको होता. म्हणूनच तुमच्या वरील चुकीच्या आरोपांना यांनीच खतपाणी घातले.
@samadhanahirrao8658
@samadhanahirrao8658 5 жыл бұрын
खडसे साहेब तुमच्यावर गेम केला मुख्यमंत्र्यांनी
@santoshtangal9512
@santoshtangal9512 5 жыл бұрын
100% बरोबर आहे
@purshugaurkar5403
@purshugaurkar5403 5 жыл бұрын
100 barobar
@ganeshlengare7135
@ganeshlengare7135 5 жыл бұрын
100/
@sunilpatil1567
@sunilpatil1567 4 жыл бұрын
Great 👌👍👌 sar
@gajanandhandge4001
@gajanandhandge4001 5 жыл бұрын
नाथा भाऊ एकदम बरोबर बोलले
@sharadbhosaleofficial2592
@sharadbhosaleofficial2592 5 жыл бұрын
साहेब तुम्ही खूप चांगले आहात, एक गुड लीडर आहात,
@namdevdighole8852
@namdevdighole8852 5 жыл бұрын
मुंडे साहेब जिवंत असते तर ही वेळ आली नसती
@dnyaneshwargarkal3015
@dnyaneshwargarkal3015 3 жыл бұрын
नाथा भाऊ सारखा स्वछ प्रतिमेचा माणुस राजकारणामध्ये आतपर्यंत झाला नसेल
@devidaspatil9872
@devidaspatil9872 Жыл бұрын
Great
@hemantsborse3869
@hemantsborse3869 5 жыл бұрын
नाथाभाऊ great !!! गम का तुफा भी गुजर ही जायेगा बस मुसकुरा देने की आदत ही तो चाहीये ।
@dattakamble5668
@dattakamble5668 5 жыл бұрын
नाथा भाऊ तुम्हाला मी विनंती करतो की तुम्ही बीजेपी पक्ष सोडून दिला पाहिजे आणि सेक्युलर विचार पक्षाकडे आपलं प्रस्थान विचार मांडले पाहिजे कारण ओबीसी राजकारण संपवायचा डाव आखला आहे तुमच्यावर बीजेपी ने घोर अपमान केला आहे त्यामुळे तुम्ही बीजेपी पक्ष सोडावा यांची अपेक्षा आहे आणि शो कलर पक्षाकडे जावे नाथाभाऊ
@moreparkashmore4062
@moreparkashmore4062 5 жыл бұрын
नाथा साहेब तुमि आगदी बरेबर बोले
@bajiraoshisave1272
@bajiraoshisave1272 5 жыл бұрын
नाथा भाऊ मुख्य मंत्री होऊ नये, ह्या साठी देवेन्द्र फडनवीसांनी केलेली व्यूरचना हाऐ ही
@swamini9151
@swamini9151 4 жыл бұрын
NCP madhe bhauch CM honar.
@manoharsable7257
@manoharsable7257 4 жыл бұрын
@@swamini9151 90 0000908and that will 99
@manoharsable7257
@manoharsable7257 4 жыл бұрын
@@swamini9151 900inches 900089999900
@manoharsable7257
@manoharsable7257 4 жыл бұрын
@@swamini9151 8AM the way 9miles 00 to be 90
@manoharsable7257
@manoharsable7257 4 жыл бұрын
E9090 08to 08 9AM 90 9 0of 88dollars
@dnyaneshwarwagh6019
@dnyaneshwarwagh6019 5 жыл бұрын
नाथा भाऊ हे खरे मुख्यमंत्री पदाचे लायक नेते होते। हा बहुजन समजवर अन्याय आहे। भाऊ जनता तुमच्या पाठीशी आहे।
@shakarkadam3926
@shakarkadam3926 4 жыл бұрын
Barobar
@arifpatel7908
@arifpatel7908 5 жыл бұрын
खान्देशवर अन्याय जाला एवढे निश्चित
@santosh2607
@santosh2607 4 жыл бұрын
नाथाभाऊ 100% खरा माणूस
@kishorpatil8226
@kishorpatil8226 5 жыл бұрын
मनापासून खरं बोलणं याला म्हणतात
@shriharisurvase2091
@shriharisurvase2091 4 жыл бұрын
खरा जनतेचा आमदार
@anshumanpatil7631
@anshumanpatil7631 4 жыл бұрын
साहेब भावना योग आहेत. पण लायकी पाहिजे आपल्या बरोबर होते त्यांची
@SureshPawar-xg7eh
@SureshPawar-xg7eh 4 жыл бұрын
सत्य हेच विजय आहे
@ujawalawaghmare4066
@ujawalawaghmare4066 5 жыл бұрын
खडसे सर, मुख्यमंत्री पदा चे दावेदार होते, ते फडणवीस, मोदी, अमित शाह यांना आवडले नाही म्हणून तुम्हाला डावले,
@santoshtangal9512
@santoshtangal9512 5 жыл бұрын
बरोबर
@sandipahire2793
@sandipahire2793 4 жыл бұрын
तुम्ही ब्राह्मण राहिले असते तर हे झाले नसते फक्त ब्राह्मण पाहिजे ल ,सर्वात खालचे दर्जा राजकारण केले.फडणीस चे.आहे
@nikhilgavade5927
@nikhilgavade5927 3 жыл бұрын
चंद्रकांत पाटील उर्फ चंपा आणि द्रवेंद्र फडणवीस पायतानाने हानल पाहीजे
@koltevipul7014
@koltevipul7014 5 жыл бұрын
नाथाभाऊ मत तुम्हलाच देणार हे सत्य आहे शेवट पर्यंत मत तुम्हालाच देणार
@neeleshgore4509
@neeleshgore4509 5 жыл бұрын
Ek niyam kara.. Khotya aarop karnaryanvar sudha gunha dakhala kara.. Jar aarop sidha zale nahit tar shiksha zalicha pahije
@premdasshinde1026
@premdasshinde1026 Жыл бұрын
Natha bhau. Tumhi. Great. Aahat. Hats up.
@ansarirashid2360
@ansarirashid2360 5 жыл бұрын
1 no Sir ji
@jivanhole3313
@jivanhole3313 5 жыл бұрын
Natha Bhau I M SUPPORTED TO YOU
@mutyappapujari2155
@mutyappapujari2155 5 жыл бұрын
542100 ,?709876643321112111111111111111111113wwweèerhòpighjggqiujjhhhhhghguct7i4e 04e05e00e
@innovations5120
@innovations5120 5 жыл бұрын
चाळीस वर्ष सतत विरोधी पक्षात राहून ..पक्ष शून्यातून वाढवून .. प्रचड काम करून नंतर अशा प्रकारे वागणूक देणे .. शेवटी हैच मुळे जातीय वादाचे आरोप खरे आहेत असे भावना जन सामन्यात प्रबळ होते ...
@sandiptambe2587
@sandiptambe2587 5 жыл бұрын
Natha bhau I am supported to you
@royalhunters1114
@royalhunters1114 4 жыл бұрын
मा.नाथा भाऊ कोनालाच सोडणार नाही ! वेळ आल्यावर विरोधकांचे घडयाळात बारा वाजवले जातील !
@sandesh157
@sandesh157 5 жыл бұрын
नाथा भाऊँ च्या वेदना स्पष्ट जाणवतायत आणि मनाला व्यथित करतायत 🙏🙏
@pravinjamadade8531
@pravinjamadade8531 5 жыл бұрын
एक काळ होता खडसे जस बोलतील तस मुख्यमंत्री पत्रकार परिषद् मधे बोलायचे, पण घरच्या लोकानीच गेम केला. आपलेच दात आणि आपलेच होठ
@sunitamahanubhav1870
@sunitamahanubhav1870 5 жыл бұрын
साहेब तुमच्याच पक्षाच्या लोकांनी तुमच्या भोवती हे कारस्थान उभे केले आहे
@pratiknilkhan760
@pratiknilkhan760 5 жыл бұрын
एकदम बरोबर साहेब
@atulkharade6766
@atulkharade6766 3 жыл бұрын
Saheb tumch barobar ahe
@YOGESHPATIL-nc3wo
@YOGESHPATIL-nc3wo 5 жыл бұрын
साहेब चांगल्या लोकांवरच अन्याय होत असतो. पण मनावर घेवू नका हिरा तो हिराच असतो
@ganeshcomedyvideos5358
@ganeshcomedyvideos5358 5 жыл бұрын
नाथाभाऊ ग्रेट
@janardan121
@janardan121 5 жыл бұрын
भाऊ संपुर्ण खांदेश तुमच्या पाठीशु आहे
@pratikpravinborse4455
@pratikpravinborse4455 5 жыл бұрын
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे काम आहे हे त्यांनीच मुख्यमंत्री पदासाठी तुम्हाला अडवलं
@Jay_Hind79
@Jay_Hind79 5 жыл бұрын
मंत्री महोदय ,तुम्ही इमानदार आहात. सोन्याची च नेहमी परीक्षा होते.. तुम्ही सोन आहात. गलिच्छ ते आरोप करणारे.. निषेध त्यांचा ज्यांनी बडतर्फ केलं तुम्हाला.. एक सच्चा राजकारणी
@dhoneramshinde4921
@dhoneramshinde4921 4 жыл бұрын
जनता हुशार आहे सद्या नेते कोठेही जाऊ जनता जायचं तिथे जाते
@vinodgadiwan2306
@vinodgadiwan2306 5 жыл бұрын
नाथा भाऊ तुम्ही खरच निर्दोश आहात
@nivaskhade4322
@nivaskhade4322 4 жыл бұрын
हो का... 50 कोटी काय हे अंजली दमानिया पहा
@vardhamanpagar9134
@vardhamanpagar9134 4 жыл бұрын
सत्याची हाल होतात हार होत नाही
@ravindrapatil07031
@ravindrapatil07031 5 жыл бұрын
खरच नाथाभाऊ निर्दोष आहे भाऊना त्यांच्या पदावर विराजमान कराव हे मी भाजपा ला विनंती करतो आणि पूढच्या पंचवार्षिक ला मूख्यमंत्री करावे आणि मूंडे साहेब प्रमोद महाजन अटल बिहारी वाजपेयी असते तर हा आमचा खान्देशचा वाघ आज मूख्यमंत्री राहिला असता आरोप करण्यार्याची पहिले चौकशी करा नाथाभाऊ समर्थक
@ravindrabhosale80
@ravindrabhosale80 5 жыл бұрын
तुमची तळमळ खरी आहे साहेब , बलिचा बकरा झाला तुमचा साहेब,खूप वाईट वाटतं
@dadasahebtele1205
@dadasahebtele1205 5 жыл бұрын
साहेब तुमचे खचीकरन केले बामनानी
@girirajadgale1335
@girirajadgale1335 5 жыл бұрын
ही कसली लोकशाही...... चांगले लोक टीकु देत नाहीत...........
@punekar8805
@punekar8805 5 жыл бұрын
नेता मोठा झाला की फडणवीस adkavun टाकतो नाही तर खाती कमी करतो.
@ashutoshshinde1286
@ashutoshshinde1286 5 жыл бұрын
Hiii
Seja Gentil com os Pequenos Animais 😿
00:20
Los Wagners
Рет қаралды 28 МЛН
哈哈大家为了进去也是想尽办法!#火影忍者 #佐助 #家庭
00:33
火影忍者一家
Рет қаралды 128 МЛН
Khadse Explanation On Charges In Vidhansabha
14:34
Zee 24 Taas
Рет қаралды 432 М.
Seja Gentil com os Pequenos Animais 😿
00:20
Los Wagners
Рет қаралды 28 МЛН