माझ्या छत्रपतींच्या महाराष्ट्रात देशमुख परीवाराला आणि गरीबाला न्याय मिळणं कठीण....
@rajkumaraundhkar20069 күн бұрын
धन्याला आत घेतल्याशिवाय बीड मधील गुन्हेगारी समूळ नष्ट होणार नाही.
@goldanbeans717910 күн бұрын
वाल्मीक कराड च गृहमंत्री असल्यासारखं वाटत आहे
@INDICARTOONTV10 күн бұрын
पोलिस यंत्रणा किडलेली आहे. गृहमंत्री काय करत आहेत
@mandarrane9 күн бұрын
किडलेली नाही, फक्त किडे आहेत यंत्रणेत
@RamAShirsat-t5o10 күн бұрын
साधारण महिला इतके पुरावे गोळा करून सादर करते मग cid पोलिस अधिकारी गृह विभाग झोपा काढत आहे का
@sangrammane758710 күн бұрын
पोलीस आणि गृहखात एक नंबर.... कराडला मुख्यमंत्री करायला पाहिजे
@surajkhandjode625910 күн бұрын
अंजली दमानिया यांना सॅल्यूट
@JayGanesh20249 күн бұрын
ज्या दिवशी अजित पवार बीड चे पालक मंत्री झाले त्याच दिवशी फिक्स झालं वाल्मीक कराड सुटणार.
@RamKalokhe-no2hx10 күн бұрын
भावपुर्ण श्रध्दांजली..
@Prakashgarole313210 күн бұрын
पार्श्वभागावर पोकळ बांबूचे 10 फटके मारले तर?? किती ही मोठा गुन्हेगार पोपटा सारखा बोलेल पण हे बोलत नाहीत. खर सागत नाहीत. म्हणजे दाल पूर्ण काळी आहे. एखादा लूटमारचा आरोपी हातकडीत असतो. पण हे मस्त हलवत फिरत आहे.
@prakashnanavare17699 күн бұрын
द बिड फाईल
@kumarchougale18279 күн бұрын
Barobar ahe Anjali Tai cha Jay shivray 👏🚩 Jay Maharashtra 👏🚩
@rkrkrkrk66659 күн бұрын
असल्याची गाडी पालटली तरी तरी बरे होईल मोजक्या लोकां शिवाय कोणालाही दुःख होणार नाही
@jpjk59609 күн бұрын
त्यांना, त्यांच्या, वाह पोलीस च आरोपी साठी मान देणे नवल आहे 😂😂😂😂भीती काय असते आज समजले 😂😂
@Alkarohokale9 күн бұрын
पोटात दुखणे आणि डोक का❓ बांधून ठेवलय
@prasadsatarkar9210 күн бұрын
भुजबळ साहेबांना भेटला असता तर छातीत कळ कशी येते ते सांगितले असते
@sambhajikolhe46659 күн бұрын
😂😂😂😂
@Aaipanbhari9 күн бұрын
हा पोलीस बोलत आहे तो मीडिया बागतच बोलतो हे इथे आले का..हा पूर्ण वाल्मिक च माणूस वाटतोय
@dr.dadasahebb.shinde914910 күн бұрын
पोलिस दोषी आहेत दिसतय
@GorakhShingare9 күн бұрын
आपला तर विश्वासच उडाला आता पोलिस यंत्रणा आणि प्रशासन याच्यावर कारण एवढं होऊन पण संतोष देशमुख प्रकरणाचा तपास योग्य मार्गाने होत नाही
@milindraut890610 күн бұрын
बीड परळी😢
@santoshjoshi83410 күн бұрын
Saheb valya cha valmiki jhala pan ha valmiki cha valmik jhala ❤❤❤😂😂😂🎉🎉
@AmolKhalte-f4b10 күн бұрын
😢😢😢😢
@santoshjoshi83410 күн бұрын
Ha koni aaropi bichara police tela full tite karnar ❤❤❤😂😂😂🎉🎉om Shri swami samarth
@harshadshinde56839 күн бұрын
कोणत्याही प्रकरणात अंजली दमनिया आल्या का फेक रेकॉर्डिंग येतेच मग ते एकनाथ खडसे साहेबांच्या बाबतीत का असेना
@harishmagar90479 күн бұрын
Malach Laaj.wattiy
@suryakantdhavale18339 күн бұрын
Ploice prashasan kidlela aahe
@allover67410 күн бұрын
😮
@sumantchavan275310 күн бұрын
सध्या माध्यमांतून दाखवल्या जाणाऱ्या चित्रफिती, cctv footage हे न्यायालयात पुरावे म्हणून अपुरे आहेत. माध्यमे योग्य विश्लेषण न करता प्रचार जास्त करत आहेत.
@SUHAS49010 күн бұрын
Video madhe shital balaval disat ahe right side black jacket
@AnilBhoite-l4m10 күн бұрын
स्टॅंडर्ड बोलतो पण खोटे बोलतो रेटून !
@uttampawar150210 күн бұрын
In mahartra there is young lidar
@dipakdhande81449 күн бұрын
वाल्मिक कराड ला काळ मुसक्या का घालत नाही
@newedit50399 күн бұрын
Sarv paise che lalachi zale jas bid madhi hatya hotat yala pn tasch udava public madhe
@newedit50399 күн бұрын
System bogus zali ahe. Mala tar vatat ata chatrapati शासन hatat ghetal pahije pretelani
@AmolGitte-k7m10 күн бұрын
B😢
@santoshjoshi83410 күн бұрын
Tai he bjp sarkar aahe ❤ om Shri swami samarth 😂😂😂😂😂