प्रस्थापित लोकांना तिकीट देऊ नये... कारण त्यांना वाटतं आमच्या शिवाय राजकारण तालुक्यात कुणी नेतृत्व करत नाही हा समज चुकीचा आहे.... आज हा तालुका पुरोगामी विचारांचा वारसा जपनारा आहे परंतू उमेदवार योग्य द्या... सर्व सामान्य माणूस यांना साथ देणारे नेतृत्व आणि प्रगल्भ नेतृत्व हवं
अकोल्यात आत्ता नाही वाजनार तुमची तुतारी 😂😂😂 जा घरी आत्ता तुम्हीं
@dilipwakchaure8530Ай бұрын
Tutari
@sambhajikamble-ye7psАй бұрын
भ्रष्टाचारी टोळी बरोबर भाजप ने हात मिळवणी करून महाराष्ट्राच्या बोकांडी बसलेले सरकार उतरविणे जनतेची जबाबदारी आहे बेरोजगारी, महागाईने त्रस्त आहे मंत्री मस्त