राजकारण म्हणजे काय ? गरिबांच्या हक्कासाठी लढता लढता श्रीमंत होणे …!🇮🇳
@Amitkumar5454amСағат бұрын
💯💯💯 True
@VijayTribhuvan-p6r8 сағат бұрын
ज्या बापामुळे तुम्ही मंत्री झालात आमदार झाला त्या बापालाच विसरले
@AvinashनारायणMahadik9 сағат бұрын
एसटी ड्राइवरचा मुलगा गरिबांची सेवा करताना 17 करोडचा फ्लॅट मुंबईत घेऊ शकतो का? तो सुद्धा white money.... 😃
@amoljadhav19413 сағат бұрын
अभिनंदन माननीय कॅबिनेट मंत्री महोदय शिरसाट साहेब 💐💐💙💙☸️💯(आपण राजकारणात संयम बाळगूनच पुढे आलात, हे टीका करणाऱ्याला कुठे कळणार आहे, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितलेल आहे शिका संघर्ष करा संघटित व्हा, पावर मध्ये येणे सोपे नाही,, समजदार को इशारा काफी है)
@dikshantkshirsagar909316 сағат бұрын
जय भीम बोलायला कमीपणा वाटला का तुमाला. आज जे आहेत तूमी ते बाबासाहेबांमुळे ओके 🇮🇳
@Pm-wq1sd5 сағат бұрын
गद्दार आहे हा शिरस्या. कट्टर हिंदुत्ववादी आहे हा भडवा
@Amitkumar5454amСағат бұрын
अश्या गद्दारांच्या तोंडून बाबासाहेबांचे नाव नको
@travelleryogesh2550 минут бұрын
राजवाड्यातला माणूस आता गावात आला, साऱ्या गावचा कारभारी आमचा येडुबा (संजय शिरसाठ) झाला, झाला सरपंच(मंत्री) बोलाया लागला जोरात, बाबासाहेबामुळं तुझ्या न माझ्या घरातं..💯❤️🔥
@prashantpaikrao84454 сағат бұрын
अहो साहेब बाला साहेब मुले नाही तर महामानव परमपूज्य बाबा साहेब आंबेडकर करा मुले झाले हे विसरु नका मंजे झाल नमो बुद्धा य जय भीम जय भारत
@Jdjfjwiwjjfjq7 сағат бұрын
बंड खोरी करून मंत्री पद भेटते प्रत्येक आमदाराने आदर्श घ्यावा
@YogeshKhose-nf9ts7 сағат бұрын
यशवंतराव चव्हाण तुमच्या झोपडीत आले होते,, हेच कोंग्रेस पक्षाच वैशिष्ट्य आहे,, तुम्ही कोणत्या गरीबाला मदत केली
@gjananpatil63427 сағат бұрын
बाळासाहेबामुळे मोठे झाले
@amittambe34862 сағат бұрын
*कॅबिनेटमंत्री होणार की राज्यमंत्री पदावरं बोलवण करणार हे अजून कळायचंय..😂*
@sangharshavchar00376 сағат бұрын
बाबासाहेबांना बेईमान झाले
@bhushansalve20415 сағат бұрын
परिवहन खातं घेऊन एस टी कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवा. तुम्हाला चांगलं माहिती असेल एसटी कर्मचाऱ्यांची व्यथा
@maheshkapte105 сағат бұрын
गद्दारी करून सर्व भेटलंय जास्त उडू नका, नंतर ची परिस्तिथी खूप वाईट आहे तुमची
@DipakTayade-qu2wz9 сағат бұрын
हे लोक प्रॉपर्टी कुठून कमावतात हा एक PHD चा विषय आहे 😅😅😅 महाराष्ट्र चा श्रीलंका लवकरच होऊ शकतो सुधरा रे पुढाऱ्यानो 🙏🙏
@ashishdhundale38735 сағат бұрын
Congratulations saheb
@arvindkadam41474 сағат бұрын
राखीव जागा आहे ते विसरला तू खातो ती भाकरी बाबासाहेब यांनी दिली लेका 😮