तुझ्या गांडीला मिरच्या का झोंबल्या तुला काय माहीत आमच्या साठी कोण आहे
@pavansawant630010 ай бұрын
दिवा विझताना जास्त फडफड करतो...
@SaudagerHore10 ай бұрын
😂😂😂❤
@RamDahiphale-q9vАй бұрын
बघ दिवा 5 वर्षासाठी पेटला
@ramdasraut70910 ай бұрын
बघा एक आमदार अधिकाऱ्याला सांगतोय हे झालं पाहिजे ते झाले पाहिजे ज्या सत्तेमध्ये आहे तुम्ही ते काम तुमचंच आहे तुम्ही अधिकाऱ्यांना दम देता अरे वा किती जनतेला फसवतात रे जे काय कोणते मुद्दे असतील तुम्ही कराल तर ते अधिकारी निश्चित केल्याशिवाय राहणार आहे का
@anandwanole10 ай бұрын
सरकार तुमचं मुख्यमंत्री तुमचा मागणी कुनाल्हा
@SureshBhukan10 ай бұрын
गावगुंड आहे शेवटी
@dilippande867710 ай бұрын
गावगुंडापेक्षा हे तर मला सतरंज्या उचलणारे दिसते,,
@sagarjagtap813210 ай бұрын
मोर्चा काढणा मग सरकार विरोधात हिंमत आसल तर सरकार शेतकर्यांना वार्यावर सोडतय
@munirtamboli132910 ай бұрын
सुसंस्कृत महाराष्ट्रात अभ्यासू आमदार काय बोलण्याची पद्धत...
@maulipatil680110 ай бұрын
सरकार मध्ये आहे आमदार आणि इथं ओरडून काय फायदा यांना कधी तरी या विषयावर विधानसभेत बोला म्हणावं😅😅
@onkargiri988910 ай бұрын
अस्वल हाकला जिल्हा वाचवा
@dinkarbhendekar39143 ай бұрын
अबे महाराज तुझ्या गांडीची चड्डी कलमनुरीचे मुस्लिम नेतील तेव्हा तुला हाच बाप आठवेल
सत्ता तुमची आणि प्रशासनही तुमचे अकार्यक्षमता ही तुमचीच म्हणावी लागेल प्रशासन तुमचे ऐकत नाही 😂
@sachink995610 ай бұрын
सरकार तुमचंच 😅
@जाज्वल्यअभिमान10 ай бұрын
तुझ्या एवढा वाईट तसाही कोणी नाही. लय वाईट आहे तू. 😂
@anurudhkhandare491010 ай бұрын
इतक्या दिवस का दिसले नाही शेतकरी तुम्हाला
@motiramshinde405910 ай бұрын
विलक्षण चे तोंडावर असे कारणे करून उपयोग नसतो
@uncountable.dreams10 ай бұрын
पब्लिक सब जानती है सब का हिसाब होगा
@dipakzalte467710 ай бұрын
सीट धोक्यात आहे
@shubhammane436810 ай бұрын
सरसकट मणा तक्रार केलेले म्हणुन पैशे दाबु नका 😂
@Sathnisargachi210210 ай бұрын
छान ॲक्टिंग केली बांगु नें
@mh141610 ай бұрын
याच्या इतका वाईट कोणी नसेल पण 😒....
@aslaminamdar688410 ай бұрын
स्वतः कबुली जवाब देतोय हे सत्य मतदारांना समजले असेल आता येणाऱ्या निवडणुकीत धडा शिकवण्यास कामी येईल
@sahebraomane290710 ай бұрын
ते जमाना गेला बांगर साहेब आता काय लोक वेडे झाले की नाही
@THE_GR8_PAWAR10 ай бұрын
दाखवायचे दात वेगळे आणि खायचे वेगळे...सरकार तुमचा चुकीचा अहवाल जातोच कसा...निव्वळ दिखावा आहे हा मीडिया साठी...
@shivanandsindur29410 ай бұрын
बरोबर साहेब
@RamchandraDeore-e1x10 ай бұрын
आता कसं वाटतंय.. मराठा आरक्षणावर पण थोडं बोलावं म्हणतो 😂😂😂
@समाराजजगण्यासाठी10 ай бұрын
लोकनेते बांगर साहेब
@nandakishorrajput76710 ай бұрын
आधी अधिकारी सुचना दिली असती आधी अहवाल मला दाखवा तर शेतकरी वंचीत राहीला नसता
@SurakhaBhujbal-d3z10 ай бұрын
आरे बाबा याची दाढी मिशा तशाच प्रकारच्या ठेवल्या एखाद्या हजामत करणारे माणूस पाठुन देते
@Shrikaxtw85710 ай бұрын
Ase Changlya Mansane Mhanave
@dhuldevshelake89394 күн бұрын
ओन्ली बांगर साहेब झिंदाबाद 🔥💯
@kishorborse662310 ай бұрын
🎉 संतोष बांगर , संजय गायकवाड, संजय शिरसाट हे आता एकनाथ शिंदे यांच्या विरोधात काम सुरू केले आहे.
@abhitanpawara460910 ай бұрын
फालतुगिरी शूटिंग साठी
@abhitanpawara460910 ай бұрын
नौटंकी बाज हरणार आता
@tukarammane696510 ай бұрын
हे अधिकारी सोबत वागणारांना कायदेशीर कारवाई करण्यात आली पाहिजे
@ramdasraut70910 ай бұрын
तुमच्या सरकारमध्ये दम असेल तर सरसकट विमा देऊन टाका अधिकाऱ्यांना दबाव मध्ये घेऊ नका अधिकाऱ्यांना काही त्यांच्या घरचं द्यायचं नाही
@krushn965810 ай бұрын
शेतकऱ्यांना न्याय भेटावं यासाठी कोणी तरी आहे
@kumardavid161910 ай бұрын
Sarkar shinde chi aahe n mag banger kay updath aahe
@krushn965810 ай бұрын
@@kumardavid1619 आर एडपट त्यांनी खाजदार च्या मीटिंग ला प्रश्न मांडला मुख्यमंत्री साहेबाना बोलले पण स्थानिक अधिकारी योग्य काम काम करत नसतील तर आणखीन काय करणार
@krushn965810 ай бұрын
@@kumardavid1619 प्रत्येक गोष्टीला विरोध नसावा मुद्दा शेतकऱ्याचा आहे चांगल्या गोष्टीला तरी चांगलं म्हणता यावं
@kartikrathkar549710 ай бұрын
Santosh bhaou great bhava
@tastyfoodlife437110 ай бұрын
Agree aahe tumhi vait aahe 😂😂😂
@pratikskapkar9 ай бұрын
म्हणजे शेतकर्यांना ह्या पीकविमा योजनेचा किंवा त्याची नुकसानभरपाई मिळत नाही असे वाटतेय! धन्य ते राज्य व केंद्र सरकार! शेतकरी हवालदिल!
@kkcgroup529810 ай бұрын
आरे बांगर सरकार तुझ उगाच देखावा कशाला करतो...
@askme244110 ай бұрын
सातवी नापास पठ्ठ्या कळमनुरी बाजार समितीच्या निवडणुकीत सतरा पैकी सतरा जागा आल्या नाही तर मिशा काढतो म्हणे😂😂😂😂 अन् जागा आल्या शुन्य ००/१७
@gayakdangelasina15610 ай бұрын
पंचवीस टक्के विमा या वेळी समाधान कारक नाही आहे शेतमालाचे भाव खत औषधे या हिशेबाने नाही
@Bablubhaiya210 ай бұрын
ह्याच्या हायातीत एक पुस्तक वाचलं असल का अधिकाऱ्याला प्रश्न विचारतो अडाणी
@parmeshwargande188810 ай бұрын
Very good
@Nanagavali779510 ай бұрын
शेतकऱ्यांना न्याय भेटणं गरजेचे आहे चांगली गोष्ट आहे पण असाच आवाज मराठा आरक्षणाचा सगेसोयरे व कुणबी द्या असं फडणवीस साहेबांना बोलाकी तुम्ही जीआर काढला आणि आता का माघारी घेता
@shrinivaskadham385710 ай бұрын
हा ढोंग करतो याचा पराभव होणार आहे
@rahulbhusari57710 ай бұрын
अहो आमदार कोण आहे साहेब तुम्ही मुख्य मंत्री तुमचा सता तुमची अन त्या अधिकाऱ्याला काय धमकी देता वरून कारवाई करा n
@vikaskoli-dd5vs10 ай бұрын
आता आम्ही झोपलेले नाही
@VTpatil-tr6ee10 ай бұрын
अधिकारी साहेबांनी आता शेवटच एवढ बोलून घ्या परत हे निवडूण येत नाहीत . आपण नेमानेच काम करा थोडे दिवस बाकी आहेत .
@janardanmahale953010 ай бұрын
जनता दाखवेल तुम्हाला योग्य वेळेस,विमा हप्ते सरकारने भरले नसावे म्हणून विमा मिळेना
@PrashantAgwan-h5n10 ай бұрын
बांगर तू मिशीवर नांगर कधी फिरवणार आहे😂😂😂 तुम्ही शब्दाला खूप पक्के आहात म्हणे😅😅
@dnyaneshwargorde287110 ай бұрын
माजला 😂
@raghuvirnikam781610 ай бұрын
इलेक्शन जवळ कवायत चालू
@ranibhosle618110 ай бұрын
ek dam ok
@akshaypatil890110 ай бұрын
Shiv sena ❤🎉
@pravindeore968910 ай бұрын
तुझ्या मुख्यमंत्र्याला विचार
@sahebraomane290710 ай бұрын
येथे बोबलुन काय प्बलीकमधे फायदा हेचमुधा विधानसभेत बोला बागर साहेब
@sahebraomane290710 ай бұрын
या नौटंकी बंद करा बांगर
@sahebraomane290710 ай бұрын
आशिष चाळे बंद करा बांगर साहेब आता नाही चालत
@bharatsolanke380610 ай бұрын
सभागृहात बोल ना गरीब अधिकार्यांना दादागिरी
@pratapsolanke332110 ай бұрын
आसोल काहिच करु शकत नाही आशि
@pritishmarkad381410 ай бұрын
Good work today but
@IndrajeetPawar-de5gv10 ай бұрын
आरे काय सोंग करत असतो नेहमीच.
@kishorgaikwad510710 ай бұрын
या आमदाराला काय बोलता येतय तुम्हाला सांगतो शिवाय
@SharadChaudhari-r9c10 ай бұрын
आरे झावाडीच्या शतकरी ची कर्ज माफ कर
@bharatraosawant36710 ай бұрын
एवढा कसा धारमिक हे आमदार ?
@nittinhiwrale473210 ай бұрын
50खोके घेतलेले वाट नारे बाबा उगाच करायचं काही तरी
@haripawar623410 ай бұрын
गांवगुड
@mangeshnaik178610 ай бұрын
बांगर साहेब अरे तुमच्या मिंदे -फडणवीस यांचं राज्य आहे. तुमच ऐकत नाही. शी काय परिस्थिती आहे.
@Kingmaratha100610 ай бұрын
अस्वल
@viswannatborgad-jr2ly10 ай бұрын
दादा हे अधिकारी मैनेज झाले आहेत याना कंपनी ने मैनेज केले असावे
@ashokpote-tv3fq10 ай бұрын
बांगर असली नौटंकी काय कामाची सरकारमध्ये तु आहे ना मग विधानसभेमध्ये बोलून दाखव
@sambhajipatil684310 ай бұрын
अहो तुम्ही शेतकरी च्या मालाला भाव दिला नाही आता हि नोटंगी बंद करा.
@madhavpawarmadhavpawar691910 ай бұрын
पहिले केवायसीची आट बंद करा शासन बरोबर टाकते - सरकार कोणचे आहे ते सांगा
@user-jz3ze2op4b10 ай бұрын
बांगर गडकरी साहेब ने झापले होते.
@chetandhabe564310 ай бұрын
आता काही निवडून नाही येत
@BalajiChavan-u7e10 ай бұрын
सरसकट का भेटत नाही तूम्ही सतेत बसून काय करता याच पहील ऊतर दया
@aslaminamdar688410 ай бұрын
ह्या बगरचा माज लोक मतदानातूनच जिरवतील
@KamalKumbhar-y6w9 ай бұрын
नेता आसा नसतो जनतेने निवडून दिले आहे
@sangita68049 ай бұрын
Adhikari lokanna as bolnya peksha tumhi vidhan sabhet bolaw