धनगराच गाव होत म्हणून तुम्ही कांदे साहेब तुम्ही आमच्या गावचा रस्ता केला नाही जीथे वंजारी समाजाच घर संपत व धनगर सुरु होते ते जेऊर पाथर्ड आमचा रस्ता अजुन केला नाही जय मल्हार
@sahadeopatil17288 ай бұрын
कांद्याचे पुढे वांदे होणार आहेत
@Andhbhaktsandi123458 ай бұрын
2वर्षा पूर्वी राजीनामा द्यायला पाहिजे होता निवडून यायला पाहिजे होते हे नेते स्वार्थी आहेत कांद्याची निर्यात बंदी प्रश्नावर प्रकल्प उद्योग गुजरात गेले तेव्हा राजीनामा द्यायला पाहिजे होता आधी राज्याचे व्हा
@RAGHAV806728 ай бұрын
हि आमदारकी शेवटची
@shrirangpawar94678 ай бұрын
कादया बोलुन घ्या कारण परत आपल्याला अशी संधी परत मिळणार कारण गददरी हे महाराष्ट्र कधी खपवून घेत नाही
@suryakant14238 ай бұрын
कांद्याच्या भाव गडगडला 😅
@Construction_toolss8 ай бұрын
गिरीष ला फोन केला उदय ला फोन केला मोदी ला फोन केला ....साहेब साहेब साहेब....आरे कांदा दुसरं काय बोल😂😂
@balasahebgaikwad58907 ай бұрын
काय भाषण अर्धे भाषण नुसत साहेब साहेब आणि साहेब अरे कोण साहेब ,,
@Construction_toolss8 ай бұрын
या वेळेस कांदा बुक्की ने फोडा 😂😂
@KajalRathod-mm9jgАй бұрын
तुला फोडू बघ 23 la
@VishalMarathe-l8f8 ай бұрын
साहेब साहेब साहेब साहेब साहेब साहेब तु हेच केल बाकी काही च नाही केला
@RamchandraBagul-gy6ev8 ай бұрын
ज्योतीराव फुलेंची आठवण नाहि का तुम्हाला
@suhaswalunj15587 ай бұрын
कांद्या तुझा विधानसभेला तुझा वांदाच होणार आहे.
@krushnasharma-fs5pe7 ай бұрын
सगळ्याच योजना 90% पूर्ण झाल्या या सडक्या कांद्याच्या
@KrishnaJadhav-x4y8 ай бұрын
कांद्याचा भाव गडगडला
@babasahebraut5532 ай бұрын
मतदाराचे हार्दीक अभिनंदन ❤नांदगावकर 🎉
@nitinsathe55028 ай бұрын
कांदा वांदा करणार कांदे
@रावसाहेबबुवाजीवाघ8 ай бұрын
❤
@magankadam32487 ай бұрын
कांदे तुझे वादे होनार नक्की आहे
@nileshshewale57748 ай бұрын
विकास खुप केला आहे , तर येवढ्या सभा घ्यायाची गरज का येतेय,,,
@santoshthakre91287 ай бұрын
नांदगाव तालुका दुष्काळी तालुका जाहीर नाही करता आला गोधनासाठी चारा छावण्या सुरू करता आल्या नाही यातच आपले कार्यतत्परता व कर्तव्यदक्षता दिसुन येत आहे आपल्या भाषणात मंत्र्यांच्या ओळखी जवळीक व कोटी कोटींची उड्डाणे सर्व निष्फळ आहे बघुया पुढे निवडणूक येतच आहे.
@deelippatil75708 ай бұрын
कांद्याला भाव नाही
@jitendramane82597 ай бұрын
ह्या कांद्याचा चांगलाच रस काढायला पाहिजे
@RavindraSurse-t1w7 ай бұрын
नांदगांव तालुका दुष्काळी जाहीर करण्यात का आला नाही
@dattatraytidke54277 ай бұрын
साहेब साहेब साहेब साहेब सा हेब
@poojatadge70853 ай бұрын
चांगले काम करता आमदार साहेब.
@GorakshnathDhatrak7 ай бұрын
भगरे सर विजय होणारच 100%
@royal_shetkari4078 ай бұрын
कांदे तुझे वांदे झाले
@Brohit008 ай бұрын
गावाचे पदार्पण नाही होत रे हुशार ते स्थलांतर होते
@anilkirdant71377 ай бұрын
मतदारांना बाहेर काढा मतदार आपल्याला बाहेर काढतील
@umeshjadhav16477 ай бұрын
5वर्से उपटत होते का
@parlhadaghav72347 ай бұрын
साहेब साहेब बंद कर
@LaxmanTaskar8 ай бұрын
तूतारी फक्त. किती पण बोला
@ManojahireAhire-cb6hz8 ай бұрын
जोतीराव फुलेची नाहि आठवण
@pralhadsavant99997 ай бұрын
कांदे त्या फसवनिस ला शंभरदा साहेब म्हणतो आणि दिवंगत मुंडे साहेबाना गोपीनाथ मुंडे म्हणतो.
@narayan1969-p2r7 ай бұрын
पीक विमा शेतकरी यांना भेटलीच नाहीत ती फक्त सुहास कांदे यांच्या मुळे आता कायमचा राजीनामा द्यावा लागेल
@Drkjgff8 ай бұрын
भगरे सरांवर काही आरोप करू नका परंतु आपण जुने परिपक्व परंतु महाराष्ट्रातील राजकारणात नको
@Khumkar7 ай бұрын
कळले असेल लोकांना की देवेंद्र जी किती कामे करतात ❤❤ जात द्वेशी लोक फक्त टीका करू नका
@dharmamuradnar16947 ай бұрын
साहेब साहेब साहेब साहेब
@balirambandgar41918 ай бұрын
आरे अगोदर राजीनामा देऊन बोलत जा
@satishjamdade16957 ай бұрын
या कांद्याचा भाव वाढला पण कांद्याचा भाव वाढणा एक शेतकरी
@krushnasharma-fs5pe7 ай бұрын
अरे हा तर स्वतःच कबूल करतो ह्याला काही कळत नाही सगळं फसवनीस सांगतो, देतो आणि करतो मग हा काय भादरतो कि काय????
@NivruttiBalande-oo2ov7 ай бұрын
काय चालू आहे रे.साहेब.साहेब
@Jivanshinde-g5b7 ай бұрын
माझ्या गावाव 1 रुपायच काम नाही काम होत पण तीथ मत मीळाल नाही मी रस्ता करणार नाही 2024 नंतर धनगर विधानसभेचा उमदा नांदगाव विधानसभा बाजीराव शिंदे
@pramodpawar79817 ай бұрын
साहेब साहेब साहेब
@balasahebthakare84617 ай бұрын
फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे
@devendrawagh36647 ай бұрын
राम कृष्ण हरी वाजवा तुतारी
@SharadGaikwad-fd6cdАй бұрын
आमच्या आदिवासी समाजा मुळे तुम्ही लोक निवडतात आणि फक्त आमच्या आदिवासी समाजाचा एक पण पुतळा नाही आहे नांदगाव ला आणि मनमाड ला आणि किती मोट्या क्या करत आहे
@chetanjadhav75154 ай бұрын
भारती ताई पराभूत झाल्या मात्र नांदगाव विधानसभा मतदार संघातून सर्वाधिक मतसंख्येचे लीड घेतल्याचे दिसत आहे. अर्थातच हा मतदार सुहास अण्णा यांच्यावर विश्वास दाखवणारा आहे. यावरून आगामी विधानसभेचे बरेचसे चित्र स्पष्ट होतांना दिसतेय.
@santoshvhadgar86537 ай бұрын
नांदगाव पश्चिम वर बोला धनगरंची 22 खेडी आहेत विचार करा नाहीतर विचार करा
@vasantbinnar2 ай бұрын
ते तुमच्याकडे नाही बघणार ते पुढाऱ्यां विकास करतील
@ravasahebchougule33137 ай бұрын
जो उद्धव ठाकरेंना विसरला त्याला महाराष्ट्र विसरला
@KhushalSor-z3j8 ай бұрын
Only राष्ट्रीय समाज पक्ष
@rohitdeore70287 ай бұрын
आंण्णा तुतारी ला आघाडी मीळनार कमळाला नाहित.
@subhashdesale33033 ай бұрын
आमदार झाल्याच्या आधी याच्याकडे संपत्ती किती होती आणि आज यांनी अडीच वर्षात 300 कोटींची संपत्ती कशी केली हे सुद्धा यांनी जनतेला सांगावं
@Jitya_.7 ай бұрын
राजा भाऊ अहिरे जिंदाबाद 🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺
@sanjaygaykwad19147 ай бұрын
Tutari winer 💯 bhagare sir ❤❤❤❤❤
@RathodSathika6 күн бұрын
धन्यवाद कादे, साहेब
@santoshshirwadkar6717 ай бұрын
कांद्याचे bjp ने निर्यात रोखून केले वांदे. कांदा सडणार १००%. बाजार उठणार.
60 फुटी पुतळा सांगितला नंतर 80 फूट सांगितला प्रकरण काय आहे किती भ्रष्टाचार गावामध्ये फिरला कोणाला दिसला नाही पुढाऱ्यांना भेटला सर्व काही दिले गुंडगिरी गेली विलक्षण आलं की सर्व आठवतं आधी गप्प बसले होते साहेब शेतकऱ्यांची कर्जमाफी करू शकत नाही एवढे पैसे घरामध्ये
@श्रीसंतसुरेशबाबा7 ай бұрын
माजी होतं लवकर
@somnathdarade-jk3zb8 ай бұрын
हे न पटणार उदय सामंत शिवसेनेचा आणि फोन बिजीपी चा उप.उपमुख्यमंत्री फोन करतो साहेब
@DattuShinde-c1j8 ай бұрын
दे लवकर राजीनामा मध्ये काल कसा पडला एवढा
@santoshvhadgar86537 ай бұрын
नाग्या साक्या धरण कोरडे पडले त्यावर काहीच नाहीं बोलले साहेब त्यामुळे पांझन नदीला टरबूज पिकत नाहीं बघा त्यासाठी काय करता येईल
@AmolNathe-l5y7 ай бұрын
सुहास तू 50000 रेशन कार्ड काढून दिले.... Pn तुला ह्या पंचवार्षिक ला 25000 पण पडणार नाही
@ravisonvane83514 ай бұрын
अरे सुहास अन्ना तु ज्याचे पाय पडू राहिला ना तो भुजबळ साहेबां समोर हात जोड़ितों
@SachinJivtode-fq5hx7 ай бұрын
उद्धव साहेब तुला आमदार करू पण शकते अन तुला 2024 ला घरी पण बसवू शकते कायमच
@GaneshBabar-sk6ry7 ай бұрын
आरं काय बोलतो साहेब साहेब साहेब
@swarsindhuraa46467 ай бұрын
श्रीराम मंडप ✌🏻✌🏻✌🏻
@sandeepshinde75317 ай бұрын
साहेबांनी नांदगाव तालुका दुष्काळी का जाहीर केला नाही मग
@GorakshnathDhatrak7 ай бұрын
दुष्काळ का जाहीर झाला नाही
@MsSwapnil117 ай бұрын
केसेस बघा नक्की कसल्या आहेत आमदारावर जमीन लुटायचे राजीकीय वजन वपरायचे🚫
@ganeshcholke57327 ай бұрын
पुढील काळात काय होईल हे कोणालाच समजत नाही त्यामुळे आपण अजून ग्रामीण भागात खूप कामे बाकी त्यांच्या कडे लक्ष द्यावे आपले काम चांगले आहे पण काही ठिकाणी लोकावर काही लोक खूप अन्याय करत आहे त्याच्या कडे लक्ष द्यावे हिच माझी मागणी तुम्हाला नक्की पुढील काळात साहेब तुम्हाला याचा फायदा होईल.
@navneetzole60177 ай бұрын
नांदगाव विधान सभा दिंडोरी लोकसभा मतदार संघात येते. म्हणजेच आदिवासी राखीव मतदार संघ पुतळे कुणाचे आदिवासी व्यतिरिक्त आदरणीय मान्यवरांचे मग इंग्रजांविरुद्ध प्रथम आदिवासी क्रांतिकारी राघोजी भांगरे, बिरसा मुंडा, नाग्या कातकरी, राया ठाकर, झलकारी देवी यांचे पुतळे आदिवासी लोकसभा मतदार संघात का नाही तर तूमचा इतिहास लिखित स्वरूपात आहे व आम्हा आदिवासींचा इतिहास अलिखित असल्याने
@arunniphade7598 ай бұрын
Nice
@SantoshDoke-lc5kz8 ай бұрын
कशाला देतो घे दोन चार महिने मजा करू परत तू निवडणुकीत उभाच राहाणारे नाही
@dilipkhairnar23848 ай бұрын
मस्त
@Jivanshinde-g5b7 ай бұрын
अहो अहिल्या देवीचा पुतळा करा पहीले
@AmolNathe-l5y7 ай бұрын
तुम्ही कोणतं आंदोलन केल सुहास भाऊ... कांदा आता वर बोलू नका
@NirmalWagh-z1s3 ай бұрын
साहेब मी मालेगावच्या मी iti ahe मी पण पुण्याल्या होतो 5वर्ष काहीच fayda नाही झाला आता मी स्वता माझा पैसा lavtay आहे भाजभाजी palayaua
@shamuvelshendge62538 ай бұрын
सगळेच ह्या फसणविसाच्या आशिर्वादाने झाले याचा अर्थ काहीच झाले नाही.