Sharad Pawar On Majha Maha Katta : जावई कसा शोधला? शरद पवारांनी सांगितला प्रसंग

  Рет қаралды 272,543

ABP MAJHA

ABP MAJHA

Күн бұрын

#NCP #SharadPawar #AjitPawar #SupriySule #maharashtra #ABPmajha #majhakatta #majhamahakatta #MarathiNews #मराठीबातम्या
मुंबई : सध्या संपूर्ण महाराष्ट्रात मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा मुद्दा तापलेला आहे. आम्हाला ओबीसी प्रवर्गातूनच आरक्षण मिळावं, अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांच्याकडून केली जात आहे. तर मराठा सामजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण दिले जाऊ नये असे ओबीसी समाजातील नेत्यांचे मत आहे. या सर्व पेचप्रसंगावर खासदार शरद पवार यांनी तोडगा काढावा, त्यांनी भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी केली जात आहे. यावरच आता शरद पवार यांनी भाष्य केलं आहे. ते एबीपी माझाने आयोजित केलेल्या ' माझा महाकट्टा' या कार्यक्रमात बोलत होते.
मी लोकांशी संवाद साधणार आहे
"महाराष्ट्रातील जालना, बीड यासारख्या जिल्ह्यांत अस्वस्थता आहे. संसदेचं पावसाळी अधिवेशन संपल्यावर मी शांतपणे जाऊन तिथल्या लोकांशी संवाद साधणार आहे. कटुता, अवविश्वासाचं चित्र दसतंय. हे भयावह आहे. मी कधीही महाराष्ट्रात असं ऐकलेलं नाही. एका समाजाचं हॉटेल असेल तर दुसऱ्या समाजाचे लोक तिथं चहा घ्यायलाही जात नाहीत, असं मी महाराष्ट्रात कधीही ऐकलेलं नाही. हे काहीही करून बदललं पाहिजे. लोकांमध्ये विश्वास वाढवला पाहिजे. संवाद वाढला पाहिजे. आमच्यासारख्या लोकांनी यासाठी जीव ओतून काम केलं पाहिजे," अशी भूमिका शरद पवार यांनी स्पष्ट केली.
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe to our KZbin channel here: bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Google+ : plus.google.co...
Download ABP App for Apple: itunes.apple.c...
Download ABP App for Android: play.google.co...

Пікірлер: 137
@rbcakes1127
@rbcakes1127 Ай бұрын
लोकांनो जागे व्हा हा सगळे घरातले आमदार आणि खासदार बनवत आहे
@theking3200
@theking3200 Ай бұрын
कधी तरी शेतकरी ही बोलवा आणि त्याच्या व्यथा ही दाखवा छोटे मोठे व्यवसायीक ही दाखवत चला जेणेकरुन इतर तरुण त्यांचा आदर्श घेऊन उद्योग व्यवसायात उतरतील .राजकीय नेते साधं शिंकले तर त्याची बातमी येते मग शेतकऱ्यांनाच्या आत्महत्या दिसत नाहीत का .
@moryag4159
@moryag4159 Ай бұрын
किती श्रीमंत आहे हे ना हे...मुलगी लंडन मध्ये शिकते आणि आमचे voters चे पोरे मराठी शाळे मध्ये दुपारची खिचडी भेटते म्हणून 😢
@Kalyankar12
@Kalyankar12 Ай бұрын
होका ते educated आहे त्यांनी कितीतरी नेते घडवले.. स्वार्थी होऊन फक्त स्वतः चा पक्ष वाढवला नाही मोदी सारखे 500 खासदार उभे करून 400पार करा.. त्यांनी जे काम केलेत मग पुण्यात IT पार्क, midc, कृषिविद्यापीठ chi स्थापना, 2वेळा शेतकरी कर्जमाफी, प्रथम महिला धोरण त्यामुळं असंख्य युवा पिढीला महिलांना चालना मिळाली .. नाहीतर bjp सारखं हिंदू मुस्लिम करत बसले असते तर केव्हाच बिहार झाला असता.. पुस्तकं वाचा मग बोला
@sudhirchavan9932
@sudhirchavan9932 Ай бұрын
Bhikar soch sodun de tuzi pan pragati hoil
@shridharthorat6590
@shridharthorat6590 Ай бұрын
तुझी ऐपत नाही सोड 😂
@Kalyankar12
@Kalyankar12 Ай бұрын
@@moryag4159 तुम्ही त्यांसारखे colleges,पुण्यात IT park, midc काढल्या का बोलतांना विचार करून बोला.. उगाच नाव ठेवायचे म्हणुन काहीपण बोलू नको
@anilgaikwad2202
@anilgaikwad2202 Ай бұрын
Mulicha vivah apalya jatit apalya jilha talukyat kela asata tar adhik kirti pasarali asati
@swapniljadhav6948
@swapniljadhav6948 Ай бұрын
Abp ला महाराष्ट्रातील अजून दुसरे बरेच प्रश्न आहेत आरक्षण बोरोजगारी
@Pp13974
@Pp13974 Ай бұрын
Non political interview ahe ha
@RahulChavhan-ws7bi
@RahulChavhan-ws7bi Ай бұрын
रेवती आणि विजय पण डायरेक्ट आमदार खासदार होतील आणि आपली मुलं काम धंदा सोडून प्रचार करत बसतील
@dnyaneshwarwath-pk1tj
@dnyaneshwarwath-pk1tj Ай бұрын
100%
@shrirangkulkarni872
@shrirangkulkarni872 Ай бұрын
जावई आणि बायको ब्राह्मण लागते पण ब्राह्मणांवर टीका करणे मात्र सोडत नाही
@kushaq1173
@kushaq1173 Ай бұрын
Te love marriage aahe. Brahmanwad virudhh aahet te
@TRUTH1288
@TRUTH1288 Ай бұрын
याने सहकार लुटून खाल्ला 😡
@sunilthorat05
@sunilthorat05 Ай бұрын
राजकारणी किती आतल्या गाठीचे असतात , एक शब्द खरं नाय यातला 😂
@vaibhavmali3597
@vaibhavmali3597 Ай бұрын
Bhava ek dm khrr bolass bgh . Tuzya comment vachun library mdhe hst bslo rao 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
@suryakantmane7550
@suryakantmane7550 Ай бұрын
जावाई पण मतांसाठी क्रिश्चन केला 😮
@vkwagh2738
@vkwagh2738 Ай бұрын
Marathi aahe to thakre cha relative aahe
@Hkxgg.165
@Hkxgg.165 Ай бұрын
ब्राह्मण आहे वाकड्याचा जावई
@sureshgadage2055
@sureshgadage2055 Ай бұрын
​@@vkwagh2738ठाकरे चा रिलेटीवह इंदापूर चे हर्षवर्धन पाटील सुद्धा आहेत. ते मराठा समाजाचे आहेत. सुळे हे सोनार समाजाचे .
@trimbkeshwar
@trimbkeshwar Ай бұрын
सुप्रियाताईंना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री केल्याशिवाय काका मराठा आरक्षणावर काही तोडगा काढणार नाहीत हे नक्की,हर हर महादेव ,,,,
@rbcakes1127
@rbcakes1127 Ай бұрын
😂 waah kya सडा jok mara
@VaishnaviMore-hy8cp
@VaishnaviMore-hy8cp Ай бұрын
मराठा आरक्षणाचा marekari. जाहीर निषेध. No राष्ट्रवादी. No बीजेपी. No कॉंग्रेस. फक्त मनोज jarange दादा पाटील झिंदाबाद. जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय श्रीराम.
@sureshgadage2055
@sureshgadage2055 Ай бұрын
बाजीपरभु देशपांडे. तानाजी मालुसरे व दादोजी कोंडदेव कोण होते एवढं सांगीतलं तरी बरे होईल.
@Pune456
@Pune456 Ай бұрын
किती छान मुलाखात वाटती नाही तर दुसरं कोणी असत तर मी ह्याला फोडलं मी हे नाराज होते म्हणून ह्यांच्या कानात आणखी विष पेरलं
@nevergiveup4035
@nevergiveup4035 Ай бұрын
अरे बाबा घर जावई कसा शोधला अस विचारल पाहिजे होत
@DevendraPatil-vu9hh
@DevendraPatil-vu9hh Ай бұрын
रेवती पण पुढे खासदार होईल
@inspirewithsmg5849
@inspirewithsmg5849 Ай бұрын
जावई मराठा समाज मध्ये भेटला नाही का
@TRUTH1288
@TRUTH1288 Ай бұрын
😂
@user-ek7lg5fg6p
@user-ek7lg5fg6p Ай бұрын
पत्रकार तुला लाज नाही
@suparnagirgune7366
@suparnagirgune7366 Ай бұрын
माधव गाडगीळ सरांची मुलाखत घ्यावी ही नम्र विनंती
@govinddeshmukh1285
@govinddeshmukh1285 Ай бұрын
उद्योगपतीना खतपाणी. गरीबांच्या मुळावर ठेकेदारी पद्धत यांच्यामुळेच.
@vaibhavshinde73
@vaibhavshinde73 Ай бұрын
अदानी, अंबानी ला पोसणाऱ्या ला सांग
@manoharkendre4984
@manoharkendre4984 Ай бұрын
चिंधी गिरी आहे,❤😊😊😊
@vikrambhandrge-gp6ej
@vikrambhandrge-gp6ej Ай бұрын
तुमचे मुलं जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकले का सुप्रिया
@vikrambhandrge-gp6ej
@vikrambhandrge-gp6ej Ай бұрын
मंडल आयोग हा शरद पवार यांनी आणला आणि मराठा समाजाचं वाटोळं करून टाकलं म्हणून पवार कुटुंब हे मराठ्यांसाठी दुर्दैव आहे
@Hkxgg.165
@Hkxgg.165 Ай бұрын
तरीपण दळभद्री मराठे त्याच्याखालीच आय घालणार
@Neel12338
@Neel12338 Ай бұрын
Shetkaryache prashna sample ABP majha
@Dayanandpatil-yl3qk
@Dayanandpatil-yl3qk Ай бұрын
शरद पवार यांनी आयुष्यामध्ये एखादं चांगलं काम केलेले विचारावा नाहीतर नरकामध्ये जातील
@jotirambarge4337
@jotirambarge4337 Ай бұрын
पवारांच्या घरचा मॅनेज चॅनल आहे यांचे च कौतुक करणारे आहेत
@vikrambhandrge-gp6ej
@vikrambhandrge-gp6ej Ай бұрын
पवार घराना हा मराठा समाजाला शाप आहे
@rajkumaraundhkar2006
@rajkumaraundhkar2006 Ай бұрын
कमी बोलणे आणि मोठे उद्योग करून ठेवणे.
@MardMaratha111
@MardMaratha111 Ай бұрын
सदानंद सुळे साहेब असू द्या., आता काय करायचं.,............असत नशीब खराब. पण.... काळजी नसावी सु सु धार्मिक वगैरे नाही., तिच्या बापाप्रमाणेच ती पण नास्तिक आहे त्यामुळे तुम्ही सात जन्म अडकून नाही पडणार.........😂😂😂 होईल सुटका तुमची या जन्मानंतर. मेल्यावर...😂😂😂😂😂
@Kiran-ev2nt
@Kiran-ev2nt Ай бұрын
ते लग्नापूर्वी ड्रायव्हर बरोबर पळून कोण गेलं होत....😂
@kanhaiyajadhav1142
@kanhaiyajadhav1142 Ай бұрын
खर का?
@sandipzol4728
@sandipzol4728 Ай бұрын
दादा एक नंबर
@Marathetheboss
@Marathetheboss Ай бұрын
फू फु फु फु फू...😂😂😂😂
@RajuAndhle
@RajuAndhle Ай бұрын
लग्नाच्या आधी कोण ड्रायव्हर बरोबर पळून गेले होते ही अगदी बरोबर आहे हवे विचारा
@sagarsaraswat5540
@sagarsaraswat5540 Ай бұрын
Kon
@vishwassanap1322
@vishwassanap1322 Ай бұрын
पवार साहेब यांचे साडु सुशील कुमार शिंदे जावई सदानंद सुळे मराठा आरक्षण कशे देणार मग
@Hkxgg.165
@Hkxgg.165 Ай бұрын
साडू चांभार, जावई ब्राह्मण,आई धनगर शरद पवार खरेच कमालीचं मिश्रण आहे 😂😂
@madhukarimade9622
@madhukarimade9622 Ай бұрын
Media la dusare Kam nahi ka
@meditation8434
@meditation8434 Ай бұрын
ABP हे पण त्यांचेच आहे जनतेला माहित आहे
@anandmawlankar4118
@anandmawlankar4118 Ай бұрын
सर्व गोड गोडच
@amitbhosale2912
@amitbhosale2912 Ай бұрын
ग्रेट फॅमिली ❤
@user-rb3pq5yi1n
@user-rb3pq5yi1n Ай бұрын
बक्षीस देणाऱ्या संस्थेच्या आधिकारि कोंन असतील हे ही पाहणे आवश्यक आहे
@ssryr6427
@ssryr6427 Ай бұрын
Lavasa City badhal ka bolnar nahi 😂
@omkarm7865
@omkarm7865 Ай бұрын
पवार साहेबांना नक्कीच महाराष्ट्रातल्या प्रश्नांची जान आहे...त्यांनी उद्योगामध्ये महाराष्ट्र चांगला पुढे नेला...पण सत्त्ते साठी जे जातीय ध्रुवीकरण केले त्यामुळे कधी न भरून येणार नुकसान आपल्या राज्याचं झालाय
@RahulChavhan-ws7bi
@RahulChavhan-ws7bi Ай бұрын
छान मत मांडलं सत्य पण मांडलं
@bharatvazarkar4489
@bharatvazarkar4489 Ай бұрын
पवार साहेब ,आपण कृषीमंत्री आसताना शेतकऱ्यांना एम.एस.पी. का दिला नाही.आपले सरकार महाराष्ट्रात आसताना मराठा समाजास आरक्षण का दिले नाही.आपण कोणत्या शिक्षण संस्था स्थापन केल्या.कृपया आपण महाराष्ट्रास सांगाल काय.
@GaneshGore-16-4-85
@GaneshGore-16-4-85 Ай бұрын
🎉🎉🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤❤❤❤
@shravanrohilkar8493
@shravanrohilkar8493 Ай бұрын
उध्दव ठाकरे यांच्याशी सुध्दा साहेबांचे घरोब्याचे संबंध आहे असे म्हणतात 😂😂
@rbcakes1127
@rbcakes1127 Ай бұрын
जोकर
@pankajwanve7405
@pankajwanve7405 Ай бұрын
@nitintapare4506
@nitintapare4506 Ай бұрын
Affairs mahit astat ka
@bossboss7356
@bossboss7356 Ай бұрын
आपण नोकरीसाठी आरक्षण मागतो काहीजण आरक्षण जाऊ नये म्हणून लढतात आणि राजकारणी आपली पैशाची खाजवतात
@user-hj7sv1st4w
@user-hj7sv1st4w Ай бұрын
पवार राज्याच्या प्रमुखपदी आल्यावर भुकंप होतो!
@vishnukendre3348
@vishnukendre3348 Ай бұрын
रजकणी सत्ते करीता आपली मुलगी ख्रिश्चन दिली काय झालं सर्व.... सम.,. मोठ्याच काही पण चालत
@ravipalve3333
@ravipalve3333 Ай бұрын
बारामती सोडून महाराष्ट्र ला लागलेली किड शरद पवार घराणे
@aabajadhav8523
@aabajadhav8523 Ай бұрын
ताई त्यांनी तुम्हाला त्यांनी प्रश्न काय विचारला तुम्ही काय सांगता
@ashishkapre
@ashishkapre Ай бұрын
शरद पवार सामाजिक चालतं बोलतं व्यासपीठ आणि विद्यापीठ
@user-og8br8mk7o
@user-og8br8mk7o Ай бұрын
स्वतःचे स्वतः केले दाखवत सगळ्याची सगळी सगळीकडे वाट लावतात
@nirdoshbharat8645
@nirdoshbharat8645 Ай бұрын
सारे राजकारण सवठाच्या😢
@Mrshsmkedar
@Mrshsmkedar Ай бұрын
शरद पवार हे राजकारनामधले भवरा आहेत कदी फिरतिल आनी कदी कोनाड पाट फिरवतिल काहिच समजत नाहि 😂😂 पन ग्रेट आहेत
@somanathshinde9099
@somanathshinde9099 Ай бұрын
ताई साहेबांना बोलु दया
@vikramlic3099
@vikramlic3099 Ай бұрын
पवार साहेब मी तुमचा कधी जावई तर पाहिलाच नाही
@hemant6337
@hemant6337 Ай бұрын
प्रफुल्ल पटेल की जय हो😂
@user-lr4gt2qe2m
@user-lr4gt2qe2m Ай бұрын
Balasaheb thakre jai Maharashtra saheb
@laxamantukade8336
@laxamantukade8336 Ай бұрын
मला तर काही समजलं नाही पवार साहेबाच😂😂😂😂😂😂
@meditation8434
@meditation8434 Ай бұрын
राज्यात काय चाललंय ते पण पहा साहेब 😒
@maratharb6552
@maratharb6552 Ай бұрын
Abp cha baap vakada Sharad 😂😂
@SardarChougale
@SardarChougale Ай бұрын
To
@bhagudhavale2881
@bhagudhavale2881 Ай бұрын
मतदार बंदुभगिनींनो उघडा डोळे बघा नीट आपली पोरं ताईचा झेंडा दादांचा कार्यकर्ता साहेबांचा निष्ठावंत आपली आयुष्याची राखरांगोळी करुन यांची मुल प्रदेशात शिक्षण घेत आहेत तिकडुन आले की थेट आमदार खासदार मंत्री होणार आपण मात्र सतरंज्या उचलून आयुष्य संपणार
@user-mv3vb7gj1f
@user-mv3vb7gj1f Ай бұрын
Kharach media khup halkat jhali aahe kay chal lay kay vichar tay kay janun ghetay .....he...aahet ..media tic...kiti useless prasn vicharat aahet .
@shrutimeshram9106
@shrutimeshram9106 Ай бұрын
जावई की घरजावई...?
@xyz-io3kp
@xyz-io3kp Ай бұрын
84 वयाचा लढवय्या योद्धा पवार साहेब! कल्पना करा मोदी 84 व्या वर्षी काय करत असतील, आपण कुठ आहोत हे तरी आठवेल का त्यांना
@sachinmahadik-yy2ii
@sachinmahadik-yy2ii Ай бұрын
Maratha.kay.kartoy.te.baga.four.time.chief.minister
@amolpawar1332
@amolpawar1332 Ай бұрын
Maharashtra la lagleli kid ahe.
@panditpatil5106
@panditpatil5106 Ай бұрын
Natana don matdarsangh sodha pawer saheb karan tumi rajakaranshivay tumala dusra suchtai
@Micro_movie_0304
@Micro_movie_0304 Ай бұрын
सुप्रिया शरद पवार चे लफडे सगळ्या बारामतीतल्या लोकांना माहित आहे सुप्रिया पुण्याच्या कॉलेजमध्ये कित्येक लोकांनी रंगेहात पकडली होती
@Hkxgg.165
@Hkxgg.165 Ай бұрын
मोठी लोकं आहेत बाबा ती त्यांचं काय😂😂
@Shindesarkar108
@Shindesarkar108 Ай бұрын
1994 cha jr kadnara...... maratha virodhi manus
@prakashdasare6566
@prakashdasare6566 Ай бұрын
जसे तुम्ही डेक्कन ला शिंदे स्पोर्ट चकरा भारत होता त्याप्रमाणे जावई शोधला का
@rameshwaghmare3153
@rameshwaghmare3153 Ай бұрын
Great pawar saheb KING 🎉🎉
@vishalsonwane2136
@vishalsonwane2136 Ай бұрын
😅
@suryakantmane7550
@suryakantmane7550 Ай бұрын
खांडेकर शरद पवार चापलुशी करुन चॅनल कट्टा चालवतो 😮
@user-eb2pe8fb4n
@user-eb2pe8fb4n Ай бұрын
Barich jalau comment karatahet.Jara manane mothe whayala shika.
@Hkxgg.165
@Hkxgg.165 Ай бұрын
बारामती सोडली तर काय केलंय त्यानं महाराष्ट्रासाठी, त्यांनी खरच महाराष्ट्रासाठी चांगलं काम केलं असतं तर लोकं शिव्या देण्याऐवजी डोक्यावर घेऊन नाचले असते.
@sharaddeshmukh7020
@sharaddeshmukh7020 Ай бұрын
काय फालतुगिरी आहे पत्रकाराची आम्हाला काही घेणे देणे नाही
@nivruttibodake9842
@nivruttibodake9842 Ай бұрын
😂
@saradhakhudekhude3002
@saradhakhudekhude3002 Ай бұрын
Hale luyaaa😂
@user-dn4gn9lr2l
@user-dn4gn9lr2l Ай бұрын
मराठा समाजाला दिसला नाही का??
@RamNakhate-h4k
@RamNakhate-h4k Ай бұрын
Supriya Mehbub Shaikh 😂😂 thokya Landa
@subhashbankar8608
@subhashbankar8608 Ай бұрын
व्यसन करण्यातच यांचा एक नंबर होता
@Ravikantlokhande123
@Ravikantlokhande123 Ай бұрын
Sarrudin 😂😂😂
@acpmahakaal
@acpmahakaal Ай бұрын
Mar laukar vakdya
@subhashbankar8608
@subhashbankar8608 Ай бұрын
तुम्ही दारू कधी प्यायचा
The Joker kisses Harley Quinn underwater!#Harley Quinn #joker
00:49
Harley Quinn with the Joker
Рет қаралды 41 МЛН
Running With Bigger And Bigger Feastables
00:17
MrBeast
Рет қаралды 199 МЛН
Real Or Cake For $10,000
00:37
MrBeast
Рет қаралды 60 МЛН
This is how politicians think. | Sharad Pawar. | Dr.Sandeep Patil.
26:54
Dr. Sandeep Patil
Рет қаралды 257 М.
The Joker kisses Harley Quinn underwater!#Harley Quinn #joker
00:49
Harley Quinn with the Joker
Рет қаралды 41 МЛН