Raosaheb Danve : प्रतापराव चिखलीकार का हरले? रावसाहेब दानवेंनी स्वत:चं उदाहरण सांगितलं

  Рет қаралды 126,690

ABP MAJHA

ABP MAJHA

24 күн бұрын

#RaosahebDanve #pratapraochikhlikar #abpmajha #abpमाझा #marathinews #maharashtrarain #maharashtrapolitics #uddhavthackeray #eknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawarlive #manojjarange #rajthackeray #raigad #laxmanhake #obcreservation
ABP Majha Live TV | Laxman Hake | OBC Reservation | Chhagan Bhujbal | Raj vs Uddhav | Monsoon
Manoj Jarange Patil Janla Antarwali Sarati Live Updates | Laxman Hake OBC Protest Jalna Updates | Maharashtra Rain Updates | मनोज जरांगे पाटील जालना अंतरवाली सराटी | मराठा आरक्षण | लक्ष्मण हाके ओबीसी आरक्षण उपोषण अपडेट्स | महाराष्ट्र पाऊस लाईव्ह | Devendra Fadnavis BJP Meeting | Chhagan Bhujbal Big Statement on Ajit Pawar | छगन भुजबळ नाराज? | देवेंद्र फडणवीस भाजप कमिटी बैठक | Shiv Sena Vardhapan Din Updates | Thackeray vs Shinde | उद्धव ठाकरे विरूद्ध एकनाथ शिंदे | शिवसेना वर्धापन दिन |मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज नाशिक दौ-यावर | तिथीनुसार शिवराज्याभिषेक सोहळा रायगडावर पार पडणार |
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe KZbin channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
---------------------------------------------------------------------------------------------
Maharashtra News Live Updates Today | Headlines Today | ABP Majha Top Headlines | Latest News Live Updates | Marathi Video | Marathi News Today LIVE | Top News Today | Marathi Batmya | National International News Updates | Rahul Gandhi | PM Narendra Modi | BJP NDA vs Congress UPA | MVA vs Mahayuti | CM Eknath Shinde | Devendra Fadnavis | Sharad Pawar vs Ajit Pawar | Manoj Jarange Patil Jalna Protest | Ajit Pawar NCP | मराठी बातम्या | महाराष्ट्र न्यूज | टॉप हेडलाईन्स | मराठी टॉप बातम्या | मराठा आरक्षण विरुद्ध ओबीसी आरक्षण | मनोज जरांगे पाटील | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे | देवेंद्र फडणवीस | उद्धव ठाकरे | प्रकाश आंबेडकर वंचित | अजित पवार विरुद्ध शरद पवार | राहुल गांधी | महायुती विरुद्ध महाविकास आघाडी | Thackeray vs Shinde Live Updates | आंतरराष्ट्रीय योगा दिवस

Пікірлер: 188
@balajisakarge3770
@balajisakarge3770 22 күн бұрын
तुमचा अहंकार हरवला.
@atmaramkadam6720
@atmaramkadam6720 22 күн бұрын
अशोकराव चव्हण यांच्या मुळे भारतीय जनता पार्टी चे उमेदवार पडले
@VinayakGhodake-zc9xd
@VinayakGhodake-zc9xd 20 күн бұрын
🎉😂😮😂😂 5:59 😂❤😂🎉😂😂🎉😂🎉🎉😂😂🎉😂🎉🎉😂🎉😂😂😂🎉😂🎉🎉😂😂😂😂😂😂😂😂😂
@dadasahebkhedkar8077
@dadasahebkhedkar8077 22 күн бұрын
तु जिथे जाणार तिथे आमदार पडणारच जनतेने ठरविले आहे तुम्हाला घरी बसवायचे...
@govindaainule2958
@govindaainule2958 20 күн бұрын
रावसाहेब दानवे साहेब लोकसभा संपली वाटते आरे 23,वरुन फक्त नवू जागांवर आले पण घंमड मात्र तोंच आहे विधानसभेत भाजपचा सुपडा साफ केल्या शिवाय जनता शांत होणार नाही
@ajaykumarpatil4021
@ajaykumarpatil4021 22 күн бұрын
तू आमदारकीला पडणार आहेस
@if8891
@if8891 17 күн бұрын
Yev parat sarpanch suda hot nahi 🎉🎉
@g.r.jadhavpatil519
@g.r.jadhavpatil519 21 күн бұрын
तुमच्या सगळ्यांचा बाप मनोज जरांगे पाटील आहे 🚩🚩🙏
@Dhanajihubale1
@Dhanajihubale1 22 күн бұрын
आरे तु का पडला ते सांग
@SHAHRUKHKHAN-jy5ij
@SHAHRUKHKHAN-jy5ij 19 күн бұрын
😂😂दाजी पडले
@AmitMundkar
@AmitMundkar 22 күн бұрын
आरे बाबा तुझी जालन्यातली आगरबत्ती का विझली ते सांग। 😂😂
@yogeshbhutekar8086
@yogeshbhutekar8086 22 күн бұрын
भावा तो लय माजला होता आम्हीच पाडलं त्याला
@DnyaneshwarIngle-gy3fq
@DnyaneshwarIngle-gy3fq 21 күн бұрын
बरोबर आहे भाऊ तुमच्या
@shivajipatilmukdam9193
@shivajipatilmukdam9193 21 күн бұрын
बर झाल भाऊ याचा माज उतरवला​@@yogeshbhutekar8086
@almohammadimohammadsaadi3552
@almohammadimohammadsaadi3552 18 күн бұрын
काम शून्य होता
@hausheravdeshamukah9003
@hausheravdeshamukah9003 22 күн бұрын
मराठा आरक्षण फक्त
@balasahebpotepote2942
@balasahebpotepote2942 22 күн бұрын
शेतकरयाचें कैवारी झाले असते पराभव झाला नसता निर्लज्य पराभव मान्य करा विधान सभेला तुमचा कार्यक्रम होणार
@user-ug9ry3tz9f
@user-ug9ry3tz9f 22 күн бұрын
हा तो खासदार आहे जो सवतः पडला याची चूक मान्य करणार नाही .दुसरे खासदार पडले bjp म्हणून हा खापर फोडलं. जनता तुम्हाला पून्या मान्य करणार नाही.
@nivruttiNavale-fi3tb
@nivruttiNavale-fi3tb 22 күн бұрын
माकडे म्हणतात माझीच 😊😂,लाल असा हा प्रकार आहे
@rajuthombre6874
@rajuthombre6874 21 күн бұрын
अगदी बरोबर आहे
@saaramm2162
@saaramm2162 22 күн бұрын
महाराष्ट्रात जागा किती मिळा ल्या ते सांगा दादा.. अकडेमोर माहिती आहे सगळ्यांना 😂😂
@bharatyadav-xx6gb
@bharatyadav-xx6gb 22 күн бұрын
जिसे खुद किस लिये गिरा नहीं मालूम .. और वह दुसरे कैसें गिरे यह जाने को निकला.. बेखूब पार्टी ..🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
@basaweshwarsolshe6141
@basaweshwarsolshe6141 22 күн бұрын
राज्यात पडझड झालेली आहेच की अजून विधानसभा बाकी आहे.
@sachinsusar9362
@sachinsusar9362 21 күн бұрын
मराठा आरक्षण दिलं आसत तर हि नोबद आली नसती
@shashikantkamble6866
@shashikantkamble6866 22 күн бұрын
हवा गेली😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
@MarotiKhosde
@MarotiKhosde 22 күн бұрын
साहेब अगोदर मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवा ना
@rajuthombre6874
@rajuthombre6874 17 күн бұрын
याच्या घंटा कळत नाही
@popatbedre9658
@popatbedre9658 18 күн бұрын
केंद्रात सरकार आले असले तरी ते फक्त दिडच वर्ष टिकणार आहे,,त्या नंतर अंतर कलहानेच ते पडणार आहे,,,
@sachinhambarde
@sachinhambarde 22 күн бұрын
माननीय प्रतापराव पाटील चिखलीकर साहेब पहिलं कारण मराठा आरक्षण दुसरं कारण अशोकराव चव्हाण साहेबा तिसरं कारण सोयाबीन भाव चौथं कारण असं आहे की अशोक चव्हाण साहेबांच्या कार्यकर्त्यांनी कुठेही प्रचार केलेला नाही म्हणून माननीय चिखलीकर साहेब हरले
@amartalware7118
@amartalware7118 18 күн бұрын
लोकसभेत योगदान काय आहे. चिखलीकरांनी 5 वर्षात किती प्रश्न मांडले आहे नांदेड जिल्ह्यासाठी
@basheerahmed8383
@basheerahmed8383 16 күн бұрын
आणि मोदीची जुम्लेबाजी फेकाफेकीला जनता वैतागली होती
@ahemadshaha1189
@ahemadshaha1189 22 күн бұрын
अमचे प्रधानमंत्री म्हंनजे जालना चे खासदार डॉ कल्याण जी काळे साहेब च
@yogeshjadhav516
@yogeshjadhav516 22 күн бұрын
आता बसा टाळ वाजवित
@rushisawrate2590
@rushisawrate2590 19 күн бұрын
शेतकर्‍यांचा शेती मालाला भाव दिला असता तर ही वेळ आली नसती
@dnyaneshwardhage4486
@dnyaneshwardhage4486 22 күн бұрын
कार्यकर्त्याची बुली चौक
@user-fn2eg7se7i
@user-fn2eg7se7i 19 күн бұрын
जोपर्यंत मराठा आरक्षणाचा निर्णय लागत नाही तोपर्यंत मराठा तुमच्या बैठकीला येणार नाही आणि कोणत्याही मराठा कार्यकर्त्यांनी कोणत्याही पक्षाचे काम करू नये
@user-cx4yw2by3t
@user-cx4yw2by3t 21 күн бұрын
अशोक चव्हानांना जबाबदार ठरवण्यापेक्षा चिखलीकर पाच वर्षे काय दिवे लावले त्याच विश्लेषण करण्याची गरज आहे
@BhikkuRahul358-tm1mh
@BhikkuRahul358-tm1mh 22 күн бұрын
दान साहेब आपण सुध्दा विसरून चालणार नाही आपले मित्र होतोय.
@dipakbhokare7572
@dipakbhokare7572 18 күн бұрын
महाराष्ट्रत काय झाल ते सांगा एक मराठा कोटी मराठा
@user-id6zg9oo3f
@user-id6zg9oo3f 22 күн бұрын
तुम्ही❤ जी थ❤ जाल❤ तीथल❤ सीट❤ पडल❤ म्हणून❤ समजा❤
@ankushgawai8179
@ankushgawai8179 17 күн бұрын
साहेब भारतीय जनता पार्टीच सरकार नाही बनलं, NDA च सरकार बनलं, भाजपा त्यातला घटक पक्ष आहे, उतरती कळा लागल्याचं दिसून येत आहे
@DnyaneshwarIngle-gy3fq
@DnyaneshwarIngle-gy3fq 21 күн бұрын
संतोष दानवे यांनी पडणार आम्ही
@user-tw6is8di5w
@user-tw6is8di5w 21 күн бұрын
आगामी काळासाठी तुम्ही आता कायमचा सण्यास घ्या ,
@niteshghonngade3131
@niteshghonngade3131 19 күн бұрын
कुठं गेले तरि तुमचं आता कोणिहि येकत नाही विधान सभेला आणकि काही फरकाने पराभव होनार आहे
@ravindrachavan3813
@ravindrachavan3813 19 күн бұрын
आता विधानसभेत सुध्दा समाज निवडणूक हातातच घेणार आहे
@dattapote5785
@dattapote5785 22 күн бұрын
काही बेरोजगारी बदल विचारा शेतकऱ्यांबदल कर्ज माफीबदल विचारा
@amolgajbhare7623
@amolgajbhare7623 17 күн бұрын
तुम्हाला आता विधानसभेत पाडणार हे मात्र नक्की फक्त मविआ विजयी होणार
@DANAPURNEWS
@DANAPURNEWS 19 күн бұрын
सावध भूमिका
@rameshwargund1420
@rameshwargund1420 17 күн бұрын
विधानसभेमध्ये आपलेच आमदार खासदार असतानाही ताटामध्ये जर का विष कालवायचे काम करत असेल तर यांना यांची अवकात दाखवून द्या आमदार नाही यायला पाहिजे आणि खासदार बी नाही आपण देणारे बना
@ravindrachavan3813
@ravindrachavan3813 19 күн бұрын
विधानसभेत मराठा समाज "स्पीड ब्रेकर "असणार
@sunitadapke-ji5uk
@sunitadapke-ji5uk 22 күн бұрын
मराठा आरक्षणावर बोला दादा
@rajuthombre6874
@rajuthombre6874 17 күн бұрын
याला कवडी किंमत नाही
@dhondiramnagargoje8913
@dhondiramnagargoje8913 20 күн бұрын
महाराष्ट्रातलं राजकारण कसं झालं माहिती आहे का मतदान करेल का
@user-iq6rq4zt1g
@user-iq6rq4zt1g 20 күн бұрын
दानवे साहेब तुम्ही फक्त आणि फक्त शेतकरी आनदात ठेवला आसता तर भाजपचे खासदार दानवे साहेब पडले नसते ना तुम्हाला जरांगे फ्याकटर ना तुम्हाला ओबीसी फ्याकटर फक्त आणि फक्त तुम्हाला शेतकरी फ्याकटर झाला आहे तुम्ही फक्त शेतकरी आनदात ठेवला तर तुम्ही राजे शेतकरयांना धारेवर तर तुम्ही धारेवर
@sagar_S918
@sagar_S918 20 күн бұрын
तुमच्यात जास्त अहंकार आला होता जनतेला गृहीत धरून चाले होते तुम्ही ..तुम्ही म्हणजे सर्व आस नाही आता बसा बोंबलत
@anilwakle87
@anilwakle87 21 күн бұрын
या वयात घरी नांतु सभाळा त्यासाठीच जनतेने तुम्हाला रिटायर्ड केले तुम्ही जेवढा प्रचार कराला तेवढे उमेदवार पडतील
@DnyaneshwarKadam-bf5rv
@DnyaneshwarKadam-bf5rv 22 күн бұрын
यांची स्वताची बत्ती ईजली
@bharatyadav-xx6gb
@bharatyadav-xx6gb 21 күн бұрын
हे स्वाथा पडला त्याला कडला नही दुसरे का पडले हे शोधाला आला आहे ...🤣🤣😎😎
@rameshwargund1420
@rameshwargund1420 17 күн бұрын
साहेब तुम्ही जिथे जिथे जाणार तिथले आमदार पडणार
@ParmeshvarBodewar
@ParmeshvarBodewar 16 күн бұрын
@BaluTupe-pr3fl
@BaluTupe-pr3fl 18 күн бұрын
हे भाजप वाले स्वतःचीच गाडी हाकत राहतात दुसऱ्याचा ऐकून घेतात उत्तर तिसरेच देतात खरी गोष्टीच्या मुद्याला हे जातच नाहीत प्रत्येक प्रश्नाला बगल मारून जातात
@GANESHSULTANE-ur6nr
@GANESHSULTANE-ur6nr 17 күн бұрын
याला स्पेशल माईक द्यायची गरज नव्हती...कारण दानवेवा स्वाता निवडुन नाही येता आल जालण््यातुन
@sanjaypatil7061
@sanjaypatil7061 15 күн бұрын
Right Dada saheb
@bhagavatwagh5241
@bhagavatwagh5241 21 күн бұрын
मराठा आरक्षण आणि शेतीमालाला भाव ह्याविषयी निर्णय घ्या. नाहीतर विधानसभा सुपडा साफ होईल. तुम्ही पुन्हा तीच चुक करत आहात.
@mtnikam8698
@mtnikam8698 19 күн бұрын
माजला होता पोरगा आणि हा पण
@itslucyndme9805
@itslucyndme9805 22 күн бұрын
Jithe jithe jaal tithe tumhi padnar😂
@navajpathan3082
@navajpathan3082 20 күн бұрын
रावसाहेब तुम्ही कसं पडलो ति सांगा 😂😂
@shuddhodanghule1879
@shuddhodanghule1879 17 күн бұрын
तु घरी बस आता, तु पडला कसा यावर विचार कर, तु जीथे जाशील तिथे हरशील, तुम्हाला सत्तेचा माज होता..
@user-ge9ti5du1u
@user-ge9ti5du1u 15 күн бұрын
पडलेल्या उमेदवाराचा कोणीही ऐकत नसतं फिरून काही फायदा होणार नाही जरांगे पाटलाची माफी मागावी
@user-ym5df4wo9r
@user-ym5df4wo9r 17 күн бұрын
CM मनोज दादा जरांगे. विधानसभेला दाखवून देऊ
@sandeepkurpatwar747
@sandeepkurpatwar747 20 күн бұрын
उत्तर आणि दक्षिण नांदेड मध्ये मुस्लिमांनी केलेले एकगठ्ठा मतदान
@smithrjjadhav7457
@smithrjjadhav7457 17 күн бұрын
आरे तुमचा सोबत 38 जनाचे गट बंधन केलं तुम्ही काय सांगता मोदी यक्टा नव्हता काही थापा करू नका
@user-qu6qf4kb9g
@user-qu6qf4kb9g 16 күн бұрын
राज्यातील शेतकर्यांना त्रास देणारे सत्ताधार्यानां, विधानसभेत घरचा रास्ता दाखऊ,
@mohammadkhalil8209
@mohammadkhalil8209 17 күн бұрын
तयारी कशाला करावी लागत. आपण तर फार विकास केलं मग का भीती
@bhaskarbejgamwar9615
@bhaskarbejgamwar9615 21 күн бұрын
जालना जिला बगा अगोदर 😂
@sureshgavhane5966
@sureshgavhane5966 17 күн бұрын
साहेब तुम्ही पडले
@kailashjogdand4733
@kailashjogdand4733 18 күн бұрын
Evm मुळे सरकार झाले नाही तर ते पण झाले नसते
@JayprakashGonshetawad
@JayprakashGonshetawad 18 күн бұрын
बरं झालं हे काँग्रेस वाल्यांचा रड गाणं ईव्हीएम मशीन वर नाही चिखलीकर साहेब नांदेड जिल्ह्यातून ग्रामीण भागातून जिथून आले पण शहरी भागात धोका दिला आहे पण सिर सलामत तो पगडी पचास चिखलीकर साहेब अजून पन इलेक्शन समोर जातील
@vishwanathchavan194
@vishwanathchavan194 20 күн бұрын
अशोकराव चव्हाण मुळे पाडले 😂
@sachinkarale7680
@sachinkarale7680 17 күн бұрын
बस आता 2024 ला जनता भाजपाला घरी बसवनार
@gajendrapatil5643
@gajendrapatil5643 19 күн бұрын
फक्त मविही
@shrirampotgante7898
@shrirampotgante7898 15 күн бұрын
देशात तरी भेटल यश 400 पर च काय झाल ते सांगा दानवे साहेब
@balajitidke3605
@balajitidke3605 18 күн бұрын
अरे बाबा तुझ्या बाजूला बसलेली जे प्रताप आहे ना त्यांनी 2 सख्या भावा मधे भांडण लावतो आनि 1 भावाला सांगतो तू पोलिस ठाण्यात मी आहे
@rajuthombre6874
@rajuthombre6874 17 күн бұрын
एक नंबर थर्ड क्लास माणुस
@shrirampotgante7898
@shrirampotgante7898 15 күн бұрын
तुम्हाला विधन सभेत दाखवुन देऊ
@sonalidalvi5539
@sonalidalvi5539 20 күн бұрын
विधानसभा निवडणुकीत भाजप पराभव होनार
@user-lq1zc6tg2x
@user-lq1zc6tg2x 20 күн бұрын
अजून मस्ती गेली नाही वाटत
@g.r.jadhavpatil519
@g.r.jadhavpatil519 21 күн бұрын
अरे पराभवला एकच कारण आहे महाराष्ट्रत ते म्हणजे मराठा आरक्षण मराठा आरक्षण मराठा आरक्षण 🚩🚩🚩🚩
@ranajivanrajput5700
@ranajivanrajput5700 19 күн бұрын
Samaj bajula hatala mhnje Kay gajar milat te ata tri kalal asel😂😂😂😂😂
@arundhatiwadewale4982
@arundhatiwadewale4982 21 күн бұрын
तुम्हाला किती मिळाले
@abhijeet0578
@abhijeet0578 18 күн бұрын
Ata Vidhan sabhet kalel
@RohitJadhav-lk9ku
@RohitJadhav-lk9ku 19 күн бұрын
मरे पर्यंत सत्ता भोगावं वाटते तुम्हाला एखादे तरुण नेतृव पुढे करावे वाटत नाही का का म्हणून तुम्हाला मत द्यावं सोयाबीन हरबरा भाव आहे का माती 4-5 हजार भाव आहे नुसता
@user-wd8dz8pt7b
@user-wd8dz8pt7b 16 күн бұрын
जालना जिल्ह्यात झालेला मोठा भ्रष्टाचार आणि हत्ती वसुली याचा जो मोठा परिणाम आहे
@dhanrajshinde892
@dhanrajshinde892 20 күн бұрын
मराठा आरक्षण विषयी बोला
@dipakbhokare7572
@dipakbhokare7572 18 күн бұрын
आरामच करा तुम्ही आता एक मराठा कोटी मराठा
@BhausahebLende-kq8kx
@BhausahebLende-kq8kx 19 күн бұрын
Karj maf kara s milel
@user-bg9vc1js5b
@user-bg9vc1js5b 18 күн бұрын
भाजप महाराष्ट्र मुक्त होणार
@sambhajibodkhe8060
@sambhajibodkhe8060 21 күн бұрын
आरक्षण बोला
@RameshwarKhandagale
@RameshwarKhandagale 19 күн бұрын
Agodar swataha ka padala te sang ki😅😂😅😂
@SayyedmosinMosin
@SayyedmosinMosin 15 күн бұрын
साहेब तुम्ही का पडले हे सागा ...😂😂😂😂😂
@ajaysuryawanshi2443
@ajaysuryawanshi2443 20 күн бұрын
Saheb ata tumhee padala ata tumala hech kam ahe
@bilolitimesnews2988
@bilolitimesnews2988 21 күн бұрын
400 पार च काय झाल 😂😂 नायडु नितिशकुमार समोर पाय टेकावे लागतात😅😅
@krishnapatil3670
@krishnapatil3670 16 күн бұрын
आरक्षण जोपर्यंत नाही तोपर्यंत बीजेपी नाही
@user-gt9hf7dq5x
@user-gt9hf7dq5x 15 күн бұрын
12 Varsha pasun tumhi jalana jilhya la phar lutale danave sir aata rajniti sodun dya please phar upkar hotil Thank you
@prakashjadhav3773
@prakashjadhav3773 19 күн бұрын
विधानसभेला तुमचं काही काम नाही
@VaijinathWayal
@VaijinathWayal 22 күн бұрын
अरे
@SHAHRUKHKHAN-jy5ij
@SHAHRUKHKHAN-jy5ij 19 күн бұрын
दाजी तुमी का पडले ते सांगा पहिले
@ajitpatil3105
@ajitpatil3105 22 күн бұрын
रावसाहेब पाटील दानवे यांना मुख्यमंत्री केल्यास महाराष्ट्रात भाजप येईल नसता भाजप पडेल,
@rajuthombre6874
@rajuthombre6874 21 күн бұрын
सुपडा साफ होईल
@SunilSuryawanshi-zo7zn
@SunilSuryawanshi-zo7zn 7 күн бұрын
Jalna sambala nahi tr Dusre jile kay sambhalnar
@gajendrapatil5643
@gajendrapatil5643 19 күн бұрын
तुम्ही काय बोलता
@ravindrapatil5418
@ravindrapatil5418 18 күн бұрын
हे झोपले होते आता कामाला लागले
@basheerahmed8383
@basheerahmed8383 16 күн бұрын
गिरे भी तो टांग ऊपर 😂
@raisshaikh3733
@raisshaikh3733 22 күн бұрын
😂😂😂😂😂😂
Wait for the last one! 👀
00:28
Josh Horton
Рет қаралды 173 МЛН
THE POLICE TAKES ME! feat @PANDAGIRLOFFICIAL #shorts
00:31
PANDA BOI
Рет қаралды 25 МЛН
1 or 2?🐄
00:12
Kan Andrey
Рет қаралды 55 МЛН
Wait for the last one! 👀
00:28
Josh Horton
Рет қаралды 173 МЛН