या खासदारांना एकनाथ शिंदेंनी निवडून आणले का शहा साहेबांनी निवडून आणले ते सांगा आधी जनतेला वोट नक्की कोणाला करायचा
@SHT6726 сағат бұрын
😂😂😂 सर्वांचे पैसे घेऊन नोटा ले करायचे
@dasharathhasurkar96828 сағат бұрын
भारतातील जे आमदार/खासदार आपला निवडून आलेला पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात जातात त्यानी राजीनामा देऊन जावे यासाठी जनतेने सहीचे आभियान राबवून खंडपीठाकडे द्यावे या साठी abp maza ने अभियान राबविण्यात यावे
@amardeepkamble96028 сағат бұрын
राजकीय लोकांनो पक्ष फोडत नाही तूम्ही मराठी जनतेला कमजोर करत आहेत.
@eknathpawaskar728 сағат бұрын
मराठी माणसाना चे वाईट फक्त मराठी माणुस च करु शकतात आणि ते दुसऱ्या च्या सांगण्यावरून करत आहेत
@dhirajshivarkar70269 сағат бұрын
मतदान करायचं का नाही ते आधी सांगा
@santoshvedre50408 сағат бұрын
राजकारण सोडून बाकीचे सर्व मूलभूत प्रश्न मिटले आहेत असे दिसते.
@kakasodhale1478 сағат бұрын
अजून एक शिवसेना --- पक्ष तयार करा. आणि राष्ट्रवादी फोडून अजून एक राष्ट्रवादी 3 तयार करा, अजून गरज लागली तर काँग्रेस 1, काँग्रेस 2, काँग्रेस 3 तयार करा 😂😂😂
@prabhakarjadhav70358 сағат бұрын
न्यायव्यवस्थेने वेळीच योग्य निर्णय दिला असता तर या अशा बेकायदेशीर घटना पुन्हा घडल्या नसत्या , म्हणजे केंद्रात सत्ता असेल तर काहीही होऊ शकते हे यावरून सिद्ध होते
@deepakrewale65226 сағат бұрын
किती कायदे करा सत्तेच्या बळावर कायदा मोडू आणि वाकवू शकतो हेच खरे..
@sachinkadam21009 сағат бұрын
खासदारकी भेटली आता कुठे पण उड्या घ्या माकडा वानी
@PANKAJ_GHOLAP7 сағат бұрын
या खासदार - आमदारांना या साठीच आपण निवडून द्यायचे का...यांचा स्वतःच्या महत्त्वकांक्षा म्हणजे - जनतेच्या विश्वासाला तडा आहे...
@anildeshmukh15557 сағат бұрын
मुंबई महापालिका जिंकल्यावर ठाकरे साहेब यांच्या पक्षात येणाऱ्यांची रांग लागेल विधानसभा चिटींग आहे
@PRIYANKALOGISTICS-s3z8 сағат бұрын
सध्याच्या केंद्र आणि राज्य सरकारपेक्षा इंग्रज सरकार चांगले 100% असणार.असे सद्या जनतेला वाटतं आहे.
@anilkhandve9879 сағат бұрын
मूर्ख ubt नाही शिवसेना म्हण
@kiranpawar94078 сағат бұрын
😂😂
@rajendrabendal31967 сағат бұрын
दोन वर्षांपूर्वी हे निकाल दिला असता तर कायदा मजबूत झाला असता, निकाल उशिरा दिल्यामुळे आता कायद्याला फाटे फुटले ते पहिले जनतेला आधी सांगितल तर बरं होईल
@src60896 сағат бұрын
सुप्रीम कोर्ट झोपलेले आहे की मृत झालेले आहे हे सध्या जनतेला पडलेला सर्वात मोठा प्रश्न आहे . झोपलेला कुंभकर्ण उठवण्यासाठी केलेले प्रयास सुप्रीम कोर्टाला उठवण्यासाठी करावे लागतील की काय अशी वेळ आलेली आहे .
@vinodsawant22718 сағат бұрын
जे खासदार गद्धार होऊ इच्छितात त्यांना ज्या जनतेने निवडून दिले आहे त्या जनतेने त्यांना जनतेने त्यांच्या घरा बाहेर पडू दिले नाही पाहिजे. कारण त्या खासदारणी जनतेशी केलेला द्रोह आहे.
@Amchi_Mumbai.7 сағат бұрын
न्याय व्यवस्था मेली आहे
@ashokshelar77546 сағат бұрын
मराठी मानुस कढ़ीच जगा होनार नाही.स्वतचा स्वार्था साठी बाला साहेबांचे नव ख़राब केले हया लोकानी.जनतेचे ह्याना कहीं देने घेने नहीं
@vijaymadhavi13527 сағат бұрын
जनतेनी सरळ मतदानाचा बहिष्कार टाकावा
@rajughadge36597 сағат бұрын
मागील निर्णय दिला नाही न्यायालय निर्णय देऊ शकत नाही सर्व मॅनेज ahe
@AshokDome-s8k8 сағат бұрын
अरे या फटाफट आमदार खासदारांना एवढेच फक्त समजायला पाहिजे की सर्वसामान्य लोकांनी तुम्हाला उद्धव ठाकरे याच नावामुळे मतदान केलेले आहे एवढे विसरू नका
@nitinkarade29854 сағат бұрын
किती महत्त्वाचे discussion चालू आहे. पक्ष कसा फोडण्याचे planning चालु आहे.
@sawandasparkar12656 сағат бұрын
आता हे सर्व बातम्या एकूण वीट आलेली आहे हे नेते स्वतःसाठी जगत आहेत देशासाठी व सर्व सामान्य नागरिकांसाठी नाही हे हे लक्षात येत आहे यांचा निषेध निषेध निषेध
@MadhukarAvhad-f4k7 сағат бұрын
आता जर कोणी कुठे पळालं तर त्यांना तुडवा
@manoharbaikar4427 сағат бұрын
कायदा मोदी, शहा आणि 10 देडुल भारतीय न्यायधिषाने वाट लागली. कसले कायदे सांगता.😂
@sowrgavmahore90987 сағат бұрын
कोण जाणार नाही
@eknathpawaskar728 сағат бұрын
घ्या दम असेल तर बेलेट पेपर वर निवडणूका मग बोला शिवसेना कोणाची
@vijaydorikpatil37257 сағат бұрын
Lokshai visarjan Honar Hukumshai yenar
@AshokDome-s8k8 сағат бұрын
राष्ट्रपती राज्यपाल महोदयांनी असे फुटून जाणारे गट तयार करणारे आशा खासदारांची आमदारांचे खासदारकी आमदारकी रद्द करून जनतेतून पुन्हा निवडून यायला लावायला पाहिजे
@HT-vk6nf8 сағат бұрын
मग बोलायचं लोक मतदान करत नाही.
@rajeshjadhav71059 сағат бұрын
मनून मतदान करायचे तरी कुणाला 😂
@sadashivbargal39379 сағат бұрын
Charcha karanare kharach murkha vatatat
@anilkumawat64095 сағат бұрын
राजीनामा देउन परत निवडणूक लावा
@chandrashekharsawant66004 сағат бұрын
अरे इथे मोदी शहा बोलतील तो कायदा लागू होतो मागच्या पाच वर्षांत हेच पाहिले
@anilkhandve9879 сағат бұрын
लाचार मिडिया
@s.s.s40644 сағат бұрын
कुटे नेउन ठेवला महाराष्ट्र माझा या सरकार ने घानेरड राजकाज करत आहे
@AKadam-bg7kb8 сағат бұрын
मग ते गद्दार कोणत्या पक्षाचे खासदार राहणार सांगितले जाते एका पक्षात आणि होकार घ्यावा लागतो दुस-याच पक्षाचा.. मग थेटच बाजारात का जात नाहीत
@NavanathKadam-hy7pf8 сағат бұрын
आत्ता मुंबई महानगर पालिका चे इलेक्शन लावणार आहे......म्हणून हे मोदी .. चोदी..टकल्या.. गेम गेलतोय.
@AshokDome-s8k8 сағат бұрын
खासदारांनी वेगळा गट स्थापन नाही केला पाहिजे खासदारांनी आधी मतदारसंघात विचारला पाहिजे सर्वसामान्य मतदार मतदारांना की आम्ही जे करतोय आम्हाला जे फायदा आहे तिकडे आम्ही चाललोय तुमचं काही भाऊ पण तुमचं काय मत आहे याच्यावर असं विचारलं पाहिजे
@AshokDome-s8k8 сағат бұрын
हे वकील साहेब बहुतेक खासदारांना किंवा आमदारांना सल्ला तर देत नसतील ना असे करून फुटा तसे करून फुटा सर्वसामान्य जनतेला विचारल्याशिवाय फुटू नका आणि राज्यपाल महोदयांनी किंवा राष्ट्रपती महोदयांनी यानंतर कोणी पोटात तुटीत करीत असेल तर सर्वसामान्यांचा विश्वास तोडते यामुळे त्यांना पाच वर्षे निवडणूक न लढण्याचा कायदा केला पाहिजे
@MadhukarAvhad-f4k7 сағат бұрын
यांच्या दम आहे का निवडून यायला दुसऱ्याच्या तिकिटावर
@santoshtayshete76338 сағат бұрын
शिंदे गट भाजप विलिनीकरण होणार, अमित शहा 😂
@Kalelbabasaheb7 сағат бұрын
खरंच जनतेने मतदान कराच की नाही.
@ravikantmane62648 сағат бұрын
अरे मीडिया वाल्यानो जरा जनतेच्या गरजा आणि महागाई, बेकारी साठी असा माईक घेऊन मंत्र्याच्या समोर उभे रहा, नको ते प्रश्न कशाला जनतेला विचारतंय.
@Abhiecofriend7 сағат бұрын
आम्ही साre भावू महाराष्ट्र वाटून खावू 😅
@dayanandpatil60018 сағат бұрын
अरे उपूट सोब्यांनो हेच धंदे आयुष्य भर करणार काय
@AshokDome-s8k8 сағат бұрын
आणि माझ्या मते जे पक्षी चालवतात ते बहुतेक पक्षाला फंड ज्यादा घेतात की काय काय नव्हते त्यामुळेच हे निवडून आल्यानंतर खासदार आमदार फुटतात सर्वसामान्य जनतेचा काही होऊ पण मग हे त्यामुळेच पडतात त्यामुळे यांना यांचा नफा काढण्यासाठी हे सर्वसामान्यांना डाव लावतात
@manojhodawadekar11376 сағат бұрын
Lok pn doshi...karan Mumbait Marathi Mansa sathi shivsenela vote magitle...n 40 yrs Marathi sodun saglyanche mlmutrr sahebani prashan kele...n kutra sihasanawr bswla...aata bhoga....aata oorla surla Marathi pn ...bandrawale pn ja vasai virarla