शिवसेना फुटल्याचे सर्व शिवसेना भाजप प्रेमींना वाईट वाटले.पण पुन्हा पक्ष फुटणारच असेल तर आमदारांनी डायरेक्ट भाजप मध्ये यावे.कारणभाजपला दीर्घ भवितव्य आहे.
@jayvantkalyankar22894 сағат бұрын
मागच्या दावोस नंतर किती उद्योग महाराष्ट्रात आले ते जाहीर व्हावे.😂