For latest breaking news, other top stories log on to: abpmajha.abpliv... & / abpmajhalive
Пікірлер: 691
@ravimatale45575 жыл бұрын
🌻मामा हसवून हसवून तुम्ही अख्ख्या महाराष्ट्राचे आयुष्य वाढवले...😀तुमच्या हास्याला प्रणाम #🙏
@sandesh46872 жыл бұрын
अशोक सराफ, सचिन पिळगावकर, लक्ष्मीकांत बेर्डे आणि महेश कोठारे यांनी खर्या अर्थाने मराठी चित्रपट सृष्टीचा पाया रचला... Legends hat's off you 🙌
@sunharesongswithkamal2872 Жыл бұрын
Ryyyy
@suryabhai17145 жыл бұрын
नाना पाटेकर यांना अशोक मामांनी खूप मदत केली आहे हा एक वेगळा पैलू आहे की अशोक मामा सर्वांना मदत करत होते प्रोत्साहित करत होते पुढील वाटचालिस शुभेच्छा💐
@thehinduhindustani85224 жыл бұрын
आमच लहानपण स्वर्ग सुखात घातल या बद्दल खूप खूप आभार तुम्चे मामा देव तुम्हाला दीर्घायु देवो
@ravindrautekar67143 жыл бұрын
By
@mayurmore66744 жыл бұрын
तुमचे असतील हो लाख Big B ..पण आमचे महाराष्ट्राचे आणि मराठी लोकांचे (Big B) फक्त आणि फक्त दोनच लोकं आजही आहेत ह्रदयात आहेत..आणि ते अर्थात अशोक सराफ sir ( मामा) ..आणि लक्ष्मीकांत बेर्डे sir ( लक्ष्या) नमन या दोघे अभिनेत्यांना 🙏🙏😇😇
@drvramghuge73223 жыл бұрын
म
@drvramghuge73223 жыл бұрын
मणज्ञ
@shrikantbansode4372 Жыл бұрын
Dada kondake, Mahesh kothare,Sachin Pilgavkar
@ramchandrathakare88316 жыл бұрын
आम्हाला सलमान, शाहरुख काही माहीत नाही.....आमचा सुपरस्टार फक्त अशोक मामा. !!!!
@avinashhajare71443 жыл бұрын
👍
@shriyanaik56713 жыл бұрын
Pppppppppppppp
@manthanjagtap23703 жыл бұрын
You are lay bhari
@dayaljitankaria51063 жыл бұрын
U R EXILENT
@marathimanusgaming3 жыл бұрын
Lakshmikant Berde Ani Ashok Sharaf Bhai Jodi ek Number
@nareshchavan98126 жыл бұрын
अशोक मामाचा मी मोठा फँन आहे.अशोक मामा सारखी कॉमेडी कोणीच करू शकत नाही.salute अशोक मामा.
@anshfacilityservices34435 жыл бұрын
Hi sir z
@mandarbhosle14966 жыл бұрын
माझं संपूर्ण बालपण लक्ष्मीकांत बेर्डे आणि अशोक सराफ यांनी समृद्ध केलयं, मी लालबागला राहतो, भारतमाता चित्रपटगृह कायम हाऊसफुल्ल ठेवण्याचं श्रेय या दोन विनोदसम्राटांना जातं. मामा सप्रेम नमस्कार.
@nilamchavan56716 жыл бұрын
Mandar Bhosle manya ahe pan Saha kalakarnna baddal kahich prayatna disat nahit, me ek video pahila, priyatamma song madhli nati khup jasta trast ahe , koni kalakaar samor nahi alay
@mandarbhosle14966 жыл бұрын
@@nilamchavan5671 हो, दुर्दैवाने हे खरं आहे, लक्ष्मीकांत बेर्डे होते जे युनीटमधील सर्वांना मदत करायचे. अशोक मामांना कळलं, तर नक्की मदत तेही करतील. मीही तो विडिओ पाहिलायं
@govindkamble1123 жыл бұрын
Kk
@amol53295 жыл бұрын
अशोक मामा तुमची मुलाखत चुकिच्या मानसाने घेतली काही अभ्यास नाही त्यांचा फक्त पांडू हवलदार वर प्रश्ण विचारतायेत कीती तरी छान चित्रपट आहेत अशोक मामांचे अशोक मामा लकश्या मामा 😘😘😘😘😘😘
@yogi-kn1nb3 жыл бұрын
Ho borober aahe
@omkarkshirsagar47098 ай бұрын
मामांपुढे कोणीही कितीही दुःखात असू द्या खळ खळून हसला पाहिजे😅😅 दिलदार निर्मळ मनाचे व्यक्तिमत्त्व म्हणजे आमचे लाडके मामा अशोक सराफ🙏♥️♥️🙏
@shubupande11114 жыл бұрын
मी तुमचे सगळे फिल्म पाहिले आहेत... एकच इच्छा आहे की तुमची भेट व्हावी ... Love you Ashok Mama
@gauriprakashgpk86973 жыл бұрын
महाराष्ट्राचे लाडके सुपरस्टार अशोक मामांसाठी एक लाईक..
@princepushkraj5 жыл бұрын
ह्या माणसाचं टायमिंग काय आहे हे ह्या शो मध्ये पण दिसतय जबरदस्त महाराष्ट्राचा रजनीकांत मामा लव्ह यू
मराठी सिनेमातील खरा कोहिनूर हिरा म्हणजे अशोक सराफ सर ⚘⚘⚘⚘
@amol53293 жыл бұрын
संपुर्ण जगात एकच जबरदस्त जोडी झाली ती म्हणजे अशोक सराफ and लक्षिमीकांत बेर्डे
@madhukarphadke59528 ай бұрын
अशोकजी तुम्ही हास्यअभिनेत्यान्चे सम्राट आहात.मुलाखत छान झाली ,मजाआली.
@hiteshmehta35124 жыл бұрын
असे ३ चित्रपट ज्यात अशोक मामांनी अप्रतिम भूमिका केली ज्याला परत कोणीच करू शकत नाही ते म्हणजे आयत्या घरात घरोबा साधी माणसं एकापेक्षा एक. बाकी अशोक मामा तर जबरदस्तच आहेत. मनापासून नमन. जय हिंद!!!
@rajeshjadhav57872 жыл бұрын
अशोक मामा हे माझे बंधू मराठी चित्रपट अभिनेता किशोर जाधव याचे खास मित्र. ह्या जोडीचा पहिला चित्रपट म्हणजे माझ्या किशोर दादा चा पहिला सिनेमा तो म्हणजे जानकी .त्यानंतर तुझी माझी जमली जोडी असे काही चित्रपटात एकत्र काम केलय .
@namdevmore9973 жыл бұрын
आपण एक अष्टपैलू व्यक्तिमत्त्व , कलाकार आणि आमचा आवडता कलाकार आहात ....!
@AmolOnline4843 жыл бұрын
माझ बालपण चे हे सुपर हिरो.....खुप आठवण येते त्या दिवसांची
@dineshambavkar96247 жыл бұрын
मामा तुमच्या सारखा अभिनेता होणा नाही सलाम तुम्हाला पण रंजना आणि तुमच काय होत हे ऐकायला आवडेल आम्हांला
@manishb3956 жыл бұрын
Dinesh Ambavkar prem hote tyanche.Ranjana ajari padlyavar tinech ashok la dur vhayla sangitle.ki tichyamule life ka kharab kartos ase sangun
@rajeshribobade76026 жыл бұрын
Manish Bhat .
@suniljoshi63766 жыл бұрын
Dinesh Ambavkar XX
@yogeshpanhale32786 жыл бұрын
Dinesh Ambavkar
@svbhujle6 жыл бұрын
Dinesh Ambavkar maharastratntimmes
@vivekb81955 жыл бұрын
All time favorite Ashok saraf and Lakshya These ppl are like our family members I can watch their movies anytime n anywhere
@baliramsalunkhe4993 жыл бұрын
We can't imagine marathi films without few actors, one of them is ashokji he played all types role, his dialogs timing was very perfect, played romantic role also.god bless him longer and happy life.
@bapufromUK2 жыл бұрын
Big b of Marathi screen … any cast … ekdam ok🎉🎉… love u Ashok Mama
@someshbalak73346 жыл бұрын
मामा तुमच्यासारखा विनोदी आणि कुठल्याही प्रकारच्या genre मध्ये फिट बसणारा multitalelted ऍक्टर होणार नाही. तुम्ही एकमेव आहेत❤️💓
@dayaljitankaria51063 жыл бұрын
EXCELENT
@dayaljitankaria51063 жыл бұрын
IAM 78 L
@tanmayvaidya7652 жыл бұрын
ना रूप ना रंग ना बॉडी ना डान्स फक्त फक्त आणि फक्त अभिनय
@nationalistlogan3635 жыл бұрын
Shri. Ashok saraf ji "the mamaa'' is the legend of marathi film industry. There was a time when marathi film industry was loosing the battle of existence but this real hero saved it from dying. He's one of the tridev of marathi film industry!!! Hats off to the legend!!!!
@sandhyajadhav88586 жыл бұрын
नमस्कार अशोक मामा तुमचे सर्व च चित्रपट न चुकता आम्ही पाहतो एकदा नाही तर बघितलेला चित्रपट कोणत्याही चॅनल वर लागलेला असो तो कधीच मिस नाही करत खरतर तुम्ही व तुमचे विनोद , वाक्यरचना , चेहऱ्यावरचे एक्स्प्रेशन तुम्ही विनोद करीत असतानाचे हाताचे एक्स्प्रेशन खूप खूप आवडतात तुमचे चित्रपट पाहिल्यावर आम्हाला आमचा जवळपास आपल्या हक्काचे कोणीतरी असल्याची जाणीव होत राहते तुम्ही नेहमीच अशा भुमिका करत रहा आम्हाला ते खूपच आवडेल आणि नेहमीच आवडत राहील तुमच्या विनोदी चित्रपटामुळे मनोरंजन तर होतेच परंतु अजूनही तुम्ही किशोरी व रंजना ह्याच्या सोबत चित्रपटात काम केलेले आवडते दुर्दैवाने रंजना ताई आपल्यात नसल्याने खूप खंत वाटते परंतु आत्ता तुम्ही निवेदिता ताई सोबत चित्रपटात काम करावे असे आम्हाला मनापासून वाटते तुम्ही आमचे मराठी चे विनोदी किंग ऑफ बादशहा आहात आणि कायम स्वरूपी राहिले तुमचे आत्ता चे नवीन चित्रपट देखील पहायला खूप चांगला आवडेल मी शब्दात व्यक्त करू शकतच नाही की तुम्ही किती महान कलाकार आहात ते मला तुम्हाला माझ्या फॅमिली सोबत भेटण्याची खूप इच्छा आहे आम्ही तुम्हाला कधीच विसरणार नाही धन्यवाद
@ajitsawant35053 жыл бұрын
Mala pn tech bolaycha hota mamasambhandi.
@charusavant37544 жыл бұрын
Sir tumhala jya camera man Prakash shinde yanche mule je Film industry madhe sarv mama mhanayche tyanche aaj 30/12/2020 roji alpsha ajarane nidhan zale. Bhav purn shradhanjali.
@vishalkaklottar1857 жыл бұрын
माझा चा मी खूप खूप आभारी आहे ,त्यांनी मामाला कट्ट्यावर बोलावले
@viijayrajcreations78472 жыл бұрын
Always नं. 1 👌👌👌👌👌👌🙏
@mohankamble27295 жыл бұрын
मराठीतील( BIG B )अभिताब बच्चन! अत्यंत प्रतिभावान कलावंत !इथून पुढे असा मराठीत कलाकार होणे नाही!आपण म्हणालात त्यांप्रमाणे पांडू हवालदार !आणी रामराम गंगाराम मध्ये दादांच्या रोल पूर्ण पूणे तुम्ही खाऊन टाकलंत हे खरं आहे!
@sandeshgawde50527 жыл бұрын
wow ! Awesome simplicity, a versatile actor to tune with audience of all generations for several decades but beyond that a humble human being, always respect for you !!
@someshbalak73346 жыл бұрын
मामा तुमच्यासारखा विनोदी आणि कुठल्याही प्रकारच्या genre मध्ये फिट बसणारा multitalelted ऍक्टर होणार नाही. तुमच्यासारखा अभिनेता म्हणजे फक्त तुम्हीच आणि एकमेव आहात.❤️💓
@sushmagaikwad10183 жыл бұрын
अशोक मामा यांना मी गडकरी रंगायन मध्ये भेट झाली होती अभिनेता म्हणून फार मोठेआहतच परंतु माणूस म्हणून फार मोठे आहेत मी ठाणे येथे राहते
@bharatkamble93842 жыл бұрын
आमच्या बलापणीतले जीवनच खूप मस्त होते....अशोक सराफ, महेश कोठारे, सचिन पिळगावकर, आनी जे सर्वांचे लाडके लक्ष्मीकांत बेर्डे..... यांचे पिक्चरच हिट होते....
@amy-dl1tj7 жыл бұрын
One of the best actor in Marathi Industry.👌
@offbeatcricket77683 жыл бұрын
मराठीमध्ये अशोकमामासारखा कॉमेडी डायलॉग डिलिवरी करणारा नट अजूनही झाला नाही. मकरंद अनासपुरे थोडासा जवळ आला होता तरीसुद्धा मामांसारखा सातत्य राखणे हे दुर्मिळच.
@manojgavali93615 жыл бұрын
अभिनंदन AbP माझा.. तुम्ही खूप छान प्रोग्राम सुरू केला आहे
@swaminathpotdar29557 жыл бұрын
इतका मोठा कलाकार आणि एकाला त्यांनी एकेरी हाक मारली नाही...
@abhijeettatkari26055 жыл бұрын
Marati sinemacha rajnikant
@ypawar063 жыл бұрын
अशोक सराफ यांची ओळख फक्त जरी विनोदी कलाकार म्हणून मर्यादित असली तरी.....विनोदी भूमिकेसोबत खलनायकी, गंभीर, चरित्र भूमिका देखील तितक्याच ताकदीने साकारतात. त्यांच्या डोळ्यांचा अभिनय हा पाहण्यासारखा असतो. अशोक सराफ हे मराठी सिनेसृष्टतीलच नाहीतर भारतीय सिनेसृष्टीतील महानायक आहेत.
@yogeshbs84 жыл бұрын
The one and only..Ashok Saraf...Abhinayachya Duniyetla Lakhlakhta Dagina.. Sarafancha Kohinoor,😘😘
@dineshbabar69876 жыл бұрын
Tumachyakade avadhe talent ahe ani anek question chi answer pahun mi hairaan zalo ani tumachyakadun khup shikayala milale . Very nice sir I'm proud of you
@swaralib17855 жыл бұрын
अशोक मामा हे माझे अतिशय आवडते हिरो आहेत.मि त्यांचे अनेकचित्रपट बघितली आहेतं आणि आणखी बघेन.
@chandujondhale32912 жыл бұрын
महाराष्ट्राचा सर्वात आवडता हीरो 👍👍
@amoltawale16306 жыл бұрын
खरा हाडा मासाचा कलाकार
@maheshjasud32 жыл бұрын
आंम्ही लहान असताना दुसर्याचे घरी टीव्ही बघायला जायचो त्यावेळी आम्ही विचारायचो की हे कोन त्या वेळी आमची आई म्हणायची ह्यो अशोक मा आणि ह्यो लक्शा मा तेव्हापासुन हे दोघे आमचे मामा आहेत आमचा सख्खा मामा असुन आमच्याबरोबर बोलत नाही तेव्हापासुन हे दोघे आमचे मामा हाईत
@sandesh46872 жыл бұрын
घरची भांडणं कशाला बाहेर काढताय
@hemantkamble41414 жыл бұрын
सम्राट अशोक., अशोक सराफ यांचे सिनेमे खूप मनोरंजक असतात.
@abhishekgarude77634 жыл бұрын
Ashok Mama is the evergreen star!!! Tyanna kitiha baghitla taripan ajun jast baghaychi ichha hote. Unbelievably God gifted talent.
@suhas2746 жыл бұрын
By looking at such living legends having light discussions and sharing anecdotes on their journey so far in the industry, I can only wonder what we must've missed when other legends like Laxmikant Berde, Nilu Phule, Sudhir Joshi, Priya Tendulkar and other incredibly talented artist left us quite early. I'll watch such discussion with Nilu Phule on repeat for days and weeks and still will never feel tired of it.
@anuradhaphatak36022 жыл бұрын
A! Dr
@sangeetakanitkar9854 Жыл бұрын
6:00 😊u
@Salunke175 жыл бұрын
मला आशोक सराफ खुप आवडतात.
@AkshayKumar-fz7nw6 жыл бұрын
बिनकामाचा नवरा all time faveriout
@pradnyayadav21224 жыл бұрын
Kharach evergreen movie
@ravindra00796 жыл бұрын
SUPER ACTOR Ashok saraf (mama)&nice interview. 👌👍😀😀
@sahilsinha30357 жыл бұрын
अशोक मामा तुम्ही महाराष्ट्रचे लाडके कलाकार
@maheshtk27 жыл бұрын
Ashok saraf is best actor and human being
@sangramtibe42344 жыл бұрын
लक्ष्मीकांत बेर्डे आणि अशोक सराफ यांचे डोय्लोग .प्रेग्नेन्ट वेळेस चा डोय्लोग लक्ष्मीकांत पोटाला हात लाऊन आता काय कळाच काडाय चे आहेत आगा आईग हा डोय्लोग खूप च आवडला
@sharad94957 жыл бұрын
मामा फक्त तुम्हीच आमचे हिरो
@vidyadharpathak30782 жыл бұрын
ओबधोबड चेहऱ्याचा अति सुंदर माणूस
@yadneshmirkute45067 жыл бұрын
the legend of Marathi cinema 😍😍😘
@prakashdatye2354 Жыл бұрын
44:43
@सत्यमेवजयते-स6झ Жыл бұрын
@@prakashdatye2354apl adnav date mhnlyas asch apekshit aplyakdun
@arhaannoor97416 жыл бұрын
The most talented actor ashok mama khupach chaan majha favorite Marathi actor MAHARASHTRA cha abhimaan
@dnyaneshwarb.shinde57443 жыл бұрын
मराठी रंगभूमीला लक्ष्मिकांत बेर्डे व अशोक सराफ लाभलेले रत्न आहे.
@ManishAPimple6 жыл бұрын
Mama you looks and feel like our family member... Very gentle, polite and talented actors... Maharashtra chi Shaan... Jai maharashtra... Jai Hind
@laxmanjadhav999 Жыл бұрын
जगातील सगळ्यात मोठे महानायक
@vikramsonawane4312 жыл бұрын
माझे मामा (नात्याने ) फिल्म इन्स्टिट्यूट पुणे येथे काम करायचे : त्यांचे म्हणणे होते कि अशोक सराफ ने दादा कोंडकेना खाऊन टाकलं!!! अन मी पिपंरी (पुणे ) deluxe talkies येथे हा सिनेमा पहायला गेलो अन खराब साउंड असताना पांडू हवालदार 3 वेळा पहिला तो फक्त अशोक सराफ यांच्यामुळे.
@raveenagaikwad65544 жыл бұрын
Sar tumcha acting la salam , khup chan hero aahat tumi👌👌👌👌👌👌👌👌
@jitendraraut32376 жыл бұрын
Bhartachi no 1 jodi 'Sachin &Sehwag . Marathitali no 1 jodi lakshimikant berde &ashok mama.💕💕💕
@jayantmisal40043 жыл бұрын
रंजना एक अप्रतिम व अभिनय सम्रुध्द अभिनेत्री होती...मराठी मध्ये तिच्या सारखी अभिनेत्री होणे नाही.... अशोकमामा ग्रेट आहेच पण रंजनाजी बरोबर असे व्हायला नको होते...
@anuragnagarkar87383 жыл бұрын
असा नट होणे नाही..🔥🔥🙌🙌👌👌
@dancewithsavi68146 жыл бұрын
Best actor on this planet... Amazing person..
@ajitsawant35053 жыл бұрын
Are you dancer?
@Sr73k6 жыл бұрын
U r my fav actor.... jst lv u .... great manus .laksha ani ranjana yanchya shi jodi khup chan ....saglich character mast ... unforgettable. ..