भाऊ तोरसेकर म्हणजे एक राजकीय विद्यापीठ. भाऊ तोरसेकर खरंच खूप हुशार व्यक्तिमत्व आहेत, मी 19 वर्षाचा आहे पण भाऊ तोरसेकर यांचं रोज प्रतिपक्ष विडिओ बघत असतो
@mangeshudgirkar.44274 сағат бұрын
Congratulations!
@Sawant-f6s4 сағат бұрын
भाजप चा 💩🐶🐶
@nickpop232 сағат бұрын
तोरसेकर म्हणजे भाजपचा पेड एजेंट ! भाजपच्या लोकांच्या शिव्या खाऊन हि हा बिनलाज्या भाजपच्या सतरंज्या उचलतो
@arunchavan74785 сағат бұрын
मी ABP माझा कधीच बघत नाही , पण मी भाऊना नेहमीच ऐकतो आणि पहातो , आज भाऊं साठी मी ABP माझा पहातो आहे
@vitthalshirpurkar95004 сағат бұрын
काय मनातलं बोललात abp मराठी वाहिनी म्हणजे भाडोत्री पत्रकारिता सतत वाटत आलेली आहे. भाऊंचे राहणीमान बघा आणि नव्यांचे बघा फरक निश्चित जाणवतो..
@maheshkulkarni57694 сағат бұрын
मी पण आज भाऊ मुळे आज बघितले
@nickpop232 сағат бұрын
तोरसेकर म्हणजे भाजपचा पेड एजेंट ! भाजपच्या लोकांच्या शिव्या खाऊन हि हा बिनलाज्या भाजपच्या सतरंज्या उचलतो
@manjiripatil22603 сағат бұрын
महान, अद्भुत, अविश्वसनीय वाटते भाऊ ना ऐकताना....राजकारण या विषया बद्दल किती "अभ्यासू ज्ञान" आहे( हल्ली च्या पत्रकारांसारखे उथळ नाही), काय स्मरणशक्ती आहे ह्या वयात ही...ग्रेट!!! सगळे कसे मुखोद्गत आहे... "विद्यापीठ" आहेत भाऊ. ह्या नवीन पत्रकारांनी खरंच भाऊ न कडून प्रेरणा घेऊन परत पूर्वीसारखी निखळ, निःपक्षपाती, निस्वार्थी पत्रकारिता करावी. भाऊ असेच बोलत रहा, आम्ही ऐकत राहू🙏 अनेक शुभेच्छा💐
@Trend_setter-t3s5 сағат бұрын
महाराष्ट्रातील राजकीय स्तिथीवर खरं बोलणारा एकमेव पत्रकार /विश्लेषक💐
@Sawant-f6s4 сағат бұрын
भाजप चा 💩🐶🐶तो पण आणि तू पण
@snehamadhu56303 сағат бұрын
एकमेव नाही.. सुशिल कुलकर्णी "अॕनलायझर"/ प्रभाकर सूर्यवंशी "आकार DG9" / अनय जोगळेकर"MH48" आणि आबा माळकर..हे सुद्धा आहेत ..भाऊ काकांचा एक कोपरा शिवसेने साठीच्या सहानुभूतीने भरलेला आहे..कधीतरी तो निसटता का होईना डोकावतोच... पण प्रभाकर दादा, सुशिल दादा आणि आबा काका परखडच बोलतात with proof सुशिल दादाचं तर चॕनलच हॅक केलेलं इतकी फाटलेली पलिकडच्यांची... महाराष्ट्रात उकीरडा फक्त 3जिल्ह्यात आहे..जरा-नागाड्याचा जिल्हा .ते सगळे स्वस्त आहेत.कोणीही थुकरट त्यांना उचकवू शकत!!😂..आणि उरलेले 2 पुण्याच्या आसपासचे बिनडोक सैल जीभेचे!!..आपल्याच जातीला लोक हसतीलच ,आपल्या जातीच नाव घेतलं तरी थूकतीलच यांची सोय करणारे हलकट जिल्हे !! मग्रुर मस्तवाल...यांना तुडवायचच हे ठरवलंच होत मतदारांनी!! ताणून तुडवला मतपेटीतून.. आता कोणतीही निवडणूक येवो हे बैल बनवतात तसे तुडवले जाणारच ..यांची डिपाॕझिट सुद्धा शिल्लक ठेवणार नाहीत मतदार !!
@sujaybhosale67333 сағат бұрын
घंटा खरं बोलणारा तो फक्तं एकच पक्षाची बाजून बोलतो याच्या गां... त दम असेल तर म्हणावं coment सेक्शन ओन कर स्वतःच channnel चे
@rekharaut17664 сағат бұрын
भाऊंना ओळखाणारा जन्माला आलेला नाही.भाऊंनच्या प्रतिपक्ष हे मी आवर्जून बघते ऐकते त्यामुळे राजकीय परिस्थिती चे विश्लेषण समजत. 😊💐🙏🙏🙏
@sudheer0914 сағат бұрын
भाऊ तुमच्या ज्ञानाला आणि लॉजिकला सलाम . जुग जुग जियो
@thoughts_of_english5 сағат бұрын
भाऊ तोरसेकर खरंच ग्रेट माणूस आहे
@pranavr11804 сағат бұрын
भाऊंनी कांडेकरची नीट वाजवली 😂😂😂
@vijaygulave264 сағат бұрын
पर्याय नाही..अशी पत्रकारिता शिकून घ्यावी बाकी पत्रकारांनी यांना तुमचा आदर्श म्हणून तुम्ही काम करा..
@laxmanbhosle43364 сағат бұрын
हे यू ट्यूबवाले पत्रकार नसते तर मीडियातल्या पाकीट पत्रकारांनी खोट्या बातम्या पेरून जनतेला खरं काही कळूनच दिलं नसतं... महाराष्ट्रात उद्धव ठाकरे दोन वर्षात घराच्याबाहेरच पडले नाहीत... आणि अशा आळशी मुख्यमंत्र्याला मराठी चाय बिस्कुट मीडिया देशातला एकमेव ब्येष्ट मुख्यमंत्री म्हणत होती....😂😂
@narendramarkale79084 сағат бұрын
त्यांची मान काकांनी मोडली होती शिवाय मंत्रालयात जाऊन करायचे काय हे माहीत पाहिजे 😊😮
@madhavadhikari42875 сағат бұрын
भाऊ तोरसेकर ग्रेट
@avvp79824 сағат бұрын
खूपच मस्त abp माझा chya घरात जाऊन भाऊंनी राजीव खांडेकर यांना पार झाकोळून टाकले.. 😃 😃 Hats off भाऊ 😄😄
@vijaychordiya49914 сағат бұрын
One of the best abp katta. Pl call candidate like this
@shrikantpandit63712 сағат бұрын
भाऊ आपण सर्व पत्रकाना लिलाया सीमारेषेबाहेर पाठवलेत..... वा मस्तच 👍👍
@sushilkumargawande53154 сағат бұрын
Ekach dada, BHAU dada !!!!!!
@Sawant-f6s4 сағат бұрын
भाजप चा💩🐶🐶
@umesh54694 сағат бұрын
भाऊ तोरसेकर,🔥
@DEEPAKVAIDYA-l3b4 сағат бұрын
मराठा नावाचं वर्तमानपत्र आचार्य अत्रे चालवत होते. त्या वर्तमानपत्रात भाऊ तोरसेकर नोकरी करत होते. हे पूर्णपणे सांगा नुसतं मराठा म्हणून हल्लीच्या नवीन पिढीला काय कळणार ? सूत्रसंचालकाने सर्व गोष्टींचे भान ठेवणं अत्यंत आवश्यक आहे.
@maheshkulkarni57694 сағат бұрын
हे अस बोलणे ते आपली लायकी दाखवणार कारण हे विकलेली पत्रकारिता आहे
@indiandefenceforcestheinsp60855 сағат бұрын
Ek no bhau
@jaywantkalamkar35043 сағат бұрын
भाऊ म्हणजे द्यानाच आणि पत्रकारीतेच खर विद्यापीठ 🎉
@TheNatureDiary13 сағат бұрын
आजही सर्व HMV पत्रकारांना एकटे भाऊ तोरसेकर पुरून उरतात....😅
@pukhrajbrahmane52225 сағат бұрын
भाऊ तोरसेकर हे अभ्यासू व्यक्तीमत्व 🙏
@sameersandye4 сағат бұрын
प्रतिपक्ष ऐकताना कळत की ही चाटूगिरी नसून त्या त्या पक्षाची चूक दाखवत असतात, त्या पक्षांना ते कळत नाही त्यामुळे म वी आ ची अशी अवस्था झाली
@19151644 сағат бұрын
2012 च्या दरम्यान फोनवर भाऊ सोबत बोललो होतो ,उत्तम लेख वाचून काढला भाऊ नी लिहिला होता
@narendrakale88494 сағат бұрын
भाऊंचे व्हिडीओ ज्येष्ठ नागरिकच नाही... नवी पिढी पण बघते...
@GROWTHCentre-p1m4 сағат бұрын
GREAT 🙏🏻 MODIJI GREAT BHAU TORSEKARJI🙏🏻
@SatishOvhal-d4g4 сағат бұрын
Bhau is real truthful person great study on politics. Bhau is legend. Bhau is hero in journalism.
@vish6133 сағат бұрын
Bahu app ne pura media ka sach unko dekha diya bahut acha laga dekh ke mast interview tha bahut badiya bahut 😂😂😂
@vitthalshirpurkar95004 сағат бұрын
भाऊ पैसे घेवून कुणाला खुष करण्यासाठी स्वत:ची पत्रकारिता वापरत नाहीत म्हणुन ते वेगळे वाटतात तसेच जुने संदर्भ ते चपलखपणे सांगतात हे त्यांचं स्वभाव वैशिष्ट्यं आहे असे आम्हाला वाटते
@chandrashekharmulay94975 сағат бұрын
ABP माझा अभिनंदन, शुभेच्छा
@manojdani52644 сағат бұрын
खरं म्हणजे abp माझा च आश्चर्य वाटतं... इतकं परखड बोलणं या चॅनेल्स ला सहन होईल... गुंडाळली मुलाखत.. नाहीतर भाऊंनी चॅनेल चे आणखी फिरक्या घेतल्या असत्या 😄
@amrutakhakurdikar64043 сағат бұрын
Agree👍 अजुन धमाकेदार फटकेबाजी करण्यासाठी भाऊंची बॅट तयार होती, पण बाॅल अंगाशी आले आणि गडबडीत मुलाखत आटोपती घेतली😅
@girishgiri28792 сағат бұрын
फक्त भाऊंसाठी
@sandeepanturkar6122 сағат бұрын
बिनधास्त मोदीचे अंध भक्त म्हणवून घेऊन मोदींच्या अंध शत्रूंच्या मंचावर जाणार्या भाऊंचे अभिनंदन.... 😊
@A_Political_Geek3 сағат бұрын
एवढं सांगून पण समोरच्यांना काहीच कळलं नसेल.😂
@winjoyrain9693 сағат бұрын
😂😅 I ❤️ ly ni Mumbai Pavlly 😅😂
@pandharinathkumbhar92742 сағат бұрын
भाऊ, सध्याच्या पत्रकारांनी आपल्या कडून पत्रकारांनी शिकावे.त्यांनी ब्लिट्झ वाचलेले नाही. --- आपला दै.राजधानी पत्रकार
Abp माझा मी नाही बघत पण भाऊंचा व्हीडिओ रोज पहिल्याशिवाय झोपत नाही... मराठी मीडिया रोज त्या संजय राऊत यांच्या समोर....
@adnyat2 сағат бұрын
भाऊंसाठी ABP माझाच्या चॅनेलवर आलो. नाहीतर हे मविआचं चॅनेल मी कधी बघत नाही.
@anilm.rathod85193 сағат бұрын
आपल्या भाऊची आणि आपल्या चॅनलची सुध्दा हवा गेली दुतोंडी सांप आहेत आपण.... 🙏
@therq44 сағат бұрын
याचा पुढचा भाग लवकरच यावा
@MayboliAhirani4 сағат бұрын
बँजो काय दिवस आलेत एबीपी माझावर
@varshakulkarni56403 сағат бұрын
Great bhAU
@ruturajbokil12673 сағат бұрын
भाऊ तोरसेकर म्हणजे 3 eyed revan ( reference from GOT )
@honestdudeguru2 сағат бұрын
I like Rajiv Khandekar. He at least shows he has an open mind even though at heart he is 100% pro mahayuti.
@tuljadaspande90334 сағат бұрын
Me bhauche sagle video baght asto .agdi pahikya videopasun
@Varun_modi_ka_Parivar4 сағат бұрын
भाऊं समोर झुकल्या गर्विष्ठ माना
@ulhaskirtane58484 сағат бұрын
खांडेकर यांचा चेहरा का पडला आहे.
@maheshautade29413 сағат бұрын
आज भाऊंची आठवण आली वाटते एबीपी ला
@rajanpande61413 сағат бұрын
भाऊ चा प्रत्येक व्हिडिओ एक अग्रलेख असतो
@sanjaykulkarni93594 сағат бұрын
Bhau tumhi chakk abp maza var
@chinmaydesai20144 сағат бұрын
Aapan bhau na bolvale ABP maza che abhar 🙏
@shreepadgolwalkar88264 сағат бұрын
प्रत्येक राजकीय घटनेला दोन बाजू असतात. आपल्याला आवडेल ते मत समोरच्या व्यक्तीने मांडावे ही आपली अपेक्षा असते. भाऊ परखडपणे आपले मत मांडतात. अनेकांना ते आवडत असतील अनेकांना नसतील. परंतु ते प्रत्येक पक्षाला ते वेळोवेळी योग्य मार्गदर्शन करत असतात. ते पक्ष त्यांचे ऐकत नसावेत. उद्धव ठाकरेंनी आपली विचारधारा सोडून दिली.
@swatiathavale26103 сағат бұрын
Bhau namadkar
@कोकणचादुबईवाला2 сағат бұрын
राजकीय दुरदृष्टी
@vilastheng88104 сағат бұрын
100%
@dr.yogeshdesai52144 сағат бұрын
मोदी हरतील तर जिंकेल कोण
@globalgopal9094 сағат бұрын
मुंबई महानगरपालिकेच्या दवाखान्यामध्ये औषध नाहीये सर्व विद्यापीठांमध्ये प्राध्यापकांची संख्या 30% वर आलेली आहे
@sangrambankhele26324 сағат бұрын
बोलायला नाय पाहीजे हा काय शाना नाही😂
@sudheer0913 сағат бұрын
खांडेकर तुम्ही भाऊ कडून खूप शिकण्यासारखे आहे. विनाकारण पाकीट घेतल्यासारखी पत्रकारिता आणि टुकारांची तळी उचलू नका
@amolpatil61203 сағат бұрын
Bhai sold out ah. Kuthech farmer, jobs,education, healthcare, unemployment, income equality, corruption etc. Ase imp point BJP power madhe astanna hot nastat. Te phakt congress power madhe astannach yetat..gossip, tingle tawali ch kartat..
@KamaleshwarDairy2 сағат бұрын
कशाला बोलत ज्हो
@anandshinde5905 сағат бұрын
पदमश्री मिळणार बहुतेक ह्यावर्षी
@r_shreyash042 сағат бұрын
Aajun aaikavas vatat hota
@blackpearl93095 сағат бұрын
Comment off असतात या साहेबाच्या चॅनेल वर
@angelakhadde82445 сағат бұрын
शेठ चे कट्टर समर्थक. नुसतीच आपली मंकी बात, दुसऱ्याच ऐकायची हिंमत नाही. टीका तर नाहीच नाही
@vinwork4-gr7du4 сағат бұрын
तू स्वतःच चॅनल काढ आणि त्यावर येथेच्छ शिव्या घाल. कोण अडवणार आहे.
@Hjkkkbhhj3 сағат бұрын
भाऊंच्या व्हिडिओ घेऊन रोस्टींग चॅनेल चालू कर तू....
@सोमनाथपाटीलल3 сағат бұрын
@@Hjkkkbhhjअरे तुमच्या बुडाला का आग लागतेय. 😮😮
@sunilraut12425 сағат бұрын
बोगास माणूस भाऊ तोरसेकर !
@Sarcasticsoul94 сағат бұрын
निळ कबुतर सापडलं..😄😄
@sRaj584 сағат бұрын
Bjp maza
@sudhakargorde82205 сағат бұрын
रहातो महाराष्ट्रात खातो महाराष्ट्रातील पण चटुगीरी गुजरातची