रवी भाऊ सच्चा भारतीय आहेत..... सकारात्मक बोलतात वस्तुस्थिती बोलतात....महामारी कोरोना काळात वाणीतून बूस्टर डोस देतात....भारीच....रवी भाऊ लई भारी👍🤘
@saurabhpatil38683 жыл бұрын
ह्या पेक्षा डॉ. संग्राम पाटील चे व्हिडिओ बघा ... Proper study करून बोलतात आणि खुप मस्त समजावतात..
@shaileshmohite34083 жыл бұрын
Khhoop chhan mahiti dilit
@samirpavaskar37923 жыл бұрын
एकमेव डॉक्टर
@vikaschavan3893 жыл бұрын
डॉ साहेब तुमचं म्हणणं ऐकून टीव्ही चॅनलच काय सगळेच हैराण होतात.तुमचा अभ्यास वाखाणण्याजोगा आहे.
@Er-NileshGaikwad3 жыл бұрын
खरच खुप मोठा मार्गदर्शन 😊❤🙏 जरा पॉजिटिव वहा सर्वांनी 🦁😎🙏🙏 आयुष्य एकच आहे 🙏 सर्वांनी नीट विचार करने जरुरी 😎🙏
@sagarsase24393 жыл бұрын
छान abp पहिल्यांदा चांगल काम केल ❤❤❤ ग्रेट माणूस
@lataugale49583 жыл бұрын
Pp
@sagarsase24393 жыл бұрын
@@lataugale4958 thanks lata 👍🏻
@mohitambre4863 жыл бұрын
ही मुलाखत ऐकल्यावर हे नक्की वाटतं की सद्यस्थितीत कोरोनावर फक्त डॉक्टरांनीच बोललं पाहिजे आणि राजकारणी, पत्रकारांनी फक्त त्यापुढे "मम्" म्हटलं पाहिजे. लोकं निश्चिंत जगू शकतील
@chandabora6003 жыл бұрын
Ssdx. Vb
@chandabora6003 жыл бұрын
Jh ivy Vcvv
@ravindrabambale32743 жыл бұрын
लोकांना दिलासा दायक माहिती दिली चांगली गोष्ट आहे नायतर हे मिडिया वाले लोकांना घाबरवण्याचे काम करतात
@saurabhpatil38683 жыл бұрын
ह्या पेक्षा डॉ. संग्राम पाटील चे व्हिडिओ बघा ... Proper study करून बोलतात आणि खुप मस्त समजावतात..
@akshaypawar69973 жыл бұрын
मीडिया नाही राजकारणी लोक
@vishalmarkad85593 жыл бұрын
मला आठवतेय बहुतेक मॅडम तुम्हाला पण झाला होता कोरोना तुम्ही जशी काळजी घेतली व बरे झाला तशीच आम्ही ही घेऊ पण तुम्ही भागाकार+ गुणाकार बंद करा. सर ते एवढ खोलुन विचारतात तर सांगा आली तिसरी लाट👏
@hullesspokenenglishacademy47873 жыл бұрын
सकारात्मक ऊर्जा देणाऱ्या अशा माणसांना किमान कोरोना ची लाट जाई पर्यंत मंत्री केलं तर जास्त चांगलं होईल ...
@nitinjain20893 жыл бұрын
*आता abp ने कोरोना बद्दल positively बोलावे,,,उगाच ब्रेकिंग न्यूज़ खाली एवढे रुग्ण सापडले किंवा वाढ झाली याचा मोह टाळiवा,,डॉ,रवि Sir is gr8*
@skydhavadekar3273 жыл бұрын
सर्व राजकारणी लोकांना quartine करा कोरोना वाढणार नाही, ह्यांच्या लग्न आणि सभा रॅली ,मुळे कोरोना वाढत आहे.
आपल्या सारख्या शार्प आणि जिनियस लोकांसाठी नाही हा कार्यक्रम आमच्या सारख्या मठ्ठ लोकांसाठी आहे आम्हाला तसच समजत
@sandeeppawar4013 жыл бұрын
@@lalitpatil980 okk
@Aatmabodh3 жыл бұрын
हे abp वालेच लाट अणत आहेत, उगीच बोभाटा करायचा
@atulnakat77283 жыл бұрын
छान माहिती सर
@Natural-s9q3 жыл бұрын
रवी गोडसे एक अस्सल भारतीय....
@saurabhpatil38683 жыл бұрын
ह्या पेक्षा डॉ. संग्राम पाटील चे व्हिडिओ बघा ... Proper study करून बोलतात आणि खुप मस्त समजावतात..
@a..12013 жыл бұрын
संग्राम पाटील आणि रवी गोडसे दोघांनीही मोलाचे मार्गदर्शन करतात
@Prism1233 жыл бұрын
@@saurabhpatil3868 gp re bhava.. sglikde hech msg ka krtoys..He aikun ghe na
@vaishalinaik75713 жыл бұрын
खूप छान माहिती आहे
@vatsgulmalivenews3 жыл бұрын
जग्गा डाकु... गब्बर... पाकिटमार... कच्चे गडी...शोले.... रामायण....बाजीप्रभू देशपांडे... व्वा डॉक्टर साहेब मानल! तुम्ही खरे भारतीय आहात.
@mohanwale92193 жыл бұрын
छान माहिती दिली ,पण abp ला समजेल का?☺️
@saurabhpatil38683 жыл бұрын
ह्या पेक्षा डॉ. संग्राम पाटील चे व्हिडिओ बघा ... Proper study करून बोलतात आणि खुप मस्त समजावतात..
@prathameshsapre63783 жыл бұрын
True😂😂😂
@dineshsawant82013 жыл бұрын
😂😂.. Barobar e
@vijayrathod53663 жыл бұрын
Dr गोडसे साहेब, आपण खरोखर वंदनीय आहात, आपल्या देशाला योग्य सला दिल्या बद्दल आपले मनापासून खूप खूप आभार मानतो, आपलाच, विजय मे. राठोड कारंजा लाड
@शिवोहंशिवोहं3 жыл бұрын
' ऊघडा डोळे *गा निट ' चॅनलवर डाॅकना बोलावलं चांगलं केलं पण यामुळे चॅनलच्या सं पादक वगैरच्या .. वर त्यांच्या आकांकडून ओल्या बांबूचे फटके तर पडणार नाहीत ना ? कारण डाॅक तर म. वि .आ. सरकार जे करतय त्याला मूर्खपणा म्हणत आहेत.
@rushi00793 жыл бұрын
सरकारला तिसरी लाट हवी आहे.. सामान्य माणसाला लॉकडाऊन अजीबत नको आहे.
@adinathnalage45223 жыл бұрын
खुप छान माहीती
@saurabhpatil38683 жыл бұрын
ह्या पेक्षा डॉ. संग्राम पाटील चे व्हिडिओ बघा ... Proper study करून बोलतात आणि खुप मस्त समजावतात..
@kamakshivajantri19823 жыл бұрын
Sir thank uuuuuuuuuuuu
@kirandeshmukh7783 жыл бұрын
खूप छान माहिती❣️सर 👍👍
@anitathapa51993 жыл бұрын
Awesome True Lovely Guidance. God bless 🙏🙌 you and your family . Thanks 😊😊
@sandhyakadam29633 жыл бұрын
Agdi satya aahe,it is practical
@yuvrajmahajan74313 жыл бұрын
ही शुद्ध बोलण्याचा भलताच ओढाताण करून प्रयत्न करते राव
@prathameshsapre63783 жыл бұрын
Tyachech paise miltat tila😂
@shashikantkadam70283 жыл бұрын
खूप छान माहिती सर
@jitendravalvi81703 жыл бұрын
ग्रेट रवी गोडसे 👌👌😄
@ranjanapagar41163 жыл бұрын
Nice explanation 👌
@kalpanapatil16183 жыл бұрын
छान माहिती दिली सर आपण 👍🙏🙏
@rajnikantgolatkar13633 жыл бұрын
डॉ, कोरोनाची लाट येणे ही आमच्या राजकारण्यांची खरी गरज आहे. तुम्ही काहीही सांगा, कितीही पोटतिडीकेने..!
@sagarjoshi34143 жыл бұрын
Like his style to explain He is telling true, destroying Hospital 3rd wave plan
@gajanankale65953 жыл бұрын
रवि सर मला अभिमान आहे तुमचा की तुम्ही भारताचे नागरिक आहेत
@madanborade43753 жыл бұрын
Good Sir,Very Nice Information.
@surykantgaikwad22533 жыл бұрын
Gret sir🙏🙏🙏🙏
@atejasvikokare18343 жыл бұрын
खूप छान माहिती दिलीत. पण ही दिलेली माहिती त्या भारतीय मिडीयाला समजली असावी
@Mane83sm3 жыл бұрын
Thankyou एबीपी माझा खरी गोष्ट सांगितली , And thaks Ravi sir for giving great information .
@arunkulkarni74943 жыл бұрын
खुप छान माहिती
@sunhitssong52663 жыл бұрын
रवी गोडसे यांचे अंदाज किती खरे आहेत ते चेक करा
@saurabhpatil38683 жыл бұрын
ह्या पेक्षा डॉ. संग्राम पाटील चे व्हिडिओ बघा ... Proper study करून बोलतात आणि खुप मस्त समजावतात..
@sankphat10243 жыл бұрын
@@saurabhpatil3868 Sangram patil pekshya ravi godse changla aahe, sangram negative and radya aahe.
@rajkumarachrekar28793 жыл бұрын
@@sankphat1024 बरोबर
@sudhirsawant46993 жыл бұрын
ते कसे चेक करायच? तुम्हालाच माहिती असेल तर कळवा प्लीज
@Ved_18913 жыл бұрын
4:45 Sholey is favourite movie.. 😂😂
@varshathote93913 жыл бұрын
खर आहे गोडसे भाऊ ८० हजार लोकंचे प्रान वाचवा ना मारता कशाला गोडसे भाऊ तुम्ही खूप आधाराचे शब्द बोलतात
@mohinimuthe70203 жыл бұрын
8
@akashgutte15883 жыл бұрын
सुरक्षितता बाळगा व जागरूक राहा
@medicallabtechnologistrahu18653 жыл бұрын
धन्यवाद सर...
@poonamartsprintingpress6193 жыл бұрын
Dr Ravi Godse जे बोलत आहेत ते १००% बरोबर आहे यातून media ने काहीतरी शिकायला पाहिजे, ? *question mark* देऊन लोकांना का घाबरावतात तुम्ही !
@AayushGaikwad49763 жыл бұрын
अशा प्रामाणिक डॉक्टर ची गरज आहे. ते खुप सविस्तर माहिती देतायत. भारताला इंग्रजांनी जेवढं लुटलं नाही तेवढं कोवीड मध्ये काही डॉक्टरांनी लुटलं बरोबर नेते मंडळी आहेतच.
@sureshbhujbal52773 жыл бұрын
100% सत्य आहे।
@akashdhotre98283 жыл бұрын
Khup chan
@pramilakhandait50323 жыл бұрын
Thanku doctor
@meenatambe45063 жыл бұрын
Such a simple language.....great...
@yuvrajdabade22203 жыл бұрын
Yes yes ok thanks sir 👍.
@arpitapatil58303 жыл бұрын
Very good speak its is truth 👍👍
@Ajayangel313 жыл бұрын
Ravi sir...you are such a simple n humble person... good to see you speaking in Marathi..
@adwait733 жыл бұрын
Good to see you appreciating in English for his Marathi.....😀
@anilthakare26803 жыл бұрын
@@adwait73 0
@prasannamindhe6373 жыл бұрын
गब्बर आला आणि गुलाल खेळून गेला😂
@laxmanroy88273 жыл бұрын
कोरोना आल्या पासून dr रवी सरांच्या मी न्यूज व त्यांनी दिलेली माहिती ऐकतोय त्यामुळे दोन्ही डोस पेक्षा त्यांच्या माहिती ने मला जास्त बूस्टर मिळाले आहे त्यांच्या पॉझिटिव्ह बोलण्याने आपोआप प्रतिकारशक्ती वाढली थँक्स 2 रवी सर
@baldevsuryawanshi92403 ай бұрын
Abhinandan Sir
@santoshwaghchaure1863 жыл бұрын
नाईस सर एकच नंबर आधार दिला समाजाला
@kiranadhav13733 жыл бұрын
Sar Tumi khup changali mahiti dili
@saurabhpatil38683 жыл бұрын
ह्या पेक्षा डॉ. संग्राम पाटील चे व्हिडिओ बघा ... Proper study करून बोलतात आणि खुप मस्त समजावतात..आणि डॉ. रवी गोडसे च्या व्हिडिओज मूळे लोक misguide होतात...
@keyboardnagesh63183 жыл бұрын
Mast mahiti sir
@punjajiambhore55023 жыл бұрын
ठीक आहे साहेब
@nileshghadshi90473 жыл бұрын
Right sir
@surajbhandepatil78253 жыл бұрын
ये गोडसे तुला नाही काही समजत तू दुसरी लाट येणार नाही असही म्हटला होता केवळ पैसा अणि प्रसिद्धी मिळवण्यासाठी हे नाटक आहे तुमचं
@siddheshratwadkar59163 жыл бұрын
❤️
@raghunathgadekar97073 жыл бұрын
Thanku .ravi sir
@prabhudassolanki56073 жыл бұрын
Chann bole sir❤
@kalpnasomalkar87163 жыл бұрын
Good to see you spik,,ravi sir 👍👍
@kalpnasomalkar87163 жыл бұрын
Khup shundhar mahiti dili tumhi ravi sir think you sir 👍👍
@secularhumanitybasedindian77723 жыл бұрын
Ravi sir proud of you that's why I love bramhins..!
@skepticsage7923 жыл бұрын
Why caste matters
@Xavier_iitkgp3 жыл бұрын
What a secular comment full of humanity!
@devakokani93103 жыл бұрын
Sir ji best 👌🏻👌🏻👌🏻
@govindshejul44153 жыл бұрын
Thank You Sir for your guidance im very appreciate Jay Hind Jay Bhavani Jay Shivaji Jay Maharashtra
@vijaypatil30333 жыл бұрын
Thanks sir
@vishalbahirat85163 жыл бұрын
डॉ रवी गोडसे पाकीट पत्रकारितेवर पण उपाय सांगा😊
@yadavakalesh93 жыл бұрын
Ravi godse best 👍
@kiranpatil90373 жыл бұрын
Ati Uttam very nice
@prashantshinde60413 жыл бұрын
Sahi sir 🙏🙏
@santoshbache45593 жыл бұрын
*📍कोरोना बाबतीत माझे काही प्रश्न ?* 1. जर दोन डोस घेऊनही कोरोना होत असेल तर त्या वॅक्सीनला मान्यता कशी मिळाली? 2. जर वॅक्सीन घेतल्यावर काहीच फायदा नाही तर मग प्रत्येक ठिकाणी वॅक्सीन प्रमाणपत्र आवश्यक का? 3. मुबंईतील 1ली ते 9वी च्या शाळा बंद केल्या मग 10वी व 12वी च्या विद्यार्थ्यांना कोरोना होणार नाही का? 4.शाळा बंद करून काय साध्य करणार? 5.लोकल ट्रेन आणि इतर गर्दीचे ठिकाण चालू का? 6. कोरोनाची भीती वाढवण्यासाठी फक्त मीडिया बातम्या देतात का? 7. जर वॅक्सीनचा परफेक्ट शोध लागत नसेल तर कोरोनाचे नवीन व्हेरीयंट आल्याचा शोध कसा काय लागतो? 8.जर एकमेकांच्या संपर्काने कोरोना पसरतो तर लोकल ट्रेन आणि मंदिरासमोरील भिकाऱ्याला का नाही झाला? 9. मंत्री व आमदार यांना कोरोना होतो आणि बरा पण होतो मग आपणच का घाबरायचं? 10. जुलै पासून आपलं विदयालय चालू असूनही एकही आजारी किंवा पॉझीटीव्ह का नाही? 11. करोना साठी लॉकडॉन करणार तर सामान्य माणसाचा वाली कोण? 12. मरण कोरोनाने आणि उपाशी राहून होणातच म्हणजे हे अटल आहे 13. आता कुठे उभे राहण्यासाठी सावरत असताना पुनः पाय तोडत आहे या सर्वांचा वाली कोण? कोणाकडे उत्तर असतील तर नक्की सांगा 🙏 कोणत्याही अफवावर विश्वास ठेवू नका 🙏 🙏🙏🙏🙏
@Sdjag15173 жыл бұрын
खुप जबरदस्त 👍👍👍
@yogeshvedaga51383 жыл бұрын
बरोबर आहे गोडसे साहेब तुमचं
@poojawayaker22793 жыл бұрын
Sir greatest msg aahe correct aahe
@pareshgaikwad10353 жыл бұрын
हे सरकारला कळायला पाहिजे श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र या नेत्यानीं भ्रष्ट्राराष्ट्र करून ठेवलाय
@userid18383 жыл бұрын
सर तुमचे खूप आभार
@balushingote83203 жыл бұрын
खुप छान माहिती सरानी सांगितले.
@Sdjag15173 жыл бұрын
खुप छान 👍👍👍👍
@sandippatil76243 жыл бұрын
बरोबर सांगितलं सर 🙏
@ramrajabidve6283 жыл бұрын
मग निवडणूक रद्द करा कारण तिसऱ्या लाटेचा धोका राजकारणी लोकांना जास्त आहे
@adeshmane12323 жыл бұрын
खर आहे ही गोष्ट
@yogeshkhade42743 жыл бұрын
होय कोणतीही निवडणूक असो ती झाली की नक्कीच कोरोना, ओमायक्रोन वाढतोय , कुठे पाणी मुरत आहे.
@avinashpethkar5873 жыл бұрын
Good advise
@manasikshirsagar18583 жыл бұрын
Thanks
@rakeshgharat48833 жыл бұрын
Solid bolto Ravi ji👍
@आमीरोदीनशेखअमीर3 жыл бұрын
बरोबर आहै साहेब
@swatiskitchen59693 жыл бұрын
सर 👍👌🏼💐
@naikmohit1233 жыл бұрын
Abp Maza samjun ghya doctor kay bolat ahet.Phaltu news deu naka.
@meghanakarawade20443 жыл бұрын
सर नमस्कार बरं झालं तुम्ही कान टोचले ते हे माध्यम वाले उगीचच रूग्ण रूग्ण करून ओरडतात सरकार पण यातून काहीतरी घेईल अशी आशा
@antrikshachatterjee3683 жыл бұрын
Fine people roaming without mask 🎭
@vishalpatil2283 жыл бұрын
kiti postivity bolatat ....waha...ase postivity think pahije
@shraddhapalekar36063 жыл бұрын
Sir we r agree with your advice and talk but advice how medicine can be preapered in Indian pharmacy
@rahulmagdum84493 жыл бұрын
डॉ रवी गोडसे यांना आरोग्य सल्लागार म्हणून नेमले तर सर्वसामान्य माणसांचे खूप पैसे वाचतील कारण खाजगी हॉस्पिटल आणि औषध कंपन्या यांची अभद्र युती आहे
@hanumantsakunde8393 жыл бұрын
कोरोणा आवडे सर्वांना, मिडीया +सरकार.
@sameerjoshi12663 жыл бұрын
He is best...hats off..
@sanjaygaikwad99493 жыл бұрын
🙏🙏
@vishwanatvichare42363 жыл бұрын
महाराष्ट्रात बेरोजगारी कशी कमी होईल, आणि आमदार खासदार मंत्री यांना फुकट सरकारी बंगले आणि गाड्यांचा वापर करणे बंद करता येईल या साठी मीडिया वाल्यांनी सरकार आणि लोकांना जागृत करणे
@shamashinde49713 жыл бұрын
Kharech dr. Aapan sakaratmak vichar dakhavta.....dhir deta.....cases cha aakda dhakhun ghabraun taktat lokana....aapale vichar yogy aahet....dhanyavad...salam....
@sahebraothale70683 жыл бұрын
डॉक्टर रवी गोडसे साहेब तुम्ही खरे डॉक्टर आहेत
@akshayparsekar19343 жыл бұрын
perfect sir
@sandeeppawar4013 жыл бұрын
वर्तमानपत्र व दुरदर्शन अथवा चँनेलनी जनतेला धिर द्या भिती घालु नका